- 168
- 217 262
MSc Agri 2011
India
เข้าร่วมเมื่อ 4 พ.ย. 2017
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर ही एक मोठी क्रांती ठरली आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतींनी शेतकऱ्यांनी शेती केली, परंतु आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक सोपी आणि उत्पादक बनली आहे. ड्रोन, IoT, सेंसर, आणि स्मार्ट यंत्रणांच्या मदतीने शेतकरी आता जमिनीची स्थिती, पाण्याचे व्यवस्थापन, आणि कीटकनाशकांचा वापर अधिक अचूक पद्धतीने करू शकतात.
उदाहरणार्थ, ड्रिप सिंचन पद्धतीमुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो, तर ड्रोनमुळे पिकांची निरीक्षणे अधिक प्रभावीपणे करता येतात. तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्च कमी होत आहे आणि नफा वाढत आहे. याशिवाय, जैविक खते आणि पर्यावरणपूरक पद्धतींमुळे शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळत आहे.
शेतीतील हे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांचे श्रम कमी करत असल्यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरत आहे.

सर्व रोग,कीड व तणाची सुरुवात शेणखत व मळीत होते! ही प्रक्रिया चांगली केली 50% बचत आणि पीक येईल जोमात

มุมมอง: 65
วีดีโอ
अद्रक तो अद्रक..नहीं तो जिंदगीभर याद रख...शेतकऱ्यावर असे म्हणण्याची वेळ बाजार भाव,सड,उत्पन्न घसरण.
มุมมอง 4.5K2 ชั่วโมงที่ผ่านมา
अद्रक तो अद्रक..नहीं तो जिंदगीभर याद रख...शेतकऱ्यावर असे म्हणण्याची वेळ बाजार भाव,सड,उत्पन्न घसरण.
अमिनो ॲसिड विषयी संपूर्ण माहिती फळ,फुल,मूळ ? ऊस,अद्रक्,मिर्ची,डाळिंब,पेरू,मिर्ची, टोमॅटो,कांदा,केळी
มุมมอง 1254 ชั่วโมงที่ผ่านมา
अमिनो ॲसिड विषयी संपूर्ण माहिती फळ,फुल,मूळ ? ऊस,अद्रक्,मिर्ची,डाळिंब,पेरू,मिर्ची, टोमॅटो,कांदा,केळी
आले बाजार भाव कधी वाढतील बेणे भाव काय राहू शकता अजुन माल काढणी किती बाकी पूर्ण डाटा व विश्लेषण बघा
มุมมอง 5K12 ชั่วโมงที่ผ่านมา
आले बाजार भाव कधी वाढतील बेणे भाव काय राहू शकता अजुन माल काढणी किती बाकी पूर्ण डाटा व विश्लेषण बघा
हरभरा उत्पन्न वाढ करणे असेल तर ! ह्या चुका करू नका टॉनिक वापरणे किती योग्य आहे ?
มุมมอง 44716 ชั่วโมงที่ผ่านมา
हरभरा उत्पन्न वाढ करणे असेल तर ! ह्या चुका करू नका टॉनिक वापरणे किती योग्य आहे ?
आले मधे भाव वाढ कोणत्या महिन्यात होणार व किती ट्टके माल काढणी बाकी आहे सविस्तर माहिती
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
आले मधे भाव वाढ कोणत्या महिन्यात होणार व किती ट्टके माल काढणी बाकी आहे सविस्तर माहिती
भारतातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शन पुणे प्रत्येक शेतकऱ्या नी पाहावे #Agri show #exibhition #npk agri
มุมมอง 48714 วันที่ผ่านมา
भारतातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शन पुणे प्रत्येक शेतकऱ्या नी पाहावे #Agri show #exibhition #npk agri
आफ्रिकन (चना) डॉलर हरभरा पट्टा पद्धतीने लागवड कीड नियोजन सविस्तर माहिती
มุมมอง 38314 วันที่ผ่านมา
आफ्रिकन (चना) डॉलर हरभरा पट्टा पद्धतीने लागवड कीड नियोजन सविस्तर माहिती
आले मधे सड प्रकोप असून सुद्धा भाव वाढ का होत नाही ? डिसेंबर प्लॉट विक्री दर काय चालू सविस्तर माहिती
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
आले मधे सड प्रकोप असून सुद्धा भाव वाढ का होत नाही ? डिसेंबर प्लॉट विक्री दर काय चालू सविस्तर माहिती
आले बाजार शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे सविस्तर माहिती सातारा,सांगली व बंगलोर,छ.संभाजीनगर.
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
आले बाजार शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे सविस्तर माहिती सातारा,सांगली व बंगलोर,छ.संभाजीनगर.
आले पोटॅशियम नाट्रेट फुगवण बादशहा बटाटा,मिर्ची, टोमॅटो ई. पिकात वापर कधी करावं सविस्तर माहिती
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
आले पोटॅशियम नाट्रेट फुगवण बादशहा बटाटा,मिर्ची, टोमॅटो ई. पिकात वापर कधी करावं सविस्तर माहिती
आले बाजार बेणे प्लॉट निवड कशी करावी ? सातारा, सांगली, छ.नगर, जालना, नगर, केरळ ,बंगलोर सविस्तर माहिती
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
आले बाजार बेणे प्लॉट निवड कशी करावी ? सातारा, सांगली, छ.नगर, जालना, नगर, केरळ ,बंगलोर सविस्तर माहिती
आले/अद्रक सर्वात महत्व कंद फुगवण साठी पाणी नियोजन खूप महत्व ह्या स्टेप हे न करा उत्पन्न होईल फायदा
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน

डॉलर हरभरा लागवड करताय का ? सविस्तर माहिती #npk #हरभरा #royalशेतकरी #agriculture #हवामानअंदाज
มุมมอง 686หลายเดือนก่อน
डॉलर हरभरा लागवड करताय का ? सविस्तर माहिती #npk #हरभरा #royalशेतकरी #agriculture #हवामानअंदाज
आले/अद्रक, नोव्हेंबर/डिसेंबर पर्यंत हिरवे ठेवने किती महत्व चे आहे पुढील खत व्यवस्थापन उत्पन्नच गणित.
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
आले/अद्रक, नोव्हेंबर/डिसेंबर पर्यंत हिरवे ठेवने किती महत्व चे आहे पुढील खत व्यवस्थापन उत्पन्नच गणित.
आले/अद्रक बाजार ट्रेंड रोजची विक्री स्तिथी सविस्तर माहिती
มุมมอง 939หลายเดือนก่อน
आले/अद्रक बाजार ट्रेंड रोजची विक्री स्तिथी सविस्तर माहिती
आले कंद जाड बनवण्यासाठी पॉवरफुल पी बूस्टर 0.48.47 कंद वजन, लस्टर पक्वते अवस्था मद्ये एकदा वापरून बघा
มุมมอง 4.7Kหลายเดือนก่อน
आले कंद जाड बनवण्यासाठी पॉवरफुल पी बूस्टर 0.48.47 कंद वजन, लस्टर पक्वते अवस्था मद्ये एकदा वापरून बघा
आले बाजार भाव विषयी सविस्तर विश्लेषण आणि दर काय असू शकता मार्कट अंदाज व्यापारी दर अंदाज काय आहे.
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
आले बाजार भाव विषयी सविस्तर विश्लेषण आणि दर काय असू शकता मार्कट अंदाज व्यापारी दर अंदाज काय आहे.
आले थंडीत अन्नद्रव व्यवस्थापन पान वाळणे, पिवळं पना दूर करावं सविस्तर माहिती #npk #farming #cocoly
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
आले थंडीत अन्नद्रव व्यवस्थापन पान वाळणे, पिवळं पना दूर करावं सविस्तर माहिती #npk #farming #cocoly
आले चार वेळेस माती भर जमीनीचा सामू (pH) योग्य MNT स्लरी खर्च कमी 1 किलो कंद 130 दिवस
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
आले चार वेळेस माती भर जमीनीचा सामू (pH) योग्य MNT स्लरी खर्च कमी 1 किलो कंद 130 दिवस
आले दरात घसरण जाणून घ्या कारण कापुस मका पिकात हि दर कमी #npk #farming #agriculture #npk0050 #npk1919
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน

बटाटा लागवड सविस्तर माहिती #npk #farming #npk0050 #npk191919 #npk130045
มุมมอง 1912 หลายเดือนก่อน
बटाटा लागवड सविस्तर माहिती #npk #farming #npk0050 #npk191919 #npk130045
आले/अद्रक धुक्या मुळे होणारे नुकसान लवकर करा हे नियोजन सविस्तर माहिती #npk #farming #npk0050 #npk191
มุมมอง 1.8K2 หลายเดือนก่อน
आले/अद्रक धुक्या मुळे होणारे नुकसान लवकर करा हे नियोजन सविस्तर माहिती #npk #farming #npk0050 #npk191
आले वॉटर सोलुब्ल खते व थंडीत वाढ होण्याआधी करा हे सविस्तर माहिती #farming #npk0050 #agriculture #ph
มุมมอง 3.5K2 หลายเดือนก่อน

