नामस्मरण न घडण्याची कारणे व उपाय | नामस्मरण कसे करावे | Namsmaran bhakti | Nam jap
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- नामस्मरण न घडण्याची कारणे व उपाय | नामस्मरण कसे करावे
बऱ्याच जणांना नाम घ्यायला गेले की अडचणी येतात. त्यामुळे नाम सुटून जाते. या व्हिडिओ मध्ये नाम घेताना कोणत्या अडचणी येतात व त्यावर काय उपाय करता येईल यावर श्री समर्थ कृपेने निरुपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय
श्रीराम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
रामकृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल
जय सद्गुरू.. आपले निरुपण श्रवण झाल्याने नामस्मरणाचे अनन्य साधारण महत्व कळून आले.नामस्मरणाबाबत अद्वितीय असे मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद सद्गुरू. जय सद्गुरू..
🙏🚩जय सद्गुरू 🙏🚩
जय सदगुरू 19:21
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 3:44
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 4:40 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 5:28 😮😮😮😮😮 6:17 😮😮😮😮😮😮😮😮😮😮 5:46 😮😮
खूप अमोघ वाणीतून ऐकलेले नामाविषयीचे निरूपण काळजाला भिडणारे व प्रभावी आहे.साष्टांग दंडवत.कृपाभिलाशी,
खानापूरकर,वाशी.
जय गुरुदेव दत्त 🙏...अगदी खरे आहे अखंड नामस्मरणाच महत्व खूप आहे.... ॐ नमः शिवाय, ॐ कृष्णाय वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, सूर्यनारायणा वासुदेवाय, ॐ नमो हणमंताय या सर्व किंवा पैकी एका कोणत्याही मंत्राचे नामस्मरण करा हे सर्वश्रेष्ठ व सर्व व्यापक आहेत... रामायण आणि भगवत गीता हे सर्वश्रेष्ठ पारायण 🙏
जय सद्गुरू श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
पण माझ्या दोन शंका अजून आहेत कृपया उत्तर द्या ल का काही वेळा दुसऱ्या कारण परत्वे बोलले जाऊन वाईट वाटले की नामस्मरण करीत असताना खंड पडतो मग काय करावे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आपली एखादी ईच्छा सदगुरुंवर कशी सोपवावी
जय सद्गुरु मी दररोज tharavtoy सकाळी लवकर उठून व्यायाम करेल
पन तस होत नाहीये सकाळी लौकर उठता येत नाही झोप कंट्रोल करता येत nahi
व्यायाम नसल्या मुळे कंटाळा आळस खूप आहे
त्यामुळे कोणतही काम उत्साहाने करता येत नाही
प्रत्येक कामात काहींना काही चूक होतेच
रोज व्यायाम ghadava
कृपया मार्गदर्शन करावे
आपण परमार्थ कसा करावा व येणाऱ्या अडचणीला मार्गदर्शन केले
फार छान बोध साधकाला व विधिपूर्वक दिला त्या बद्दल चरणी नतमस्तक होऊन हृदय पूर्ण कळकळीची प्रार्थना करतो
आशिच माहिती मार्गदर्शन करत रहा साष्टांग दंडवत नमस्कार
0000
धन्यवाद कोन्हीतरी पाहिजेच आस परमार्थात धीर देनारे मार्ग दाखवाणारा विश्वास वाढवनारा मनातील शंका चिंता विचार शमवनारे खरच धन्यवाद🌹🙏🙇
जय सद्गुरु🌹🙏🙇
❤❤ उद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री वल्लभाय नमः❤❤ खूप छान आणि प्रेमळ पणाने समजून सांगितले धन्यवाद दादा तुमचे
🌅🙏🌹जय जय रघुवीर समर्थ, परमार्थांनी खूपच सोप्या शब्दांत निरूपण सांगितलं, मनापासून आभार
जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ नमहा
खूप छान निरुपण, धन्यवाद गुरुदेव! श्री गुरुदेव दत्त! 🙏💐🙏💐🙏
ॐ श्री गुरू दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम 🌹🌹🌹🙏🙏🙏
Jai, Jai gurudev Dutt
Jai Shree Krishna
Jai jagannath.
