एक दिवस बुद्ध हा शब्द भारतातून नष्ट होईल | स्वतःचे अस्तित्त्व शोधणार्या शेलारवाडी बुद्ध लेणीच रहस्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • एक दिवस बुद्ध हा शब्द भारतातून नष्ट होईल | स्वतःचे अस्तित्त्व शोधणारी शेलारवाडी प्राचीन बुद्ध लेणी
    पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
    माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून ABCPR team सोबत आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे |
    आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
    Sagar Kamble : 8355814228 (Whatsapp Only)
    ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे |
    हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे |
    Gautam Buddha Inspiring and Motivational Place
    It will surely take you to another world....
    Buddhism History in india
    Dr. Babasaheb Ambekar - Buddha and His Dhamma
    #Motivational
    #Historical
    #LordBuddha
    #inspirational
    #Buddhism
    #LifeStyle
    #JayBhim
    #Babasaheb
    #Adventure video

ความคิดเห็น • 578

  • @sumedhbhosale550
    @sumedhbhosale550 5 ปีที่แล้ว +81

    हे कार्यकर्ते लेण्या विषयी अतिशय जागृतीचे प्रबोधनाचे धम्म कार्य करित आहेत. हे मी पुर्वीच लिहीले आहे.
    हे धम्म कार्य करताना या मुलाना अनेक अडचणी येत असतील .अनेक लेण्यावर जाण्यासाठी मुलाना मोठा प्रवास करावा लागतोय हे दिसुन येतय.
    तरी समाजाला विनंती आहे की , हे धम्म कार्य करण्यासाठी , मुलांचा हा उत्साह वाढविण्यासाठी त्यानां समाजाने , व्यक्तिंनी आपले कुवतीनुसार आर्थिक मदत करावी असे वाटते.
    सुमेध भोसले

  • @rupeshjagtap603
    @rupeshjagtap603 5 ปีที่แล้ว +116

    तुम्ही खूप चांगलं काम करताय ते काम तुम्ही चालू ठेवा आपला समाज आणि विचारशील लोक नक्की तुमच्या सोबत जुळतील

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Buddha Dhamma Kayam Rahanar Buddha Ek Social Vichar ahae 👍

  • @yogeshwakode157
    @yogeshwakode157 5 ปีที่แล้ว +151

    असे चायनाल पहिल्यांदाच मी यूट्यूब वर पाहत आहे खुपच छान वाटल ।
    तुमची कामगिरी अतुलनीय आहे।
    धन्यवाद्

  • @gaikwadarun4565
    @gaikwadarun4565 5 ปีที่แล้ว +30

    तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे सूर्यप्रकाश आणि सत्य हे फार काळ लपवून राहत नाही. बुद्ध धम्म हा सूर्यप्रकाश आणि सत्य आहे. तो कायमस्वरूपी नष्ट होणे असंभव आहे. जय भीम नमोबुदधाय.

  • @dramebazdiksha
    @dramebazdiksha 5 ปีที่แล้ว +53

    ईथे गृपणे येउन आपण बौद्ध वंदना घेतल्या पाहिजेत. 🙏 🙏

    • @rgcreation1136
      @rgcreation1136 5 ปีที่แล้ว +4

      Right sir

    • @aseem42
      @aseem42 5 ปีที่แล้ว +2

      Sarvanche sahkarya apekshit ahet

  • @raniduryodhan3203
    @raniduryodhan3203 5 ปีที่แล้ว +36

    बुद्ध आधीही होते आणि आजही आहेत कारण बुद्धाशिवाय या जगाला तरणोपाय नाही 🙏 खूप छान माहिती दिलीत सर 👍

  • @udaysawant9413
    @udaysawant9413 5 ปีที่แล้ว +104

    स्थानिक बौद्ध बाधवानी एकत्रित होऊन पुरातन वीभाग .आणि शासन पोलिस यांच्या माध्यमातून लेणी तील अतिक्रमण हटवले पाहिजे,, ज्या ज्या ठिकाणी बौद्ध स्तूप लेणी आहेत त्या त्या ठिकाणी आसपास राहनारे बौद्ध बादवानी लेण्यची सुरक्षा व्यवस्था आणि सरर्क्षण केले पाहिजे तरच लेणी
    अतिक्रमण पासून वाचऊ शकतो ,,,

