Hati Ghya Zenda Nila | Official Video Song | Gungun Ranyeole | Aishwarya Anil | Rohan Divekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- Watch Out The Full Video Of Hati Ghya Zenda Nila Song | BhimJayanti Special Dj Song | Bhimjayanti 2023 | Mishila Mara Pila Hati Ghya Zenda Nila | Gungun Ranyeole | Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2023 | Bhimjayanti New Song | Baba Saheb Ambedkar Song | मिशीला मारा पिळा अहो धनी घ्या हातात झेंडा निळा
To Stream Full Song & Download
Spotify : open.spotify.c...
Apple Music : / hati-ghya-zenda-nila-s...
Wynk Music : open.wynk.in/7...
Jio Saavn : www.jiosaavn.c...
Instagram : / 127838703581596
Gaana : gaana.com/song...
Amazon : music.amazon.i...
YT Music : • Hati Ghya Zenda Nila
live concert contact - ramesh Ranyeole - 9112715716
mohanish Ranyeole - 8482822628
Song - Hati Ghya Zenda Nila
Singer - Gungun Ranyeole
Lyrics - Ramesh Ranyeole - 9112715716
Music Arranger Mix and Master - Dj Lucky Nsk
Recording - yash recording Studio, Aurangabad
Lable - Gungun Ranyeole
Video Credit - Song Concept Produced & Present By - Gungun Ramesh Ranyeole
Featuring - Aishwarya Anil (Awadi) & Rohan Divekar
Choreographer - Aishwarya Anil
Video Production - Vishal Waghmare
Screenplay & Directed BY - Nagsen Sonawne
If Copyright Holder Wish To Remove Song.
Contact Me At - gungunranyeole@gmail.com
#HatiGhyaZendaNila #Gungunranyeole
#Bhimjayanti2023 #BhimjayantiSpecialSong #BhimjayantiDjSong #2023NewSong #MarathiDjSong #Aishwaryanil #BhimjayantiSongDjRemix #JaybhimNewSong #BhimJayantiSong2023 #DjLuckyYashNsk #भीमजयंतीDjSong
Lyrics -
सजलाय गावं सारा, सजली भीमवाडी
काढा एक सेल्फी माझा, निळी निळी साडी
कपाळी निळा टिळा
मिशीला मारा पिळा आहो धनी घ्या हातात झेंडा निळा ll ध्रु ll
भीम जयंती येते दर वर्षाला
सीमाच नाही बाई मन हर्षला
नाचतिया माय माझी, बाप अन् बेटा
सूट बुट कोट टाय, बांधूनीया फेटा
विचार सोडून शिळा ll १ll
लय भारी भीम माझा भिम गुणकारी
जय भीम जय भीम देऊ ललकारी
लाखाचा हार माझ्या, सूनाचा गळ्यात
करोडोचा मालं बाई खळ्यात मळ्यात
सोन्याचा हती ईळा ll २ll
आज मान पान बाई भीम वरदान
विचाराचं धन आम्ही झालो धनवान
सुखं सार दारी, बापाचं दान
रोज एकु येत माझा गुणगुण च गाणं
रमेशाची गाते कोकिळा ll ३ll
INSTAGRAM :- ...
DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose. We Do not wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity of the Artist Involved.
The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/ Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and is strictly done for promotional purpose.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हे गाणं मला प्रचंड आवडल..
ताईचा आवाज खूपच बुलंद आहे.. गीत इंस्टाग्राम वर सगळीकडे खूपच लोकप्रिय झालं
संगीत गायन मिक्स अँड Mastering फार जबरदस्त झालं
नमो बुद्धाय जय भीम 🎉💙💐🎉
माझ्या हातात जर असतं तर मि पाहिजे तितके 👍🏻 दिले असते.
खुपच मोहक आवाज आहे ताई तुझा.
मनापासून जय भीम💙
JAY bhim
0⁰
🤍
😊😊😊@@Zen-gt5fx
आमच्या लातुर जिल्हात तर भिमजयंती ला हेच गाणं जास्त वाजल डिजे ला खरचं खुपच छान गाणं.... सप्रेम जय भिम.!!
