श्रीधर स्वामी चरित्र भाग १ । मकरंदबुवा सुमंत । KirtanVishwa | Shridhar Swami Charitra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • श्रीधर स्वामी चरित्र भाग १ । मकरंदबुवा सुमंत
    रामदासी कीर्तन
    #marathikirtan
    पूर्वी शाळेच्या सहलीमध्ये काही मुले जेवणाचा डबा न घेता यायची. त्यांना जर विचारले तर सांगायची की सगळे जण दुप्पट तिप्पट इबा आणणारचं आहे. सगळ्यांना सगळा डबा काही संपवता येणार नाही मग ते अन्न वाया जाईल, असे अन्न वाया जावू नये म्हणून आम्ही असेच आलो. एखाद्या सहलीत त्यांची चंगळ होत असे पण काही वेळा पुरी फट् फजिती व्हायची. एकाला वाटले दुसऱ्याने जास्त आणले असेल ते त्यां मित्राला मिळेल. दुसऱ्याला वाटले पहिला विद्यार्थी जास्तीचे आणेल ते त्याला मिळेल. परिणामी दोघे ही थोडे-थोडेच आणतात आणि तिसऱ्याची पंचाईत होते. समाजातही असे अनेक जण असतात जे म्हणतात आम्ही कशाला चांगलं वागायला पाहिजे ? सगळं जग चांगल वागतय मी नाही चांगला वागलो तर काय बिघडणार आहे? पण असा विचार करणे चांगले नाही. जो जो विचारी मनुष्य आहे त्याने हा विचार केलाच पाहिजे की आपण जेवढे चांगले वागू तेवढा समाज चांगला होणार आहे. समाज चांगला करण्याची किल्ली माझ्यापाशीच आहे. हा विचार सांगत आहेत समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी. तर ऐकुया हे रामदासी कीर्तन.
    Ramdasi Kirtan
    Makarand Buwa Sumant
    Shridhar Swami Charitra
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 340

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว +4

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam1396 2 ปีที่แล้ว +55

    अतिशय सुंदर. श्रीधर स्वामींचे कीर्तन खूप छान. मकरंद बुवांचे कीर्तन म्हणजे कधी संपूच नये असे वाटते. खरंतर समाजात असे कीर्तनकार आहेत म्हणून आपली भगवी पताका, आपला धर्म टिकून आहे. माणसाने माणसांशी कसे वागावे, त्यांच्या मनात सज्जनता यावी यासाठी ही लोकं आपले पूर्ण आयुष्य घालवतात. माझ्याकडून यांना साष्टांग दंडवत.

  • @kshridhar7111
    @kshridhar7111 2 ปีที่แล้ว +17

    आदिनारायण विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकम्। श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् ।।
    नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे । स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ।।

    • @neelaharshe8825
      @neelaharshe8825 2 ปีที่แล้ว +1

      Makarand buva ramachandra aphalebuvasaprem namaskar

  • @ushakulkarni313
    @ushakulkarni313 2 ปีที่แล้ว +2

    कीर्तनविशव फारच छान आदरणीय श्रीधरस्वामींचे चरीत्र फारच छान वाटले सौ.उषाकुळकर्णी ठाणे

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर किर्तन 👍 श्रीधरस्वामी यांच्या बाबतीत काय वाचावे म्हणून मी शोधत होतो तेव्हा सारखे सारखे हेच किर्तन समोर येत होतं? म्हणून पुर्ण ऐकून घेतले 🙏 मनस्वी समाधानकारक 🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹जय राम समर्थ 🙏🌹जय श्रीधरस्वामी महाराज 🙏🌹🚩

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 2 ปีที่แล้ว +4

    प्रपंची ते भाग्य, परमार्थी वैराग्य...... वाह बुआ, खूप सुंदर निरूपण. वेळेची मर्यादा आहे, परंतु आपले कीर्तन संपूच नये असे वाटते. आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे एक एक मोतीच. आपणाला प्रत्यक्ष समर्थांचा आशीर्वाद आहे कारण आपले कीर्तन, प्रवचन अतीशय भावपूर्ण, मनाला भिडणारी असतात. आदरणीय सद्गुरू श्री श्रीधर स्वामी महाराजांचे चरित्र ऐकायचे खुप दिवसांपासुन मनात होते, ते ऐकायला मिळाले, त्याबद्दल आपले आभार. कथा भाग ऐकताना अश्रू अनावर झाले. कीर्तन विश्व यांचे मनापासून आभार.

