आंबा झाडांची पाने पिवळसर दिसत आहेत, वाढ होत नाही | आंबा रोग व्यवस्थापन आणि खत नियोजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #shetimahiti #vijaykamble #adhuniksheti #farming #mangofarming
आंबा झाडांची वाढ होत नाही (उपाय)- • आंबा झाडांची वाढ होत न...
शेंडे जळून पाने गळून पडत आहेत- • आंबा रोग/कीड व्यवस्थाप...
आंबा बागेतील पावसाळ्यातील खत व्यवस्थापन- • आंबा बागेत पावसाळ्यात ...
आंबा लागवड करताय तर हा विडिओ नक्की बघा- • पावसाळ्यात आंबा लागवड ...
कल्टारचा वापर कसा आणि कधी करावा- • कल्टार चा वापर आंबा बा...
humic acid संपूर्ण माहिती-
• ह्युमिक अँसिड म्हणजे क...
Tumi WhatsApp group kada ani discription box made taka
SAUDI arabia sey sir tumhare video dekh te rahta hu
आपण एकदम सोप्या भाषेत सांगीतल्याने सर्वांना सहज समजते धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत भाऊ, धन्यवाद !
1 no mahiti dada
Changale mahite dele
नमस्कार भाऊ मी दोन वेळा आंब्याची झाडे लावाली पाच ते सात माहिन्या नंतर मुळीना मुर लागुन जाते आणि झाड मरुन जाता झाड ना हात वर उचल्यावर मुर लागलेले दिसतात कृपया करुन मला उपाय सांग मला नवीन आंब्याची झाडे लावायाची आहे
Good information 👍👍 sir
खूप छान माहिती
सूपर
Sir अती पावसात काजूची पाने पिवळी पडून संपूर्ण गळून पडतात नंतर पालवी फुटते पण संपूर्ण मोहर येत नाही. कोणते अन्नद्रव्य मुळाशी देउ. नाव सांगा
Navin aatach lavlelya zadana nantar kadhi khat ghalave
हुमणीचा प्रादुर्भाव आंब्याच्या झाडांना होऊ नये कोणता उपाय करावा आणि केव्हा करावा
Zadachi wad zali nahi
Sir WhatsApp group banwa
घरगुती झाडांची वाढ होण्यास काय करावे
दादा आपला नंबर मिळेल का ?
Aug madhe mango trees lavle aahet fast cutting kiti month natar kravi konatay months madhe krau
Sir tumacha contact number dya kii
खूप छान माहिती दिलीत भाऊ, धन्यवाद!
भाऊ खूप छान माहिती आहे धन्यवाद 👏👏👏❤️