अशा प्रकारे भारतातून बुद्धाना संपवले | काय आहे पाटन लेणीच रहस्य | Fact of Patan Caves
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
- अशा प्रकारे भारताने बुद्ध आणि धम्माला संपवले | काय आहे पाटन लेणीच रहस्य | Patan Cave | Bodhi Satva
पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून ABCPR team सोबत आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे |
आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
Sagar Kamble : 8355814228 (Whatsapp Only)
ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे |
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे |
Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world....
Buddhism History in india
Dr. Babasaheb Ambekar - Buddha and His Dhamma
#Motivational
#Historical
#LordBuddha
#inspirational
#Buddhism
#LifeStyle
#JayBhim
#Babasaheb
#Adventure
जय भीम * नमो बुद्धाय. खूप चांगले काम करत आहात तुम्ही. कोंडीवटे, कान्हेरी, बेडसा, वांगे, भाजे, कारले, पितलखोरा, अजिंठा, वेरूळ अशा सर्व लेण्यांची व इतर ही काही लेण्यांची माहिती सर्व बौद्ध जनतेला असली पाहिजे, आणि ती माहिती तुम्ही देता हे खूप चांगले काम आहे. धन्यवाद बंधूंनो.
बोधी सत्व टिम चे सर्व प्रथम आभार आपण आम्हाला सर्व बौद्ध लेणींची माहिती देत आहे . आपल्या जीददी ला सलाम नक्कीच आपण आपली धरोवर जतन करू👍👍नमो बुध्दाय, जय भीम
ABCPR team join kara👍
सागर कांबळे आणि रवीन्द्रं सावंत आपण युट्यूब च्यांनलच्या माध्यमातुन फार मोठ इतिहासीक काम करत आहात बौद्ध धम्मांच्या पुन्नर उत्ताथाणाच महान कार्य आपल्या हातुन घडत आहे या कार्याला इतिहासीक म्हतत्व आहे येणारी भावी पीढ़ी निच्छितच आपल्या कार्याची दखल घेतल्या शिवाय राहणार नाही!नमो बुद्धांय
जयभीम 👍👌
आपल्या तरुणांनी बोधिसत्व युट्युब चॅनेल वरील माहिती नसलेली बुद्ध लेणी शोधून या द्वारे सर्वांच्या नजरेस दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. 👍👍👍
जय भिम नमो बुद्धय.....
बोधिसत्व टीम चे सर्व प्रथम खूप खूप आभार.....
बोधिसत्व चैनल वरील..... आपले सर्व व्हिडिओ मी पाहिलेत... पाहत आहे.... खूप सुंदर प्रकारे आपण बुद्ध लेण्यांचे दर्शन घडवीत आहात. व धम्म लिपीचे वाचन करून त्याचा अर्थ सांगत आहात.
लेण्या पर्यंत पोहोचण्याचा थरारक प्रवास व तसेच आपल्या सुमधुर वाणीने लेण्यांची सुंदर माहिती सांगत आहात...खूप सुंदर....खूप धाडसी कार्य आपण हाती घेतले आहे... आपल्या क्रांतिकारी कार्याला विचारांना... माझा मानाचा जय भीम
आतापर्यंतचा आपला प्रवास पाहता .....मी आपला धम्म बांधव म्हणून... सांगू ईच्छितो की.....मी माझ एक छोटस मत मांडत आहे... आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील खूप सार्या लेण्या दाखवल्या आहेत.
आणि त्या पैकी काही लेण्यांची खूप सारी नासधूस झालेली आहे.... काहीतर मातीच्या ढिगाऱ्याखाली आहेत...... काही झाडाझुडपांनी वेढल्या आहेत.... तर काही धुळीने माखलेल्या आहेत. माती खात आहेत..... ओसाड भकास पडल्या आहेत......
