वादग्रस्त वक्तव्य करून संतोष देशमुख चे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून जनतेने या विषयावर बोलणे बंद करून सरपंच संतोष देशमुखला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे लढा द्या
जेऊ देत की ते अन्नदाते जे दान देतात त्यांचेच खातात तुमच्या घरातील यात एकही कणाचा समावेश नाही तरी तुमचं मीटर का जळतय ...तुम्ही मरणाचे डोनेशन घेता त्यावर कधीतरी बोला ना
उत्तर प्रदेशातील ज्या मंदीरात संत साईबाबा यांच्या मूर्त्या किंवा फोटो होते त्या साईबाबा जन्माने मुसलमान असल्याने काढून टाकल्या आहेत त्या बद्द्ल सुजय विखे पाटील कधी बोलले आहेत काय?
मग तुम्ही काय केले गेली 40 वर्षे राजकारणात राहून फक्त पदे भोगली पक्ष बदलून का बाप्प आणि बेटा नी कारण जर का देशातआणि महाराष्ट्र मध्ये येवढे गरीब लोक आहेत फुकटे खात असे बोलताना लाज नाही वाटत kay केले मग तुम्ही राहिला गोष्ट तुम्ही तुमच्या खिशातले नाही देत आहात
सुजय विखे नी बाबा च्या पैशचि काळजी करू नये सुजय विखे नी सगळ्या गोष्टीत राजकरण करावे |भिकारी फ़क़ीर गरीब यांच्या वर राजकरण करू नये |विनाश काले विपरीत बुद्धि
जर मोफत अन्नछत्र बंद करून मिळणाऱ्या निधीतून गरीब आणि गरजू मुला-मुलींचे शिक्षणासाठी उपयोग केला तर त्याचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल. शिक्षणामुळे समाजाचा विकास होतो आणि गुन्हेगारीचे प्रमाणही कमी होऊ शकते.
राम नवमीला शेळके परिवार लाखों भक्तांना अन्नदान करतात ते पण चांगल्याप्रकारे तस मंदिरात पण नाही जरा भोजणालया कडे लक्ष द्या सुकथन कर साहेबांचा काल आठवा चांगले व्यवस्थापन होते आता तसं दिसत नाही
यांच डोक फिरलय /भक्तांना भिकारी म्हणतोय / lभक्त फुकट खात नाहीत काहीना काही गुप्त दान करतात तूमच्या संस्थेत शिक्षण काही फुकट मिळत नाहीत . तुम्हाला वाटते मला लोकांना दान करावे
तिथल्या चोऱ्या, हॉटेल ,बस, राहण्याचींसोय, तिथली महागाई यावर लक्ष द्या..विखे
हो आम्ही बाबाच्या दरबाराची भिकारी आहे बाबा आमचे दैवत आहे
हिंदू धर्मात अन्न दान ला श्रेष्ठ मानले जाते, हे पण समजत नाही का❓
जेवणाचे नंतर बघु अगोदर संतोष देशमुखला न्याय द्यावा त्या गोष्टीवर पांघरूण घालण्यासाठी काहीही वादग्रस्त वक्तव्य करू नका
मंदिराच्या मुख्य कामापैकी एक म्हणजे अन्नछत्र मुख्य उद्देश देणगी देण्याचा हाच आहे 🤔🥱 🤔🤔🤔🤔🤔
याला पैसे मिळाले नाही म्हणून हा असा बोलला.. भिकारी कुठला. याच पेन्शन बंद करा.. 👍
सुजय विखेच्या बुध्दीची किव येते बोलताना विचार करून बोलावे!😢
Yachya dokyawar parinam zala ahe
घरून अन्न वाटप करून देण्यात येत नाही...
वादग्रस्त वक्तव्य करून संतोष देशमुख चे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून जनतेने या विषयावर बोलणे बंद करून सरपंच संतोष देशमुखला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे लढा द्या
जेऊ देत की ते अन्नदाते जे दान देतात त्यांचेच खातात तुमच्या घरातील यात एकही कणाचा समावेश नाही तरी तुमचं मीटर का जळतय ...तुम्ही मरणाचे डोनेशन घेता त्यावर कधीतरी बोला ना
उत्तर प्रदेशातील ज्या मंदीरात संत साईबाबा यांच्या मूर्त्या किंवा फोटो होते त्या साईबाबा जन्माने मुसलमान असल्याने काढून टाकल्या आहेत त्या बद्द्ल सुजय विखे पाटील कधी बोलले आहेत काय?
