मलकापूर पांगरा दादागिरी करणाऱ्या बिहारी बँक मॅनेजरने भिऊन काढला बँकेतून पळ | Dnyaneshwa Kharat patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • #sbi #farmer #croploan #sbicroploan #sbibanknews #dnyaneshwarkharatpatil #news #शेतकरी #malkapurpangarabank
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 93

  • @shubhangimane-o7b
    @shubhangimane-o7b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    शेतकरी नेता असावा तर असा. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी धडपडणारा. त्याला साथ द्या सर्व शेतकऱ्यांनी.Good

  • @VrushabhTheng
    @VrushabhTheng ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र राज्याला अपेक्षित असे उत्कृष्ट नेतृत्व कृषिमंत्री नक्की होणार भाऊ 101%❤

  • @rajendramane9469
    @rajendramane9469 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जाहिर पाठिंबा ज्ञानैश्वरभाऊ

  • @SM-de1ge
    @SM-de1ge 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Best खरात साहेब 🔥तुम्ही आमदारकी लढवावी हीच विनंती

  • @RamdasGawde-l3i
    @RamdasGawde-l3i 58 นาทีที่ผ่านมา +1

    Good

  • @jaijavanjaikisan6231
    @jaijavanjaikisan6231 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Sbi मध्ये शेतकऱ्यांना कचरा समजतात आता निवडणूक होऊ द्या gorvement न प्रत्येक महिन्यात enquiry केली पाहिजे crop लोन chi👍

  • @pravinlade9505
    @pravinlade9505 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर....नविण पिक कर्ज काढणार्‍या शेतकर्‍याकडून sbi mediclaim policy इच्छा नसतांना घेतो....

  • @digvijayrajput2382
    @digvijayrajput2382 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्ञानेश्वर भाऊ आमचा तुम्हाला भरपूर पाठिंबा आहे

  • @kishorpatil790
    @kishorpatil790 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरोबर. धन्यवाद भाऊ

  • @bhagwanekhandepatil6783
    @bhagwanekhandepatil6783 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी 100% बरोबर आहे सर

  • @balajilature1116
    @balajilature1116 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरा योद्धा आहोत ज्ञानेश्वर भाऊ❤❤❤❤❤

  • @pandurangmane4805
    @pandurangmane4805 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    B. तुमच्याकडे पहिल्यांदा टिपण्या बघतोपण आज टिपण्यात आले नाहीच धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील राम राम

  • @RajuGudewad
    @RajuGudewad 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर दादा

  • @नानासाहेबमिसाळ-ग9ण
    @नानासाहेबमिसाळ-ग9ण 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चिरी मिरी घेतल्या शिवाय कुठलीच काम होत नाही बाकी खरात पाटील तुम्ही चांगले काम करत आहेत

  • @vasantraut5572
    @vasantraut5572 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खूप खूप धन्यवाद
    तुमचा खूप आधार आहे आम्हाला .🎉❤🎉

  • @shubhammurkutpatil2900
    @shubhammurkutpatil2900 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ज्ञानेश्वर भाऊ आपण त्यासंदर्भात कलेक्टर ला सुद्धा एक लेखी तक्रार द्यावी की तुमच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाहीत. याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

  • @gavramwarkhade1399
    @gavramwarkhade1399 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद ज्ञानेश्वर

  • @keshavghatage729
    @keshavghatage729 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 number kharat saheb. Pratek district madhe asa sbi karmchyaryancha gondhal chaluch ahe.

  • @youthicon8038
    @youthicon8038 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर चोप दिला भाऊ सलाम तुमच्या कामा ला

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझा जाहीर पाठीमागे ज्ञानेश्वर भाऊ

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमच्या भागात पाटला सारखा कृषी योद्धा पाहिजे

  • @samarthdevkatte2189
    @samarthdevkatte2189 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ आमच्या कडे पण बॅका होल्ड लावत आहे लातूर जिल्ह्यातील काजळ हिप्परगा येथील व नविन कर्ज तर 1वर्ष फाईल देऊन झाल व ते वरून मंजूर झाल पण त्याला पण होल्ड मग मंजूर तर कशाला केल या कडे कोणी पण लक्ष देना

  • @जयभवाणीजयशिवाजी
    @जयभवाणीजयशिवाजी 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% बरोबर दादा . फूल सपोट तुम्हाला

  • @SunilDongare-ss8zj
    @SunilDongare-ss8zj ชั่วโมงที่ผ่านมา

    Very good..

