Jayant Patil प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? Rohit Pawar की Shashikant Shinde? पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2024
  • #jayantpatil #ncpsharadpawar #sakal
    महाविकासआघाडीतून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ८० च्या स्ट्राईक रेटनं १० पैकी ८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. साताऱ्याची जागा थोडक्यात गेली. तर रावेरमध्ये पक्षाला आणखी काम करावं लागणार असल्याची चर्चा आहे. तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाच्या विजयानंतर राज्यात सगळीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना या विजयाचा सेनापती असल्याची बॅनरबाजी करण्यात आली. त्यानंतर नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात रोहित पवारांनी यावरुन सुनावलं मग त्याला जयंत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे नगरच्या वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. ज्यावर अजित पवार गटानंही प्रतिक्रिया दिली आहे.
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 346

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 14 วันที่ผ่านมา +260

    रोहित पवारांनी यांनी जयंत पाटील यांच्या बाबतीत संभाळून बोलाव एक टर्म चा आमदार आहे

    • @aasmantaur2888
      @aasmantaur2888 14 วันที่ผ่านมา

      येवढे राजकारण गचयाळ झाले आता जनतेने कोनावर विश्वास ठेवला पाहिजे निवडुन आले की स्वता मालक झाले आसे जर वागताल तर बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा फाँरमुला जनतेला वापरावा लागणार भर चौकात पक्षाला व जनतेला बेईमान झाला तर कोणत्याही लोकप्रतिनिधी ला जोडे चपला मारल्या पाहीजेत

    • @user-ob9tx5gr8y
      @user-ob9tx5gr8y 14 วันที่ผ่านมา +20

      रोहित पवार यांनी आतून सुजय विखे पाटील यांना मदत केली आहे

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 14 วันที่ผ่านมา +13

      Pahili aani Shevat chi term 😅

    • @baburaokolekar593
      @baburaokolekar593 14 วันที่ผ่านมา +4

      😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 14 วันที่ผ่านมา +83

    जयंत पाटील एक संयमी नेतृत्व

    • @dineshdeshinge4876
      @dineshdeshinge4876 13 วันที่ผ่านมา +1

      जयंत पाटील काय माणूस आहे आमच्या जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळे महविकास आघाडीचा उमेदवार पडला

  • @shivajijagtap8813
    @shivajijagtap8813 14 วันที่ผ่านมา +31

    जयंत पाटील हे एक संयमी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 14 วันที่ผ่านมา +182

    रोहित पवार नावाचा पोरगा मोठा झाला पण मेंदू लहानच राहीला.
    जयंत पाटील जाईल तर पक्ष काय फक्त पवार घराण्यात द्यायचा का?

  • @KrushiYojanaDotCom
    @KrushiYojanaDotCom 14 วันที่ผ่านมา +151

    रोहित दादा थोडं सबुरीने घ्या, जयंत पाटील एक नंबर काम करत आहेत

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 14 วันที่ผ่านมา +56

    रोहीत दादानी अजीत दादाच्या मार्गाने जाऊ नये....नाहीतर जे दादा चे झाले तेच रोहीत दादा चे होणार... जयंत पाटील सह सगळे साथीदार बरोबर घेउनच रहावे तरच जनता साथ देईल

  • @smart.yogesh
    @smart.yogesh 14 วันที่ผ่านมา +119

    राष्ट्रवादी मध्ये आजपर्यंत जर खरंच कोणावर अन्याय झाला असेल
    तर तो जयंत पाटील यांच्यावर..

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i 15 วันที่ผ่านมา +156

    रोहित पवार ला मस्ती आलिया। जयंत पाटिल। कोन आहे maahit। नाही का अर्धि राष्ट्रवादी ते चालवतात

    • @dattatraymadane9347
      @dattatraymadane9347 14 วันที่ผ่านมา +5

      बरोबर विशाल पाटील यांना पण पाटील साहेबांनी मदत केली ना?

    • @user-ng2bd5yh5o
      @user-ng2bd5yh5o 14 วันที่ผ่านมา +8

      अर्धी नवे पूर्ण राष्ट्रवादी शरद पवार चालवतात

    • @VSThePatriot2687
      @VSThePatriot2687 14 วันที่ผ่านมา +2

      आर एस एस घ्या लोकांना उकळी फुटली की काय???