दादांचे विधान स्पष्ट आहे - गरजूंना मदत हवी पण भिकाऱ्याचे सोंग घेणाऱ्यांमुळे स्थानिकांचा त्रास वाढत आहे.
तसें जर बारीक विचार केला तर प्रसाद हा भाविकासाठी आहे. पण काही लोक मुद्दाम 2 टाइम खास जेवणासाठी जातात
सुजय दादा जे बोलले ते खऱ्या गरजूंवर नव्हे तर भिकाऱ्याचे सोंग घेऊन शिर्डीचे वातावरण बिघडवणाऱ्यांवर होते.
मग तुम्ही काय केले गेली 40 वर्षे राजकारणात राहून फक्त पदे भोगली पक्ष बदलून का बाप्प आणि बेटा नी कारण जर का देशातआणि महाराष्ट्र मध्ये येवढे गरीब लोक आहेत फुकटे खात असे बोलताना लाज नाही वाटत kay केले मग तुम्ही राहिला गोष्ट तुम्ही तुमच्या खिशातले नाही देत आहात
शिर्डी आणि परिसरातील गुन्हेगारीला हे भिक्षेकरी कारणीभूत ठरत आहेत.
अहो मंत्री तुम्ही आहेत ना भिकारी कस काय झाले लोकं
सुजय विखे यांनी अन्नछत्राच्या मुद्द्यावर भाष्य करताना भिकाऱ्याचे सोंग घेऊन शिर्डीची शांतता भंग करणाऱ्यांना लक्ष्य केले.
याचं पण चौक कसे करायचे हॉटेलमध्येच राहिला असेल बहुतेक याचं नाव त्याने सांगेल म्हणून आता हे नीट सांगायला आले
सुजय विखे नी बाबा च्या पैशचि काळजी करू नये
सुजय विखे नी सगळ्या गोष्टीत राजकरण करावे |भिकारी फ़क़ीर गरीब यांच्या वर राजकरण करू नये |विनाश काले विपरीत बुद्धि
दान करा अधि
1st one
जर मोफत अन्नछत्र बंद करून मिळणाऱ्या निधीतून गरीब आणि गरजू मुला-मुलींचे शिक्षणासाठी उपयोग केला तर त्याचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल. शिक्षणामुळे समाजाचा विकास होतो आणि गुन्हेगारीचे प्रमाणही कमी होऊ शकते.
राम नवमीला शेळके परिवार लाखों भक्तांना अन्नदान करतात ते पण चांगल्याप्रकारे तस मंदिरात पण नाही जरा भोजणालया कडे लक्ष द्या सुकथन कर साहेबांचा काल आठवा चांगले व्यवस्थापन होते आता तसं दिसत नाही
यांच डोक फिरलय /भक्तांना भिकारी म्हणतोय / lभक्त फुकट खात नाहीत काहीना काही गुप्त दान करतात तूमच्या संस्थेत शिक्षण काही फुकट मिळत नाहीत . तुम्हाला वाटते मला लोकांना दान करावे
Porani boleche ani bapani safsafae krachi tari henche gharatun det nahit
Pada yala nivdun dyalal nako
Maz aala hota mhanun tu padala aata tu kadhic nivdun yenar nahi
Akkha desh tuzya ghari jevat nahi samjl na ....baba cha prasad ahe mhanun yetat
Tuzya sanstha ahe na tyatun mofat shikshan de ki... Tu tr swatah lakh lakh donation gheto vikhe nirljja
आरे सुज्ज्या भक्त इतकं खर्च करून बाबांच्या दर्शनाला येतात आणि ते काय शंभर रुपयाचं जेवण विकत खाऊ शकत नाहीं तुम्हाला काय बोलण्याच तार तम्य आहे का?
अहो साहेब जुन्या कामगाराची एटीस मार्फत चौकशी कराकेवाय इन्कम टॅक्स वाल्यां कडून सगले नोटा चोर बाहेर येतिल जय श्रीराम
Maaj ahe