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर काम केलं दादा

  • @SharadDukare-c3f
    @SharadDukare-c3f 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाहीर पाठिबा तुमाला

  • @shivajigadekar9670
    @shivajigadekar9670 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir Khup khup dhanyavaad ya sbi bankacha ha khara chera ahe yana asa danka pahije

  • @shivajijadhav5225
    @shivajijadhav5225 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्व शेतकरी मिळून गुन्हा दाखल करा.

  • @shankarragmahale3465
    @shankarragmahale3465 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद दादा आपणास या राष्ट्रीकृत बॅका सामान्य खातेदारांना पेन्शनर लोकांना भिकार्या सारखी वागणूक देतात शरम वाटली पाहिजे या लोकांना पगार लाखांच्या घरात आहे कामाचा कंटाळा येतो तर नोकरी सोडून घरी बसावं धन्यवाद दादा समाज तुमच्या सोबत आहे

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Go ahead,we are with you, your work is good, Thanks.

  • @santoshibiradar2320
    @santoshibiradar2320 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद भाऊ

  • @pratikingale2663
    @pratikingale2663 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर भाऊ

  • @santoshjaybhaye4215
    @santoshjaybhaye4215 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Best पाटील ❤❤❤ शेतकरी नेये ❤❤❤❤

  • @ajdt2011
    @ajdt2011 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावा सर्व गोष्ठिंच निदान धरण्या वर बसन नाही।।।।

  • @samadhanchate5858
    @samadhanchate5858 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर तुम्ही आमदार की लढवावी अस माझं मत आहेस व

  • @VK1855-d
    @VK1855-d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great work भाऊ 🔥👍

  • @satishsokate9563
    @satishsokate9563 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे भाऊ तुमचा

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि असेच प्रत्येक तरूण सुशिक्षितानी सामान्य जनतेच्या पाठीशी उभे रहावे

  • @VidyaMunde-kc5gz
    @VidyaMunde-kc5gz 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही तुमच्या सोबत आहेत खरात भैय्या

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्ञानेश्वर भाऊ खरात परप्रांतीय अधिकारी महाराष्ट्रात बँकेत एक सुद्धा नसला पाहिजे कारण त्यांना त्यांना तिकडची भाषा कळत नाही

  • @kishorpadghan3301
    @kishorpadghan3301 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय हो

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    You are great and doing good job❤

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्ञानेश्वर भाऊ 100 टक्के सर्वच बँकेत हेच चालू आहे खूपच गंभीर प्रस्न आहे सर्वसामन्या ना खूपच त्रास होत आहेत पगार व अनुदान काढण्यासाठी जवळ जवळ सगळ्यांनाच ई के वाय सी करायला लावतात उगाच त्रास देतात हा कागद आन ती आन या प्रसनावर आवाज उठवला त्या बद्दल धन्यवाद आता जनतेने काय केले पाहिजे ते ही सांगा खरंच गंभीर आहे हे

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c ชั่วโมงที่ผ่านมา

    छान भाऊ

  • @bandufasatepatil5838
    @bandufasatepatil5838 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पैठण मधे देखिल sbi bank मधे माझ्या खात्याला होड लावला तसेच खूप शेतकरी खात्याला होड लावले आमची कोणी दखल घेत नाहीत

  • @dilipbore9308
    @dilipbore9308 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोगस अधिकारी निलंबीत झाला पाहीजे, आपलं अतिशय चांगल काम आहे भाऊ काही मदत लागली तर बोलवा भाऊ आपण सांगु त्याला बरोबर समजाउन आपल्या भाषेत

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Right ✅️

  • @coffeerisk2774
    @coffeerisk2774 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯 tumchya sobat aahe aamhi.