    • @sagarpatil1023
      @sagarpatil1023 14 วันที่ผ่านมา +2

      ​@@dattatraymadane9347kon mhtl narad muni aahe jayant patil..vishal patil la 2 vela tikit hyanchya mulech milal nahi..he bjp pa support kelet

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 14 วันที่ผ่านมา

      ​@@sagarpatil1023 sambhalun shabd vapar balish ...

  • @vinodapugade4646
    @vinodapugade4646 14 วันที่ผ่านมา +82

    किंगमेकर आहे जयंत पाटील साहेब

    • @rahullokhande5230
      @rahullokhande5230 13 วันที่ผ่านมา +2

      जयंत पाटील साहेब 👍

  • @vivekpawar1376
    @vivekpawar1376 14 วันที่ผ่านมา +44

    रोहित पवार जरा #दमान घ्या..🙏

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 14 วันที่ผ่านมา +61

    रोहित पवारला अक्कल नाही. हवा डोक्यात गेली आहे. याला लवकर जमिनीवर आणा.

  • @sandeshsatpute1516
    @sandeshsatpute1516 14 วันที่ผ่านมา +21

    रोहित पवार यांनी अजित दादा बरोबर जावे पण सल्ले देऊ नये

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 14 วันที่ผ่านมา +15

    रोहीत दादा जयंत पाटील एक नंबर नेता आहे जरा सबुरीन घ्या

  • @shabajnaikwadi9479
    @shabajnaikwadi9479 14 วันที่ผ่านมา +6

    आमचे नेते माननीय श्री - जयंत पाटील साहेब ❤

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil 14 วันที่ผ่านมา +21

    त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, येवढं डोकं शंतेत ठेवून बोलले ही कला फक्त जयंत पाटील आहेत

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 14 วันที่ผ่านมา +21

    माझ्या मते तरी जयंत पाटील साहेब आणि रोहित दादा हे कोणत्या ही पक्षात जाणार नाहीत, हे लोकसभेच अनुभव, कुणाला जायचा असेल, त्यांनी आमच्या जवान साहेबाना सांगुन जा, समाज तो --------,हे महाराष्ट्राच्या ‌जनतेने ठरविले आहे, कोणी काही बोलू, धन्यवाद,

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 10 วันที่ผ่านมา

      तू कोण, तुला कोण विचारणार, येड्या

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 14 วันที่ผ่านมา +5

    केवळ राष्ट्रवादी पवार साहेब यांचे पक्षासाठीच हे पाटील साहेबांचे बोलणे नव्हे तत्वज्ञान हे सर्वच राजकीय पक्षासाठी महत्वाचे आहे।प्रत्येक पक्षातील नवीन पोपटांनी बोध घ्यावा।जेष्ठांना सन्मान द्यावा।एकनीष्ठ कार्यकर्ते यांना नव्या जुन्यांचा मेळ अपेक्षित असतो।

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 14 วันที่ผ่านมา +60

    रोहित पवार च्या गाडीला दात आलेत ते दूसरे संजय राऊत आहे

    • @rahullokhande5230
      @rahullokhande5230 14 วันที่ผ่านมา +4

      बरोबर आहे

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 13 วันที่ผ่านมา +1

      गाडीला ?

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 12 วันที่ผ่านมา

      जपून बोला भाऊ

  • @dattatreyapadhye2787
    @dattatreyapadhye2787 14 วันที่ผ่านมา +45

    रोहित नी डोक्यात गेलेली हवा लगेच काढावी. जयंत आतील कुठे तू कुठे.

    • @jeevankad5694
      @jeevankad5694 13 วันที่ผ่านมา +1

      डोक्यात हवा गेल्यावर माणसाला दुसरे काही दिसत नाही.... ऐकू येत नाही.... हे फार धोकादायक आहे.

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 14 วันที่ผ่านมา +12

    जनता फक्त शरद पवार आणि जयंत पाटील यांना मानणारी आहे 👍🙏🙏🌷🌷

  • @nivasdawar9733
    @nivasdawar9733 14 วันที่ผ่านมา +24

    अशाने पक्षाची वाट लागेल.. रोहित पवार

  • @dnyaneshwarrathod1461
    @dnyaneshwarrathod1461 14 วันที่ผ่านมา +3

    पाटिल साहेब आहे तोपर्यंत 100/ राष्ट्रवादी आहे .तो संयमी नेतृत्व करणारे आहे.

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 14 วันที่ผ่านมา +11

    रोहित पवार यांनी कष्ट घेतले असतील. म्हणुन ते असे बोलत असतील. पण घराणेशाहीचा असाही फटका बसतो, की केवळ पवार हे नाव आहे, म्हणुन कमी कालावधीत जास्त मोबदला मिळावा ही अपेक्षा दिसते.