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 ปีที่แล้ว +11

    खूपच सुंदर झाले कीर्तन, अशीच समर्थांची कृपा आपल्यावर असावी

    • @surekhadeshpande1310
      @surekhadeshpande1310 2 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर कीर्तन, संपूच नये असे वाटत होते.🙏🙏🙏

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 2 ปีที่แล้ว +8

    अतीशय सुंदर भक्तिपूर्ण, आणि साधकांना मार्गदर्शक कीर्तन. जय जय रघुवीर समर्थ.

  • @meerakale9864
    @meerakale9864 2 ปีที่แล้ว +11

    श्रीधरस्वामी चरित्र महान,ते मकरंद बुवांच्या मुखातून ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष समोर बघत आहोत असा अनुभव येतो. सुंदर निरुपण. पुढील कथाभाग कधी ऐकायला मिळेल.

    • @mayurijoshi5724
      @mayurijoshi5724 2 ปีที่แล้ว

      Khup chan upkram. Yamule kirtanachi aavd adhik nirman zali. Mayuri joshi Ratnagiri

  • @urmilaapte4329
    @urmilaapte4329 2 ปีที่แล้ว +6

    प. पूज्य. श्रीधर सामींचे कीर्तन ऐकताना डोळे आणि मन भरून आले. धन्य ते संत महात्मे सत्पुरूष त्यांना मनोमन साष्टांग नमस्कार.

  • @jyotipatankar7331
    @jyotipatankar7331 ปีที่แล้ว +1

    मी सातारची असल्यामुळे श्री सद्गगुरू समर्थ रामदास स्वामी महाराज आणि परमपुजिय श्रीधरस्वामी महाराज हे दोन्हीही माझे परम श्रध्दा स्थान आहेत़ माझ्या आजोळी बत्तीस शिराळे येथे माझ्या मामाकडे समर्थाच्या मारूतीरायाची सेवा आह़़ गडावर श्री श्रीधरस्वामी आलेकी आमचे बाबा आम्हाला गडावर घेऊन जात मी तेव्हा शाळेत होते काही समजत नव्हते पण स्वामीच्या चरणावर मस्तक ठेवण्याचा योग आलाहोता आता धन्य वाटते़आता माझे वय ७८ वर्ष आह् पण सर्व आठवते़ श्री मकरदंबुआ ही सातारचेच त्याच्य मुखाद्वारे कथा ऐकायला मिळते ह्े भाग्यच आहे़

  • @madhavidamle7951
    @madhavidamle7951 2 ปีที่แล้ว +11

    चारूदत्त आफळे यांना मनापासून आभार.खूप छान ऐकायला मिळते.कानांना व मनाला मेजवानी

    • @jyotipatankar7331
      @jyotipatankar7331 ปีที่แล้ว +1

      0
      मी सातारची असल्यामुळे श्री समर्थ रामदीस स्वामी आणि परम पुज्य श्री श्रीधरस्वामी हेदोन्हीही माझे श्रध्दा स्थाऩम

  • @madhavitilve2938
    @madhavitilve2938 27 วันที่ผ่านมา

    एकदम श्रवणीय
    जय जय रघुवीर समर्थ

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 2 ปีที่แล้ว +3

    इतक सरल ओजस्वी किर्तन ऐकतांना मन भरुन आल आणि रामरायाची अविरत भक्ती केलेल्या रामदास व रामदासी वृत्ती अंगिकारलेले श्रीधरस्वामी धन्य होत
    जय श्रीराम
    आजही अशी किर्तनपरंपरा जपत आहात
    धन्य केलत

  • @sneharaul4976
    @sneharaul4976 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ऐकतच रहावे असे वाटते. खूप खूप धन्यवाद बुवा. 🙏

  • @maheshkulkarni883
    @maheshkulkarni883 2 ปีที่แล้ว +5

    बुवांचे प्रत्येक कीर्तन उद्बोधक, प्रेरणादायी तसेच हे ही कीर्तन प्रणाम 🙏

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 2 ปีที่แล้ว +2

    Atishay sundar kirtan Sree Sredhar svaminche sundar charitra milale Anandazala Makarandbuvanche nirupan khup chan Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 9 หลายเดือนก่อน

    ।। श्रीराम समर्थ ।। जय जय रघुवीर समर्थ ।। खुप छान कीर्तन . आयोजकांना धन्यवाद .

