प्रत्येकाला स्वर्गात बोलवणे शक्य नव्हते म्हणून परमेश्वराने कोकणाची निर्मीती केली....... ❤ खूप सुंदर काव्य रचना...... आणि तितकाच अविट आणि गोड आवाज.... ❤
कोकणातील प्रत्येक शब्द लेखणीतून लिहून अगदी गायकांनी खुप सुंदर पद्धतीने गायण निभावले आहे.... संपूर्ण कोकणाचा या गितखतून दर्शन झाला आहे..... अप्रतिम गोपाळ साहेब❤
परशुरामाने पृथ्वीवर एक स्वर्ग निर्माण. केला तो ,म्हणजे कोकण आणि ते आपले जीवन आहे. आपण सर्व शिक्षण पूर्ण करून मुंबई ला जातो आपल्या हे माहीत, नाही गावात सोन चांदी हिरे मोती सर्व आहे. निसर्गाचं आंनद सुख शांती समाधान सुयश आहे! ❤❤😊😊
प्रत्येकाला स्वर्गात बोलवणे शक्य नव्हते म्हणून परमेश्वराने कोकणाची निर्मीती केली....... ❤
खूप सुंदर काव्य रचना...... आणि तितकाच अविट आणि गोड आवाज.... ❤
कोकणातील प्रत्येक शब्द लेखणीतून लिहून अगदी गायकांनी खुप सुंदर पद्धतीने गायण निभावले आहे....
संपूर्ण कोकणाचा या गितखतून दर्शन झाला आहे..... अप्रतिम गोपाळ साहेब❤
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर गीत रचना व सुंदर गायन खूप छान दिनेश मामा❤
❤ खुप छान गाणं आहे बुवा मन प्रसन्न झाल ऐकून गाणं आपलो कोकण लय भारी 😍👍
2.35 मिनिट पासुन दोन तीन क्लिप माझे केले धन्यवाद भावू 🙏🧿
अप्रतिम शब्द रचना 👌🏻छान देखावा कॅप्चर केलंय👌🏻छान कोकण परंपरा,कला आणि कोकणी जीवन ❤ शूट 😮
दिनेश खूप छान 👌पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा💐
Sundar gaylas dinesh... Apratim geet..durekh aavaj..
@dineshkalambate. सुंदर काव्यरचना आहे... तेवढंच छान गायलास भाऊ
माऊली खूप छान ❤❤❤❤️
हृदयाला साद घालणारी शब्दरचना..
नेत्र दीपवून टाकणारी विहंगम दृश्य...
अप्रतिम गायन व सादरीकरण...
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏🙏
खूप छान गीत रचना आणि गोड आवाजात गीत गायन 👌 अप्रतिम व्हिडीओ एडिटिंग 👌👌👌
Ty❤
परशुरामाने पृथ्वीवर एक स्वर्ग निर्माण. केला तो ,म्हणजे कोकण आणि ते आपले जीवन आहे. आपण सर्व शिक्षण पूर्ण करून मुंबई ला जातो आपल्या हे माहीत, नाही गावात सोन चांदी हिरे मोती सर्व आहे. निसर्गाचं आंनद सुख शांती समाधान सुयश आहे! ❤❤😊😊
लय भारी काव्य रचना खुप छान आपल कोकण
खुप छान विडिओ आहे 🎉🎉🎉 कोकण गावात
खूप सुंदर गीत रचना... खूप सुंदर आवाज दिनेश दादा❤❤❤
तुम्हाला मानाचा मुजरा खूप छान गायलं तुम्ही असेच गात रहा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय🎉🎉❤
जगाच्या या नकाशात माझ अव्वल हे स्थान हृदयाला भिडलं ❤❤❤🤗🤗🤗
खूप सुंदर गीत रचना आणि गायन दादा पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
खूप छान गीत रचना दादा.👌 खूप खूप शुभेच्छा..💐
आयुष्य त पहिल्यांदा आईकलेल गाण😊❤
Khup chan 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम गोपाळ दादा कारंडे......❤❤❤❤❤
खूप छान 👌👌👌
अप्रतिम रचना ❤❤
❤सुंदर काव्य रचना ❤ गोपाळ भाऊ, 👌🏻👌🏻👌🏻🙏🏼👍🏻
कोकण एक स्वर्ग ❤ खूप छान गीत
कोकण म्हणजे महाराष्ट्राची आन, बान, शान आहे. येवा कोकण आपलाच आसा
Khup shan gayan👌👌🌹🌹
लय भारी शोता लिहल नाही शोता गाईल❤
खूपच सुंदर लेखणी आणि गायन ❤❤
Kdkk dada
अप्रतिम शब्द रचना 1नंबर यार आवाज पण खूप छान
अप्रतिम गीत माऊली❤🎼
खुप छान सुंदर शब्द रचना अप्रतिम गीत तितकाच गोड आवाज आणि स्वर्ग सुख कोकण दर्शन ❤❤❤❤❤
Sundar Dinesh
काव्य रचना अप्रतिम आहे ❤
Nice song and nice singer also ❤❤❤❤
अतिशय सुंदर दादा❤❤❤❤
अप्रतिम गीत, सुंदर गायन , सुंदर शब्दरचना,तसेच नेत्रदीपक कोकण दर्शन
सुदंर गाणं आहे 😊
अप्रतिम शब्दरचना सुंदर गायन
खूप छान 👌👌👌💐💐🙏अप्रतिम
अप्रतिम👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤️❤️
खुप छान शब्दरचना आणि अप्रतिम गायन ❤
माऊली किती गोड आवाजात गायले गीत सुंदर
Sunder geet rachale aahe aani Awaj hi khup chhan aahe ❤
गीत रचना अप्रतिम❤
👌👌🙏🙏कोकण- एक ओढ
काव्यरचना खूप छान आहे❤❤
❤❤❤❤❤❤माझ कोकण❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान अशीच गीते गात रहा
लय भारी शोता लिल आणि शोता गाईल ❤
एक नंबर गाणं आहे 😍😍
अप्रतिम गीत...❤❤
Khubchand awaaz Sundar varnan koknach vah wow
लय भारी ❤🎉
खूप छान भारीच😊
अप्रतिम सुंदर छान गाणं ❤️
Khup chan 💞💞
खूप छान ❤
Voice लय भारी ❤
अतिशय सुंदर रचना .
❤❤❤खूप सुंदर गायन❤❤❤
Khop sundar geet❤❤❤❤❤❤❤❤❤
Very beautiful song ❤
Sundar ❤❤
Editing Aditya dada❤❤
सुंदर गीत,,❤
Nice👌👌
माऊली खुप सुंदर
Nice 🎉 गीत रचना ❤
खुप सुंदर गायन
❤❤❤nice
छान.
Sundar❤❤❤🎉🎉
अप्रतिम
Nice❤
Waaa
Swargiy. Sundar. Konkan 💞
सुंदर गीत
Mast 🎉👍❤
Superb song 💖😙😊
❤❤❤❤🌹कोकण 🌹♥️♥️♥️♥️
Saudar song
I love kokan 💓
❤❤❤ nice
सुंदर
Nice❤❤❤🎉🎉🎉
Very nice 💯☺️🙂🤠👍🌹
🌹🌹👌👌👍
Niii❤❤❤❤
Mast 🤟❣️🥰
Thanks all
❤❤❤❤
❤avni
Nice
❤❤❤❤❤❤
🎉
My village Dapoli 🥹❤️
Avni
गीत रचना अप्रतिम❤
लय भारी शोता लिल आणि शोता गाईल ❤