.... अहो महाशय संस्थांन जे करतंय ते भक्तांनी दिलेल्या दानातून ! दान देणारा आपलं दान सत्पात्री लागावं या अपार श्रद्धेतून दान देत असतो ! जे जेवण देता ते काही तुमच्या पैशातून देत नाही !!
देशा विदेशातील भाविक भक्तांनी दान केलेल्या पैसा संपत्ती मधुन मोफत दवाखाना अन्नछत्र चालत आहे मोफतच्या सोयी सुविधा बंद करण्याचा अधिकार कोणालाच नाही जर अस कोणी करण असतील तर त्यास सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही त्या उलट तर शिख धर्माच्या लोकां कडून तर अन्नदान अतिशय मनापासून होते
विखे पाटलांच्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे स्वतः मोफत शिक्षण देतं नाहीं आणि पूर्ण देशांतून जे भक्त दान करतात त्या मधुन ह्यांची पोरं पोसायचे कितपत योग्य आहे हे समजले पाहिजे...... शासानातून लोकं कार्य करा जनतेच्या दानाच्या पैशावर डल्ला मारू नका
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
प्रत्येक जण आपापल्या उंचीनुसार विचार करत असतो मग ती शारीरिक असो की वैचारिक.. फुकट जेवतो याचा अर्थ हे महाशय घरातुनच घालतात.. आम्हाला पण बोलता येते मात्र बाबांची शिकवण आड येते "श्रद्धा सबुरी" भाषा अशी की बोलायला हाँटेलवाल्यांनी सांगितले आहे..
Teachers ना pagar चांगला द्यावे हे योग्यच आहे पण केरळ मधून Teachers आणा असे म्हणणे म्हणजे मराठी लोकांच्या बुद्धिमत्ता, english वरील प्रभुत्व यावर अविश्वास दाखवल्या सारखे आहे.
विखे पाटील प्रत्येक प्रसाद घेणारा व्यक्ती दानपेटीत काही रक्कम देत असतो.पहिली ती बाहेरची महागडीहॉटेल्स बंद करा.तुमचे काम शिर्डीमध्ये सेवासुविधा पुरवणे हे आहे.शिर्डी स्वच्छठेवा
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या रस्त्यावर हजारो लंगर अन्नदान करणारे लाखो भक्त आहेत.अन्नदान मोठं पुण्य मानले जाते पण यांचेतर पुण्यकर्म करण्याऐवजी पापकर्म करण्याचाच विचार दीसतो.
आलेल्या दानातुन किती खर्च होतो अन्नदानासाठी ... . . . . आणि इंथ येणारा प्रत्येक साईभक्त हा दान करूनच जातो ,असे किती लोकं इंथ येतात की जे फक्त दान न करताच भोजनाचा लाभ घेतात?
त्याचा उद्देश हा रोहिंग्या बांगलादेश मधून येतात त्याची परिसरात शिर्डी परिसरात वाढत आहे, त्यामुळे मोफत अन्नदान नका करू थोडी फार रक्कमल अकरावी.. ते योग्य म्हंटले पण त्यांना मांडता अल नाही , मीडियाची चुकीचं मेसेज पाठवत आहे , हे चुकीचं आहे..
मी स्वतः तिथे होतो दादा जे बोलले ते योग्य बोलले आहेत... शिर्डीच्या भविष्यात होणाऱ्या विकासावर आणि येथील मुलांच्या मुलींच्या शिक्षणावर ते बोलले... माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला..... जय साईनाथ....
अंबादास दानवे स्वतः आमदार म्हणून निवडून येऊ शकत नाही..एक ही आमदार निवडून पण आणता आला नाही.. उमेदवार तिकीट परत करत होते औरंगाबाद मध्ये...हा काय पोपटी बोलतो.. आदी ये शिर्डी मध्ये ग्रामस्थांची चर्चा कर मग बोल
Modi will give you stadium 🏟️ u send proposal u think of development modi is with u 30 years ur dad and dada are in politics they have given a lot think of them sujay and work more don't speak show ur work
आजी माजी आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा आपला देश जगात एक नंबर श्रीमंत होईल..