  • @sumedhajayant5804
    @sumedhajayant5804 ปีที่แล้ว +1

    बुवा तुमच्या किर्तनाने मनाला वेड लावले आहे
    मनाला खूपच बौध्दिक मिळते
    जय जय रघुवीर समर्थ

  • @shashikantsawarkar2046
    @shashikantsawarkar2046 2 ปีที่แล้ว +1

    समाधानाची पुर्ण अनुभूती या किर्तनातून मिळते.
    मकरंदबुवा किर्तरनातून थेट हृदयालाच समाधान देतात.
    किर्तन आयुष्याला केवळ समाधानच देत नाही,तर शांती प्रदान करतात...

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 2 ปีที่แล้ว +5

    बुवा कीर्तन अप्रतिम कीर्तन ऐकताना मन तल्लीन होऊन गेले श्रीराम समर्थ.🙏🙏

  • @madhurijoshi7443
    @madhurijoshi7443 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर खर तर शब्द नाहींत इतके श्रवणीय
    कीर्तन बिश्व मुळे आम्हाला उत्तमोत्तम कीर्तने ऐ करायला मिळतात आपल्या संस्कृतीचा खजीना

  • @माय-मराठीगीते
    @माय-मराठीगीते 2 ปีที่แล้ว +2

    जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ अप्रतीम किर्तन झाले

  • @anandvijayjoshi
    @anandvijayjoshi 2 ปีที่แล้ว +4

    जय श्रीराम !
    अप्रतिम कीर्तन!
    तरूण मुलांना असे कीर्तन ऐकवले पाहिजे.
    दक्षिणामूर्ती अनुग्रह - हा शब्द पहिल्यांदाच ऐकतोय.
    आपण असेच चांगले काम करत रहा.

  • @ananttamney1527
    @ananttamney1527 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान अत्यंत सुंदर, किर्तनविश्वअप्रतिम, मकरंद
    बुवांचे किर्तन उत्तम.

  • @vinayapandit102
    @vinayapandit102 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, सुंदर, अप्रतिम, नेहमी प्रमाणे रसाळ , श्रवणीय, आनंदाश्रु येत राहतात!

  • @sulbharansing
    @sulbharansing 2 หลายเดือนก่อน

    आदरणीय मकरंद बुवा आपली कीर्तने आणि भागवत कथा श्री रामायण तथा श्री गुरु चरित्र ect all अवर्णनीय आनंद दोन्ही श्रवण , आत्मा मन बुध्दी चित्त सर्व सर्व मधुर सुमधुर आनंदात ...............🙏🙏🙏🙏🙏

  • @VinitaPapde
    @VinitaPapde ปีที่แล้ว

    बुवांची प्रवचन आतापावेतो एकलेय पण किर्तनही बुवा तेवढेच रंगवतातरसाळ वाणी आणि ओघवत्या संगीतनियोजनात 🎉 जय श्रीराम जय हो

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 ปีที่แล้ว +2

    जय जय रघुवीर समर्थ 🌹श्री मकरंद बुवाच्या ओघवत्या अमृतवाणीतुन साकार झालेलं श्री श्रीधर स्वामींचे चरित्र खुप सुंदर निरुपण 🙏

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 ปีที่แล้ว +1

    कीर्तन उत्तम झाले.रामदासाच्या बद्दल नवीन माहिती समजली.