    • @priyankakhobragade6407
      @priyankakhobragade6407 5 ปีที่แล้ว

      Yes

    • @jayashreesorate2819
      @jayashreesorate2819 5 ปีที่แล้ว

      Khup changla prayatn.. Babasahebanche nivasthan Pratyaksh Pahilysarakh vatl.
      Kharach khup moth kam karat ahat apan. JAI BHIM 🙏🙏🙏NAMO BUDDHAY 🙏🙏🙏🙏🙏

    • @AJEETM24
      @AJEETM24 4 ปีที่แล้ว

      सर सुरुवात आपल्यापासून करावी ही नम्र विनंती

    • @shailajajathar6316
      @shailajajathar6316 4 ปีที่แล้ว

      Yes

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 ปีที่แล้ว

      Correct right bro 💯🌼🌼

  • @rajendrabansode8833
    @rajendrabansode8833 5 ปีที่แล้ว +40

    खुप सुदर माहिती बाबासाहेबाचे तळेगावचे घर बघितलेले आहे आणि तिथे नतमस्तक होऊन आलोत पण हया लेण्या बघितलेले नाही आता नकीच बेगडेवाडयाच्या लेण्य बघण्यास जाणार व इतराणा पण माहिती सागणार जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @desichokra2433
    @desichokra2433 5 ปีที่แล้ว +81

    सर आम्ही या लेन्यांना भेट देउ, आनी लेन्यांचे जतन सुध्दा करु,आनी बुध्द धम्म अस्तीत्वात सुध्दा आनु,भटांनी लेन्यांना हस्तक्षेप करुन त्या त्यावर सेंदुर लावुन मंदीर बनवलय आहे,तर आम्ही लेन्यांना भेट देउ,क्रांतीकारी जयभिम

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 4 ปีที่แล้ว

      शाब्बास रे बहाद्दरानो!

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan7865 2 ปีที่แล้ว +2

    येणाऱ्या काळात मी बौध्द धम्माचा प्रचार आणि लोक जागृती करण्यासाठी आवश्यक पावले उचलणार आहे.
    अतां दीप भव नमो बुद्धाय

  • @pankajkadam9653
    @pankajkadam9653 5 ปีที่แล้ว +12

    संघटित झालो पाहिजे
    Aata aapalyalach Kahi tari karayachi garaj aahe
    लढा दयावाच लागेल
    🙏
    👏👏👏👏👏👌👌👌👌

  • @nikhilghegadmal2943
    @nikhilghegadmal2943 5 ปีที่แล้ว +24

    जय भीम
    जय सम्राट अशोका
    नमो बुद्धाय

  • @krantigaikwad596
    @krantigaikwad596 5 ปีที่แล้ว +19

    या ठिकाणीची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
    नमो ☸️बुद्धाय.......

  • @kapilkhandagale3359
    @kapilkhandagale3359 5 ปีที่แล้ว +13

    खूप चांगल काम करत आहात सर नाय तर ह्या बुद्ध लेण्या लोकांपर्यंत फक्त शंकर. एकवीरा. गणपती .पांडव यांच्या नावाने प्रसिद्ध झाले आहे पण सर तुम्ही हे माहिती करून दिली. अशीच तुमची मोहीम सुरू ठेवावी जय भिम जय बुद्ध

    • @kapilkhandagale3359
      @kapilkhandagale3359 5 ปีที่แล้ว

      धन्यवाद मिञहो

    • @santoshmashke5579
      @santoshmashke5579 4 ปีที่แล้ว

      जय भिम भाऊ खुप छान मिहिति देताय

  • @meghapatil1959
    @meghapatil1959 4 ปีที่แล้ว +4

    ते लोक शेंदुर लावुन मंदिर तयार करु शकतात तर आपण का नाही ते मिटवून बुद्ध लेणी तिच्या स्वरूपात आणु शकत....🙏

  • @kabircharan2503
    @kabircharan2503 5 ปีที่แล้ว +63

    आपन अस म्हटलं पाहिजे की आता कुणाच्या बापाची ताकत नाही भारतातून बौद्ध धम्म नष्ट करण्याची. पण... ☝️

    • @vishwajitwankhade3918
      @vishwajitwankhade3918 5 ปีที่แล้ว

      ASA manhun chalnar nahi.

    • @kabircharan2503
      @kabircharan2503 5 ปีที่แล้ว +3

      @@vishwajitwankhade3918 वाचाल तर वाचाल 👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    • @nikhilnandeshwar9065
      @nikhilnandeshwar9065 5 ปีที่แล้ว +1

      Thech tar konacha bapa madhe itki takat nahi ahe salyanchi...