सरकारच अजिबात लक्ष नाही... आणि कदाचित देणार ही नाही... म्हणूनच आपल्या धम्म बांधवांनी जागृत होणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र मध्ये ज्या लेण्या आहेत...त्या लेण्याच्या आजू बाजूच्या गावाने , तालुका .... किंवा जिल्यातील लोकांनी तिथे गेले पाहिजेत....प्रत्येक तालुक्या मध्ये 20,....25 गावे येतात आणि प्रत्येक गाव मध्ये हमखास एक तरी बौद्धवाडी आहे. आणि बौद्धवाडी मध्ये 20...25 किंवा 50 घरे आहेत.... प्रत्येक बौद्धवाडी मध्ये एक दहा-पंधरा नवतरुण युवक असतीलच अशा प्रत्येक गावातील नवतरुण युवकांनी एकत्र येऊन आपल्या जवळच्या लेणी मध्ये गेले पाहिजे.... तिथे गेल्यावर लेणीचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला पाहिजे. त्या लेणी पर्यंत जाण्याचा मार्ग केला पाहिजे. बौद्ध भिक्खू ना बोलावून तिथे वर्षावास चा कार्यक्रम केले पाहिजे. त्या लेण्याच महत्त्व सांगितल पाहिजे व तसेच एखादा बोर्ड लावून त्या बोर्डवर माहिती लिहिली पाहिजे. प्रत्येक महिन्या मध्ये गेले पाहिजे, कमीत कमी महिन्यातून एकदा तरी गेलेच पाहिजे तरच आपण आपल्या बौद्ध धम्माचा प्राचीन वारसा जतन करू शकतो त्याचे संवर्धन करू शकतो.तसेच असे केल्याने पुढे बरच काही घडू शकत ........
तसेच आपल्या पुढील प्रवासा साठी धम्म कार्य साठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.....
Very informative Mitra. Wish you all the best.
Well Done, Jai Hind!! Namo Buddhai and Jaibim
खरंच खूप छान माहिती दिलीत, बोधी सत्व टिम चे सर्व प्रथम आभार आपण आम्हाला सर्व बौद्ध लेणींची माहिती देत आहे जय भीम
🙏जयभिम नमोबुद्धाय जयभारत 🙏
🙏JaiBhim Namobudhay jaibharat 🙏
मित्रा तू खुपच छान काम करत आहेस, कारण आम्हाला बरेच गोष्टीची माहिती मिळाली आणि आम्ही सुद्धा तिथे जाणार आहोत, त्यासाठी तुझे मार्गदर्शन हे आमच्यासाठी खूप मोलाचे आहे, tnx
रविंद्र सावंत व सागर कांबळे जय भिम 🙏 नमो बुद्धय आपण खूप छान काम सुरू केले आहे
तुझे विडिओ पाहून आम्हाला बु दधाचा खरा इतिहास कळतोय thank you
बुद्धम शरणम गच्छामी...
Great work & information. Salute to you & Ravindraji
बुद्धाला जेवढे आधी नष्ट केले तेवढे आत्ता त्याचा ं शोध लागली आहेत लेनी दाखवील्या बद्दल धन्यवाद जय भीम
ABCPR team join kara👍
Nice bro
खूपच सुंदर माहीत दाखवली मी आपले चार व्हिडीओ पाहिले आणि हे मला घरी पाहायला भेटले त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद बेस्ट ऑफ लक जयभीम नमो बुधाय तुमि दोघेही खूप छान काम करत आहात hats up you
सर्व बौद्ध समाजाने जास्तीत जास्त संखेने सर्व लेण्यांची काळजी घेण्यासाठी तिथे जाऊन संवर्धन व सुधारणा करावी .
बोधी सत्व team चे सर्वप्रथम खूप खूप आभार..........
Thanks bodhisattva team for information
Namo buddhay🙏
Incredible , nice information about cave, best wishes for your work, thanks, jai bhim , keep it up👍🙏
Namo Buddhay Namo Jay Bhim Better Thanks
Dear sagar dada and ravindra sir and whole team you are really doing great work.. By giving us the whole knowledge about our Buddhist culture which is vanishing day by day. But please be careful while exploring these places. Thank you so much, because of you I have visited tri Rashmi Buddha Leni, nashik yesterday with my whole family and friends. I tried to gave them some supportive information while watching all your videos. The other visitor who visited over there, I have guided them through your videos only.. Thank you so much for doing such a great work. Could you please start doing any summer camp so that we will visit all those caves. Want to learn lot of things which is hidden in history. Thanks to whole team.. Jay bhim... Namo Budhhay !
You are doing great job... this is one of the important step towards dhamma work....it ideal and courageous work..best wishes for same work...
Thanks for important information. नामोबुध्दाय.
"जय✺भिम"🙏🏻"नमो✺बुद्धाय"
जयभीम सागर व ABCPR टीम
सदर लेणीची आपण जी माहिती दिली आहे व्ही अप्रतिम आहे आपल्या ह्या परिश्रमाची तारीफ करावी तेव्हढी कमीच आहे आपल्या या कामासाठी शुभेच्छा
मित्रा बुद्ध हे ज्ञानरुपी महासुर्य आहेत त्यांच्या विचारांना संपवणे शक्य नाही किंबहुना कोणामध्ये इतकी लायकीही नाही, सूर्याचा प्रकाश आजपर्यंत कोणाला लपवता आला आहे का?