  • @user-sm4nt9tr1w
    @user-sm4nt9tr1w 14 วันที่ผ่านมา +5

    श्रेय वादात आपण आपल्याच पक्षातील निष्ठेने राहिलेल्या ज्येष्ठा चा अपमान करणे हे जनतेला पटणार नाही

  • @padmakarchavan6925
    @padmakarchavan6925 14 วันที่ผ่านมา +5

    Rohitr पवार यांना मॅच्युरिटी कधी येणार? युगेंद्र पवार हे यांच्यापेक्षा मॅच्युरिटी आलेले नेते वाटतात.

  • @KrushiYojanaDotCom
    @KrushiYojanaDotCom 14 วันที่ผ่านมา +19

    सूरज चव्हाण लोकांना सल्ला देण्याची तुमची ऐपत आहे का..?

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 14 วันที่ผ่านมา +10

    जयंत पाटलांमधी अजित पवारांची लक्षणं दिसत असतील तर वेळीच त्यांना रोखावं लागंल तेच रोहित करत आहे लोकसभेत विजय कोणामूळे हे सर्वश्रुतच आहे मग विजय कोणामूळे ह्यासाठीची नेपथ्य रचना कशासाठी

  • @vishwajeetsawant9201
    @vishwajeetsawant9201 14 วันที่ผ่านมา +3

    खरे किंगमेकर जयंत पाटील साहेबच आहेत

  • @pankajgawalipatil1566
    @pankajgawalipatil1566 14 วันที่ผ่านมา +8

    रोहित दादा थोड शांततेत घ्या.....😊

  • @ranjitgayakwad3686
    @ranjitgayakwad3686 14 วันที่ผ่านมา +3

    रोहीत पवार युवा आहात अभ्यासु आहात जरा संयमाने घ्या लय हवेत उडु नका नाहीतर तुम्ही सुद्धा जमिनीवर यायला वेळ लागनार नाही…….

  • @nitindhale4994
    @nitindhale4994 14 วันที่ผ่านมา +2

    जयंत पाटील...सेनापती ✍🏻✍🏻✍🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏻👌🏻👌🏻

  • @BaluBhangare-el6zv
    @BaluBhangare-el6zv 14 วันที่ผ่านมา +3

    आपण पण साहेबांबद्दल आदराची भाषा वापरावी ही सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 12 วันที่ผ่านมา +1

    पत्रकारांनी सबुरीने घ्यावी ही विनंती❤

  • @adm7865
    @adm7865 15 วันที่ผ่านมา +26

    Karjat jamkhed madhun fkt 10000 chi lead bhetli
    Te pn itka jatiywad karun,

  • @harshadthombare359
    @harshadthombare359 13 วันที่ผ่านมา +2

    Kingmaker जयंत पाटील साहेब...

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 14 วันที่ผ่านมา +6

    रोहित पवार ची शेवटची टर्म आहे

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 14 วันที่ผ่านมา +3

    वयात आलेल्या.... प्रमाणे चालू आहे आरख चिमटा जर वेळेत दिला तर बर नायतर मालकावरच उडल

  • @hemantwaghmode3286
    @hemantwaghmode3286 14 วันที่ผ่านมา +3

    Only jayant patil king maker

  • @user-hr8ug6ph4v
    @user-hr8ug6ph4v 14 วันที่ผ่านมา +3

    Jayant patil great

  • @bhatupatil2873
    @bhatupatil2873 14 วันที่ผ่านมา +3

    जयंत पाटील तुमचे स्थान घड्याळ या चिन्हावर आहे
    नवीन लोकांना असे वाटते की मी म्हणजे काय

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 14 วันที่ผ่านมา +1

    रोहित साहेब खरंच सबुरीने पक्षाचे बाबतीत सबुरीने घ्या जयंत पाटील साहेब पक्षाचे किंगमेकर आहेत खूप संयमी विचारवंत आहेत त्यांना अजिबात दुखवू नका आज जनता तुमच्याकडे खूप आशेने बघते त्यात जर जयंत पाटील साहेब आता १०%नाराज झाले तर चार महिन्यांनी १००%गेले तर पक्षाचे १०० % नुकसान होईल हे लक्षात घ्या साहेब

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 14 วันที่ผ่านมา +9

    सकाळ पेपरला कोणीतरी पैसे देऊन बातमी दिली असेल तर तुम्ही कशाला राग व्यक्त करता.मागील महीन्यात याच पेपरवाल्यांनी व टीव्ही चॅनल्सनी कसे सर्वे दीले होते ते आपण पाहिले आहेत.

