मुख्य अन्न द्रव्यांचा (N.P.K खतांचा) वापर कधी आणि कसा करावा??

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 126

  • @ghorpadesadashiv
    @ghorpadesadashiv หลายเดือนก่อน

    धन्यवाद आपण खूप अशी सुंदर माहिती दिलेली आहे

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 2 ปีที่แล้ว +4

    खूपच तंत्रशुद्ध माहिती दिलीत, धन्यवाद!

  • @tanajikhedekar4143
    @tanajikhedekar4143 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर.
    अभिनंदन आपण खूप छान माहिती सांगितली.ज्ञान माणसाकडे कितीही असुन उपयोग नाही.तर ते पुढच्याला ऐकणाराला समजले पाहिजे.आपण तरूण दिसत आहात.तरीही आपलीं बुद्धी आणि ज्ञान अफाट आहे.आम्हा शिकलेल्या शेतकऱ्यांना आपलं मागैदशैन खूप मोलाचं होईन.माझी अंजीर बाग आहे.त्यासाठी खूप उपयोग होईल. धन्यवाद.

  • @madhukarmurgudkar3963
    @madhukarmurgudkar3963 3 หลายเดือนก่อน +1

    खुप च समजावून सांगितले आहे, धन्यवाद

  • @sopan880
    @sopan880 2 ปีที่แล้ว +3

    माहिती देण्याची पद्धत छान आहे

  • @sunilnikam1722
    @sunilnikam1722 3 ปีที่แล้ว +11

    2 वर्षाच्या झाडांसाठी NPK प्रमाण किती वापरावे(युरिया, ssp & mop)

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान सोप्या भाषेत माहिती सांगीतली

  • @aparnahardas6554
    @aparnahardas6554 6 หลายเดือนก่อน

    अत्यंत सोप्या पदधतीने मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.फक्त रासायनिक खतांबद्दल सांगताना सेंद्रीय पर्याय पण सांगितलेत तर तोही पर्याय समजेल.सेंद्रीय खतांबद्दल व्हिडिओ बनवा प्लीज

  • @prathmeshzambare8482
    @prathmeshzambare8482 3 ปีที่แล้ว +3

    मी पाच आंब्याची झाड लावली आहेत तर सेन्द्रीय पध्दतीने वाढवायची आहेत तर कोणती खते वापरावे आणि कीती कीती दिवसानी वापरावे हे प्लीज सजेष्ट करा झाडे मी नर्सरीतुन कलमी रोपे आणली आहेत तुमचे विडीओ आवडले म्हणून विचारले

  • @arunithape1540
    @arunithape1540 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती

  • @vishantbavadekar5413
    @vishantbavadekar5413 ปีที่แล้ว +2

    माझ्या घराच्या परीसरात हापूस आंब्याचे 12 वर्षे चे झाड असून 10 व्या वर्षी प्रथम फळ लागले, पण त्यानंतर सलग दोन वर्षे मोहोर आलेला नाही,
    तुम्ही जी माहिती सांगता ती फळ बाग करणा-यांना उपयोगी आहे, पण आमच्या सारख्या हौशी लोकांनी घराच्या परीसरात लावलेल्या झाडाला किती प्रमाणात नत्र, स्फूरद, पालाश किती प्रमाणात द्यावे हे समजत नाही, खताच्या दुकानात, नत्र, स्फूरद, पालाश द्या म्हणायचे की, विशिष्ट असे नाव आहे हे ही सांगा
    जसे कल्टार झाडाचा व्यास 2 मीटर असेल तर 2*4=8 मिली इतके दोन लिटर पाण्यात मिसळून द्यावे, जितकी झाडे असतील त्या प्रमाणात, 10 झाडे असतील तर 2 मीटर व्यास नूसार 2*4=8 मिली प्रती दोन लीटर याप्रमाणे
    10 झाडाला 80 मीली 20 लीटर पाणी
    कृपया असे कळवावे
    मोबाईल नंबर 9637573344

  • @najukapatil872
    @najukapatil872 27 วันที่ผ่านมา

    Sir
    Aambyachya zadana khat varshatun kiti vela dyache...aani kadhi dyaychi...?

