कुलदेवी - कुलधर्म कुलाचार | कुलदेवी कशी ओळखावी | कुलदेवी माहिती नसल्यास काय करावे | देव कोपतो का.?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • कुलदेवी - कुलधर्म कुलाचार
    आपला कुलधर्म कुलाचार कसा करावा..?
    कुलदेवीची उपासना कशी करावी..?
    कोणते मंत्र म्हणावेत..?
    कुलदेवी कुलदेवता कुलदैवत एकच की वेगळे.?
    कुलदेवी माहिती नसल्यास काय करावे .?
    इष्टदेव आणि कुलदेव एकच का..?
    ग्रामदैवत कुलदैवत एकच का..?
    कुलदेवी नाराज होते का..?
    कुलाचे वर्धन करणारी कुणाचे रक्षण करणारी कुलदेवी -
    आपल्या कुळाची आणी गोत्राची ओळख तसेच स्थानाची ओळख। स्थानांतर धर्मांतर वर्णसंकर झाले नव्हते तेव्हा अत्यंत महत्त्व। मातृका पूजन - कुलधर्म - कुळाचा धर्म ( आचरण पद्धती) कुलाचार - कुळाच्या परंपरा . मंत्रणाम मातृका देवी। शब्दनाम ज्ञान रूप्पीनी। ज्ञानानाम चिन्मयातिता। शून्यानाम शून्य साक्षीनि। यस्य परतरम नास्ति सैशा दुर्गा परकीर्तिता। तां दुर्गा दुर्गामा देवी दुराचार विघातीनिम।। - मंत्र - बीज स्वरूप शब्द - ज्ञान स्वरूप ज्ञान - चिन्मय स्वरूप शून्य - साक्षीनि सर्व देवी - दुर्गा स्वरूप।
    वर्षातून एकदा दर्शन घ्यावे. प्रत्येक मंगल प्रसंगी पूजन पंचोपचार राजोपचार षोडशोपचार यथाशक्ति करावे . स्थानावर ती जाऊन पूजन करावे - देवीची ओटी भरावी - ओटी साहित्य - खण नारळ साडी चोळी डाळिंबी फळ सौभाग्य दान बांगड्या काजळ गंध आरसा वायन दान दान करण्याचा संकल्प - मम् कुलदैवता
    मंत्र - देही सौभाग्य...
    इदम् वायन दानानी...
    स्थानावर शक्य नसल्यास घरी ओटी काढावी देवाचा भाग बाजूला काढून ठेवावा / नवस पूर्ण करावेत/ साडी जरूर द्यावी घडी मोडून द्यावी तांबूल अर्पण करावा पुरणपोळी नैवेद्य मस्ट.
    देवी - देव आणि दैवत - देवता फरक
    इष्टदेव
    ग्रामदैवत
    माहित नसल्यास काय करावे.?
    साडेतीन शक्तीपीठ।
    महाकाली महालक्ष्मी महासरस्वती शक्ती।
    महाकाली स्वरूप रेणुका माता महासरस्वती स्वरूप तुळजाभवानी महालक्ष्मी स्वरूप कोल्हापूरची अंबाबाई।
    ओमकार मधील - तीन मात्रा अ - उ आणि म.
    रात्रिसूक्तम् साक्षात ब्रह्मदेव द्वारा प्रार्थना।
    त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार: स्वरात्मिका।
    सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता।।2।।
    अर्धमात्रास्थिता नित्या यानुच्चार्या विशेषत:।
    ओमकार आतील उच्चार न होणारा बिंदु अर्थात वनी ची देवी सप्तशृंगी देवी। या चार पैकी ईस्ट वाटणाऱ्या देवीचे पूजन।
    कुलदेवी कशी ओळखावी - गोवर्धन पीठ जगन्नाथ पुरी स्वामी निश्वालानंद सरस्वती शंकराचार्य निर्णय -
    पंचायतन देवता - सूर्य / दत्तगुरु - दुर्गा - गणेश --शिव - विष्णु यापैकी एक इष्टदेव याबद्दल जास्त प्रीती।
    सूर्य - हिरण्यगर्भ स्वरूप ( निर्मल रूप साक्षात दत्तगुरु) उत्पत्ती कारक विष्णू - पालन कर्ता शिव - संहार कर्ता दुर्गा - तिरो भाव। गणेश - अनुग्रह स्वरूप।
    त्यांची प्रार्थना स्वप्नामध्ये दृष्टांत।
    कलौ चंडी विनायको। - अर्थ।
    कुलदैवत कुलदैवता नाराज होतात का.?
    कुलर संबंधी नियमांचे पालन आवश्यक तसेच देवतांना उपेक्षित ठेवू नये त्यामुळे कृपा प्राप्त होण्यास विलंब पर्यायाने कर्मक्षेत्रात अडी-अडचणी।