ना मः स्म र ण साठी ब्राह्मा मुहूर्त वेळ 3-30 am to 4-30 upayukta asate tya veli 0zon nawacha pranwayu asato sarva sharir sharir shudha asate
एकदा नांव घेऊन, चुकुन.आजामेळ उदा.मुरख पणा आहे.
JAY SADGURU. ....maj sodvi ye datara karma pasuni dustara......karisi angikar tari ka maza bhar.....dharmachi tu murti pap punya tuze hati....jivichya jivna maj sodvi. Ye sadguru.....
जय सद्गुरू आपण खुब छान पध्दत ने समजावले आहे हे सामान्य प्रश्न ची उत्तर मला मिळाली आहेत आपली कृपा
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🌹🙏🏻
जय सद्गुरु 🙏🏻🌹🙏🏻
आई आठवली कि आई दिसते इतर कोणीही येत नाही, तसेच ज्यांचे नाम घेतले कि त्याच भगवंताचे रूप आठवते का? असे होत असेल तर नाम पोहोचते.
जय सद्गुरु माऊली 🙏🏻🙏🏻हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा 🙏🏻🙏🏻🙏🏻
नामस्मरणा बद्दलची माहिती उपाय कळले मनाला शांतता मिळाली
जय सदगुरू, ओम श्री गुरुदत्तातरे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्री सद्गुरू देव 🙏ॐश्री गुरूदेव दत्त🙏 ॐ श्री गुरूदत्तात्रय नमो नमः🙏🌺
tumcha awaj khup sundar ahe aikat rahavese vatte. ajun pravchan aikayla avdel shree swami Samartha 🙏
❤❤
समर्थ सेवकांच हे निरूपण खूप सुंदर आहे 🌹🙏श्री राम समर्थ 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹
❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ अवधूत ❤ चिंतन श्री ❤ श्री गुरुदेव दत्त ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤ दिगंबरा दिगंबरा ❤ श्रीपाद वल्लभ दिगंबरा
खूप छान मार्ग दर्शन केले गुरुजी
माझ्या मनात सारखे असेच विचार येतात,पण आज निरूपम ऐकून खूप छान वाटलं
Jay jay raghuveer sumarth 🚩🙏🏻 Jay sadguru mauli 🙏🏻🚩
जय गुरुदेव
नामस्मरण निरुपम ऐकायला मिळाल्या मुळे अनेक उपाय सुचवल्या मुळे. आता जमतील ते उपाय आचरणात आणून नामस्मरण नक्कीच करायला सुरुवात करु . धन्यवाद
Sundar nipan margadarshan.hariom.❤🎉
मनातल्या मनात देवाचे नाव घेतले इतर कामे करता करता तर चालते ना
हो👌👍🙏
गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्
श्री राम समर्थ🎉 जय जय रघुवीर समर्थ ❤
🌹🙏🌹|| श्री राम समर्थ || 🌹🙏🌹
🙏🙏🙏🌺
🙏🙏🙏🌹श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏🌹श्री स्वामी ऊ
खूप छान नामस्मरणा बद्दल सांगितले 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯
,🙏🙏
।। ॐ श्री स्वामी समर्थ।।
।। ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सदगुरू माऊली 🙏🙏🙏
धन्यवाद जय सदगुरू
Paramarth shrvan channel very fine information i am very very happy. Now my comments to you. Girish kulkarni family natepute city
Jay sadguru 🙏🙏
Guruji eka taini sangitale hote ki gurucharitra madhale gurustotra adhi vachayache nanter bakiichi seva karayachi mi khup shodhle pun bhetle nahi apan sangal ka konte stotra ahe te
Khup fine video like from shri girish kulkarni family natepute city
श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ
अवधूत चिन्तन श्रीगुरूदेव दत्त,अत्यंत सुंदर विवेचन. नामस्मरण ह्रदयात स्थिर होवुन समर्पित श्रद्धाभाव वाढविण्यास आपले निरूपण सश्रद्धांना सहाय्यक होईल.शतशत प्रणाम.