    • @govindagharat5658
      @govindagharat5658 4 ปีที่แล้ว +1

      Budh dharbh nahi tumchi jaat veglich ahe budhh dev ahet te babasahebani dakhvle nahi tr tu asich hotis aani buddh dharm swikarla mhnje tumhi buddh ny zalet 2000 varsha purvi vegli lok hoti tumhi ata ny alat ani lagech lenya tumchya zala

    • @kabircharan2503
      @kabircharan2503 4 ปีที่แล้ว

      @@govindagharat5658 इतिहास वाचरे आधी. .

  • @amolkamble8982
    @amolkamble8982 5 ปีที่แล้ว +24

    I am salute my brother Budusarani 🙏🙏☸☸🇱🇰🇱🇰

  • @yogeshgawai2100
    @yogeshgawai2100 5 ปีที่แล้ว +36

    विचार करण्यासारखी गोष्ट आहे, बाबासाहेबांचे घर सुद्धा अतिक्रमण केले होते, लेण्या आणि विहार किती झाले असतील आतापर्यंत

  • @adarshwagde4448
    @adarshwagde4448 5 ปีที่แล้ว +12

    यासाठी या देशाला भारत म्हनुन उल्लेख केला जात नाही पण त्याला हिंदूस्थान म्हणून उल्लेख केला जातो पण बाबा साहेबांनी हिंदूस्थान म्हणून उल्लेख केला नव्हता नाहीतर बाबा साहेबांनी संविधानात ही उल्लेख केला जात नाही
    🇪🇺🇪🇺 जय भीम 🇪🇺🇪🇺
    🇪🇺🇪🇺🇪🇺 नमो बुद्धाय🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 4 ปีที่แล้ว +2

    सागर तु खूप छान काम करत आहेस तुझ्या कामाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @premsagardongre6811
    @premsagardongre6811 5 ปีที่แล้ว +10

    You people are doing great work and the entire society will be indebted to you people. You people are talking so much pain to disclose the hidden treasures from society. Keep it up. Entire society is proud of you . You are doing it in so young age

    • @gautambalkhande5518
      @gautambalkhande5518 หลายเดือนก่อน

      sc st obc mulnivashi samaj achha puravajanchi hi nishani sambhallnya sathi yek houn andolan ubha karave lagel ani puratatva vibha gacha mantu pan apalach banava lagel tarah atikraman batau shakto karan andhbhakt dole asun sudha andhale zale karan rss vale puratatva vibhagacha mantry pan andhbhakt banvatat mag ata vanchitachi sarakar banaun atik raman hatau kinva purave gheun couratat jau namo budhay jaybhim

  • @MegaBhushan143
    @MegaBhushan143 5 ปีที่แล้ว +41

    *या ठिकाणी महाशिवरात्री ला आपलेच बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात इकडे येत असतात...त्यामध्ये कसे परिवर्तन करता येईल यासाठी प्रयन्त केले पाहिजे..*

    • @poonamingle1164
      @poonamingle1164 5 ปีที่แล้ว +3

      Ho aple lok he adnyan ani hindu dharmakade valat ahet, vichar kelyavr far bhayank vatte

  • @morerakshita1165
    @morerakshita1165 3 ปีที่แล้ว +1

    शेलारवाडी या बुद्ध लेण्या मध्ये शिलालेखावरून समजून येते की, हे कुठल्याही देव देवतांचे देवस्थान नाही.
    तर त्या बौद्ध गुंफा आहेत.तुम्ही समाजाला जागृत करण्याचे काम करतं आहात.
    तुमच्या साहसाची कमाल.मनुवाद्माची दिवाळखोरी हाणून पाडली आहे.
    धन्यवाद, शुभेच्छा 💐 💐👍👌👌
    🙏नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏
    🙏जय भारत 🙏 🌷🌷🌷

  • @rahultasambad4022
    @rahultasambad4022 5 ปีที่แล้ว +49

    ज्या लोकेशनवर तुम्ही भेट देत आहात त्या लोकेशनवर गुगल मॅपवर स्थानिक फोटो पोस्ट करा . इतर लोकांना माहीती मिळेल .

  • @deochandnagrale9021
    @deochandnagrale9021 4 ปีที่แล้ว +7

    I feel,it should be informed to the Orcalogical Deptt.as well as concern Minstry saying that it is their responsibility to keep in safe stop the encroachment by the Brahmins.