    • @TusharPatil-jl8mt
      @TusharPatil-jl8mt 14 วันที่ผ่านมา +1

      Sakal paper pawarancha ch ahe te pn paise ghevun batmi detat ka😅

  • @shrikrushnamande9057
    @shrikrushnamande9057 14 วันที่ผ่านมา +8

    सकाळ वाले डोक्यावर पडले काय..😂😂😂

  • @sunitasalve9557
    @sunitasalve9557 14 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटिल अतिशय महत्वाचे नेते हे लक्षात ठेवुन रोहीत पवार यांनी पक्षाचे काम करावे

  • @PD4048
    @PD4048 14 วันที่ผ่านมา +9

    अहिल्यादेवी नगर बोला

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 14 วันที่ผ่านมา +18

    जयंत पाटील मुख्यमंत्री होणार म्हणून रोहितब्रदेशयक्ष. फलटू मीडिया आकाल नाही नीट समजून घ्या मग बोला 😂😂😂😂😂😂

  • @ganeshmali9325
    @ganeshmali9325 14 วันที่ผ่านมา +2

    शेवटी हाच पवार घराण्याचा माज आहे. जो अजित पवार नंतर रोहित पवार ने दाखवला. त्यामुळे जास्त माज करू नये रोहित पवार ने.

  • @user-ry9sz8vk9g
    @user-ry9sz8vk9g 14 วันที่ผ่านมา +5

    Rohit Bachya Aahe Kolhe Sahebani Sangitala Jayant Saheb Khup Palale Aamhala Dhir Dila Itech Vishay Sampala sharad Pawar Saheb Yancha Pattya Jayant Patil SahebAahet

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 14 วันที่ผ่านมา +1

    योग्य विश्लेषण.

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 14 วันที่ผ่านมา +5

    No substitute to Jayant Patil.

  • @SanjayChougule-ds6vv
    @SanjayChougule-ds6vv 14 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील आगे बढो

  • @user-ry9sz8vk9g
    @user-ry9sz8vk9g 14 วันที่ผ่านมา +9

    Phudacha PradeshAadshya Jayant Patil

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 14 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील आहेत म्हणून साहेब गट आहे.हा ज्युनियर रोहित काय चालणार आहे.फकत कर्जत मधून निवडून येणार नाही.

  • @rasikpatil1866
    @rasikpatil1866 14 วันที่ผ่านมา +13

    फालतु बातमी बंद करा नाही तर चायनल फालतु होईल

    • @gokuldesai6969
      @gokuldesai6969 13 วันที่ผ่านมา

      रोहित पवारांची भाषा उर्मट वाटते.
      जास्त काळ जनता ऐकून घेणार नाही.
      जयंत पाटील ही व्यक्ती संयमी व सुसंस्कृत आहे.

  • @amjadpathan518
    @amjadpathan518 14 วันที่ผ่านมา +1

    रोहित पवार यांना हे शोबत नाही
    जयंत पाटील हे काय आहे पुर्ण महाराष्ट्रला माहीत आहे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 6 วันที่ผ่านมา

    गर्वाचे घर खाली होते..अशी म्हण आहे..अर्धा हळकुंडाने पिवळे झालेले ही सर्व मंडळी आहेत 🚩

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 14 วันที่ผ่านมา +1

    जातीपातीचे राजकारण बंद करा विकास काम यावर चर्चा करा कामाला महत्त्व द्या तसेच प्रत्येक निवडणुकीत उमेदवार ला विकासाचा आराखडा सादर करा त्याची विकासकामांसाठी% बघुनच मत द्या

  • @Atrangi_Aspirant
    @Atrangi_Aspirant 14 วันที่ผ่านมา +2

    यात कुठ काय आरोप प्रत्यारोप होते आता 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @irfanbagwan9519
    @irfanbagwan9519 14 วันที่ผ่านมา +19