  • @gajanansuradkar7203
    @gajanansuradkar7203 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good job 👍

  • @MarotiKadam-m3d
    @MarotiKadam-m3d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sar good

  • @SulemanSayed-pq3pl
    @SulemanSayed-pq3pl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very good 👍👍👍

  • @sb.........
    @sb......... 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shetakaryanche ugavate netrutv...💐

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शाखाकुटलीय

  • @MarotiKadam-m3d
    @MarotiKadam-m3d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sargood

  • @ganeshkale5606
    @ganeshkale5606 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    माझ्या पन खात्याला होल्ड लावला आहे

  • @shubhammurkutpatil2900
    @shubhammurkutpatil2900 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सदैव आपल्या सोबत आहे 👍

  • @prashantbhosale1520
    @prashantbhosale1520 37 นาทีที่ผ่านมา

    भावी कृषी मंत्री

  • @VrushabhTheng
    @VrushabhTheng ชั่วโมงที่ผ่านมา

    भावी आमदार सिंदखेड राजा मतदारसंघ

  • @kailasdesai9978
    @kailasdesai9978 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शासनाचा वरदहस्त या बँकेच्या लोकांवर असतो यावर एकच उपाय हे सरकार उलथून टाकून शेतकऱ्यांसाठी काम करणारे बच्चू कडू यांचे उमेदवार निवडून आणावे लागणार

  • @PandurangMade
    @PandurangMade ชั่วโมงที่ผ่านมา

    संगळे शेतकरी संघटीत नसल्याने असले लोकं फायदा घेतात

  • @sonukhodke24
    @sonukhodke24 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बँक टाइम 4 वाजता बंद करतात kaunter 1 मिनीट वर झाला तरी हे क्लार्क सांगता kaunter बंदझाला हे टाइमिंग शासनाने बंद करयेला पाहिजेत

  • @hemrajkale3336
    @hemrajkale3336 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बँक मॅनेजर चा फेस दाखवा

  • @janvimachindrapete
    @janvimachindrapete 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Buland aavaj

  • @md98158
    @md98158 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya lokani region wise manager dyala pahije.... maharashtra madhe Marathi manager only.....

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👏👏👏✌✌✌👌👌👌

  • @tusharshendre467
    @tusharshendre467 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगला हना लागत होता पाटील मी boi cha ल चांगला घेतला

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर भाऊ माझे सुद्धा अकाउंट होल्ड केले होते

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाहेरचे अधिकारी महाराष्ट्र मध्ये बिलकुल नको आहेत

  • @shubhamborkar385
    @shubhamborkar385 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाणा दादा त्याला....

  • @DattatrayAghav
    @DattatrayAghav 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    येथे दलाली चालू आहे

  • @SunilBogulwar-hr2wz
    @SunilBogulwar-hr2wz 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    SBI ...sravat bekar sarvice

  • @vijudinde6726
    @vijudinde6726 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझे पण खाते होल्ड लावले आहे

  • @DilipDubbal
    @DilipDubbal 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi 15 4 la pikkarj sati arj kela hota ajun bhetl nahi kaj

  • @ViswaGhodse
    @ViswaGhodse 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकर्या चे उगवते नेतृत्व खरात सर

  • @bharatgund8263
    @bharatgund8263 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही शेतकरी आहेत विजय मल्ल्या आणि निरव मोदी नाहीत .दुसऱ्या देशात पळून जायला स्वाभिमानी शेतकरी आहेत

  • @विनोदपाटीलराजगुरु
    @विनोदपाटीलराजगुरु 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मलकापूर पांग्रा बँकेत सर्व लाचखोरी आहे

  • @pravinjoshi1010
    @pravinjoshi1010 ชั่วโมงที่ผ่านมา

    काना खाली पडले की सुधारते sbi वाले

  • @KarbhariJadhav-k5s
    @KarbhariJadhav-k5s 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Srav Mharatil Baykanmdhay Up Bihari Yani Mrathi Bolta Aalipahije Nahitr Yana Prt Pathva

  • @Agrotech7
    @Agrotech7 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Baro bar Patil hanla pahije

  • @pralhadkuyte
    @pralhadkuyte 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir tumcha mob no sanga aamchya kade ashe mudhe ahe

  • @GangadharPeddawad
    @GangadharPeddawad 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bank karmchari hey sotala bank hey tayancha bapa chi malmata samjtat ,

  • @kacchawashailendra1520
    @kacchawashailendra1520 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाणा ल पाह ज्ये होता

  • @prashantbhosale1520
    @prashantbhosale1520 38 นาทีที่ผ่านมา

    Singham*

  • @rajendramane9469
    @rajendramane9469 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घोडै लावा मायला तच्या

  • @anilsirsat5633
    @anilsirsat5633 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाटिल झोड़पा ता हराम खोराला