आले बाजार भाव कधी वाढतील बेणे भाव काय राहू शकता अजुन माल काढणी किती बाकी पूर्ण डाटा व विश्लेषण बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 22

  • @mangeshdakle9466
    @mangeshdakle9466 2 วันที่ผ่านมา +1

    Very nice plot

  • @satishpatil001
    @satishpatil001 4 วันที่ผ่านมา +1

    आमच्याकडे खूप आले प्लॉट काढणे बाकी आहेत. मार्केट वाढण्याचे चान्सेस खूप कमी वाटतात. कारण आमच्याकडे उत्तम आले प्लॉट आहेत. फार कमी शेतकऱ्यांनी प्लॉट दिलेले आहेत. ज्यांनी प्लॉट दिलेले आहेत त्यांनी दोन वर्ष खूप पैसे करून घेतले.आणि त्यांना आता खात्री आहे की मार्केट आजुन down होईल.

  • @satishpatil001
    @satishpatil001 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज दिनांक 29/12/2024मी त्याप्रमाणे अजून मार्केट डाऊन होणार आहे.

  • @vishnuwagh3020
    @vishnuwagh3020 5 วันที่ผ่านมา

    👏👏

  • @बंड़ुनानादेशमुख
    @बंड़ुनानादेशमुख 5 วันที่ผ่านมา

    👌🙏🙏

  • @parshuramledange3301
    @parshuramledange3301 5 วันที่ผ่านมา

    Bene kasa kintal ahe

  • @sachinmane559
    @sachinmane559 6 วันที่ผ่านมา

    साहेब कर्नाटक आजून किती दिवस चालेल.

  • @akshay._762
    @akshay._762 5 วันที่ผ่านมา +2

    3000 rs

  • @yogeshtodkari3465
    @yogeshtodkari3465 5 วันที่ผ่านมา

    Bangladesh export chalu aahe ka

  • @ajaysawant1719
    @ajaysawant1719 5 วันที่ผ่านมา +1

    हा दर बरोबर आहेत... आजून कमी होणार आहेत

  • @kishordbankar8708
    @kishordbankar8708 3 วันที่ผ่านมา

    भाऊ१५००

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 5 วันที่ผ่านมา

    अजून 10 टक्के ही प्लाट कमी झालेले नाहीत

  • @ajinathgaikwad3884
    @ajinathgaikwad3884 5 วันที่ผ่านมา

    बेने कोणी घेईल तरच.

    • @MScAgri2011
      @MScAgri2011  5 วันที่ผ่านมา

      नक्की घेईल

  • @ganeshkilleraher33
    @ganeshkilleraher33 3 วันที่ผ่านมา

    Khup mal ahe bhav kami hotil

  • @sachinmane559
    @sachinmane559 6 วันที่ผ่านมา

    कर्नाटक किती पर्सेंट माल बाकी आहे.
    संभाजीनगर किती बाकी आहे.

    • @nirmalavyawhare
      @nirmalavyawhare 5 วันที่ผ่านมา

      60%

    • @Sars-k6m
      @Sars-k6m 4 วันที่ผ่านมา

      कोपर पन हालल नाहीत कुठून 40% माल विकला फेकू नका

  • @eknathpawar5107
    @eknathpawar5107 6 วันที่ผ่านมา +1

    सातारा भरपूर काढणी चालू आहे

    • @Satarabailgadaexpress
      @Satarabailgadaexpress 4 วันที่ผ่านมา

      संपत नसतं 3 महिने आजुन... भाव वाढत नसतो