मंगळागौरी चे महत्व | मंगळागौरी चे खेळ | सौ.पूर्णा परांजपे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • मंगळागौरी चे महत्व | मंगळागौरी चे खेळ | सौ.पूर्णा परांजपे #Mangalagauri #mangalagaur #indiafestival #hindufestivals
    नमस्कार आणि वेलकम , piyu the storyteller या यु ट्यूब चॅनेल वर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत . पूर्वीच्या काळाच्या महिलांचा मंगळागौर खेळाचा मनोरंजन आणि फिटनेसचा फंडा आजही सर्वत्र प्रसिद्ध आहे. अशाच एक खास गेस्ट आपल्याकडे आज या दिवसाच्या निम्मिताने आल्या आहेत. त्या म्हणजे पूर्णा परांजपे . पूर्णा परांजपे या मैत्रपुष्प या ग्रुप कडून मंगळागौरीचे खेळ खेळतात .स्वयंपूर्णा या नावाचा त्यांचा हॅन्डमेड गिफ्ट आर्ट चा बिझनेस आहे शिवाय त्यांचा catering चा सुध्या व्यवसाय आहे , त्यात मोदक खूपच प्रसिद्ध आहेत .पूर्णा ताईंचे गाण्याचे व हार्मोनियमचे आणि भजनाचे हि क्लासेस आहेत .
    Contact Details :
    सौ.पूर्णा परांजपे - +91 94037 63105
    Pune
    #mangalagaurichigani #mangalagaurichiaarti #mangalagaurpooja #mangalagaursongs #mangalagaurdance #मंगळागौरीचेमहत्व #मंगळागौरीचेखेळ #मंगळागौरीचेमहत्व #मंगळागौर #piyuthestoryteller ,,what is mangalagaur in marathi,why mangalagauri,mangala gauri chi gani,mangala gauri vrat,मंगळागौरी ची आरती,piyu the storyteller,priyanka pandit interview,marathi interview mangalagauri,marathi mangala gauri,mangala gauri che khel,marathi interview,shravan mhanje kay
    Now listen to this podcast on spotify :
    podcasters.spo...

ความคิดเห็น • 16

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 2 ปีที่แล้ว +3

    सौ.पूर्णा परांजपे ,छान माहिती सांगितलीत. तसेच तुमच्या विविध उपक्रम ,कलागुणांसाठी ,विविध व्यवसायांच्या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शूभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन .तसंच अधेमधे मंगळागौरीच्या खेळांची झलकही बघायला मिळाली तीही छान वाटली. पंडित मॕडमनीही मुलाखत छान घेतली. अगदी मनातील प्रश्नांना माहितीपूर्ण उत्तरं मिळाल्यासारखंच वाटलं. - सौ. मेघना लिमये.

    • @sapna.chinchalkar
      @sapna.chinchalkar 7 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/riYdWh0iMBo/w-d-xo.htmlsi=gEOoVEzKiAFWmwXN

  • @mohinikulkarni2398
    @mohinikulkarni2398 21 วันที่ผ่านมา +1

    आजच्या पिढीतील मुलींसाठी छान माहिती दिली

  • @mohinikulkarni2398
    @mohinikulkarni2398 21 วันที่ผ่านมา +1

    छान मुलाखत घेतलीय 😊

  • @sapna.chinchalkar
    @sapna.chinchalkar 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

  • @shrutitamhankar9615
    @shrutitamhankar9615 2 ปีที่แล้ว +2

    मंगळागौरीची खूप छान माहिती आणि खेळ ...

  • @manjirilimaye5538
    @manjirilimaye5538 2 ปีที่แล้ว +2

    छान मुलाखत..परिपूर्ण माहिती दिली आहे....

  • @indulekhapawar8474
    @indulekhapawar8474 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती मिळाली.. पूर्णा खूप छान..

    • @sapna.chinchalkar
      @sapna.chinchalkar 7 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/riYdWh0iMBo/w-d-xo.htmlsi=gEOoVEzKiAFWmwXN

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 2 ปีที่แล้ว +1

    हार्दिक शुभेच्छा **

    • @suchemahajan9830
      @suchemahajan9830 2 ปีที่แล้ว +1

      छान पूर्णा ताई..पटेल असे परंपरेचे महत्व सांगून त्यांनी आपल्या सोबतच अनेक सख्यांना सहभागी करून घेतलेत..

  • @vilaspandit2793
    @vilaspandit2793 2 ปีที่แล้ว +2

    परंपरा आणि आधुनिकतेचा संगम छान साधला आहे.

    • @sapna.chinchalkar
      @sapna.chinchalkar 7 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/riYdWh0iMBo/w-d-xo.htmlsi=gEOoVEzKiAFWmwXN

  • @poonamnaik6172
    @poonamnaik6172 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सविस्तर माहिती मिळाली.पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....

    • @sapna.chinchalkar
      @sapna.chinchalkar 7 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/riYdWh0iMBo/w-d-xo.htmlsi=gEOoVEzKiAFWmwXN