  • @kiranmahajan6239
    @kiranmahajan6239 ปีที่แล้ว +1

    Upyukta mahiti

  • @ravikanttondwalkar579
    @ravikanttondwalkar579 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @monikasatpute4700
    @monikasatpute4700 7 หลายเดือนก่อน

    Dada khup chhan mahiti dili pn mazya kade Don ambyachi zade ahe ji kahi maahinya purvi lavli ahe pn tyala potassium deficiency diste ahe tr tyala kase manage karave

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 3 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर मी नवीन बाग लावली आहे दोन महिने झाले तरी झाडाच्या वाढीसाठी कोणती खते वापरावी

  • @altafshaikh2457
    @altafshaikh2457 2 ปีที่แล้ว

    Atishay manatli. Mahiti dili. Dhanyawad

  • @SanjayWalimbe
    @SanjayWalimbe 3 หลายเดือนก่อน

    मी वाळिंबे..
    आपला व्हिडिओ ऐकला
    खूपच सोप्या शब्दात फारच चांगली , अभ्यासपूर्ण माहीती सांगितली. धन्यवाद !
    माझ्या बंगल्यात तीन केशर आंब्याची झाडे आहेत.त्यांचे वय नऊ वर्षे आहे.गेक्या तीन वर्षापासून फळे येऊ लागली आहेत. यावर्षी तीनही झाडाची मिळून सहाशे आंबे निघाले.
    तर मी आता प्रत्येक झाडाला कोणती खाते किती प्रमाणात देऊ हे कृपया सांगावे ही नम्र विनंती. आपला फोन नंबर देवू शकता का?

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 ปีที่แล้ว

    Very nice information sir

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf ปีที่แล้ว +1

    Dada far sopya bhashet mahiti dili aple Abhari ahe

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीत सर

  • @aryaphotomayani5848
    @aryaphotomayani5848 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान सांगताय पण प्रमाण सांगा सर आणि विनंती आहे सर मोबाईल नंबर टाका म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 ปีที่แล้ว

    Sir top ten variety mango vedeo ,khat dilyanantar pavsat cultar Dene jaruri ahe ka,dar varshi fruit sathi ,pl explain

  • @mukunddongare9065
    @mukunddongare9065 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.

  • @motiramgoraktte395
    @motiramgoraktte395 2 ปีที่แล้ว +1

    Sir तुम्ही तुमच्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पोटॅश चा वापर पान जर करपत असेल तर करण्यास संगतला आहे तर पोटॅश च किती प्रमाणात वापर करावा आमची झाडाची पाने जळेली आहेत . सांगा sir dhanyawad

  • @ganeshahirrao8214
    @ganeshahirrao8214 3 ปีที่แล้ว

    Good sir gee mahtav ki jankari dene ke liye dill se dhnyvaad

  • @sheelanavale3221
    @sheelanavale3221 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @dattatraysolase4246
    @dattatraysolase4246 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @rajnikantkambale3627
    @rajnikantkambale3627 2 หลายเดือนก่อน

    नत्र व स्फुरद हे दोन घटक एका झाडाला किती प्रमाणात द्यावी कृपया ही माहिती देण्यात यावी यावी ही नम्र विनंती

  • @MangoLoversKeshar
    @MangoLoversKeshar ปีที่แล้ว

    Khup chan mahiti 🎉❤ 7:45

  • @surajkulkarni638
    @surajkulkarni638 2 หลายเดือนก่อน

    गोमूत्र ड्रिप मधून सोडले तर चालेल का

  • @AvindraKamble
    @AvindraKamble ปีที่แล้ว

    Khate denyacha kalavadi sagitla tatr bare hoyil

  • @amarjeetkadam7133
    @amarjeetkadam7133 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली

  • @anikethelekar7105
    @anikethelekar7105 2 ปีที่แล้ว

    Khup chan sir hich mahiti havi hoti thanks sir

  • @manoharshinde1017
    @manoharshinde1017 2 หลายเดือนก่อน

    हा प्रश्नांची उत्तरे देत नाही मग काय उपयोग! Npk कसं आणि केव्हा ढ्यायचं किती ध्यायाचं हे पण सांग.

