आंबा झाडावरील मर रोग, कारणे व उपाय / Dieback diesase on mango plant,reason & treatments

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • 🌲 नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन 🌳
    प्रा.विनायक ठाकूर
    मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी
    2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा.
    10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मान असणाऱ्याअसणाऱ्या झाडांना 3 x3x3 फूट खड्डा खोदावा .
    जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा कमी-जास्त खोल खोदावा.सहज टिकाव मारल्यास जर ते 2 ते 3 इंच खोल गेल्यास 3 ते 3.5 फूट खड्डा खोदावा जर 6 इंच टिकाव गेल्यास 1.5 फूट खोदावा.
    पहिल्या 1 फूट थरातील माती वेगळी ठेऊन भरते वेळी ती प्रथम घालून मग काडीकचरा ओला सुका पाला,10 kg शेणखत, 1ते 1.5 kg s.s.p,100gm क्लोरोपायरोफॉस पावडर ,घालून खड्डा भरून घ्यावा.
    झाडाच्या उंची नुसार दक्षिण उत्तर दोन खुंट रोवून इंग्रजी H प्रमाणे एक किंवा दोन ठिकाणी उंची नुसार बांधावे मुळा जवळ भर देऊन खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
    (ज्यांना आपली फळबाग सेंद्रिय पद्धतीने करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षी वाढी साठी काही रासायनिक खते व औषधें वापरावी व हळूहळू कमी करून 100% सेंद्रिय बनवावी )
    लागवड करताना किंवा लागवड करून झाल्या वर औषध C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
    लागवडी नंतर 20 दिवसांनी (NPK) 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
    लागवडी नंतर 1 महिन्याने हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांना द्यावे.नंतर 10 दिवसांनी
    औषध_C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण 2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
    लागवडी नंतर 1.5 महिन्याने. triacantanol
    प्रमाण 3 ml
    प्रति 1 ltr पाणी घेऊन फवारणी व ड्रीचिंग करावे.लागवडी
    नंतर 2 महिन्याने
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण - 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून फवारणी करावी.
    लागवडी नंतर 3 महिन्याने 20:10:10 (NPK) या विद्राव्य खताची फवारणी करावी 5gm 1लिटर पाणी
    लागवडी नंतर 4 महिन्यांनी पुन्हा 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
    5 व्या महिन्यात हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांजवळ द्यावे.
    6 महिन्यानंतर प्रतिझाड 10 gm युरिया पाण्यातून महिन्यातून एकदा द्यावे.
    जमिनीच्या मगदुरा नुसार /व रोपाच्या गरजे नुसार पाणी दयावे.
    पाण्याचा ताण असल्यास प्रतिझाड 2 ते 3 kg. कोकोपीट वापरावे.
    संभाव्य व अचानक येणाऱ्या कीड व रोगांपासून रोपांचे व पालवीचे संरक्षण करावे त्यासाठी योग्य त्या कीटक व बुरशी नाशकांचा वापर करावा ( अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड,या यु-ट्यूब चॅनल वरील व्हिडियोस मार्गदर्शक ठरतील )
    व गरजे नुसार छाटणी करावी.
    पाण्याचा व जमिनीचा PH 6.5 ते 7.5 असावा गरजे नुसार चुना,व जिप्सनचा वापर करावा.
    सन स्ट्रोक पासून झाडाची काळजी घेणे. ऑक्टोबर नंतर बुंध्या जवळ मल्चिंग करावे.
    पावसाळा संपल्यावर खोडाला बोर्डोपेस्ट, लावावी.
    जून ते मे पर्यंत झाडाला पाण्याचा ताण देऊ नये.
    झाडावर विपरीत परिणाम दिसल्यास खालील कृषि तंत्र निकेतन ग्रुप वर फोटो अपलोड करून सल्ला घ्यावा.
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
    www.facebook.c...
    यू ट्युब लिंक
    / @krushitantraniketan-d...
    आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
    नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
    संपर्क
    श्री.सुधाकर सावंत - 7039169662
    श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
    श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
    श्री.निलेश वळंजू - 9604410063
    श्री.भार्गव - 9405398618
    श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
    शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App ग्रुप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
    शेळी पालन chat.whatsapp.... कुक्कुटपालन chat.whatsapp.... फळबाग लागवड chat.whatsapp....
    कृषि तंत्र निकेतन गृफ- 1
    chat.whatsapp....
    🔹!! धन्यवाद!!🔹
    *श्री.विनायक ठाकूर
    कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    शेतीविषयक ह्या लिंक पहा
    श्रद्धा रोपवाटिका - 2023
    • श्रद्धा नर्सरी 2023 वे...
    नर्सरी झाडे 2022
    • रोपवाटिका (नर्सरीतील क...
    श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
    • श्रद्धा रोपवाटिका वेंग...
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    • महाराष्ट्रात लागवडीयोग...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    • महाराष्ट्रात लागवडीयोग...
    श्रद्धा रोपवाटिका - 2023
    • श्रद्धा नर्सरी 2023 वे...