  • @avdhootpandit102
    @avdhootpandit102 2 ปีที่แล้ว +2

    श्रीराम समर्थ
    किर्तन अतीशय सुंदर व प्रेरणादायी आहे.
    जय जय रघुवीर समर्थ

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 2 ปีที่แล้ว +3

    Sashtanga Namaskar!
    खूपच सुंदर झाले कीर्तन, अशीच समर्थांची कृपा आपल्यावर असावी

  • @rekhakulkarni3145
    @rekhakulkarni3145 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम किर्तन ऐकून मनाला उभारी मिळते

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 2 หลายเดือนก่อน

    खुप छान कथा आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार. सतत ऐकत राहावे वाटते धन्यवाद

  • @sharayuvichare2084
    @sharayuvichare2084 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या किर्तनातून मन भक्तीने भरून येत आहे व प्रसन्न होत आहे. तर डोळे अश्रू नी भरून येतात. खूपच छान उपक्रम वंदन आपल्या टिमला

  • @anjalijhanswale4882
    @anjalijhanswale4882 2 ปีที่แล้ว

    Atishay marmik kirtan makrand buwa che abhinandan 🙏🙏

  • @neeladongre6066
    @neeladongre6066 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम आनंद देणारे अतिशय दर्जेदार कीर्तन 🙏🙏🙏🙏

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 3 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम कीर्तनाची महती काय वर्णावी श्री सद्गुरू चरणी आणि श्री मकरंद बुवांचे चरणी विनम्र वंदना ‌

  • @pramodgijare925
    @pramodgijare925 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
    पूर्वरंग केव्हा संपला ते कळले नाही.
    अत्यंत सुंदर दाखले.

  • @sanjaymungekar4679
    @sanjaymungekar4679 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कीर्तन, श्रवणीय आहे. नक्की वेळ काढून ऐकावे असेच आहे.

  • @pratibhakale8396
    @pratibhakale8396 ปีที่แล้ว +1

    मकरंद रामदासी बुवांच्या ओघवत्या शैली मुळे समर्थ रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामींच्या विषयावर व्याख्यान मनाला शांती देते आहे.पुढील भाग ऐकण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • @anantkeskar779
    @anantkeskar779 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर, श्री.श्रीधरस्वामीचे चरित्र प्रथमच ऐकले. 🙏 जय श्रीराम 🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 ปีที่แล้ว +2

    जय श्रीराम!परम आदरणीय मकरंद बुवा,कीर्तन अप्रतिम झाले.वंदनीय समर्थ रामदास स्वामी यांना शतशः प्रणाम!👌💐👌

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 2 ปีที่แล้ว +6

    प्रपंच व्याख्या... Screw ची उपमा 🙏
    यथा, तथा व कथा यांचे छोटेसे स्पष्टीकरण 👌
    संपत्ती, वय व संतती याबद्दल सांगितलेली कथा 👌

    • @ramajoshi9113
      @ramajoshi9113 2 ปีที่แล้ว

      Atishay sundar sangatat, dhanyavad, namaskar 👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @geetagramopadhye8559
    @geetagramopadhye8559 2 ปีที่แล้ว +1

    सदगुरू भगवान श्रीधर स्वामीं चे कीर्तन ऐकताना डोळे भरून आले धन्य ती सदगुरू माऊली जयश्रीराम

  • @aale338
    @aale338 2 ปีที่แล้ว +1

    भक्तिपूर्ण,माहितीपूर्ण,प्रबोधनपर,मनोरंजक .

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 2 ปีที่แล้ว +2

    नेहमी प्रमाणे बुवांचं अप्रतिम किर्तन.साष्टांग दंडवत.
    धन्यवाद किर्तनविश्र्व. 🌹🙏

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏
    जय श्रीराम, खरोखरच मकरंदबुवांच्या वाणीतून समर्थ वाणीच बाहेर पडत आसते.या समर्थ वाणीच जे चिंतन करतील ,ते ख-या अर्थाने नराचा नारायण झाल्याशिवाय राहणार नाही .त्यांच आयुष्य ख-या अर्थान सार्थकी लागेल. मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

    • @vimalbaipendkar7098
      @vimalbaipendkar7098 2 ปีที่แล้ว

      कीतेन ऐकून धन्य झाले श्रीधर स्वामी महाराज की जय जयजय रघूविर समर्थ

  • @shailajaanilmujumdar4056
    @shailajaanilmujumdar4056 ปีที่แล้ว

    खूपच छान यामुळेच पुढची पिढी घडेल नमस्कार आफळे बुवा आणि makrandbuva

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 9 หลายเดือนก่อน

    खूब छान कीर्तन एकायला मिलते अहोभाव 🙏🙏🌺🌺

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 ปีที่แล้ว +3

    श्री राम समर्थ 🙏🙏 यथा ,तथा , कथा.👌👌 श्रीधर स्वामींचे चरित्र छान किर्तन अतिशय सुंदर.जय जय रघुवीर समर्थ 🌷🙏🙏🌷