  • @babanbhoir1132
    @babanbhoir1132 21 วันที่ผ่านมา

    Sir Npk drop ne dyachi ki fawarni karaychi

  • @panditpawar5413
    @panditpawar5413 3 ปีที่แล้ว

    Sir,NPK.hi khate matit taklyanantar pratek khat kiti diwasat lagu padto ani tyacha prabhav kiti diwas rahato ani parat kiti diwasani he khat takave lagte tasech micronutrat babatche video tayar kelyas abhari rahil.Thanks.

  • @shlokved8364
    @shlokved8364 2 ปีที่แล้ว +2

    NPK कोण कोणती खते किती दिवसानीं पिकाला लागू होतात. Pl Reply

  • @mukeshmali7862
    @mukeshmali7862 3 หลายเดือนก่อน

    Spray ne npk deu sekto ka sir

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 ปีที่แล้ว

    Cultar la potash ha paryay asu sakto ka

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 2 ปีที่แล้ว

    मॅग्नेशियम sulphate आणि dap किंवा 12 32 16 एकत्र टाकले तर चालेल का?

  • @navnathware7516
    @navnathware7516 ปีที่แล้ว

    Kamble ji सध्या धुई पडत आहे आंबा मोहरवर वाईट परिणाम होत आहे उपचार पद्धती सांगा

  • @konkancreator
    @konkancreator ปีที่แล้ว

    12610 खत आंब्यावर फवारणी केली तर मोहर चांगला येऊन फळधारणा खूप होईल काय
    सांगा प्लिझ

  • @AnilJamdade-b7k
    @AnilJamdade-b7k 4 หลายเดือนก่อน

    एक वर्षाचेअंबा झाडांना कोणती रासायनिक खते.वापरावीत व NPK स्वरूपात त्याचे प्रमाण काय असावे?

  • @rupeshandade8967
    @rupeshandade8967 2 ปีที่แล้ว +4

    सर मी केशर आंब्याचा 5 वर्षाचा कलाम जून 2019 मध्ये लावला आहे, कलम लावून 3/4 वर्ष झाली आहेत झाडांची वाढ पाहिजेत तशी झाली नाही, तर मी NPK किती प्रमाणात वापरावे

  • @nandakumargaonkar6418
    @nandakumargaonkar6418 9 หลายเดือนก่อน

    दोन वर्षांच्या झाडांना खताचे प्रमाण किती
    ते सांगा सर.धन्यवाद

  • @shivatate6250
    @shivatate6250 ปีที่แล้ว

    दादा एक ते दीड वर्षश्या चे आहेत तर खत कोणता वापराव् लागेल्

  • @hiralokhande2221
    @hiralokhande2221 ปีที่แล้ว

    नत्र आणि पुरद म्हणजे काय

  • @vijayohol1200
    @vijayohol1200 2 หลายเดือนก่อน

    Nice saheb

  • @prashantgaikar556
    @prashantgaikar556 7 หลายเดือนก่อน

    Kontya mahinyat khat dyavit

  • @prakashmandave9810
    @prakashmandave9810 2 ปีที่แล้ว

    1 zadasathi kiti dyache ahe sir praman.

  • @purushottambudrukkar928
    @purushottambudrukkar928 11 หลายเดือนก่อน

    नत्र , स्पुरद आणि पालाश हे तीन वेग वेगवेगळे मिळतात का ?

  • @vijaykumarpotdar1118
    @vijaykumarpotdar1118 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन केले

  • @amardhere4065
    @amardhere4065 2 ปีที่แล้ว

    Sir mi 30 abyachi zade lavun ek varsh zale ahe pn kahi zade Marat ahet upay saga plz

  • @gaurimaskar3190
    @gaurimaskar3190 2 ปีที่แล้ว

    Unalya made panyach vyavasthapan kas kraych he pn sanga

  • @vinodpatole6413
    @vinodpatole6413 3 ปีที่แล้ว +2

    N P K म्हणजे नेमकी कोणती खते (युरिया ,ग्रोमर IPL उद्योग )

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 2 ปีที่แล้ว

      N for natr. P for फॉस्फरस. Ssp. K mean pottash.