एकदम बरोबर
विखे पाटील तुमच्या शिक्षण संस्था तून
शिंक्षण मोफत द्या
शिर्डीचा एकच दाता सद्गुरु श्री साईबाबा🎉🎉🎉🎉🎉
विखे साहेब आपण इलेक्शन मध्ये किती पैसा खर्च केला त्यात किती मूलींचे संपूर्ण शिक्षण आणि लग्न झाले असते
☑️👌👌
.... अहो महाशय संस्थांन जे करतंय ते भक्तांनी दिलेल्या दानातून ! दान देणारा आपलं दान सत्पात्री लागावं या अपार श्रद्धेतून दान देत असतो ! जे जेवण देता ते काही तुमच्या पैशातून देत नाही !!
दान भारतवर्षातील भक्त देतात..
पंचक्रोशीतील नाही...
विखे साहेब साई संस्थांमध्ये दान करणारे स्थानिक नाही तर सर्व जगातील साईभक्त आहेत एवढे भान तुम्हाला असू द्या
Kadi ek rupaya tare sujay sai charne dila aaye ka
Veke devane thind dile aaye tar jara nit vichar karun bola uchali jib lavli tapapa
जसा काय हा विखे याचे घरातुन खायला घालतोय .असा बोलतोय असो पैसा कमी भेटत असल मनुन बोलला असल अस समजतो😊
फुकट जेवण बंद करा ना हॉटेल वाल्यांचा भलं करा
Manje sujay vijke patil hotel walya kadun kamishan betnar
Swathe pot barnya sathi sujyak vike la gor garibacya. Potabar lat marat aaye
देशा विदेशातील भाविक भक्तांनी दान केलेल्या पैसा संपत्ती मधुन
मोफत दवाखाना अन्नछत्र चालत आहे
मोफतच्या सोयी सुविधा बंद करण्याचा अधिकार कोणालाच नाही
जर अस कोणी करण असतील तर त्यास सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही
त्या उलट तर शिख धर्माच्या लोकां कडून तर अन्नदान अतिशय मनापासून होते
Deshatil bhaktanche yanna matadan hot nahi
गोर गरीबांच्या मुलाना तुमच्या शिक्षण संस्थेतून शिक्षण मोफत करा साहेब 😅
सुजय विखेला दरिद्रीपणा करायची गरज काय साई संस्थानकडून दिल जाणारं जेवण हा साईमाऊलीचा प्रसाद आहे हे साई आणि भक्तांमधलि बाब आहे
आपल्या शैक्षणिक संस्था डोनेशन घेता फी घेता ते बंद करा साईभक्त श्रद्धा ने अन्न प्रसाद घेतात गरीब
श्रीमंत म्हणून नाही
आरे सुज्या देणगी फक्त शिडी तुनच येत नाही संपुर्ण भारतातून भक्त येतात व देणगी देतात म्हणून
अन्न दान करतात तुझ का पोट दुखते
दान देणारे पण बाहेरून आलेले भक्तच असतात
आजपर्यंत यांनी किती अन्नदान केलं
Sujay la ek bol ne aaye tumcya kade amap saman thi aaye ti vikun gir गरिबांच्याmulan che shikshan tumi kele tar tumala bArpur punya milel
थाळा वाजून .साप घरात घेतला अशी न्हण प्रचलित आहे बहुतेक बीड प्रकरण
दुर्लक्षित करणेचा प्रत्यान असेल.
१००%
महाराष्ट्राच्या शिक्षण मंडळाच्या थोबाडीत मारली यांनी.
शिर्डीत येणारा पैसा हा शिर्डीमधून किती याचा पण हिशोब द्या की.