मी 100 वेळा गान ऐकलं मनापासून जय भीम 💙
आणि संगीत खूप छान आहे आवाज पण खूप छान आहे असाच भीम स्फुर्ती गाणी आले पाहिजेत गान वाजणार आणि गाजणार Very Bright Future For Singer 💙 Jay Bhim 💙 Namo Buddhay 💙
भिमजयंती मद्ये सगळ्या गाण्या मद्ये एकनंबर गाणं वाजलं हे.....पुर्ण महाराष्ट्र हदरला या गाण्यानं....ekach number 💙💙💙💙💙💙💙💙💙🔥🔥🔥🎧🎤🎧🎤🎧🎸🎸🎵👍👌👌👌
शब्दांची रचना खुपचं अप्रतिम केली आहे..मानाचा,स्वाभिमानाचा,अभिमानाचा कडक निळा भडक सप्रेम जय भिम...💙🙏🏻
Dhanyawad
Dhanyawad
@@dadamusic7363 ंटंआपक😊😅 उस
खतनाक गाण आहे... आणी आवाज सुद्धा मधुर आहे आमची सर्वांची गाण कोकिळा,, ... जय भीम मॅडम 💙💙🙏🙏🇪🇺🇪🇺
Jay bhim
❤ks kk@@jangaleshkamble7641
@@Adakmolनाही जय महाराष्ट्र माझा होता व ध😅😅😊
सर्वात पहीले क्रांन्तीकारी जय भिम..💙.मि दिवसातुन 10 वेळा हे गाण ऐकतो...किती वेळा ऐकल तरी मनच भरत नाही...खुप छान गान गायल...❤💙💖
M😊
@@DaulatTodke-pb6rn2 वी वीm😊दा😊😊 मी मी मी❤ वी
@@DaulatTodke-pb6rn2 वी वीm😊दा😊😊 मी मी मी❤ वी
@@DaulatTodke-pb6rn2 वी वीm😊दा😊😊 मी मी मी❤ वी
Yekch number git gungun taai tula mamacha karanti kari kadaak Jay bhim 🙏🙏🙏🏻🙏🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🏻💙🙏🙏🏻💙🙏🙏🏻💙
सर्वात पहिले क्रांतिकारी जय भीम खूपच छान साँग आहे सुपर हिट
जय भीम..💙🙏🏻 खरंच रमेशाची कोकिळा आहेस ताई तु... खुप छान गाणे गातेस 👌👌🙏
अप्रतिम गाणं.. धन्यवाद dj lucky and nsk.. खूप भारी music ....jay bhim 💙💪😎🤙🤩
खुप भारी गाण गायलस गुनगुन ताई👌👌🥰🥰 दहा बारा वेळेस ऐकल तरी मन नाही भरत🔥🔥 कडक जय भिम🙏💙
सगळ्या टीमने खूप मेहनत घेतली आहे माझ्या कडून तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा रमेश सर
खुप खुप सुंदर आवाज आहे ताई तुझा ,किती भी वेळेस सॉंग ऐकल तर मन भरत नाही.. पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा जय भीम...🔥🔥🇪🇺🇪🇺💙💙
**_Khup sundar Lekhani sir 💙 _** Gungun ek number singing_**👍
जय भिम 💙❤️ जय आदिवासी ❤️🏹🇵🇱🙏🙏🔥🔥
खूप खूप छान नं१च आवाज आहे . जय भीम जय गाडगेबाबा 🌺👌🌺🌺🙏🙏🌺🌺
Q
निळा कडक क्रांतिकारी स्वाभिमानाचा सप्रेम जय भिम 🙏💐
खूपच सुंदर गाणे आहे. सर्वांनी खूप छान काम केले आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा..! 🔥💪⚔️ फक्त जयभिम
jay bhim Tai
आत्ता पर्यंत 50 वेळा ऐकलं असेल मी हे गाणं ❤❤❤❤❤❤
सर्वांना मनापासून जय भीम.....१०० वेळा गाणं आईकल खूप छान वाटल... अशीच नवीन नवीन गाणी आईकवत रहा ताई...... जय शिवराय जय शंभूराजे जय भीम
खरच खूप गोड आवाज आहे गुणगुण कोकिळेचा ...जय भिम
खूप छान गान आहे..dj la नंबर एक वाजते..मार्केट जाम केलं या साँग ने...जय भीम..💐💐💐
अतिशय सुंदर गाणं आहे हे भीम जयंतीला फारच वाजत आणि गाजत आहे 🙏🙏🙏🎉🎉❤❤
स्वाभिमानी कडक क्रांतिकारी जयभीम💙🇪🇺🙏🔥💙
खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा...