  • @ashokgurav4098
    @ashokgurav4098 ปีที่แล้ว

    खुपचं mahti👍

  • @nitinthakur8370
    @nitinthakur8370 ปีที่แล้ว

    नायट्रोजन कशा पासून मिळेल

  • @yogesh2233
    @yogesh2233 2 ปีที่แล้ว

    नवीन झाड़ लगवाड करायचे आहें तार कोनते ख़त ड्यावे

  • @samidhakalgutkar8062
    @samidhakalgutkar8062 2 ปีที่แล้ว +1

    NPK he chemical fertilizers ahe ki organic?

  • @beingkokani712
    @beingkokani712 2 ปีที่แล้ว

    Hii
    50 varshavaril zadana kiti khat dyave

  • @anirudhjagtap505
    @anirudhjagtap505 3 ปีที่แล้ว

    make a vdo on secondary and micronutrient for mango orchard.

  • @sameerbhuvad3
    @sameerbhuvad3 4 หลายเดือนก่อน

    कधी द्यायची

  • @manojkumarkute-oi4lq
    @manojkumarkute-oi4lq ปีที่แล้ว

    N P K Sepret मिळतात का ती कोणत्या नावाने, तुमची माहिती खूप आवडली, मला तुमचे मार्गदर्शन मिळेल का🙏

    • @tejas4018
      @tejas4018 ปีที่แล้ว

      वेगवेगळी सुद्धा मिळतात किंवा
      १०:२६:२६,
      १८:४६:१०,
      १९:१९:१९,
      २०:२०:२०,
      १२:३२:१६
      ही खते मिळतात. पिकाच्या गरजेनुसार निवडावीत .

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 2 ปีที่แล้ว

    Sir 5 yrs zadala nkp kiti dyave

  • @mohandasbhoye1941
    @mohandasbhoye1941 ปีที่แล้ว

    माझे आंब्याची लागवड 8 महिने झाले आहेत आता NPK दिले तर चालेल का.

  • @surajkulkarni638
    @surajkulkarni638 2 หลายเดือนก่อน

    Npk dirp madum konate sodave tyabadal sangak

  • @sanjaydalvi368
    @sanjaydalvi368 ปีที่แล้ว

    Kadhi wapraiche te video madhe nahi sangitle.

  • @babanbhoir1132
    @babanbhoir1132 21 วันที่ผ่านมา

    19 19 19 ambyala kasya prakare duacha

  • @nitinthakur8370
    @nitinthakur8370 2 ปีที่แล้ว

    Seprate hi fertilizers kuthe miltat

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 2 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती दादा.

  • @pandurangmanal4759
    @pandurangmanal4759 ปีที่แล้ว

    नत्र स्फुरद पालाश असं नका सांगू सरळ खतांची नावे सांगा

  • @balasahebdudhal-o4t
    @balasahebdudhal-o4t 8 หลายเดือนก่อน

    वार्षिक खत व्यवस्थापन आराखडा सांगा

  • @shrikantnikam4346
    @shrikantnikam4346 ปีที่แล้ว

    ❤😊

  • @navnathkadam1396
    @navnathkadam1396 3 ปีที่แล้ว

    Lay bari mahiti

  • @gulabraojadhav5888
    @gulabraojadhav5888 ปีที่แล้ว

    ही खते झाडांना केंव्हा. द्यावित

  • @satishshinde2336
    @satishshinde2336 2 ปีที่แล้ว

    नत्र कोणत्या खतातून वाढते व स्पूंरत कशातून वाढते

  • @ashoksonawane8625
    @ashoksonawane8625 4 หลายเดือนก่อน

    जे तीन अन्नद्रव्यांची फोटो टाकायला पाहिजे होती.तुम्ही फक्त माहीती सांगता पण औषधांची फोटो टाकत नाही.तुमचा मो.नं.देत जा.

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक झाडांना खत देण्याचे प्रमाण सांगा?

  • @yuvarajnavate3079
    @yuvarajnavate3079 ปีที่แล้ว

    सर मला लखनऊ येल 49 सरदार ची रोपे कुठून मिळतील त्या करता तुमचा नंबर हवा

  • @vinaysarang-vi1jo
    @vinaysarang-vi1jo 3 หลายเดือนก่อน

    प्रमाण सांगा खता चे

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 3 ปีที่แล้ว +1

    बाजारात कोणत्या नावाने ही खते मिळतात

  • @tryambakkandekar2328
    @tryambakkandekar2328 2 ปีที่แล้ว

    👌

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 ปีที่แล้ว

    माहिती छान आहे.परंतू काही खतं मिळत नाहीत.