एकदा शेगावला भेट देऊन पाहा.
तुमच्या परिवारामध्ये शिक्षकांना द्या पगार दीड लाख रुपये
विखे पाटलांच्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे स्वतः मोफत शिक्षण देतं नाहीं आणि पूर्ण देशांतून जे भक्त दान करतात त्या मधुन ह्यांची पोरं पोसायचे कितपत योग्य आहे हे समजले पाहिजे...... शासानातून लोकं कार्य करा जनतेच्या दानाच्या पैशावर डल्ला मारू नका
आपले साखर कारखाने चांगले चालवा शेतकरी यांना चांगला भाव द्या डेअरी चांगली चालवा शेतकरी यांना भाव द्या दुध तिस रु लिटर घेतांना लाजा वाटल्या पाहिजे
हॉटेल उघण्याचा हेतू दिसतोय याचा...
भक्ताचे दान तुन हा खर्च शिरडी संस्थान करते हे दान करनारे भक्त कडुन अन्नदान दानच आहे
200 rs fee ahe दर्शनासाठी.. पार्किंग फी आहे... एवढं दान येतंय... मग भाविक विनामूल्य प्रसाद ची पण आपेक्षा करू शकत नाहीत का
बहुतेक हा याचे घरचे जेवण देत असावा. किंवा याला साई मंदिराचे प्रसादाचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल असे वाटते.
बाबांची प्रसिध्दि जगभर आहे कुणाला काळजी करायची गरज नाहि
विखे पाटील देणग्या पण बाहेरचे लोकच देतात ना .. स्थानिक लोक किती देणग्या देतात हेही जरा सांगा ना...
देवेंद्र फडणवीस साहेब नी सुजय विखेना समज द्यावी
विखेची चूक BJP पक्ष अडचणीत येईल l
अरे तुमच्यासारखे आमदार झाले की पाच वर्षात त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी होत्यात तुमच्यासारख्याच लोकांनी त्यांचा खर्च उचलला पाहिजे
देवस्थानच्या पैशावर आता याचा डोळा आलाय
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
विकी साहेब शब्द मागे घेऊन घ्या लोकांचं म्हणणं बरोबर आहे लोक अन्नदान करतात शिर्डी साईबाबा ला गरीब लोक पोटभर जेवण
खर आहे दादा
आधी गुजराती बापाला विचार सर्व गुजराती महाराष्ट्रा तु मोठे झाले तुमच्या राजकारणाचे फैदा
तुम्ही केला
आम्ही दान टाकायचं बंद करू
महाराष्ट्रातील मुला मुलींना मोफत उच्च शिक्षण द्या
इंग्लिशमधे निबंध लिहून माझा सैपाकघरात गरीब, driver गरीब, माळी गरीब... poverty वर मार्क किती मिळतील..?
हे दंलिदर जन्माला कसे येता समजत नाही फार बर झाल हे निवडून आल नाही
साई भक्तांना बोलण्याचा तुम्हाला कुणी अधिकार धीला का बोलतोय विषय
Danwe saheb barobar
प्रसाद निःशुल्क असले पाहिजे.
शिर्डी संस्थान शेगाव सारखे का होत नाही.
मोफत भोजन बंद करायचे असेल तर कुठल्याही देणग्या घेऊ नका
प्रत्येक जण आपापल्या उंचीनुसार विचार करत असतो मग ती शारीरिक असो की वैचारिक..
फुकट जेवतो याचा अर्थ हे महाशय घरातुनच घालतात..
आम्हाला पण बोलता येते मात्र बाबांची शिकवण आड येते
"श्रद्धा सबुरी"
भाषा अशी की बोलायला हाँटेलवाल्यांनी सांगितले आहे..
Teachers ना pagar चांगला द्यावे हे योग्यच आहे पण केरळ मधून Teachers आणा असे म्हणणे म्हणजे मराठी लोकांच्या बुद्धिमत्ता, english वरील प्रभुत्व यावर अविश्वास दाखवल्या सारखे आहे.