त्याच प्रमाणे बुद्धांचा मार्ग जीतका लपवाल तितका तो उजागर होत आहेत..
खूप छान व्हिडीओ असतात तुझे ..👌💐💐
well done ,thank you #JayBhim #NamoBuddhay 🙏🙏🙏🌷🌷🌷
सागर दादा खरंच आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आणि हेवा पण वाटतो.
Namo Namo buddhay
Yaa maatichya kanaakanaat buddh rujlela tr aahech pn yaa team chya nasaanasaat pn bauddh dhamma bhinlela aahe
Tyanchya kashtala salaam 👍👌
Jay Bhim nmo buddhay 🙏🙏🙏 bhau kiti mehnt ghet aahat tumhi khrch tumcha kary mahan aahe thank you 🙏 take care
सर ज्या काही आपल्या लोकांला असा वाटत असेल की बुद्ध लेणी संवर्धन आणि संशोधनाचं काम हे भारत सरकारच आहे अश्या लोकांला आपला कामाच्या व्हिडिओ बघून एक आवड निर्माण होईल आणि जास्तीत जास्त आपली नवीन पिढी बुद्ध लेनी संवर्धनाच्या कामासाठी एकत्र येणार तर सर आपण असच काम करा नक्कीच आपल्याला खूप मोठं यश मिळणार आहे.
🙏💐 जय भीम नमो बुद्धाय 💐🙏
Background music is very nice & calm 👏👌👍
Both of you doing very great job, well done n All the best best
बहुत-बहुत बढ़िया जानकारी के लिए धन्यवाद। जय भीम नमो बुद्ध
You guys are doing well 👍
Kiti chaan bolaat tumhi. Matichya kana kana madhey buddhache avshesh ahet. NAMO BUDHAY NAMO DHAMMAY NAMO SANGHAY
खुप छान video आहे 👌👌👌
आपल्या धम्मासाठी तुम्ही खूप छान काम करत आहात .
सातारा जिल्ह्यातील लेणी ला पण भेट द्या
त्या सुद्धा आपल्या बौद्ध लेणी आहेत.
जय भिम. 🙏
धम्म हा जागतिक वारसा आहे.....तो एक प्रचंड मोठा विचार आहे. ....मानवतेचा आधार आहे. ....
Sagarji apale koti koti dhanyvad kadak jaybhim bro namo budhhay the Great babasaheb great salute tyana tumhi kharach babasaheban che dhadadiche jivant karykarte aahat tyamule kadhich bhagavn budhhacha dhamm nasht nahi hou shakt lakh lakh shubhechha sarvana thanks amhala ja purvajana varsa dakhavnyasathi
Namo Buddhay 🌷🙏👌👌
जय भिम जय प्रबुद्ध भारत ❤💙🙏
JAIBHIM bandhu really you are great people
खूप छान लेणी बद्दल माहिती मिळाली धन्यवाद
जय भिम नमो बुद्धाय💐💐💐
Khup chhan prayatn Ahe tumcha... Namo bhudhay
सागर तथागत भगवान बुद्धांनी दु ख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले .संपूर्ण मानव जातीला सुखाचा मार्ग सांगितला अशा दस् बल तनु ज बुद्धाला च्या स्तूप आणि लेनी तुम्ही शोधत आ हे. तुम्हाला मैत्री भावनेने रक्षित भग वंत करतात आ म्हीही शुभेच्या देतोय
नमोबुद्धाय। आपल्याला धन्यवाद
Very nice and deep information are giving you Sir Jai Bhim
खूप खूप छान भवतु सब् मंगलम्
छान शोध आहे..नमो बुद्धय
Tumchya work la Hats off namo buddhay jaibhim
Well explained ,Ravindra sir ,thanks for excellent knowledge Patan stupa near Malavali
Nice.. Sagar dada and Ravindra dada khup mast 😍🙏🇪🇺♥️ jai Bhim bhawano ..kalji ghya swtach dada noo . Namo buddha.very nice broos..
जयभीम नमो बुद्धाय
बौद्ध उपासक आणि उपासिका यांना कळकळीची विनंती आहे की हे बोधिसत्व युट्यूब चैईनल जास्तीत जास्त भीम सैनिकांना शेयर करा
जयभीम
Very nice efforts sir keep it up...
