भीम समाजासाठी झटला | Bhim samajasathi jhatla | Bhim jayanti2022 | भीम जयंती | DHANASHREE GHARE-PATIL
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- 🙏🏻नमले सुर्य चंद्र तारे ज्यांच्या कार्याला
वंदन हे माझे त्या भिम क्रांती सुर्याला🙏🏻
सार्थ परेश पाटील प्रस्तुत,
🙏🏻 बाबासाहेब आंबेडकरांचे नवीन गाणे🙏🏻
🙏🏻भीम समाजासाठी झटला🙏🏻
गायिका :- धनश्री घारे - पाटील
*गीतकार *:- सुमेध भोळे ( गेवराई- बीड)
संगीतकार :- संदिप नाईक
म्युझिक अरेंज :- पियुष राऊत आणि शोबीत राऊत
*रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग *:-
संदिप नाईक
( फर्स्ट डिजिटल वर्ल्ड रेकॉर्डिंग स्टुडिओ )
*छायाचित्रण*: - परेश पाटील
संकलन
समीर घुडे
विशेष आभार
परेश पाटील
प्रसाद बुंधाटे
सचिन भागीत
ऋषी फुके
Thank you so much everyone🙏🏻असेच प्रेम सदैव असुद्या🙏🏻
Thanks ❤🙏
जय भीम.... अप्रतिम सोंग आहे....
जय भिम ताई राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वरती एक असच छान गीत तयार करा 🙏
MLA tumche koli geet pn khup avdtat tumcha koli geetavha fanch ahe mi vajtat pn chan gane
Ok
👌🏼👌🏼👌🏼👌🏼ताई खुप खुप आभारी आहे, तुम्माला मानाचा जयभिम,
खूप छान सुंदर गीत गायिले
एकच no. ताई गायले आणि जबरदस्त गायकी आवाज जबरदस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉
Kup sundar
Ek ch no....didu
*_आम्ही शिकलेले आंबेडकरी_* *_संघटीत झालो की_* *_संघर्ष केल्या शिवाय राहत नाही_*
💯💙 *_म्हणून बाबासाहेब_* *_म्हणायचे_* *_शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.🔥✊🏻✊🏻✊🏻 🔥_*
जयभीम ....!ताई खूप छान आवाज आहे तुमचा
खुप खुप छान जय शिवराय जयभीम
Jaybhim.. Greatest singing
👍👌
जय भीम 💙 धनश्री ताई तू तुमचा आवाज किती सुंदर आहे 🙏🙏ताई समोर खूप छान प्रगती होणार ताई 💙🙏तुमची.......परत एकदा जय भीम ताई..जय शिवराय
जय भीम 🙏
Nice song 👌👌👌👌
जय भीम
Tai aati sundar song
🙏Jay bhim🙏
नमस्ते 🙏ताई छान गाणे गायलेत आवाज खुप छान आहे शब्द रचना खुप छान सर्वांचे मनःपूर्वक आभार
जय भिमा 🙏सुमेध भाऊ अप्रतिम लेखणी आहे......
धनश्री ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे बाबासाहेबचं गाण गायल्या बद्दल क्रांतिकारी जयभीम
Jai Shivaray,Jai Bheem
जय भीम, जय शिवराय
Dhanashri ghare दमदार आवाज... 👌👌👌
Mast
अप्रतिम... 💯👌नमो बुध्दाय .. जयभीम
Nice
NICE
ताई तुम्ही फक्त बाबासाहेबांचे एकच गाणं गायलं तर तुमचं गाणं खूप फेमस झाल अजून जर बाबासाहेबांचे गाणे गायले तर खूप पुढे जाणार.
खुपच सुंदर गीत आहे ..🙏🙏
Jay Bhim
धनश्रीताई तुझा आवाज थेट काळजातुन रक्तात मिसळतो... किती अनमोल आणि अप्रतिम गायलीस तु...तुला खूप खूप शुभेच्छा... नंदु म्हस्के *सचिव* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा...
Thank you 😊
Jay Bhim 💙💙💙
Ekdam damdar awaz...... Ani lekhan pan no1👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Khup chhan gan.apratim gayal tai .Jay bhim
खूप छान ताई...
Khup ch chan song tai
सर्व टिमच अभिनंदन..जयभीम! नमोबुद्धाय!!
Wha,,,,khup Chan gayal bhim git
ज्या आनंदात तुम्ही हे गीत गायलात खूपच सुंदर
छान आवाज आहे मस्त गानं
गाण्याची चाल एकदम चान ताई सप्रेम जय भीम🙏🙏
जय भीम ताई खुप सुंदर आवाज आहे तुमचा.