Ha एक डाव आहे बीड चे प्रकरण शामावनेसाठी
ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण सुजय विखे यांनी बरोबर विचार मांडले आहेत. दानवे साहेब तुम्ही शिर्डीत येवून बघा मग कळेल सत्य परिस्थिती काय आहे.
विखे पाटील प्रत्येक प्रसाद घेणारा व्यक्ती दानपेटीत काही रक्कम देत असतो.पहिली ती बाहेरची महागडीहॉटेल्स बंद करा.तुमचे काम शिर्डीमध्ये सेवासुविधा पुरवणे हे आहे.शिर्डी स्वच्छठेवा
विखे तुझ्या शिक्षण संस्था मध्ये शिक्षण मोफत देत नाही ते मोफत कर
तुमच्या खिशातले पैसे वापरा शिक्षणाला
U give free education
अशा बोलपट व्यक्त मुडे भावीक येन कमी होईल
बीड प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी... हे महाशय बोलतात.....
गरीबांना भिकारी म्हणून अवहेलना करतात मगं संस्थांच्या पैशाचा वापर विखे सारख्या श्रीमंत भिकाऱ्यांना व्हावा म्हणून त्यांनी अशी शक्कल लढवली.
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या रस्त्यावर हजारो लंगर अन्नदान करणारे लाखो भक्त आहेत.अन्नदान मोठं पुण्य मानले जाते पण यांचेतर पुण्यकर्म करण्याऐवजी पापकर्म करण्याचाच विचार दीसतो.
साई भक्त जेवणाचे सर्व पैसे संस्थानने सुजय विखे यांना द्या.
Vikhe should think and speak
Proper utilsation of money is required if you have invesed money from Maharashtra. I am fully agrred with mr Vikhe patil
अहो विखे महाशय आपण आपल्या पेन्शन व डाक्टर व्यवसातील शिक्षणावर किती खर्च करत आहात ते अगोदर जाहीर करा ,मगच फुकटची मापे काढा
प्रसाद आहे हो साहेब
जसाकाय हा घरातून देतो जेवण
आलेल्या दानातुन किती खर्च होतो अन्नदानासाठी ... . . . . आणि इंथ येणारा प्रत्येक साईभक्त हा दान करूनच जातो ,असे किती लोकं इंथ येतात की जे फक्त दान न करताच भोजनाचा लाभ घेतात?
गरीब खातो मुळात यामुळेच सुज्याच्या ढुंगाला आग 🔥 लागलीय
Well ambadasji
Santosh Deshmukh lacksh vhichlith
याने दान आणी अन्न दान केलेच नसेल
वार्ताहर टपून बसलेले असतात ईतका डांगोरा पिटण्याची गरज नाही एखादे मत मांडणे काही चूकीचे नाही.लगेच काही संस्थानाने भोजन बंद केले नाही.
त्याचा उद्देश हा रोहिंग्या बांगलादेश मधून येतात त्याची परिसरात शिर्डी परिसरात वाढत आहे, त्यामुळे मोफत अन्नदान नका करू थोडी फार रक्कमल अकरावी.. ते योग्य म्हंटले पण त्यांना मांडता अल नाही , मीडियाची चुकीचं मेसेज पाठवत आहे , हे चुकीचं आहे..
Mag tu tyachi mahiti police lokana de te kartil band basty
जनतेच्या दानातील पैशांवर तुमची पोरं का पोसायची??? सत्तेत आहेत सरकारी मदतीनं स्थानीक लोकांना सुविधा दिली पाहिजे
रोहिंग्या शिर्डीत येतोय तर तिथले पोलिस काय उपटत आहेत मग
डोक्यावर पडला आहे
मी स्वतः तिथे होतो दादा जे बोलले ते योग्य बोलले आहेत... शिर्डीच्या भविष्यात होणाऱ्या विकासावर आणि येथील मुलांच्या मुलींच्या शिक्षणावर ते बोलले... माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला..... जय साईनाथ....