सर्व टीम ला मानाचा 💙 जय भीम 💙🙏🙏
Dhanyawad sir
जय भिम 💙💙💙 जय शिवराय 🙏🧡💙 १ नंबर 👌 गित आणि छान सुरेल आवाज 🎉🎉🎉
खुप खुप छान आवाज आहे या वर्षी 14 एप्रिल ला हेच गाण dj ला असनार सर्व टिमचे मनापासून आभार जय भिम 🙏💙💐
लय भारी भिमजयंती ला हेच गाण वाजऊ 💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
एकदम कडक्क आवाज आणि भीम गीत....जय भीम..❤️🙏
खरच खूप छान गान आहे❤जय भीम
💙💯 ह्या भीम जयंती ला हेच गाण वाजणार आणि खुप गाजणार 💯💙💙💙 जय भीम नमो बुध्दाय 🙏💙🔥
Jay bhim 💙
Apratim voice my favourite song.... ✨💙🙏Jay bhim 🙏
मानाचा आदराचा स्वाभिमानाचा निळा भडक जय भिम कडक👍👌
ख़ुप छान.. गर्व आहे आम्हाला आंम्ही बौद्ध असल्याचा..💙💙🙏🙏
Voice ❤ Lyrics ❤ very nice Gungun 💙🙏 Jaybhim
Thank you
@@GungunRanyeole f
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 खरं च आवाजला चॅलेंज नाही ताई खूप छान निळा कडक भडक जय भिम नंमो बुद्धय 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💜जय🙏भिम💜
फारच अप्रतिम गाण आहे
जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत 💙🧡
जय भिम 💙 जय सम्राट अशोका ☸️
Jai bhim 💙 congratulations all team GunGun & Boss Ramesh sir , aishwarya & Rohan 💙🤍🙌
Thank you
जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💯💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kadakk nila bhadak 💙 Jay bhim 🙏
This year is my favorite song🎵, and voice is 🔥🔥🔥🔥💙🙏
आतापर्यंत 43 वेळा ऐकलय पण मनच भरत नाही खूपच छान आहे गाणं 👍
❤
Abhinandan call kara
Kharach❤
Jay Bhim 🙏 Namo Buddhay ❤
🔥🔥🔥
Im from Hyderabad kadk song 💥✊🏻 Jaibhim💙😎✊🏻💪🏻
Jai bhim 💙 Jai shivraya 🧡
Namo Buddhaya 🇮🇳🇮🇳🇮🇳
Only Jay bhim namo buddhay
Yes i know that only jai bhim but babasaheb ambedkar always say's that We are all you same.
खूप भारी अप्रित सॉंग मनाला लागल ताई तुझे गाणं गायलं आभार त्या आईला तुला जीवदान दिलंय गायलंय त्या भिमाच्या वाघिन न ते सर्वांच्या हृदयाला लागले जय भीम नमो बुद्धाय जय सविधान जय शिवराय जय लहु💙💯😍🙏🙏
Dhanyavad
खूप Chan song आहे Jay bhim all team ✨️💙
यु टू ब वरिल ह्या मुलीचे सर्व गाणी बघा , 1 , 2 वर्ष झाले तरी तिच्या इतर गाण्याला लोकांनी पसंती दिली नाही , पण या गाण्याला 1महिन्यात 9 लाख लोकांनी पसंती दिली आहे . तीला तिची लायकी समजली असेल , जो बाबासाहेबांच गाण गातो तो फेमसच होतो , ही आज पर्यंतची समाजाची ख्याती आहे . 👑💙✌🏻
अप्रतिम गान ❤जय भीम❤
Ok 8
अतिशय सुंदर कडक गाणे आहे.. पुढच्या जयंतीला नक्कीच गाजनार आणि हेच गाणं वाजणार.... जय भीम💙💙💙
अप्रतिम सप्रेम जय भिम 💙
ह्या new genaration la जय भीम song साठी ताई तुझ्या आवाजाची गरज आहे, खूप छान आवाज आहे तुझा, उद्या dj ला हेच song वाजणार 😍🔥 सप्रेम जय भीम 💙
भडज्ञ❤
खूप छान गायलीस ताई 💙😍
