श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती जीवनचरित्र - भाग १ Shrimad Vasudevanand Saraswati - Part 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- २२ जून २०२० रोजी श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
पुण्यतिथी महोत्सवानिमित्त केलेले FB Live...
कृतज्ञता निधी, कालिदास दिन, श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे चातुर्मास हे आपल्याला ऐकला मिळेल ह्या विडिओ मधून...
भाग २ लवकरच...
श्रीपाद श्रीवल्लभ fb पेज लिंक 👇
/ श्रीपाद-श्रीवल्लभ-2026...
नारायण...
🙏🏽🙏🏽🙏🏽 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🙏🏽🙏🏽
परमपूज्य परिव्राजकाचार्य परमहंस सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज चरणी साष्टांग दंडवत 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
Gurudev dutta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
ओजस्वी वाणी... मधुर स्वर.... अप्रतिम विवेचन.... अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
प.पू.विवेक महाराज यांच्या प्रवचनाचा सलग तीन तास अमृतानुभव घेतला आपला शतशः ऋणी झालो आहे.आपणास.व प. पू.वासदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांसह शतशः प्रणाम
अरविंद चांडवले
Shri Gurudevdatta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त...
।।श्री गुरुदेव दत्त।।
💐🙏🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🙏💐
Best kirtan zale.....
*अप्रतीम उपक्रम आहे बुवा*
🙏🙏🙏🙏
छान प्रवचन झाले..... Best
Namaskar buwa 🙏🙏 Gurudev Datta 🙏🙏
Manohar pathak
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। 🙏🙏🚩🚩
श्री गुरुदेव दत्त
व्हा फारच सुरेख निरूपण,आज मेचका गुरुवार त्यामुळे खूप आनंद झाला,गुरू कृपा ही केवलंम्,शिष्यस्तू परम मंगलम्।आपण माझ्याशी संपर्क साधावा खुप आनंद वाटेल,शुभरात्री
अवधूत चिंतन गुरू देव दत्त
जय गीरणारी
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
m.th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
Datta maharajanche rusun basne khupch god 🌺🌺🌺🙏🙏🙏
Gurudev datta
I have read charitra written by Dr. Keshavrao Joshi according to it Maharaj traveled barefoot all over country. He never used Khadava please confirm
Correct
गरुडेश्वर या ठिकाणी महाजांचे चरित्राचे पुस्तक आणि त्यांनी लिहलेली स्तोत्रची पुस्तके आहेत
अगदी खरे आहे,, श्रीमहाराजांचे सर्वच चातुर्मासांच्या स्थळांचे पदभ्रमण हे अनवाणी पायांनीच झाले आहे,, ओम नमो गुरवे वासुदेवाय 🙏
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
m.th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
नविन सबस्क्रायबर - गोळेश्वर ,कराड, सातारा .
Please Pustake Kote Miltat sangave
आपला आवाज मध्य मध्य बंद चालु होतोय
Aapan video madhe mhantlele aani ajun kahi Swaminche abhanga kuthe miltil?
Kiwa waachayla miltil?
www.वासुदेवानंदसरस्वती.कॉम ह्या साईटवर महाराजांचे साहित्य आहे...
किंवा वासुदेव निवास (पुणे) येथे संपर्क करावा...
आपल्याला सगळं साहित्य मिळेल...👍
नारायण...
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
m.th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
दिगंबरा आवाज खूप अटकत आहे 🙏
आवाज मधूनच कट होतोय
Ho
🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🙏🚩