जय भीम नमो बुद्धाय🙏🏼🎶 मस्त एकदम सुंदर गान झाले
जय.भिम.ताई
लय भारी भाई
बाबासाहेब आंबेडकर चे उपकार कधी फिटणार नाही जय भिम
ताई तुमचा आवाज अप्रतिम आहे आणि गाण तर खुपच छान👌👌
खुप छान गित आहे धनश्री ताई 💯💙🔥
Nice awaz tai jai Bheem
जयभिम ताई भारी गाणे गायलेत तुम्ही लेखणी छान दादासाहेब संगीत भारी ताई तुम्हीआई एकविरा माऊलीची छान गाणी गाता रोहीत पाटील दादासाहेबांच्याबरोबर मला आवडतात गाणी मी ऐकतो
अतिसुंदर रचना आवाज रिदम नं 1च
Very nice bhimso ng liked.
Jaibhim.
Thank you
छान 👏👌🙏🌹🙏 जय संविधान, जयभिम 🙏🌹🙏
1no song जय भीम
जयभिम ताई खुप छान आवाज खुप खुप शुभेच्छा पुढे असच भिम गीत गात राहा oll the best जयभिम
जय एकविरा माऊली जय शिवराय जयभिम🙏 जबरदस्त शब्द रचना खुप छान आहे ताई आवाज भारी आहे डाॅ. बाबासाहेब यांचे गाणे गायलेत खुप धन्यवाद
💙💙💙
Bhau song share karayla visaru naka
जय🙏🙏भीम कडक ताई
Nice song tai
जय भीम ताई
Khup chaan vaice, and beautiful parrfamace tai jay bhim 🙏🙏
Kadak Dhanu Taai 👌🏻💙
ताई तुझ्या आवाजात बाबासाहेबांच गाणं ऐकला.. खुप छान वाटले.. मनापासून धन्यवाद🙇🙏🏻
Tai babashebache evde khup sunder geet gayles.shivaji marajache pan tu gan tyaveli khup suder gaylis hotis.tai ty jaybhim best of luck
एक नंबर आहे.आवाज व गाणे ही
Super 👌🏻👌🏻👌🏻
Khup sundar gaana banawalay
Taicha awaj suddha khup uthla
खुप छान ..जय भिम.
Khup chan rachana keli taai tumi well done
भीम राव अम्बेडकर की कीर्ति को आपने
अपना मधुर सूर और सुरीली आवाज़ दिया
आपके गीत ने सच हमें कहूँ आनंदित कर दिया
Thank you🙏🏻🙂
👌👌🇪🇺🇪🇺💙🔥💙🇪🇺🇪🇺👍👍
सप्रेम 🇪🇺 जय भीम 💙 नमो बुद्धाय 🇪🇺
खूप भारी गान गायले धन्यवाद असेच नाव नवीन गाणे काढा अशी अपेक्षा करतो.
Ek ch no song
खूप छान आवाज पण खूप छान आहे ताई साहेब
जय शिवराय जय भीम खूप सुंदर विचार मांडले या गाण्यामध्ये ताई❤
विश्वरत्न, भारतयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्धमय शुभेच्छा 💐💐 जय भिम , जय संविधान ✊✊
अप्रतिम आवाज ताई मी दररोज 5ते6 वेळा ऐकतो तुमच गीत
जय भिम नमो बुद्धाय
Tai✨💟
जय भीम खरे आहे
छान ताई
Jay Bheem bhai
मस्त धनु
Jay bhim nice song 🙏
Very Nice 👌👌 Dhanshree Tai
Jai Bhim nice song
Outstanding osm song 💙🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺🏳️🌈🇮🇳💤💐👌✌👍🙏🙏
डॉ.बाबासाहेबांवर उत्कृष्ठ गाण आहे हे.
🙏जय भीम-जय संविधान 🙏
Namo Budhdhay Jay Bhim
छान
धनश्री खुपच छान सुंदर आणि तगडा आवाज
एकदम झक्कक्सस
Great song.
Nice song dhanu
Super you rock song and voice and respectable jai bhim tai
Jay bhim 🙏🙏
कडक
Khup sundar tai
Lai bhari. voice aani song kadk Jay bhim 🙏
proud of you sumedh beta. and very nice singing dhanashree tai
Thank you so much
अप्रतिम.... Nice धनु
Khup ch chan
खुप छान गायल गाण
गित सुद्धा छान लिहलं आवाज पण खुप छान आहे आवडलं गाणं
Jay Bhim tai kharch khup Chan song gayl Ahe tumhi jay Bhim 💙💫 jay shivray🧡💫