आले लांब कांडी, कंद फुगवण योग्य जमीन कमी खर्चात जास्त उत्पादन सविस्तर माहिती #npk #npk0050 #farming
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน
आले लांब कांडी, कंद फुगवण योग्य जमीन कमी खर्चात जास्त उत्पादन सविस्तर माहिती #npk #npk0050 #farming
आले बाजार भाव मद्ये वाढ सविस्तर माहिती #farming #agriculture #aale #nematodes #gardening
มุมมอง 3.5K2 หลายเดือนก่อน
आले बाजार भाव मद्ये वाढ सविस्तर माहिती #farming #agriculture #aale #nematodes #gardening
आले कंद फुगवण, लांबी, वजन आणि चमक कशी वाढवावी सविस्तर माहिती खत व्यवस्थापन #npk #npk0050 #npk191919
มุมมอง 2.6K2 หลายเดือนก่อน
आले कंद फुगवण, लांबी, वजन आणि चमक कशी वाढवावी सविस्तर माहिती खत व्यवस्थापन #npk #npk0050 #npk191919
आले पिवळे पान होणे प्लॉट पिवळा पडणे जाणून घ्या कारण व अन्नद्रव कमतरता सविस्तर माहिती #npk #npk0050.
มุมมอง 1.9K2 หลายเดือนก่อน
आले पिवळे पान होणे प्लॉट पिवळा पडणे जाणून घ्या कारण व अन्नद्रव कमतरता सविस्तर माहिती #npk #npk0050.
आले मूळ सड ची सुरुवात,मूळ कुज,कंद कुज व जूना कंद मुळे सड लागते का ? सविस्तर माहिती.
มุมมอง 3.5K2 หลายเดือนก่อน
आले मूळ सड ची सुरुवात,मूळ कुज,कंद कुज व जूना कंद मुळे सड लागते का ? सविस्तर माहिती.
आले सड ची सुरुवात, रोगाचा प्रसार सविस्तर माहिती #npk0050 ##npk191919 #npk130
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
आले सड ची सुरुवात, रोगाचा प्रसार सविस्तर माहिती #npk0050 npk191919 #npk130
🎉🎉👌
👌☝️✌️
✌️☝️👌
👌👌👌👍👏
Mala ya varsh lavachi mala naber send kara
रताळे
बी भेटल का
Very good
30%सड लागली आहे आणि 20%माल विकला गेला आणि 50%माल बाकी आहे असे माझे स्पष्ट मत आहे
Adarak bencha rate kiti ahe te sagan dada
तुमच्या अद्रकी सारखे आद्रक आहे तिला कोणते खात देऊ
Potassium schonite dya 10kg per acer
00 00 50 एकरी 5 किलो
अद्रक लावायचे आहे नवीन शेत भेटेल का
ho
👏👏👏
1 ekarala kiti ben lagate
8-10 क्विंटल पर्यंत लावू शकतो आपण
Benache rate kiti ahet dada
अजून ठरलं नाही ठरलं वर नक्की सांगेल
Kutla plat ahe ha
Phulambri taluka 90 takke baki aahe.
आमच्या भागात 50% अद्रक निघून गेली आहे
फेकू नका काही पण कोणत्या जिल्ह्यातून आहेत आपण मार्केट डाऊन होणार हे नक्की
😮😮😮
Very nice plot
👏👏👏
70 टक्के मालिकेचे
50% दिला सातारा
फेकून का राव
अजून 90% आले शिल्लक आहे सातारा सांगली मध्ये
4o%dila rajur
Very important information watch carefully
👌👌👌
Khup mal ahe bhav kami hotil
भाऊ१५००
आमच्याकडे खूप आले प्लॉट काढणे बाकी आहेत. मार्केट वाढण्याचे चान्सेस खूप कमी वाटतात. कारण आमच्याकडे उत्तम आले प्लॉट आहेत. फार कमी शेतकऱ्यांनी प्लॉट दिलेले आहेत. ज्यांनी प्लॉट दिलेले आहेत त्यांनी दोन वर्ष खूप पैसे करून घेतले.आणि त्यांना आता खात्री आहे की मार्केट आजुन down होईल.
👏👏
👌🙏🙏
Bangladesh export chalu aahe ka
Ho
अजून 10 टक्के ही प्लाट कमी झालेले नाहीत
बेने कोणी घेईल तरच.
नक्की घेईल
Bene kasa kintal ahe
3000 rs
हा दर बरोबर आहेत... आजून कमी होणार आहेत
😂
सातारा भरपूर काढणी चालू आहे
संपत नसतं 3 महिने आजुन... भाव वाढत नसतो
शेवंती
केळी खुप छान येईल..
कर्नाटक किती पर्सेंट माल बाकी आहे. संभाजीनगर किती बाकी आहे.
60%
कोपर पन हालल नाहीत कुठून 40% माल विकला फेकू नका
साहेब कर्नाटक आजून किती दिवस चालेल.
FAVARNI MDHE 0.52.34 100GM PRATI 20 LIT PUMP
गुड
2400 रू
👌👌👌👌
आद्रक बेणे मिळेल कुठलाही स्पॉट नाही 😊
हो मिळेल
@badrinathshinde750 माझ्याकडे आहे सर
@@dkgarad7688 टोंडोळीचे आहे का तुम्ही
4000 te 4500 maji प्रती quntel का
आमच्या अद्रक मध्ये सड अजिबात नाही चांगला भाव मिळेल का पाणी एक ते दोन महिने पुरेल
हो
भाऊ यावर्षी लागवडच अती आहे , त्यामुळे तेजी येण्याची आशाच ठेऊ नये