ความคิดเห็น • 13

  • @bhijit8130
    @bhijit8130 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर🙏 ,चांगली माहिती दिलीत.

  • @mathematics9640
    @mathematics9640 11 หลายเดือนก่อน

    मस्तच. धन्यवाद... मी या रोगान खूप नकसानीत होतो. झाड सुधारायला खुपच वेळ लागतो. पुर्वी सारख होत नाही

  • @anirudhagurav9785
    @anirudhagurav9785 11 หลายเดือนก่อน

    Mangosteen,lovi, lagoon, litchi ,eggfruit, penutbutter सारखी tropical झाड कोकणात लावायला काय काळजी घ्यावी लागेल ,अशी कोणी लावली असतील तर एखादा विडिओ बनवा

  • @sudhirsoman5040
    @sudhirsoman5040 6 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली याच प्रमाणे अ जून VDO बह्गैला आवडेल . या शिवाय व्यक्तिगत सल्ला मिळाला तर अधिक योग्य होईल. फोन नंबर मिळाल्यास बरे होईल .

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 11 หลายเดือนก่อน +1

    सर माहिती योग्य आहे परंतु आम्हाला औषधे कोठे मिळतील? कॉन्टॅक्ट नंबर दिला तर बरे होईल?

  • @sumit55z
    @sumit55z 11 หลายเดือนก่อน

    Sir, naral shidi training seminar kadhi honar

  • @sachinjadhav4228
    @sachinjadhav4228 4 หลายเดือนก่อน

    सर फणस चे 7 वर्षाचं झाड आहे
    आच्यानक सुकून गेले आहे खोडापासुन 5/6 फुटापर्यंत साल सोडली आहे खोडातुन पाणी देखील येत आहे क्रूपया ऊपाय सांगा

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  11 หลายเดือนก่อน +1

    वरील औषधे जवळच्या कृषि सेवा केंद्र मध्ये मिळतील
    बोर्डोमिश्रण तयार करणे
    th-cam.com/video/sx52wqvcnjI/w-d-xo.htmlsi=W_2obL6oCx9xMaAf
    शेती खरेदी विक्री गृफ देवगड,सिंधुदुर्ग
    chat.whatsapp.com/H5BD59mZMkc0nS7V9RBper
    कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.मार्फत
    ज्यांना शेती व शती पूरक उत्पादने खरेदी विक्री करायची असेल तरच या गृफ ला जॉइण्ड व्हा.
    शेती खरेदी विक्री उत्पादने सोडून कोणत्याही पोस्ट पाठवू नये
    अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
    th-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
    facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
    *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा*
    शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
    नाराळ जातींची लागवड
    th-cam.com/video/VO1qHA7T0go/w-d-xo.html
    नारळ लागवड
    th-cam.com/video/_pNYlUNyPRs/w-d-xo.html
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
    नारळ लागवड 1वर्ष नियोजन
    th-cam.com/video/yxmiWYvYYLo/w-d-xo.html
    श्रद्धा रोपवाटिका - 2023
    th-cam.com/video/uW0jhB3e7c0/w-d-xo.html

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  11 หลายเดือนก่อน

      वरील औषधे जवळच्या कृषि सेवा केंद्र मध्ये मिळतील

    • @suhaspalande6077
      @suhaspalande6077 11 หลายเดือนก่อน

      आम्हाला किटकनाशक बुरशीनाशके औषधे खरेदी करावयाची आहेत आमचे रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव तालुक्यांत उपलब्ध नसल्याने व ते दुसरीच किटकनाशक बुरशीनाशके खरेदी करायला सांगतात पण त्याचा उपयोग होत नाही म्हणून आम्हाला आपल्या गृप मध्ये जॉईन करून घेतले तर बरे होईल? किंवा ऑनलाईन औषधे खरेदी करण्यासाठी नंबर पाठवा किंवा लिंक पाठवा? धन्यवाद

  • @sangitachavan1438
    @sangitachavan1438 11 หลายเดือนก่อน

    माझे 10 वर्षाचे झाड आहे दोन वर्षापासून फळही आले परंतु या महीन्यात झाडाच्या सालीतुन भुशासारखे खाली पडत आहे व सालपण फुटल्यासारखे दिसत आहे हे काय आहे व यावर लवकर उपाय सांगा सर खुप काळजी वाटते झाडाची .please sir

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 22 วันที่ผ่านมา

      आपल्या झाडाला रोठा लागला आहे.cloripsysrifis घाला

  • @Kasal269
    @Kasal269 6 หลายเดือนก่อน

    सर्व माहितीने परिपूर्ण असा व्हिडीओ 🙏🙏