ความคิดเห็น • 454

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 8 หลายเดือนก่อน +1

    , , धन्यवाद

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 7 หลายเดือนก่อน +1

    Jai Hari Mahajan Guru Ji Jai Hari Mauli khup khup Dhanyawad Mauli Jai A nagar Jai 🙏🌺🌺🙏

  • @DILIPSAMPATKHAIRE
    @DILIPSAMPATKHAIRE 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गुरूजी खूप छान अप्रतिम 🙏

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 ปีที่แล้ว +1

    फार महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद

  • @vinaysukhdani152
    @vinaysukhdani152 ปีที่แล้ว +1

    हरी ॐ, नमस्कार, उत्तम माहिती दिलीत, ऐकून समाधान झाले. धन्यवाद.

  • @jayaguntiwar3362
    @jayaguntiwar3362 11 หลายเดือนก่อน

    खुप छान कुलदेवतेबदल माहीती दीली खुप खुप धन्य वाद गुरूजी 🙏🙏

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलीत कुल दैवत आणि कुल देवी या बदल

  • @laxmichavan9387
    @laxmichavan9387 6 หลายเดือนก่อน

    गुरुजी नमस्कार खूप छान माहिती दिली ऐकून खूप समाधान वाटले गुरुजी तुम्हाला

  • @dr.dinkarkasar5781
    @dr.dinkarkasar5781 3 ปีที่แล้ว +4

    🙏 अतिशय सुरेख आणि बोध प्रद. अशी माहिती आपण सांगीतली आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद.अशीच बोधप्रद माहिती आपण सांगा्वी.श्री महाजन गुरूजी आपणास सादर प्रणाम . 🙏🌹

  • @sheetalp3743
    @sheetalp3743 ปีที่แล้ว

    Kup sunder mahati sangitala.

  • @medhemachhindranath2366
    @medhemachhindranath2366 2 ปีที่แล้ว +1

    मान.गुरुजी कुलदेवता विषयी अतिशय सुंदर व छान माहिती दिली आहे.अभिनंदन

  • @suchetavaidyavaidya8089
    @suchetavaidyavaidya8089 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी खुप छान माहिती दिलीत

  • @milindgothivarekar2886
    @milindgothivarekar2886 3 ปีที่แล้ว +5

    आदरणीय श्री. महाजन गुरुजी, तुम्हांस शि. सां.नमस्कार. कुलदेवी व कुलधर्म कुलाचार यांची फार उपयुक्त माहिती तुम्ही एकत्रित करून अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे. तुमचे आभार मानायला शब्द अपुरे पडत आहेत. मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🌹

  • @sujatasutar8180
    @sujatasutar8180 2 ปีที่แล้ว +1

    खूप महत्त्व पूर्ण माहिती दिली. धन्यवाद.

  • @shridhardhotre1257
    @shridhardhotre1257 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान मार्गदर्शन झाले धन्यवाद अंबज्ञ नाथसंविध

  • @girishkhairnar9700
    @girishkhairnar9700 2 หลายเดือนก่อน

    Very good 👍

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी, खुप चांगली आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत.

  • @snehapatil9301
    @snehapatil9301 2 ปีที่แล้ว +2

    जय माता दी बोल सच्चे दरबार की. जय माॅ दुर्गा. छान माहिती दिल्याबद्दल गुरुजींना कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🌹🌹🌹🙏🙏

  • @swatigholap9932
    @swatigholap9932 2 ปีที่แล้ว +5

    नमस्कार गुरुजी,खूपच छान माहिती दिलीत. खूपशा माहीत नसलेल्या गोष्टी आपल्या मुळे समजल्या.

  • @surekhamarathe5977
    @surekhamarathe5977 3 ปีที่แล้ว +5

    खुपच छान माहिती मिळाली गुरुजी.धन्यवाद.