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 ปีที่แล้ว

    खूप खूपच छान दादा👌

  • @aniketpawar5868
    @aniketpawar5868 3 ปีที่แล้ว

    सर पेरू वरती काळा डाग पडतोय काय केल पाहिजे ओषध काय आहे

  • @gaurimaskar3190
    @gaurimaskar3190 2 ปีที่แล้ว

    Tumhi npk baddal Chan mahiti dile pan te kontya khatamadhun milate te pn Sagal tar aambhala bar hoil

  • @bramhadevmisal7412
    @bramhadevmisal7412 2 ปีที่แล้ว

    खते कोणती घ्यायची

  • @maheshwabale9715
    @maheshwabale9715 2 ปีที่แล้ว

    Thanks bro

  • @daya26nayak
    @daya26nayak 3 ปีที่แล้ว

    माझी 1 वर्षाची झाडे आहेत , काही झाडे मर रोगाने मेली तर काही झाडे अजून फूटभर पण नाही वाढली.
    हुमिक ऍसिड पांढऱ्या मुळी साठी आणि DAP, Npk 19.19.19 वाढीसाठी देत होतो आम्ही. पण काहीच वाढ दिसली नाही वर्षभरात.
    या व्हिडीओनुसार कळतेय की वाढीसाठी फक्त N आणि P द्यायचे आहेत, तर दुकानदारांकडून npk मागायचे की दुसरे काही नाव आहे

    • @vijaykamble8894
      @vijaykamble8894  3 ปีที่แล้ว +4

      K वापरु नका, वाढ थांबते

    • @vijaykamble8894
      @vijaykamble8894  3 ปีที่แล้ว +3

      Phosphoric acid 2 kg + amonium sulphate 10 kg वापरा 15 दिवसाच्या अंतराने

    • @daya26nayak
      @daya26nayak 3 ปีที่แล้ว +1

      @@vijaykamble8894 धन्यवाद दादा

    • @pandharinthdalvi5069
      @pandharinthdalvi5069 2 ปีที่แล้ว

      @@daya26nayak माझी बाग आत्ता 10 महिने पूर्ण झाले 60 कलमाची झाडे आहेत तर आता NPK खत कधी लावायचे ते सांगा मला आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या

    • @jayeshpawar3747
      @jayeshpawar3747 2 ปีที่แล้ว

      @@vijaykamble8894 एका झाडासाठी प्रमाण सांगा

  • @aryaphotomayani5848
    @aryaphotomayani5848 ปีที่แล้ว

    सर खूप छान सांगताय

  • @narayandhure2161
    @narayandhure2161 ปีที่แล้ว

    N P K कुठच्या कंपनीच चागल

  • @prathmeshzambare8482
    @prathmeshzambare8482 3 ปีที่แล้ว

    👌👌👍👍🙏

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 2 ปีที่แล้ว

    छान माहिती ,,, tumchya mo no dya

  • @abhinathpawar677
    @abhinathpawar677 2 ปีที่แล้ว

    नांव अभिनाथ मोतिराम पवार मी ७ जुलै ला केसर आंब्याची झाडे लावली आहेत आणि त्याना कधी खत द्यावे आणि कोनचे खत वापरावे ते भाऊ सांगा

  • @shivatate6250
    @shivatate6250 ปีที่แล้ว

    तुमचा नंबर सेंड करा ना दादा

  • @prabhakarkulkarni6008
    @prabhakarkulkarni6008 2 หลายเดือนก่อน

    आपला नंबर द्यावा

  • @bramhadevmisal7412
    @bramhadevmisal7412 2 ปีที่แล้ว

    खतांची नावे सांगा

  • @vishaltambe7875
    @vishaltambe7875 10 หลายเดือนก่อน

    N.p.k स्प्र्ये कसा घ्यायचा

  • @tejachinchole1054
    @tejachinchole1054 ปีที่แล้ว

    सांगणं अगदी सोपे.समजायला
    सोपे.