गुरुदेव दत्त🙏🪷
Jai Jai Raghu veer samarth
जयसदगुरू
श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त
।। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ।। जय सद्गुरु ।।
Shriram jayram Jay jay ram
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏 Jay Jay Swami Samarth 🙏 Samarth Maharaj ki Jay Jay 🙏🌹🙏
Jay Jay Ram Krishna Hari vithala Jay Jay Ram Krishna Hari vithala Jay Jay Ram Krishna Hari vithala Jay Jay Ram Krishna Hari vithala Jay Jay Ram Krishna Hari Vitthal
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏
जय श्री सद्गुरू गुरुदेव जीनां वंदन. नामस्मरणाचा अतिशय साध्या भाषेत आपण खूप मोठं महत्त्व सांगितलं. ते आपलं महत्त्व आम्हाला मनापासून पटलं नामस्मरणात खूप अगाध शक्ती आहे. नामस्मरणाने हा देह. तरुण जातो. मानवी जीवनाचा उद्धार होतो. ही त्रिवार सत्य असणारी गोष्ट आपण सांगितली. आपले मनापासून हार्दिक अभिनंदन.
श्री स्वामी समर्थ दादा नमस्कार श्री गुरुदेव दत्त नमस्कार दादा 🌹 छान व्हिडिओ आहे
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
नामस्मरण. कसे. करावे. तयाचे. समाधान. कसे. मिळवा वे. खुपच. छान ऐकुन. समाधान वाटले
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
हेचि दान देगा देवा तुझ्या नामाचा कधी विसर न व्हावा.
याची दिव्य प्रचिती आली आपल्याला मनपूर्वक वंदन आणि प्रणाम सर.
🙏🙏🙏
Om shree Gurudatt Raya shripad shree vallabha nam khup chhan nirpun
Jay sadguru Dada khoob chan nirupan sangeetle
श्री गुरुदेव दत्त 🌹🌹👏👏👏
Khup imortant video namasmarsnasathi suitable ahe aikavsyas regular vato like from girish kulkarni family natepute city
❤❤❤ bapuraya Kal naticha 8vatshacha vadhfivas sukhtup par pa la tumchi fattatrayachi ktupa
जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ🎉🎉❤❤❤
श्री स्वामी समर्थ
Shri ram jay ram jay jayram
खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🏾🙏🏾
🙏🌺🙏 जय सद्गुरु माऊली 🙏🌺🙏🙏🙏🙏
ओम श्री गुरु दततात्रेय नमहा🙏🌺
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
खूप सुंदर मार्गदर्शन मिळाले🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
जय सद्गुरू ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ❤❤🎉🎉
❤
@@AjjappaNarasannavar ओम श्री दत्तात्रेय नमः
Shri sadguru dattatre namstute 🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹
राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त , खुप छान दादा
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹जय सद्गुरू 🙏🏻
Thanks Gurudev Thank you very much
Avdhut chintan Shri guru dev datt manavar taba asn aavashyak aahe
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🏻🙏🏻💐
आपली ईच्छा कशी बोलून दाखवावी
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने अश्रू पात होतो व नामस्मरणात खंड पडला तर काय करावे
खंड पडण्यासाठीच असे होते. हे होतच राहणार . ह्या सगळ्या गोष्टी भ्रामक असून त्याकडे कानाडोळा करणे शिकावे. पुन्हा नामस्मरण सुरू करावे.🙏
जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
Jay shree guru dev Datta Maharaj
नामस्मरणाने वाल्याचा वाल्मिकी झाला
श्री स्वामी समर्थ
खूप छान वाटले आयकून
🌻🙏अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌻
उत्तम मार्गदर्शन!
हरी ओम
Shree Ram Ambadnya
❤swami ho jay shankar ❤
महाराजांची ईच्छा आहे का नाही कसे समजावे