    सकाळ पेपर म्हणजे मनुवाद्यांचा प्रचार करणारा वर्तमानपत्र

    • @shriharikulkarni2305
      @shriharikulkarni2305 14 วันที่ผ่านมา

      Nabiwadi 😄

    • @INCRAHUL4773
      @INCRAHUL4773 14 วันที่ผ่านมา +1

      सकाळ हे माध्यम पवार साहेबांच्या भावाच आहे बाबा अस नको बोलू

    • @udaybhaskar9358
      @udaybhaskar9358 13 วันที่ผ่านมา

      अस्मानी किताब पेक्षा सकाळ पेपर बरा कधीही

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 14 วันที่ผ่านมา +2

    Rohitya - Jara damannn...😂

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 11 วันที่ผ่านมา

    सन्माननीय श्री. जयंतराव पाटील साहेब यांचे सहकारी संस्था व राजकीय घडामोडी मधील कर्तृत्व दिपस्तंभासारखे आहे. हे सत्य स्वीकारलं पाहिजे आणि हा इतिहास कुणालाही पुसता व विसरता येणार नाही.....
    धन्यवाद 🙏🏻 🙏
    एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
    🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱

  • @pruthvirajnaik0826
    @pruthvirajnaik0826 13 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील साहेब🎉❤

  • @user-yg8bm8sb8g
    @user-yg8bm8sb8g 14 วันที่ผ่านมา +4

    Rohit shant bs jra

  • @kahp46418
    @kahp46418 14 วันที่ผ่านมา +3

    Rohit pawar la saglch pahije

  • @rahulkale8722
    @rahulkale8722 14 วันที่ผ่านมา +2

    रोहित दादा थोड सबुरीने घ्या आपल्या पक्ष मोठा करायचा आहे

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki 14 วันที่ผ่านมา +1

    Patil saheb❤❤kingmaker

  • @atmaramgavhane1158
    @atmaramgavhane1158 14 วันที่ผ่านมา +1

    Only jayant patil saheb

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 9 วันที่ผ่านมา +1

    हे सगळे स्वार्थी आहेत

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 14 วันที่ผ่านมา +1

    रोहित पवार थोडे शांत राहून काम करा. उगाच च स्मार्ट बणू नका. राजकारणात तुम्ही अजून नविन आहात.

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 12 วันที่ผ่านมา

    रोहीत साहेब, जरा संयमांनं घ्या.

  • @Sudhirshete1987
    @Sudhirshete1987 14 วันที่ผ่านมา +1

    रोहित अजुन बच्चा कच्चा आहे
    निष्ठेचे दुसर नाव जयंतराव पाटील साहेब

  • @AmarChavare-nn9qu
    @AmarChavare-nn9qu 14 วันที่ผ่านมา +2

    रोहित दादा जरा दमान

  • @SudhirS477
    @SudhirS477 14 วันที่ผ่านมา +1

    Feel Shri.Rohit Pawar is good leader, but junior and Shri.Jayant Patil is also good but senior leader.
    There can be some shortcomings but if it's major concern it needed to be spoken directly with Shri.Sharad Pawarji and sorted out.

  • @rajumurkute8014
    @rajumurkute8014 14 วันที่ผ่านมา +1

    थोड यश मिळाल्यावर हवा डोक्यात जाते.

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale 11 วันที่ผ่านมา +1

    रोहित, युगेंद्र, यांनी शरद पवार हे एक दिवस एक मेकांच्या गळ्यात पडून रडत बसतील महाराष्ट्रा चे पवार घराणं संपवण्यासाठी सर्व पक्ष सक्षम आहे कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मानवता धर्म वारकरी महासंघ

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 13 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील संयमी व सर्मसमावेशव नेते आहेत. त्यांच महत्व खूपआहे .

  • @balajiyadav7787
    @balajiyadav7787 14 วันที่ผ่านมา +1

    रोहित पवार तूम्ही आज आला आहे राजकारणात

  • @yunusshaikh2542
    @yunusshaikh2542 13 วันที่ผ่านมา

    रोहित पवार आपण जास्त हवेत उडू नका
    जमिनीवर यायला वेळ लागणार नाही
    जयंत पाटील हे सिनियर नेते आहेत

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 13 วันที่ผ่านมา

    💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 13 วันที่ผ่านมา

    Right Boss

  • @dilipkhatod5764
    @dilipkhatod5764 11 วันที่ผ่านมา

    ईच्छाशक्ती व काॅन्फीडंस असेल तर राजकारणातील मंडळी कोणाची वाट पहात बसत नसते,पटकन नीर्णय घेतात.