Great information
another great stuff buddy
i want to go there for medetation
Congrats Bodhisattva team
Thanks Jaibhim brothers
Khup changle kam karat ahat bandu apan kahitari janya sati marg kela pahije
Very good 👌👌👌👌👍👍👍👊
भाऊ, आपला वारसा ,जपून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे... बुधिस्ट international network shi जोडले पाहिजे..
Kharch sir jithe amhi jau shakt nahi ti amhala botha leni bhaghayela milale yevdya adchani madhun dongratun jan shaky nahi ani he tumcha mule shakya zale kharch sir tumche khup khup abhari ahot jay bhim namo bhudhay I proud of you u r great sir kharch patan botha leni khupch chan ahe nisargat laplela Bothacha khazina ahe 🙏🙏 thank you sir
Jai Bhim Namo Budhay 🙏
Khup Chan Leni dakhavlya baddal tumche Abhaar. Jaibhim namobuddhay.
☸ नमो बुद्धाय 🇪🇺 जयभिम 🙏 भाऊ🙏
Good job 👍
१२:३४ my God....dada doghe pan kalji ghya...we need peoples like u....🙏🙏
हो ताई
ABCPR team join kara👍
@@yogeshgawai2100 me ahe group madhe from aunrangabad
@@yogeshgawai2100 how to join
@@ingalesanjay cotact 8652211062 Anil jadhav sir , from mumbai
Mast Ek number लेणे
जय भीम नमो नमो बुध्दाय सर तुम्ही छान माहिती सागीली धन्यवाद
Good job👍💙
खुप छान जयभिम
Doing good job jai bhim
डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दीक्षा दिली आणि आपण जुन्या धर्माची लक्तरे फेकून दिली. आपली प्रगती आत्मविश्वासाने होत आहे .
त्याच बरोबर गौरवशाली बौद्ध इतिहासाची सोनेरी पाने हळू हळु उजळून निघत आहे. सर्व दबलेला इतिहास बघून काही लोकांची डोळे दिपण्याची वेळ आली आहे.
सागर दादाला जयभीम
सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील मल्हारपेठ गावात प्राचीन बुद्ध लेणी आहे हृदरेश्वर नावानी प्रसिध्द
Patan leni khadtar vat kadali danyawad
Nice bodhisatav chenal, jai bhim sir..
Very nice work Bhau
Jay Bhim namo budhay
घर बैठे बैठे असली पूर्वजों की असली विरासत के इतिहासिक दर्शन करके जान मैं जान आ गई हो तो,,, अब चले धम्म की ओर,,, क्योंकि सब दुखो की एक ही दवा, बुद्घम् शरणम् गच्छामि
I must say u r so laborious and hardworking.....jaybhim
Bhava kdkk Jay Bhim namo buddhay 🙏🙏
नमो बुद्ध जय भिम जय भारत
खुप छान
दादा मला ही तुमच्या या चळवळीत यायचं आहे .मला. धम्मासाठी काहीतरी योगदान द्यायचं आहे .कारण आपला हा धम्म या भारतातून मिटवण्यासाठी आंतरिक चळवळी होत आहे चालू आहे आणि हे मला नाही सहन होत हे कारण जगात सर्वश्रेष्ठ असा हा आपला धम्म आहे जो जगाला सत्याशी अवगत करतो स्वावलंबी बनवतो ,अहिंसावादी बनवतो,जगाला दया करुणा शांतीची शिकवण देतो व भवतू सब्बा मंगलंम म्हणजे मध्य भोतालच्या सर्वांचं कल्याण होवो असा आशीर्वाद देतो असा हा जगात एकमेव धम्म आहे
P>p
Sagar sir aapan dhammaache karye karat Astana aapan swatachi pan kaljighyavi.nisarg tumchya mage aahe.ya madhye kontach sandehnahi. Aapnas manacha jay bhim namo buddhay.
Very nice information, wants to know about ABCR team
खूप छान माहिती मिळाली,
नमो बुघ्दाय...
❤💗🙏🙏🙏tumachya kamashDhi 👏👏👏
दादानो तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा जयभीम जय नमोबुध्दाय
खुप छान शोध आणि माहीती
Sundar Mahiti
Jay bhim namo buddhay sagar sir ravindra sir very nice..
Khup chan sir...
Nice guide...
Great sir
Namo buddhay
जय भीम जय भारत.
Khub chan
सागर बाळा तुझं खूप कौतुक मी अभिमान व्हाट्सअप
Good work..... Namo Buddha...
tuzya mule navin prerana yete bhau🙏