  • @vandanaraut6334
    @vandanaraut6334 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir Tumi chagli mahiti dili

  • @rajeshpatkar3528
    @rajeshpatkar3528 3 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद गुरुजी खुप छान माहिती देता अशीच माहिती पुढे द्या

  • @user-nc3wq6ot8q
    @user-nc3wq6ot8q 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻अतिशय सुरेख आणि एक एक पध्दत इतकी छान सांगितला आपण की खरोखरीच ऐकताना पण एकदम एकाग्रतेने ऐकाव असे तुम्ही उत्तम प्रकारे सांगत होतात खरोखरच तुमचे मनापासून धन्यवाद मानते आणि करते 🙏🏻🙏🏻🙏🏻
    ।। श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी नमो नमः।।
    🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷

  • @urmilamane3833
    @urmilamane3833 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती i🙏

  • @mohansangvikar8011
    @mohansangvikar8011 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti

  • @laxmichavan9387
    @laxmichavan9387 6 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी कोटी कोटी नमन

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 ปีที่แล้ว

    धन्यवाद गुरूजी, छान माहिती मिळाली.🙏🏻

  • @dilippatil4453
    @dilippatil4453 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद! सर तुम्ही 👌अप्रतिम चांगली माहिती सांगितली आहे 🙏 तुमच्या येणाऱ्या माहितीस लाख लाख शुभेच्छा 💐

  • @sonasakpal1128
    @sonasakpal1128 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @ashoklondhe7311
    @ashoklondhe7311 2 ปีที่แล้ว +1

    Very.Thanks.Mahajan.Guruji.

  • @shivajimohite6141
    @shivajimohite6141 2 ปีที่แล้ว +2

    फारचछानगुरूजी

  • @nanalingayat9420
    @nanalingayat9420 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती आहे

  • @ramdasdhamankar7172
    @ramdasdhamankar7172 2 ปีที่แล้ว +4

    Namaskar thanks for valueable and important information.

  • @swatimahajan2702
    @swatimahajan2702 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @kishornirhali901
    @kishornirhali901 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली
    आभारी आहे

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar3899 3 ปีที่แล้ว +10

    माहिती बद्दल धन्यवाद गुरूजी. अजुनही काही ऐकायला आवडेल. रामकृष्ण हरी

  • @suchetavaidyavaidya8089
    @suchetavaidyavaidya8089 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत गुरूजी dhanywad

  • @sulbhadharia9093
    @sulbhadharia9093 2 ปีที่แล้ว

    Khup chan maheti dhanyavad

  • @suvarnachavan247
    @suvarnachavan247 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहीती सांगितले

  • @snehalpatil4414
    @snehalpatil4414 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर ....खूप खूप अंबज्ञ....

  • @shrikantahire632
    @shrikantahire632 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी.तुम्ही खुप छान ज्ञान देता..सप्तश्रुंगी निवासनी देवी दुर्गा आहे की राजराजेश्वरी की महालक्ष्मी.कोणते स्वरूप आहे.शक्ती पीठ महात्म्य बद्दल आणि तिची उपासना कशी करावी.. कृपया मार्गदर्शन करा.. आणि गायत्री देवीचे स्वरूप आणि उपासना बद्दल ज्ञान मार्गदर्शन करा ही नम्र विनंती..🙏जय महाराष्ट्र..

  • @devashinde2942
    @devashinde2942 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @drsudarshanisonawane3570
    @drsudarshanisonawane3570 ปีที่แล้ว

    Amadnya Guruji🙏

  • @human-ej6gl
    @human-ej6gl 2 ปีที่แล้ว +2

    Guruji Chan mahiti dilya baddal dhanyawaad,ahmcha Yadu gotra aahe,amhi Padmashri kul aahe,amhchi Kuldevi kon aahe kalvave

  • @nileshmarathe367
    @nileshmarathe367 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आहे.
    गुरुजी आपणांस सादर प्रणाम.

  • @namdevmokase
    @namdevmokase 7 หลายเดือนก่อน +1

    Amche kuldevi Renuka Mata ahe.❤🎉❤.

  • @anupamadeshmukh3731
    @anupamadeshmukh3731 2 ปีที่แล้ว

    गुरुजी खूपच छान माहिती मिळाली. नमस्कार.

  • @jyotsnachavan7944
    @jyotsnachavan7944 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 chan mahiti 🙏🙏

  • @kiranshukla4318
    @kiranshukla4318 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar guruji..... Khup Chan sangitala
    .

