मी पण साताऱ्याचा आहे आणि माझी गर्लफ्रेंड कोकणाची आहे आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो ती आहे संगमेश्वरची गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना करतो की आमच्या लग्नासाठी तिच्या घरच्यांनी परवानगी दियावी
Dear friend..please see vengurla ancient ,historical place has 16 serene beaches out of 40 beaches of sindhudurga ..80% tall personalities of sindhudurg belongs to vengurla taluka..vengurla has tradition of 1300 bc most stratigic logistic hub of 600 yrs back ...
कृपया ट्रॅव्हल्स लय भारी कोकण लय भारी लाल परी अंतरी या काळात अनेक लोक आपल्या या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने करूया एसटी महामंडळ महामंडल परिवर्तन महामंडळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य मार्ग आहे 🎉
मी कोल्हापूर येथील आहे,कोकण मधील निसर्ग सौदर्य खूप आवडतो,हे song तर खूप छान 😘
मी सातारचा आहे पण मला कोकण खुप आवडत 😍😍
Ani mla satara
Ho ka khara ka
Same bro
Me pn
Same❤
मी पण साताऱ्याचा आहे आणि माझी गर्लफ्रेंड कोकणाची आहे आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो ती आहे संगमेश्वरची गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना करतो की आमच्या लग्नासाठी तिच्या घरच्यांनी परवानगी दियावी
परवानगी भेटली की लग्नाला बोलव रे मला त्या निमित्ताने कोकण तरी पाहीन
मला पण भावा
Mala pan lagnat bolav
mala pn
Mala pan😂
Lots of ❤ from Chatrapati Sambhajinagar.
❤ आमच आवडत ढिकाण म्हणजे मालवण ⛳भावांनो कोकणाला देवाणेच रुप दिल⛳ आहे माझी मैत्रीन पण कोकणातलीच आहे i like kokan 💘💘💘
Dear friend..please see vengurla ancient ,historical place has 16 serene beaches out of 40 beaches of sindhudurga ..80% tall personalities of sindhudurg belongs to vengurla taluka..vengurla has tradition of 1300 bc most stratigic logistic hub of 600 yrs back ...
मी तर नाशिकचा आहे पण मला कोकण खूप आवडते आणि तिकडे ची माणसं पण माझा मित्र पण आहे अलिबाग
कोकण is second home for सातारकर.
Every weekend सातारकर will be in kokan only❤️
मी सिंधुुदुर्गात राहतो कोकणात मला कोकण❤गाव❤आवडत.😊
मी माजलगाव ची आहे पण मला कोकण फार आवडतं i love kokan
खुप छान वाटत आमच्या कोकानाबद्दल प्रतिक्रिया ऐकून. मन आनंदी होत, खरचं मी lucky आहे की मी कोकण ची आहे 🥰
कृपया ट्रॅव्हल्स लय भारी कोकण लय भारी लाल परी अंतरी या काळात अनेक लोक आपल्या या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने करूया एसटी महामंडळ महामंडल परिवर्तन महामंडळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य मार्ग आहे 🎉
Mi solapur cha ahe... पण मला कोकणच लाइफस्टाइल खूप आवडतो... ❤️
फारच छान आसा आपलो कोकण.
कोणी केले हे गाण खुप छान आहे ज्यांनी कोणी विडियो बनवली असेल त्याच अभिनंदन
काय करावं आमचं जन्म नांदेड येथे झालं
पण
,my love कोकण 💕💕💕
Maza goan langa Ratnagiri I feel proud to be Kokani ❤
खुप छान वाटलं कोकण बद्दल येवढं प्रेम आहे तुम्हाला.. नक्की या आपल्या कोकणात😊
I am from khandesh ,but my heart is kokan ❤❤
मी जळगाव च्या आहे . मला कोकण खूप आवडतो . 😘😘❤️❤️❤️
आयुष्यभर आवडणार एकच ठिकाण ते म्हणजे कोकण .... 😍❤️🌴🍀🌴
Reply देवा रे बघू कोण किती कोकणी आसत ते ।।😍
Aamhi maratvadakar♥️
Me कोकणी
आपलोच माणसं असा
Sawantwadi
Me kokani
मी छ संभाजीनगर येथील आहे पण मला ही गाणी खुप आवडते
फार छान👌 अस वाटत होते कि अजुन मोठा व्हिडिओ पाहीजे होता👌👌❤
तुमच्या या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमची इच्छा पुर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.असेच तुमचे प्रेम व आशिर्वाद असु देत.🙏
होय महाराजा येवा कोकण आपलाच असा 🌏🌴❤️
व्हय.. महाराजा
मी कोकणाचा आहे सर्व मित्रांनो यवा कोकण आपलाच असा कोकण स्वर्ग भूमी आहे मी रायगड पोलादपूरकर🙏
Aami pan kokan chi manas aahot❤❤❤❤
Kokan is love...like first love..
