Anil Desai Mata Katta : राज-उद्धव एकत्र येणार का? अनिल देसाईंचे उत्तर ऐकाच । Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2024
  • #AnilDesai #MataKatta #MaharashtraTimes
    ‘आम्ही २०१४ मध्ये भाजपबरोबर सत्तेत होतो. परंतु, ती सत्ता सर्वार्थाने कुणाकडे होती, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आम्ही भाजपसोबत होतो, पण त्यांचेच सगळे चालायचे. अगदी सुरुवातीपासून पाहिले तर आम्हाला बिनशर्त पाठिंबा मिळालेला आहे, तुम्हाला यायचे तर या, इथपर्यंतच्या गोष्टी त्यांच्याकडून झाल्या होत्या’, असे स्पष्टीकरण दक्षिण मध्य मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांनी भाजपशी झालेल्या काडीमोडासंदर्भात ‘मटा कट्टा’ या कार्यक्रमामध्ये दिले.
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 24

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 หลายเดือนก่อน +24

    अनिल देसाई शांत संयमी माणूस आहे नक्की निवडून येणार

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 หลายเดือนก่อน +9

    मराठी माणसांनो खडबडून जागे व्हा.महाराष्टाचा स्वाभिमान,अस्मिता आणि भवितवव्य मा.हिंदूह्यदय बाळासाहेबांचे विचार ह्याचा पुर्ण विचार करूनच मतदान करा.जय महाराष्ट्र जय हिंद.

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 หลายเดือนก่อน +8

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 หลายเดือนก่อน +6

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤
    इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 หลายเดือนก่อน +6

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो

  • @user-tz1ej8wr5p
    @user-tz1ej8wr5p หลายเดือนก่อน +12

    नारायण आठवले, विद्याधर गोखले, मनोहर जोशी यांचा वारसा चालवणारा, सुधीर भाऊ जोशी यांचा पट्टशिष्य,गजानन कीर्तिकर यांचा सहकारी,अनेकांना रोजगार देणारा, स्वच्छ प्रतिमा असलेला, चारित्र्य संपन्न खासदार व्हायला हवा 👍

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 หลายเดือนก่อน +17

    मशाल 🎉

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 หลายเดือนก่อน +13

    Only MVA👍

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 หลายเดือนก่อน +7

    हो त्यावर तो सुपारी बाज राज ठाकरे यांनी एकही शब्द काढला काय कारण त्याने गुजरात्यांची सुपारी घेतली आहे तो कसा बोलेल सेटलमेंट बाॅय राजु पेंटर

  • @jadhavnagesh1159
    @jadhavnagesh1159 27 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 หลายเดือนก่อน +3

    खर तर भाजप वर लक्ष ठेवा हे पुर्ण ईलेक्षण होई पर्यंत काहीही करु शकतात कारण आम्ही मागच्या ईलेक्षण च्या वेळेस पुलवामा घडवला होता अस भाजपचेच काही लोक बोलत होते अशा बातम्या होत्या

  • @sachinsurve3509
    @sachinsurve3509 29 วันที่ผ่านมา

    🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 หลายเดือนก่อน

    देसाई साहेब आपला विजय निश्चित आहे

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg หลายเดือนก่อน +1

    Mashal. Chinha shivasenela 1985. Chy. Vidhan sabheveli. Milale hote. Tya. Nanter. Relway engine. Suddha shivasene he. Hote

  • @jayantjadhav229
    @jayantjadhav229 หลายเดือนก่อน +4

    मशाल फक्त मशाल 😂😂😂

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 หลายเดือนก่อน +5

    Bjp hatav bhrashtachar aur bhrashtachariyenko mitav desh bachav

  • @nanathoke9146
    @nanathoke9146 หลายเดือนก่อน +2

    😅Bjp. Hatav

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 หลายเดือนก่อน +3

    हो मि कालच पुण्यात भेटलो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तेजस यांना भेटलो हव असल्यास मि पुरावा देऊ शक्तो उगाच काहीतरी खोट्या बातम्या पसरवु नका मि स्वता मुंबई मधला आहे नोकरी साठी पुण्यात आहे

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 29 วันที่ผ่านมา +1

    BJP U. B. T. La bolte Shiv Sena Ne Rajinama Dyava ,Mug te Pun Shiv Sena Chya Jiva Ver BJP Nivdun Aali , tyanni Pun Rajinama Dyava Aani Nivdun yave .