  • @nileshdikshu
    @nileshdikshu 5 ปีที่แล้ว +19

    बोद्ध धर्म लोप पावलेला च आहे..आपण सुद्धा कर्म कांड करत आहो.. practice कोणीही करत नाही.. शील कोणीही पालन करत नाही.. आणि तोंड वर करून सगळे म्हणतात की आमच्या धम्मात काही ही चालते..नियम बद्द धम्म, उपोसत, शील पालन कोणीही करत नाही.. त्यामुळे कोणाला ही अंतिम सुख कळलेल नाही. आपल्या समाजाला जे कळलेलं नाही त्या बद्दल इतरांना कसे आकर्षण वाटेल.. भवतु सबब मंगलम
    नमो बुद्धाय..
    जय भीम

    • @vishwastripure9405
      @vishwastripure9405 4 ปีที่แล้ว +2

      एक तरी खरे बोलणारा भेटला ना भौ .

    • @kronza1447
      @kronza1447 3 ปีที่แล้ว

      ब्रेक ला ऊ नका चालणाऱ्या ला चालू द्या पाय वढू नका

  • @swaaaa11
    @swaaaa11 5 ปีที่แล้ว +14

    खूप छान व्हिडिओ मित्रा
    मी जरूर माझ्या मित्रा सोबत भेट देणार
    जय भीम नमो बुद्ध

  • @100dagarmane2
    @100dagarmane2 5 ปีที่แล้ว +20

    Jay bhim makarand sir & sagar sir I proud of you....

  • @wandanevada4287
    @wandanevada4287 4 ปีที่แล้ว

    सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ।बुद्ध काळ सुवर्णकाळ कसा होता हे शिलालेख वाचून छान सांगितले। बुद्ध धर्माच्या मोठ्या प्रसार आणि प्रभावामुळे देशभर शांती होती त्यामुळे व्यापार उदीम, कला, साहीत्य, ,शास्त्र, शिक्षण या गोष्टींचा विकास झाला व देश समृद्ध झाला । तसेच जगाशी ज्ञाना पासून सर्व बाबतीत आदान प्रदान म्हणजेच कॉम्युनिकेशन होत होते म्हणजेच मोकळेपणा होता त्यामुळे सर्वांगीण विकास झाला। बुद्ध काळानंतर मध्ययुगीन काळ आला त्यात समाज रूढी परंपरा, कर्मकांड या वर्तुळात अडकला , मोकळेपणा संपला व देशाचे डबके झाले व त्यात डराव डराव करणारे कुपमांडुक वृत्तीच्या बेडकांनी स्वतःला सांस्कृतिक दृष्ट्या श्रेष्ठ ठरवून , देशा बाहेरील व देशांतर्गत समाजाला हीन ठरवणे चालू केले व कॉमुनिकेशन , दळणवळण थांबले थ त्याने देशातील समाज कुजला देशाचे हजार वर्षाचे पतन चालू झाले ।
    दोन गोष्टी कराव्यात एक म्हणजे सीट बेल्ट वापरायला विसरू नये आणि दुसरे म्हणजे शिवलिंग ह्या शब्दाच्या ऐवजी शिवपिंडी हा शब्द वापरावा। मूळ स्तूप अथवा चैत्य याचा आकार पिंडाकार आहे त्यामुळे चालू लोकांनी चैत्य अथवा स्तूपाचे रूपांतर अथवा त्याची नक्कल गेल्या शेकडो वर्षांपासून शिव किंवा शंकराच्या पिंडीत केले हे जास्त स्पष्ट होते। बुद्धा पूर्वी भारतात कुठेही शिवपिंडी नव्हती ना त्याचे मंदिर होते। पिंड शब्दाचा अर्थ साधारण गोलाकार पदार्थ असा होतो। खाली पिंपळ पानाचा आकार ठेवून त्यावर पिंड ठेवला की झाली तयार शिवपिंडी। काही ठिकाणी तर नुसतीच पिंडी असते।
    हिंदू धर्मीय त्यांच्या नकळत घरात अथवा मंदिरात बुद्ध शिल्पांचीच किंवा त्यांच्या नकलेची पूजा करत असतो हे मात्र सत्य आहे।

  • @bhimrajramteke7953
    @bhimrajramteke7953 3 ปีที่แล้ว +4

    You are doing very excellent work while visiting Buddha Lenis and bringing the actual present condition before our society.

