Nhi sar ata अवघड आहेत भाव वाढणार नहीं पण अजून कमी होतील कारण बँगलोर आणि aandra प्रदेश maal survat zali ahet Ani सिलिगुडी mdhye baher export nhi होत आहे
माझी स्वतःची 2450 ने मागितली आज तेव्हाच मी व्हिडिओ बनवला भावा बद्दल दोनच गोष्टी घडणार आहे एक तर कमी होईल नाहीतर वाढेल मी सांगितल्याने जास्त किंवा कमी होणार नाही
राजूर 2500 चालू आहे
खुप् छान माहिती दिली सर तुम्ही ❤👍 आणि हो तुमचा आले प्लॉट पण खूपच छान आहॆ . आमच्यकडे आले खूपच खराब झाले आहॆ तुमचा आले प्लॉट बघून खूपच छान वाटलं . 👳🏻♀️
खूप छान माहिती दिली सर मनापासून धन्यवाद आपले 🙏🙏👌👌👌👍👍
अजून 10 टक्के ही माला निघाला नाही भाऊ . त्यामुळे आशा ठेऊन उपयोग नाही
1o.जानेवारीत. ऐक.हीडोवो. बनवा.सर
भाव कमी होणार नक्कीच
लावगडी साठी कधी खरेदी करावी
👌🙏🙏🙏🙏
Nhi sar ata अवघड आहेत भाव वाढणार नहीं पण अजून कमी होतील कारण बँगलोर आणि aandra प्रदेश maal survat zali ahet Ani सिलिगुडी mdhye baher export nhi होत आहे
🙏🙏🙏 बरोबर आहे
सर आपण कोठून माहिती देत आहात.
फुलंब्री गाव पिंपरी 🙏🙏🙏
पिपंरी कोणती @@agrosolutions4482
आमच्या कडे 2000 ते 2200रू भाव सांगत आहे आजचे भाव
🙏
🙏🙏🙏
जानेवारी नाही पण फेब्रुवारी मध्ये 3000 पर्यंत भाव जाई
Sangli 2800
Amchya kd 6000 chalu aahe 10akkar mal pahije
20 Aikar Plot Ahe
Kuth chalu ahe 6000?
2100 चालू आहे... कूठे 2500 चालू आहे... चालू असेल तर बेपारी चें नबर दया... आपल्या कडे 300 कुटल माल आहे
@@SubashBarwal-no3ql 9421406924,7558469356
Ani sad 2000 ashe
❤🙏🫶🫶👍👍
2000 चा भाव चालू आहे
कोणता तालुका आहे आपला
लोकांना चुकीची महिती देऊ नका सर फार कष्टाने शेतकरी आले पिकवतात. बाजार भाव खुप कमी होणारं आहे बेंगलोर खूप आले आहे.
माझी स्वतःची 2450 ने मागितली आज तेव्हाच मी व्हिडिओ बनवला भावा बद्दल दोनच गोष्टी घडणार आहे एक तर कमी होईल नाहीतर वाढेल मी सांगितल्याने जास्त किंवा कमी होणार नाही
Gv@@agrosolutions4482 ekdam barobar bhau
मार्केट प्लस होणार नाही... 16ते 18रु किलो दराने आले द्यावे लागेल.
🙏🙏🙏
👍🏻👌🏻
🙏🙏🙏