भाविकाला भिकारी मनी तासात असतील तर किती दुर्दैवी आहे आज साईबाबा असले असते
वीखे हाच मोठा भीकारी आहे तूझ्पा बापान कधी दान केले अस कधी ऐकवात नाही शीशणावर भर देता चागल आहे पन आपल्या ग्रामीण वीभागाचा वट्यबोळ होतो तीकडे लक्ष द्या
दान घेऊ नका
विचार आणि उद्देश चांगला च आहे
हाँटेल चालक मालक संघटना जिंदाबाद.
Vikhe nako
तुम्ही काय करू शकता जनतेसाठी.
तुमच्या साठी जनतेन केलंय.
एक वेळ निवडुन देवुन
सूजयृ विखेना जरा तरी लाज पाहीजेल होति की गरीब गरजूच लोक जेवतात ना तुझा घरातल वाढतोय का तूमाला पैसै पेनशन गरीबानी दोन घास खाल काय बिघडल
हा स्वतःला काय समजतो
अन्नदान कापड दान वस्त्रदान हे दान राहते
अंबादास दानवे स्वतः आमदार म्हणून निवडून येऊ शकत नाही..एक ही आमदार निवडून पण आणता आला नाही.. उमेदवार तिकीट परत करत होते औरंगाबाद मध्ये...हा काय पोपटी बोलतो.. आदी ये शिर्डी मध्ये ग्रामस्थांची चर्चा कर मग बोल
तुम्ही तुमच्या प्रयत्नाने करा भक्ताचा पैसा कशाला
केरळ मधून शिक्षक बोलवा असे म्हणतात. मग महाराष्ट्र राज्यातील शिक्षित तरूणांनी गाई सांभाळून शेणच भरायचे का?
सुजय दादा आम्ही संगमनेर मध्ये तुमच्या पाठीमागे आहे परंतु बेरोजगार तरुणांना कामे कशी देता येईल याचा विचार करा
Donner said nothing, money donated , this is not a property .
सी बी यस सी मधी शिकायचे असेल तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का दिला
गुहा बापाच काय चालले. मुख्य ंंंंं
दानवे फक्त विरोध नका करू..सर्व साई भक्त १०₹ देऊ शकतात..
Tumchya collage che shikashak kuth ahe ata ani gunvtta kay loni collage chi😂
Sai sansthan chya jivavar moothe zalet tumchya khishatlle paise nahit bbhavikanche aahet tumchya jivavar coaching centre ughda
शिर्डीत येण्यासाठी भिकाऱ्यांना भिकाऱ्यांना हाताला कामच नाही सरकारी याला जबाबदार आहे किती लांच्छनास्पद गोष्ट आहे
विनंती की😂😂😂
Sujay. Vikhe. Patil. Yanch. Pahile. Mandhan. Bad. Kele. Pahije
Vikhe Saheb tumhi tya divashi zopale nste tr he dalindar janmala aala nste
Evm
Bhurty aadhi mofat rashan band kara 💯💯💯💯
बरोबर बोला तो
Akka desh ethe jevan fukat kartoy manta tyani dileli dengich bola tumchya mulacha theka dusryani ghyacha mag tumala nivdun devun kay fayda tumache kam shirdi sansthanavar ladu naye tumchya bapacya gharche jevan det nahi
Swatachya gharatun tu det nahi evada bhav khato jas kay tu dan deto. Denare andate ahet
Dane dane pe likha hai khane vale ka nam........ye bolne ka adhikar kisne diya ispolitition ko?
Modi will give you stadium 🏟️ u send proposal u think of development modi is with u 30 years ur dad and dada are in politics they have given a lot think of them sujay and work more don't speak show ur work
EVM & beed ani parabhani varil laksh hatvinya cha dav sarkar cha