  • @satishw1344
    @satishw1344 3 ปีที่แล้ว +3

    महाराज छान माहिती मिळाली तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आमच्या ज्ञानात भर पडले धन्यवाद गुरुजी

  • @kedarmhaskepatil4601
    @kedarmhaskepatil4601 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili aamchi Devi weljai aahe mhanje renuka Mata aahe kahi chukat aahe ka maz tyamule Yash yet nahi

  • @kantalambe1142
    @kantalambe1142 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद गुरुजी छान माहिती दिली

  • @pundlikdhekale8513
    @pundlikdhekale8513 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir namaste

  • @kalpnasomalkar8716
    @kalpnasomalkar8716 2 ปีที่แล้ว +1

    Jai mata Laxmi Devi MAA ❤️ Jai 🙏💐🌹🌹🙏💐 khupc chhan sanghitlya badhal Mahajan ghurujiinha màjha namaskar 🙏🙏

  • @shailajasambraj6675
    @shailajasambraj6675 3 ปีที่แล้ว +1

    Kuldevi bdhal Chan mahiti milali mala aaj pan kuldevi mahit nahi aaj pasun me Durga mate chi pooja karrn dhanvad

  • @sunilpatil2813
    @sunilpatil2813 3 ปีที่แล้ว +7

    गुरुजी तुम्ही छान व महत्वाचे सांगितले खुप छान आभारी आहे

  • @shobhapagare884
    @shobhapagare884 2 ปีที่แล้ว

    khupach Chan mahiti dili dhanyavad guruji

  • @sumativyavhare560
    @sumativyavhare560 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिली.🙏🙏

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 ปีที่แล้ว +4

    गुरूजी, मूळ पुरुष म्हणजे काय? कोण असतं मूळ पुरुष? मूळ पुरुष कसा शोधायचा?(,माझं वय ५६)--मला माझ्या सासर््यां च्या आजोबां पर्यंत नाव माहीत आहे.( नारायण,१८८८जन्म), सध्या चं वास्तव्य मुंबई,गाव सक्राळ-गोवा,(देव स्थान आंरोदा-महाराष्ट्र,पण पोर्तुगाल काळात मूळ ठिकाण कर्नाटकात (कदाचित बाॅर्डर च्या आसपास असावे), तेथून देव घेऊन पळून आले,देव कुळकार-कुलदैवत आहे,देवी आहे -शभदा देवी(लक्ष्मी स्वरूपात), आणि एक चौकोनी आकाराचे पाथर(पाट)आहे,नाव विचारले तर भटजी म्हणाले सुवासिनी देवी.ग्राम देवता माऊली देवी आणि रवळनाथ.....,🙏🏻 विनंती... कृपया मला मार्गदर्शन मिळेल का? गोत्र कौंडिण्य-गोत्र देवी महाबला(माहेश्वरी)

  • @nilamkambli7912
    @nilamkambli7912 3 ปีที่แล้ว +4

    Sundar mahiti
    Khupach sundar

  • @sangeetabarge5759
    @sangeetabarge5759 3 ปีที่แล้ว +2

    हरि ऊँ गुरुजी
    खुपच छान व ऊपयुक्त सविस्तर माहिती सांगितली नेहमी प्रमाणे.
    धन्यवाद

  • @pramodpanchal5667
    @pramodpanchal5667 3 ปีที่แล้ว +1

    खुपच उपयुक्त व सखोल माहीती दिली ..खुप धन्यवाद

  • @ShashikantAnbhavane
    @ShashikantAnbhavane 2 หลายเดือนก่อน +1

    घरातील देवार्यात कुठल्या देवतांची स्थापना करावी

  • @ashwinigote1664
    @ashwinigote1664 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ashagawale4627
    @ashagawale4627 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder mahiti dili thanks🙏🙏🙏

  • @nilkanthgaikwad45
    @nilkanthgaikwad45 3 ปีที่แล้ว +4

    Very valuable information, thanks Guruji

  • @irateli
    @irateli 2 ปีที่แล้ว

    Shilpaiyee gothra chi kuldevi konti guruji?

  • @ankushpalande4519
    @ankushpalande4519 3 ปีที่แล้ว +3

    फारच छान माहिती दिली आहे.

  • @rupalichavan3455
    @rupalichavan3455 3 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder mahiti dilit 🙏

  • @reshmachiplunkar2808
    @reshmachiplunkar2808 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @anitaborhade9802
    @anitaborhade9802 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar guruji

  • @sarikagurav6413
    @sarikagurav6413 ปีที่แล้ว

    Lingayat gurav yanche kuldayvat kay ahe pleas margdarshan kara

  • @smitabane4831
    @smitabane4831 3 ปีที่แล้ว +5

    छान माहिती सांगीतली सर

  • @ushachanne3234
    @ushachanne3234 2 ปีที่แล้ว +3

    कुलदेवी की जय माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला परीक्षेत उत्तीर्ण करा.🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌷🏵️💐

  • @gopichandmore4158
    @gopichandmore4158 2 ปีที่แล้ว +1

    Very nice गुरुजी

  • @dipaliraut993
    @dipaliraut993 3 ปีที่แล้ว +8

    🙏🏻कशचप गोत्राची कुळदेवी कोणती महाराज?