  • @ashwinkhutwal9111
    @ashwinkhutwal9111 ปีที่แล้ว

    सुंदर स्वरामधे कीर्तन समाधान झाले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏💐

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹छान महाराज 🙏🌹जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 ปีที่แล้ว +2

    💜💠❗🌺 ॐ श्री गणेशाय नमः🌺 ❗💠❗🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺❗💠❗🌺श्री स्वामी समर्थ नम: 🌺❗💠❗दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❗💠💜

  • @umajoshi2560
    @umajoshi2560 9 หลายเดือนก่อน

    मन तृप्त झाले. साष्टांग दंडवत बुवा.श्रीराम

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 ปีที่แล้ว +1

    खूप खुप सुंदर कीर्तन बुवा तुम्हाला नमस्कार परत परत ऐकावे असे कीर्तन असते तुमचे पूर्वरंग छानच दृष्टांत खुप छान श्री श्रीधरस्वामी चरित्र प्रथमच ऐकत्ये खुप छान आहे कीर्तन विश्व मुळे सर्व कीर्तने परत परत ऐकता येतात आयोजकाना खुप धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 2 ปีที่แล้ว +1

    ॥ सद्गुरू रामदास स्वामी माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ॥ 💐🌺🌸🌼💐👏👏👏
    कीर्तन सर्वांग सुंदर. 👌 सर्व संबंधितांना विनंम्र वंदन 👏
    जय जय रघुवीर समर्थ
    ॥ सद्गुरू रामदास स्वामी माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ॥ 💐🌺🌸🌼💐👏👏👏

  • @meerakhare9688
    @meerakhare9688 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख, सुरेल किर्तन. मन प्रसन्न झाले.

  • @hanumantaramannakurahade3693
    @hanumantaramannakurahade3693 2 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम खूप सुंदर किर्तन

  • @dnyaneshwarshegale5733
    @dnyaneshwarshegale5733 2 ปีที่แล้ว

    खुप छान जय जय रघुवीर समर्थ अप्रतिम किर्तन

  • @devaleshashikant4423
    @devaleshashikant4423 ปีที่แล้ว

    बुवांच्या चरणी साष्टांग दंडवत.

  • @doodlearts7574
    @doodlearts7574 ปีที่แล้ว

    अवर्णनीय असे किर्तन होते . बरीच माहिती मिळाली. छान वाटले आनंद आला

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 2 ปีที่แล้ว +1

    एकदम श्रुश्राव्य आख्यान ऐकून धन्या वाटले

  • @shubhadasoman262
    @shubhadasoman262 หลายเดือนก่อน +1

    बुवांचे कीर्तन व रामकथा ऐकताना सम्पूच नये असे वाटते.🙏🙏🙏

  • @chandrashekharsavant6257
    @chandrashekharsavant6257 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर उपक्रम… वातावरण निर्मितीचा परिणाम हळुहळु समाजमनावर होईल.

  • @barkupatil5866
    @barkupatil5866 2 ปีที่แล้ว +1

    🙏 जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @bhagwanpathak6328
    @bhagwanpathak6328 ปีที่แล้ว +2

    खरोखर अप्रतिम प्रत्यक्ष श्रीधर स्वामींचा आवाज बुवांच्या तोंडून ऐकायला मिळाला चरित्र कळाले खूप आनंद झाला धन्यवाद गुरुजी

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 2 ปีที่แล้ว +2

    सुस्वागतम् रामा सुस्वागतम्! जय श्रीराम!