कोकणातल्या माणसाना कधीही काही बोलले तरी वाईट वाटत नाही ❤
Khup chan mi pan kokanchi aahe
येवा कोकण आपलाच असा ❤
म्या जळगाव न आहे पण म्यासन कोकण लय आवडतीन
Me karanataka cha ahe pan mala kokan khup aavdt 🎉
मी कोकणी आहे...रत्नागिरी...❤️🥰💕
Mi sindhudurg cha. Yeva kokan aplach asa
कोकणची माणसं साधी भोळी .... काळजात त्यांच्या भरली शहाळी.
Thank you everything kokan for whatever you gave me during my stay for 6 months in kokan🙏
खुप सुंदर गाणं जसं कोकण आहे तसा 😘
येवा कोकण आपलाच आसा
मी नगरचा आहे पण मला कोकण खूप आवडते
मी नागपूरचा आहे पण मला कोकण खूब खूब आवडते
मी सांगली चा आहे तरि पण मला कोकण खूप आवडत...
superb 👌👍❤️
मी मुंबई ठाणे चा आहे पण मला कोकण खूप आवडते ❤❤❤
Ani pala kokan Maharashtra chi swankruti khup avade , I love 💗 kokan
कोकणी माणसानु आपल्या जागा विकु नका. आपली संस्कृती जपा.
माझी सासुरवाडी राजापूर चि.मी राजगड चा ❤❤❤
Amhi chiplunkar ❤
So cute ❤❤
Nashibvan ahes🎉❤
Mi pan Maharashtra madhe rahte pan majha district Nagpur aahe
Very nice 👌👍
Mi kolhapur kar aa ha
Khup Chan 👌👍🙏
मी बीड चा आहे पण मला कोंकण आवडत मी कणकवली राहिलेलो आहे
Konkan is everything for me .I love konkan so much .Maze khup friends ahe konkan madhle
Kokan mhanje swarga!!!
I am happy मी कोकणची आहे
येवा कोकण आपलाच आसा 🤘🙏
मो ना प्लीज पाठवा
Konkani and proud ❤
Me Ratnagirikar ❤️😍
Proud of konkani
I love कोकण स्वर्ग
So sweet ❤️
Nice kokan
Sem mi pn kolhapur chi aahe pn kokan mla khup aavadat
जवळ जवळ 67k वर views आहेत आणि 30comments हिच आपली संस्कृती आहे असा वाटयाला लागलं आहे,😑
I love kokan ❤
Mast jhakas lay bhari
Me chahali ahe kokan firayla 🥰😘🎊
येवा कोकण आपलोच हा
कोकण निसर्ग रम्य आहे
माझी तर सरकारी जॉब च कोकण आहे ❤
Aamcha kokan lai bhari
Kokan❤❤
Nice!
❤️कोकण ❤️
मि नाशिक चा पन मला कोकन खुप आवडते
Khup Chan
Kokankar ❤️
❤️❤️❤️❤️❤️कोकण
from kolhapur , kokancha javai....
Very nice song ❤
devgad sindhudurgh❤️😎
yeva kokan aaploch aasa
Lai bhari
Ase kokanche videos aani bnva
Ho nakki
3:41❤️💯
Mst👌👌
Same bhava ❤
❤❤❤❤❤❤❤😊
Love u kokan🥰❤️
Lanjikar❤️😍
I love kokan
I Love you kokan
Ratnagiri 🤩
Me buldhana kar❤
कोकण 👌👌👌👌👌❤❤❤
What a beautiful song
Mazi maitrin ahe kokan chi
🥰🥰🥰👌
I love konkan ❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊❤❤❤💞💞🙈🙈😘😘☺️☺️😍🥰
देवगड 🥭
Mi kokan chi aahe poladpur
🌿CHIPLUN🌱MHO8 RATNAGIRI☘️
i love my kakan 😍😍
Its kokan