  • @premrajmore8230
    @premrajmore8230 5 ปีที่แล้ว +4

    आपण खुप छान माहिती देत आहात आपले आभार
    व आपली मांडणी ही प्रोफेशनल पत्रकारा प्रमाणे आहे

  • @avinashrajumagre9566
    @avinashrajumagre9566 5 ปีที่แล้ว +7

    मस्त बौद्ध प्रचार करत आहेस विपस्सना करुन ये.

    • @raniduryodhan3203
      @raniduryodhan3203 5 ปีที่แล้ว

      विपस्सना केल्यानंतर काय होणार सर

    • @gz3096
      @gz3096 4 ปีที่แล้ว

      Ja be

  • @gayatridongare1483
    @gayatridongare1483 5 ปีที่แล้ว +4

    Very good job you all r doing
    Proud to be Buddhist
    Samajla tumchyasarkhyanchi khup garaj ahe

  • @ambadasgaikwad8764
    @ambadasgaikwad8764 2 ปีที่แล้ว +1

    Weri. Good. Shelar. Vadi BUDDHAY. Sthup Leni. Athikrman mahithi. Dilyabadhal. Dhnyavad. Jay. Bhim
    Namo BUDDHAY

  • @abolranshur1124
    @abolranshur1124 4 ปีที่แล้ว +3

    Great work you & Ravindra sir👍💪💪

  • @chandrakantbaviskar9483
    @chandrakantbaviskar9483 5 ปีที่แล้ว +6

    Fabulous work. One more Buddhist cave situated at Lonad , Bhiwandi, ( 8 km from Kalyan) has encroached by Hindu people. Archeologist Department of government has already declared it as Buddhist cave. Someone has carved Ganpati Statue in the cave and paint a saffron colour. Local Buddhist people have been fighting against since last 10 to 12 years.

  • @sonythorat2115
    @sonythorat2115 5 ปีที่แล้ว +11

    Thankyou so much Tumi he kam kartay... khup kahi Navin Navin mahiti miltey.. Great Work Dada... Jai Bhim🙏🏻🙏🏻

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 5 ปีที่แล้ว +8

    Ravi sirancha samjun sangnyacha Abhyas khup aahe.so krantikari jaybhim to you.😊🙏🌹

  • @ultimatewinner26794
    @ultimatewinner26794 5 ปีที่แล้ว +15

    Hats off to you guys👏👏👏
    You r doing great work🙌🙌 .... Keep it up👍

  • @srh60
    @srh60 5 ปีที่แล้ว +4

    Thanks lot. Hats off to you. Keep it up. People should wake up now. Every body shlould contribute towards this religious cause and should visit these places.

  • @shashij9876
    @shashij9876 5 ปีที่แล้ว +17

    Thanks for ur out standing work..

  • @zenmotorworld5835
    @zenmotorworld5835 5 ปีที่แล้ว +6

    Ek dum bhari aahy sir keep it up..

  • @kronza1447
    @kronza1447 3 ปีที่แล้ว +1

    बुध्द लेण्यांचा सूर्योदय नाव ठेऊ या ....... अष्टमी पौ्णिमेनिमित्त वाढदिवस स हल.अशी बरीच निमित्त आहेत आपण या ठिकाणी जाऊ या...

  • @atmaramtorane4045
    @atmaramtorane4045 4 ปีที่แล้ว +2

    I worked on this ig between Mumbai and Pune for 36 years but I regret that I was totally anwere of this VALUABLE monument. Thanks for your knowledge

  • @amolbhadarge5959
    @amolbhadarge5959 5 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद सर ऐवढी महत्वाची माहीती दिल्या बद्द्ल
    या लेनीला लवकरच भेट देनार सर मी आनी माझे मित्र 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 ปีที่แล้ว +1

    Khup chan sunder kam aahe aapl sagarji tumache khup abhar Tim che pan abhar apanch pryatan kele pahije ani lenyanch sanvardhan kele pahije he apl adhkartvy aahe babasahebani aplyala jagatil best and best dhamm dila aahe babasahebansarkha baap hone nahi kadak jaybhim bro namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my namo budhhay 👌👍❣️❣️🌹♥️🙏♥️🌼💓❣️👌❣️💗💙💙♥️🙏🌹