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 14 วันที่ผ่านมา +4

    Rohit jara daman

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 14 วันที่ผ่านมา +1

    Raja manus Jayant Patil saheb ❤❤💪💪

  • @user-vr6pu2qv1b
    @user-vr6pu2qv1b 13 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील संयमी नेतृत्व

  • @amolgayake2142
    @amolgayake2142 11 วันที่ผ่านมา

    Rohit पवारांनी जयवंत पाटील यांच्या विषयी सांभाळून बोलावे

  • @sanjaypatil-vd8pf
    @sanjaypatil-vd8pf 13 วันที่ผ่านมา

    रोहीत पवार थोड सुबरी ने घ्या जयंत पाटलाच कर्तृत्व नाकारता येणार नाही आता कुठे पक्षाला चांगले दिवस ययाला सुरवात झाली तुम्हाला आजून भरपूर चान्स आहे निदान पवार साहेब आहेत तो पर्यन्त तरी सुबरी ने घ्या

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv 14 วันที่ผ่านมา +3

    आहो शरद पवारा भल्या भल्या ना समजेल नाही काय बोलताय

  • @GameStar4038
    @GameStar4038 14 วันที่ผ่านมา

    आबा आहेत तोपर्यंत सर्व ठिक राहील नंतर फाटाफूट होईल १००%

  • @user-nn7jc2sy2m
    @user-nn7jc2sy2m 12 วันที่ผ่านมา

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किगमेकर खरे जयंत पाटील आहेत

  • @babapatil6120
    @babapatil6120 14 วันที่ผ่านมา +1

    पक्षाच्या अडचणी च्या काळात साहेबांबरोबर नेहमी एकनिष्ठपणे खंबीर नेतृत्व म्हणुन राहिलेले जनमानसात एक संयमी, करतुत्वान छबी असणारे पक्षाच्या जडणघडणीत मोलाची साथ देणारे साहेबांनंतरचे जनसामान्यांच्या मनातील वारसदार जयंतराव पाटील च असतील

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 13 วันที่ผ่านมา

      रोहीत जरा दमाने घ्या नाहीतर जनता हुशार आहे ती गद्दार, बेवफा , निष्ठावान कार्यकर्ते,नेते बरोबर ओळखते पक्षाची व जनहिताची लाज ठेवूनच विधानसभा निवडणुकीत सामोरे गेलात तर च जिंकाल नाहीतर १००/हरणार🎉

  • @user-xc5fx9pw5v
    @user-xc5fx9pw5v 11 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री रोहित जी पवार .

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 13 วันที่ผ่านมา

    सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले याचे श्रेय कोण घेणार जयंत पाटील घेणार आहेत का महाराष्ट्रातून आठ खासदारांचे श्रेय घ्यायला चाललेत

  • @rohitjarag6008
    @rohitjarag6008 14 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील साहेब तुमची ताकद फार मोठी आहे कशाला असल्या पक्षात राहता भाजपमध्ये प्रवेश करा

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y 8 วันที่ผ่านมา

    रोहित दादा जरा सबुरीने घ्या ते ज्येष्ठ नेते आहे अहो पक्ष तुमचाच आहे

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 13 วันที่ผ่านมา

    अध्यक्ष व रोहितदादा जरा शांततेत घ्या साहेब आहेत म्हणून सगळं आहे जगदंब

  • @SubhashChincholi-ct8xu
    @SubhashChincholi-ct8xu 13 วันที่ผ่านมา

    कृपया रोहित दादांच्या भाषणाची वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थ काढूनका राष्ट्रवादी पक्ष सगळ्या नेते व कार्यकर्त्यांचे आहे 🙏🙏

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680 14 วันที่ผ่านมา

    मी रोहित पवार यांचा कट्टर कार्यकर्ता आणि मतदार पण आहे कर्जत जामखेड चा... पण रोहित पवारांनी जयंत पाटील साहेब यांच्यावर काही बोलू नये.... जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी पक्षाचे भावी मुख्यमंत्री आहेत

  • @jeevankad5694
    @jeevankad5694 13 วันที่ผ่านมา

    जयंत पाटलांच्या आमदारकिचा काळ अनुभव मोठा आहे

  • @rudyanathpachakate666
    @rudyanathpachakate666 14 วันที่ผ่านมา +1

    Only Ajit Dada ❤️👍🙏

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 14 วันที่ผ่านมา

    रोहीत दादा शांत राहावे जयंत पाटील यांच काम त्यांनी केलंय jp याना नियोजनाच श्रेय द्यावे लागेल दादा तुम्हाला थोडं दम धरावा लागेल
    विजय पाचवायला शिका