  • @shilpaarjunwadkar2385
    @shilpaarjunwadkar2385 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder... manamadhe bhakti jaagi karnare kirtan aahe 🙏🙏

  • @jyotinaik9489
    @jyotinaik9489 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🌷🙏🙏

  • @neeladongre6066
    @neeladongre6066 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर उपक्रम
    अमेरिकेत राहून देखिल मी भक्ती रसात नाहून गेले 🙏🙏🙏💐💐

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 ปีที่แล้ว

    ।।श्रीराम जयराम जय जय राम।।
    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @bhushanbarwe8625
    @bhushanbarwe8625 ปีที่แล้ว

    मी भूषण बर्वे गुरूजी मला श्री मकरंद बुवा सुमंत यांची कीर्तन भागवत खूप आवडतात

  • @snehalkale9641
    @snehalkale9641 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर.🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @anuragapte3131
    @anuragapte3131 2 ปีที่แล้ว

    खूप खूपच खूप छान.... जय स्वामी समर्थ

  • @shreyaphatak6630
    @shreyaphatak6630 2 ปีที่แล้ว +2

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @vishwasjoshi9852
    @vishwasjoshi9852 2 ปีที่แล้ว +2

    मन शांती साठी जरूर ऐकावं ! धन्यवाद बुवा खूप छान

  • @kishornavalikar1822
    @kishornavalikar1822 2 ปีที่แล้ว +1

    Buva Namaskar 🙏🙏🙏
    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏

  • @meerakhare9688
    @meerakhare9688 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर, सुरेल, सुरेख कीर्तन.

  • @akshaygolwalkar7564
    @akshaygolwalkar7564 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर..... खरच... असेच संस्कार भारतीय मनावर झाले पाहिजेत.... 👍👍🙏🙏 खूप धन्यवाद..

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंंदर , श्रवणीय , ज्ञानवर्धक व उद्बोधक कीर्तन ! स्पष्ट उच्चार व विचार ! पुर्वरंग ... खूपच मार्गदर्शक ! धन्यता वाटली व भाग्य आमचे अशी सुंंदर कीर्तने या चॕनलवर ऐकायला मिळतात !! जय श्रीराम !!

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 2 ปีที่แล้ว +3

    The best intelligent kirtankar in india.with high regds ad respect.jaihind

  • @swapnaprabhudesai3230
    @swapnaprabhudesai3230 2 ปีที่แล้ว +4

    बुवां ना आदरपूर्वक नमस्कार🙏🙏
    पुढच्या भागाची उत्सुकता राहील.
    ।जय जय रघुवीर समर्थ।

  • @savitajoshi5808
    @savitajoshi5808 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व प्रेरणा दाई कीर्तन आहे🙏🙏

  • @anjalikarhadkar4847
    @anjalikarhadkar4847 2 ปีที่แล้ว +1

    ।।श्री राम जय राम जय जय राम।।
    ।।श्री राम समर्थ।।

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 2 ปีที่แล้ว

    बुवा अप्रतिम कीर्तन.

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 2 ปีที่แล้ว +3

    Jay Jay Raghuvir Samarth 👏🙏

  • @jyotijoshi4337
    @jyotijoshi4337 2 ปีที่แล้ว

    तुमचं किर्तन ऐकायला मिळण ही प्रभूंची क्रुपाच नमस्कार

  • @prakashnyalkalkar7462
    @prakashnyalkalkar7462 9 หลายเดือนก่อน

    keval apratim ! khup khup anand jhala ! KRITAARTHA JHALO !

  • @SandhyaMestry-z9e
    @SandhyaMestry-z9e 6 หลายเดือนก่อน

    मस्तच मस्त जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @lakshmikantkulkarni380
    @lakshmikantkulkarni380 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर उपक्रम व कीर्तन रसिकांना ही अनमोल भेट आ हे. आभार

  • @ravikawade2727
    @ravikawade2727 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व रसाळ भाषेत किर्तन आहे.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว

    खूप छान .श्री.राम जयराम जय जय राम.

  • @arunaujjainkar5037
    @arunaujjainkar5037 2 หลายเดือนก่อน

    He gurubandhu!! Sunder Kirtan!! Dr.ujkainkar,damoh,m.p.

  • @ushasoman75
    @ushasoman75 5 หลายเดือนก่อน

    छान. बुवांनी आम्हाला किर्तन ऐकायची घटकच लावली आहे.

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 2 ปีที่แล้ว

    नमस्कार बुवा कीर्तन अप्रतिम..

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 2 ปีที่แล้ว +3

    Jay Jay Raghuveer Samrth 👌🙏🙏

  • @deepaknaik3786
    @deepaknaik3786 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम किर्तनकार

  • @girishnirgudkar3600
    @girishnirgudkar3600 2 ปีที่แล้ว +2

    KHUP KHUP SUNDAR KIRTAN BUVA🙏🙏