  • @vishvdipmuneshwar3721
    @vishvdipmuneshwar3721 4 ปีที่แล้ว

    पुन्हा बूद्धमय भारत होणारच 🇮🇳👍👍👍

  • @Prabuddha.Bharat
    @Prabuddha.Bharat 4 ปีที่แล้ว

    खूप मेहनत ,जिद्द,चिकाटी आहे बोधिसत्व चमू, व मकरंद,रवींद्र सर व कॅमेरा मान चे

  • @rajveercreation9629
    @rajveercreation9629 4 ปีที่แล้ว +2

    Budha dhrma la jewant tewaich asel tar parmeswrala manaw lageel 💖💖💖💖💖 jaybhim

  • @arkercreations1282
    @arkercreations1282 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती... अज्ञानी लोकांचे डोळे उघडण्यासाठी उपयुक्त video. धन्यवाद बंधु... मंगल हो कल्याण हो...

  • @abhaywathore1212
    @abhaywathore1212 4 ปีที่แล้ว +2

    Precious work sir, i have not words

  • @vaibhavshable6226
    @vaibhavshable6226 4 ปีที่แล้ว

    सर तुम्ही खूप खूप चांगल्या माहिती देतात माहिती देत रहा आशिच अपेक्षा एका कट्टर भिमसैनिकाला मानाचा जय भिम 🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @DrSandeepBPatil
    @DrSandeepBPatil 5 ปีที่แล้ว +4

    Mazi ek aplyala vinanti ahe ki je pan shilalekh ahet tya sarva shila lekhancha marathi/hindi madhe anuvad karun tya shila lekha khali toh lavnyat yava, jene karun tithe yenarya lokana samjel ki hya lenya sathi dhhama dan kuni dele, ani ya mule lokana kadel ki hya sarva Boudha lenya ahet. Hya kama karita aplyala sthanik lokanchi ani sarkar chi sobat lagel, nahi tar manuvadi lok ase karu denar nahit, jyana ved deta yet asel tyani ved dyava. Jyana arthik madat karaychi asel tyani arthik madat karavi, maharashtra che sarkar aplya hati gya apan leni sanvardhan karnya karita 1000 crore rupayanche package manjur karu. Vanchit bahujan aaghadi la vote deun aple sarkar aana. Aplya team la khup khup dhanyavad.

  • @SSS.G.145
    @SSS.G.145 4 ปีที่แล้ว +5

    एकत्र या बौध्द संस्कृती चे रक्षण करा

  • @raajkumar8902
    @raajkumar8902 4 ปีที่แล้ว

    खूप मोठं काम तुम्हीची टीम करत आहे सर्वाना शुभेच्छा

  • @sachinbadge1450
    @sachinbadge1450 ปีที่แล้ว

    जयभीम सागर आणि ABVPR टीमचे खुप मेहनत करून सदरील व्हिडीओ आपण तयार केला आहे माहिती परिपूर्ण व सुंदर दिला आहे यामुळे तथागत बुद्धा संबंधित माहिती विस्तृत पणे मिळाली

  • @santoshlakhe8377
    @santoshlakhe8377 2 ปีที่แล้ว

    छान 👍 जय मुलनिवासी मी ही पाहीले 👍

  • @savinayramteke6059
    @savinayramteke6059 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम अभ्यासू माहीती.

  • @rahuljohare6617
    @rahuljohare6617 4 ปีที่แล้ว

    आपल्या कार्याचे आम्ही स्वागत करतो. आपण खूप चांगला उपक्रम हाती घेतल्या बद्द्ल ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे ते आता ऐकतील काय ! जय भारत।

  • @anujakamble3599
    @anujakamble3599 2 ปีที่แล้ว

    Keep it up

  • @akashmhetre2283
    @akashmhetre2283 5 ปีที่แล้ว +3

    होऊद्या बुद्धमय भारत सारा👌🏻👌🏻👌🏻

  • @rajkumarbansod6306
    @rajkumarbansod6306 5 ปีที่แล้ว +7

    khup chaan kary ahe tumch.
    jai bhim

  • @omtatsatt
    @omtatsatt 5 ปีที่แล้ว +7

    भारताला पुन्हा एकदा प्रबुद्ध भारत होण्याची नितांत गरज. खूप छान माहिती....