  • @kalpeshdabhekar8203
    @kalpeshdabhekar8203 2 ปีที่แล้ว +4

    गुरुजी खूप खूप आभारी 🙏🙏🙏फारच छान मार्गदर्शन केलं 🙏🙏

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सांगितली.कुलदेवते बाबतच्या मनातील शंका नाहिशा झाल्या.कुलदेवताय नमो नमः 🙏🙏🙏

  • @madyshinde1973
    @madyshinde1973 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम दत्तु शिंदे कोल्हापूर
    मा.सर अतिशय चांगली व महत्वाची माहिती दिलीत आभारी आहे

  • @vikaspatil1819
    @vikaspatil1819 3 ปีที่แล้ว +3

    🌹🙏 Shree Swami samrth 🙏🌹🥳 Shree kulsawami Mata Ki Jay 🙏🌹🙏

  • @rashmikamble2816
    @rashmikamble2816 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili 👌👌👌👌👃👃

  • @dasaramjamkhande2689
    @dasaramjamkhande2689 3 ปีที่แล้ว +2

    आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद🙏💕

  • @subhashghodake9433
    @subhashghodake9433 2 ปีที่แล้ว +7

    आभार महाजन गुरुजी ! खूप छान माहिती दिलात.

  • @bausahebkarale8447
    @bausahebkarale8447 2 ปีที่แล้ว

    Jai mahajan guru ji mast ktha

  • @suvarnabadhe6682
    @suvarnabadhe6682 ปีที่แล้ว

    माझे कुलदैवत ज्योतिबा आहे पण कुलदेवी माहिती द्यावी.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @ratnparkhiacademy6268
    @ratnparkhiacademy6268 6 หลายเดือนก่อน

    Ratnparkhi आडनाव
    शौनक गोत्र आहे
    आमची कुलदेवता कोणती आणि कुठे आहे

  • @kashinathkotapkar1250
    @kashinathkotapkar1250 3 ปีที่แล้ว +2

    रवूप छान माहिती दिलीत , धन्यवाद

  • @adinathchopde8452
    @adinathchopde8452 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी खुपच छान माहिती सांगता तुम्ही आमची माहूरची माता रेणूका देवी आहे मी कोणता मंत्राचा जप करावा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      कुलदेवी चा मंत्र जपावा. विशेष करून नवार्न मंत्र

  • @rita39311
    @rita39311 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे आपण.

  • @sunandagurav5731
    @sunandagurav5731 ปีที่แล้ว +1

    गुरूजी आमच कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिबा आहे तर कुलस्वामिनीकोणती आहे ये सांगा

  • @lalitasonvane5737
    @lalitasonvane5737 2 ปีที่แล้ว +1

    Ami kopar gav made manjar gav che ahe vanjari sonvane hai amche kashyap gotra ahe amchi kuldevi kon hay ti mahiti nahi tumhi sanga

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      माहिती नसल्यास तुळजा भवानी मानावी

  • @siddheshmhaskar3424
    @siddheshmhaskar3424 ปีที่แล้ว

    Garģy gotra kuldeviche nav kay

  • @sanjaymate4471
    @sanjaymate4471 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir thank you

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 ปีที่แล้ว +3

    🚩आई तुळजाभवानी मातेच्या नावानं उदो उदो। 🚩

    • @PNRshiva
      @PNRshiva ปีที่แล้ว

      Udo udo aai bhawani

  • @hemlatasarode5862
    @hemlatasarode5862 6 หลายเดือนก่อน

    Sir Bhardwaj gotrachi kuldevi konti ahe

  • @devidasshinde8475
    @devidasshinde8475 2 ปีที่แล้ว +1

    Thanku sir

  • @dnyaneshwardhokre9445
    @dnyaneshwardhokre9445 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम माहिती दिली सर 🙏🙏🙏

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 ปีที่แล้ว

    Devi dev dewta daiwat
    Punha ekda neat sangawe please.
    Confuse zalo.
    Neat samazle nahi

  • @Athansh22
    @Athansh22 2 ปีที่แล้ว +1

    अत्रि व कौंडिल्य गोत्राची देवी कोणती?कृपया सांगावे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว +1

      रेणुका माता

  • @sangeetadeshmukh3711
    @sangeetadeshmukh3711 2 ปีที่แล้ว +1

    कौडिण्य गोत्राची कुलदेवी व कुलदैवत कोणते आहे गुरुजी 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      बहुविध गोत्रावली नावाच्या ग्रंथामध्ये शोध घ्या नक्की मिळेल