ताई तुला मनाचा जय भीम 🙏
रमेशाची गाती कोकिळा. अप्रतिम शब्द घेतला. एकदम कडक आवाज.. जय भीम
शब्द अपूर्ण आहेत या आपल्या बापाच्या गाण्याला....💙
मानाचा क्रांतिकारी जय भीम 🙏💙
मस्तच गुणगुण गायलीस तु गाणं अशी बाबासाहेबांची गाणी गात रहा. तुला मानाचा जय भीम
लय भारी भिम माझा देउ ललकारी जय भिम
खूपचसुंदर गाणे आहे आणि आवाजही
सप्रेम जय भिम सर्व टिम
🙏🙏🙏🙏
लय म्हणजे लय भारी गाणं झालं जय भीम पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Jay Bhim 🙏🙏🙏💙💙
💙खूप छान गान गायलं तूम्ही.लय भारी💙
💙भीम जयंतीला हेच गाणं वाजणार 💙
💙जय भीम 💙
Woh😮 kay aawaj ahe yrrr❤
Kgk jaybhim 🙏
अप्रतिम सॉंग आणि आवाज खूपच सुमधुर गोड आहे
Very nice song 👌 wonderful lyrics kadddak Jay bhim 🙏🙏🙏
खूप छान गान आहे दादा येत्या भीम जयंती मध्ये नक्की गाणं वाजणार आहे.पुढील गीतासाठी खूप खूप शुभेच्छा.....
जय मल्हार जयभीम जय शिवराय 💛❤️💙
खतरनाक जयभीम
Jay bhim bhava
GunGun CHYA ह्या गाण्याला तोड नाही.❤😘💕
खुप छान रमेश भाऊ अभिनंदन 🙏🙏गुणगुण छान गायलं अभिनंदन 🌹🌹🌹
😮😢
खुप छान अप्रतिम.... जय भिम...💙🙏
Amazing song ❣️😍 Jay Bhim 💙 Namo Buddhay 💙🤍🙏✨💐
Aata vatay 14 April aata kasa bhari song kadla rav ekach number aata 14 April aata vatavarn bhari kela laych bhari ekch number
जय भीम ❤
ताई खूप छान आवाज आहे तुमचा, तुम्हाला सप्रेम जय भीम , आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏
जयभिम❤❤❤❤❤❤❤❤😢
Kadak jay bhim 😎💙🔥
Congratulations all team 1 Lakh Views Complete 🔥✌️
Jay Bhim 💙🙏
खूप छान आहे गाणं,
जय भीम.🙏🙏
Jai Bhim 💙
Excellent voice.. such this song is lay bhari great.. in this visual song your content want must it will very effectively. Next song will must your participation is must. . I enjoyed this song in my free time as high volume. Once again Excellent voice.
nice song full support 💙
jai Bhim 🙏
अप्रतिम गान आणि singing 💙🎧
FC
Jai bhim dear it's extremely superb song ...I love to listen
जय भीम
क मा ल......🙌💙
Jay Bhim 🙏💙🙌
अप्रतिम 🎉🎉 Amazing Song 💙💙🔥🔥🎶🎶👍
Gungun Tai Khupach Chan💙
So sweet lovely ❤ heart touching song
Jay Bhim 💙
VSL
खूपच सुंदर आवाज ताईंचा...... जय भीम 💙
जय भीम 💙💯💙 एकच नंबर गाणी 💙💯💙
हातात झेंडा निळा मरे पर्यंत असाच राहील 🔥💙🌏
खूप छान गीत गायले युवा क्रांती मंच महाराष्ट्र राज्य वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा या गीताला
Jay Bhim 💙
काय आवाज आहे ताई तुझा हे गाणं एकल्या बरोबर अंगात सळसळ होत आहे.
जय भिम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर आवज गायकी एक नंबर लेखनि सुपर दादा 🎉🎉🎉
Jabardast song kadak voice Jay bhim namo buddhay 🎉🎉🎉🎉🎉🎉 love from Ratnagiri bless u dear
खुप छान , जय भिम ....💙🇪🇺🙏
Ek no tai Jay bhim