  • @kamblekamble2004
    @kamblekamble2004 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली सागर कांबळे आणि पूर्ण टीम ला
    नमो बुद्धाय

  • @amolzaame942
    @amolzaame942 3 ปีที่แล้ว

    खुप भारी वाटतय

  • @shalakajadhav5262
    @shalakajadhav5262 ปีที่แล้ว

    नमो बुद्धाय जयभीम ❤

  • @Raje1
    @Raje1 4 ปีที่แล้ว

    Khupach chann aapan asech leni shodun tyachi mahiti jaga samor anayala havi ahet.
    Jene karun aaplya aajachya pidhila Buddhan baddal mahiti mille ani chukichya paddhatine chalaleya hya karm kaandala aala Basel.
    Aani Bhartiyanna Buddha samju lagel.
    Kaaran jyaala Buddha samajla to tarala.
    Ani jyala nahi to asaach maran pavala.
    Jai Bharat...
    Jai savidhan..
    Jai Baba saheb...
    Jai jawaan..
    Jai kisaan..
    Yaa sarvanni 1 houn Buddha japuya!!!
    Namo buddhay.....

  • @kabirkabir2288
    @kabirkabir2288 5 ปีที่แล้ว +3

    आपण व आपल्या टिमचे खरोखरच अभिनंदन 👍 इतके परिश्रम घेऊन लोकांच्या स्मरणातुन गेलेल्या लेण्यांबाबत आपण इतक्या जागरुकतेने पोटतिडकीने जी मेहनत करून आंम्हाला जे लेण्यांबाबत जागरुक करत आहात याबद्दल शब्द नाहीत ! तथापि आपण इतके निराश होण्याचे काहीच कारण नाही आपणां सोबत आंम्ही लवकरच जोडुन घेऊ ! आणि लेणी संवर्धनाचे कार्य पुढे नेऊ ! जय भीम, जय बुद्ध, जय भारत 🙏🙏🙏

  • @nikgaikwad2926
    @nikgaikwad2926 5 ปีที่แล้ว +4

    Bhau jai bhim tumhi khup khup changle kaam karta aapalaya samjasathi
    Pan aaplaya samajhe lokanche ajun dole khulat nahi va keva khulanar ajun pan karmakand va dev dharma cha mage laglet
    Dr babasaheb ne eveda changla bouddha dhamma dila aplyan na tycha palan karycha sodun karmakand karat baslet.

  • @ranveerchakre3223
    @ranveerchakre3223 4 ปีที่แล้ว

    नमो बुध्दाय जय भिम आपन खुपच चांगले कार्य करत आहात पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 4 ปีที่แล้ว

    धम्म कार्य करत असल्या बददल भविष्यात शुभेच्छा.

  • @rinap3779
    @rinap3779 4 ปีที่แล้ว

    Khup Chan explain kelay

  • @milindwankhede6233
    @milindwankhede6233 4 ปีที่แล้ว +2

    Good !!!
    great work...
    Help them🤝👌👍

  • @amolgaikwad8057
    @amolgaikwad8057 4 ปีที่แล้ว

    आम्हाला न माहिती नसलेल्या गोष्टींचा उलगडा केलात धन्यवाद😘💕 भावा आपल्या विचाराला व कार्याला मानाचा जय भिम नमो बुद्धाय्

  • @sangitakuthare338
    @sangitakuthare338 23 วันที่ผ่านมา

    Pachmadhi pachmadhi pachmadhi pachmadhi la pan zal ahe .......tithe pan ja... jaibhim ✅💙💙

  • @nehajagtap868
    @nehajagtap868 5 ปีที่แล้ว +5

    Jay bhim sir kharach tumhi khup chan mahiti pohchvtat amchya paryant 🙏🙏🙏🙏

  • @prabhatorne463
    @prabhatorne463 3 ปีที่แล้ว

    Agdi barobar mahntla jai bhim nsmo buddhay

  • @siddolas
    @siddolas 4 ปีที่แล้ว

    खूप छान!👌

  • @aksvision8489
    @aksvision8489 5 ปีที่แล้ว +2

    Keep going....bro व्हिडिओ बघून खरच खूप छान वाटलं आणि राग पण आला की ज्या आपल्या पूर्वजांनी अतिशय सुलभतेने कोरलेले बनवलेले प्रस्थापित लोकांनी पोट भरण्याचं साधन बनवलेले आहे...खरंच हा प्रकार रोखण्यासाठी आणि तुमच्या टायटल प्रमाणे बुद्ध शब्द, वारसा वाचवण्यासाठी चळवळ उभारली पाहिजे...सुरूवात झाली तर नक्कीच बौध्द समाज join मोठया प्रमाणात करेल जय भीम नमो बुद्धाय ....शुभेच्छा

  • @milindkawale1634
    @milindkawale1634 2 ปีที่แล้ว

    रवींद्र सरांना जय 🙏 भीम 🌹 नमो बुद्धाय 🌹🌹🌹🙏

  • @karunagamare6541
    @karunagamare6541 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan

  • @wamanvaidya9754
    @wamanvaidya9754 5 ปีที่แล้ว +5

    जयभीम सर नमोबुध्दाय

  • @pavanganvir6435
    @pavanganvir6435 2 ปีที่แล้ว

    Sagarji tumhala khup khup sadhuwad great Kary karta tumhi jaibhim namobuddhay

  • @nileshmohite536
    @nileshmohite536 4 ปีที่แล้ว

    Jaybhim..saheb..great work..keep it up

  • @rajgeologist
    @rajgeologist 5 ปีที่แล้ว +16

    कभी भी भगवान बुद्ध का अस्तित्व समाप्त नही हो सकता हैं। असंभव असंभव

    • @aksvision8489
      @aksvision8489 5 ปีที่แล้ว

      समाज इस तरह बोलके चूप बैठा और सिर्फ social media पर ही अपना गुस्सा निकाले तो वो दिन भी दूर नहीं...

    • @shashij9876
      @shashij9876 4 ปีที่แล้ว +1

      Ase Nahi aapli lok swatat jast guntaleli aahet aataparyant je kahi prayatna zalet astitva sampavinyache tya mule khup kahi dusaryanchya hati gele..khup try karav lagnaar aplyala dada sarkhe

    • @urmilakaware5878
      @urmilakaware5878 2 ปีที่แล้ว

      खुप छान काम करत आहात आपण खुप छान.

  • @Rajesh-sh4of
    @Rajesh-sh4of 4 ปีที่แล้ว

    Khup sundar knowledge ahe apla sir..best

  • @kishoraochar9792
    @kishoraochar9792 5 ปีที่แล้ว +2

    जयभीम नम़ोबुध्दाय

  • @abhinayasutar1061
    @abhinayasutar1061 4 ปีที่แล้ว

    Great guys keep it up

  • @ajayshirture3956
    @ajayshirture3956 5 ปีที่แล้ว +5

    Jay Bhim Namo budhhay

  • @user-zu9oq4vp4o
    @user-zu9oq4vp4o 2 ปีที่แล้ว

    Khup chan dada....🙏🙏

  • @rahulshejwal9153
    @rahulshejwal9153 5 ปีที่แล้ว

    खुप चांगला शोध...खुप चांगला प्रयत्न...समाज विखुरलेला आहे...आणि विचार पण..?

  • @durgeshsengar8158
    @durgeshsengar8158 3 ปีที่แล้ว +2

    बुध्द शब्द नाहीसा होणे possible नाही
    Vipassana शिबिर ला भेट द्या
    कळून जाईल budhhanch तत्वज्ञान किती लोकांपर्यंत पोहोचत आहे❤️

  • @sandipbhagat1165
    @sandipbhagat1165 4 ปีที่แล้ว

    Pratek lenichi mahiti khup Chan det ahat pan leni savardan karne hi Kalachi garaj ahe atikraman je koni kele tyala bajula kele pahije. Namo Buddhay jai bhim Tim la salute

  • @madhavrahate2939
    @madhavrahate2939 5 ปีที่แล้ว

    खरच आपण संघटीत व्हायला हवा

  • @jayshreesalunkhe4792
    @jayshreesalunkhe4792 4 ปีที่แล้ว

    बौद्ध धर्म जपन्यासाठी। आपली जी आजची पीढ़ी आहे त्यानी लवकर लक्ष देने गरजेचे आहे

  • @amolgaikwad8057
    @amolgaikwad8057 4 ปีที่แล้ว

    Super duper

  • @sampatshinde5902
    @sampatshinde5902 4 ปีที่แล้ว

    Khup sundar. Jai bhim

  • @gouravidhanve7716
    @gouravidhanve7716 5 ปีที่แล้ว +4

    हिंदी मधुन बोला, व्हिडिओ हिंदी भाषे मधे बनवा.. ,तुमचे काम भारत भर पोहचेल.. Good job brother..

  • @anilshendge5529
    @anilshendge5529 ปีที่แล้ว

    खुप सुंदर महिती दिली आमी नक्की या लेनिला भेट देवू जय भीम नमो बुद्धाय

  • @justknow5447
    @justknow5447 5 ปีที่แล้ว +3

    Good job bro