भिकाऱ्याला भीक न दिल्यास तो ज्याप्रमाणे शिवीगाळ करतो ती या बाईची भाषा! रंग बदलण्यात सरडा ही लाजेल एवढ्या या रंगबदलू निष्ठा बदलू! आणि या लोकांना निष्ठा शिकविणार ! 😅😊
देवादिकांबद्दल आणि स्वतःच्या वडिलांबद्दल अश्लाघ्य आणि अभद्र भाषेत बोलणार्या बाईंना डोक्यावर बसवून घेतलंय आणि मराठी News Channels वाल्यांनी त्यांना विनाकारण महत्त्व दिलंय .
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना माणसांची पारख होती आणि सच्चा शिवसैनिकांना पण आदरणीय बाळासाहेब यांच्यावर गाढ विश्वास होता.बाळासाहेब आपल्या पाठीशी ठामपणे उभे असतात. पण आताच्या नेतृत्वाबद्दल काही सांगता येत नाही.
वा!शूरवीर तानाजी आणि लढवय्ये शेलार मामा यांनी तर सिंहगड सहकार्यान्च्या साथीत जिंकलाच, त्याबद्दल आपल्या लेखणीतून या पराक्रमावर लिहून आपण आमची मनेही जिंकलात!जय शिवराय!❤❤
छान विश्लेषण. परतीचे दोर कोणी कापले. शेलार मामांनी की सूर्याजी मालुसरेंनी. आमच्या माहितीप्रमाणे तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरेंनी त्यावेळी परतीचे दोर कापले होते.
Very nice statement good statement by mr sushil Kulkarni.nice presentation.god bless you.time will show real gaddar of Maharashtra.jai Hind, jai bhole nath.
वा!सुशीलजी, हसत खेळत व्यंगचित्राचे दर्शन छान घडवले तुम्ही! माहित नाही तुम्ही व्यंगचित्र काढता का नाही पण शब्दचित्र मात्र अगदी यथार्थ!आवडतात सर्वानाच!!❤😂😅
ही बाई जिथे जाईल तिथे स्वतःचे हास्ये करून घेईल😂😂😂
ही बाई नसुन हिडींबा राक्षसीण आहे
शिक्षण नसल्याने अशी अवस्था असते.
भिकाऱ्याला भीक न दिल्यास तो ज्याप्रमाणे शिवीगाळ करतो ती या बाईची भाषा! रंग बदलण्यात सरडा ही लाजेल एवढ्या या रंगबदलू निष्ठा बदलू! आणि या लोकांना निष्ठा शिकविणार ! 😅😊
काही भिकारी भीक दिल्यावर सुद्धा कमी भीक घातली म्हणून तोंड 'अंधार' करुन शिव्या घालतात.
@@rajangurjar2183
👍🤪😝
अगदी बरोबर 👌👌
देवादिकांबद्दल आणि स्वतःच्या वडिलांबद्दल अश्लाघ्य आणि अभद्र भाषेत बोलणार्या बाईंना डोक्यावर बसवून घेतलंय आणि मराठी News Channels वाल्यांनी त्यांना विनाकारण महत्त्व दिलंय .
मिडिया इतकेच उ ठा पण!! त्यांना कधी, कुठले विधान खुपले,आवडले नाही असं ऐकले नाही. राऊताच्या प्रत्येक शब्दाशी सहमतच 🤔🤔🤔
Yes
अगदी खर.
"राम राज्य" सुरू झाले म्हणायला हरकत नाही. दोन दिवसांत एवढी प्रगती, आगे आगे देखो, "राम" कुलदैवत होईल.
त्या लबाड आणि संधीसाधू बाईंच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये . जे बोलण्यात फायदा दिसेल ते बोलतात . त्यांची आधीची वक्तव्यं आम्ही विसरणार नाही.
आपल्यातच व्यंग असल्यावर दुसर्या चित्राची काय गरज ? ---- छानच वाक्य सुशीलजी ... 👌👍
चिन्हा सह पार्टी गेली अंधारे आक्का ची entire darty झाली 😂😂😂
पनोती 😂😂😂अंधारे
😂😂😂😂😂
उद्धवजी तुम्ही शनि देवा बरोबर युती केली. म्हणजे संपलात 😅😅😅
सुशीलजी ताई नाही बोलायचे आता , आक्का बोलत जा , आक्काला मारा जोरात धक्का !
हे
ह्या बाई मुळेच उद्धव चि शिवसेना आणि राष्ट्रवादी संपली धन्यवाद
😅😮😂मुरर्खाच्य नन्दनवना़त सगळाच आनन्दी आनंद धन्यवाद. जयश्री राम. 🚩🙏
सर्व निर्बुद्ध बेअक्कल भरणा फक्त शी..उबाठा मध्ये शिल्लक राहिलेले आहेत काय करणार!!
जेव्हापासून आक्काचा सेनेत प्रवेश झाला तेव्हापासून उध्वव यांची सेना मनातून उतरली.
लई भारी सुशील जी 😊😊
उबाठा मध्ये महामूर्खांचा भरणा आहे..
हप्ते सेनेकडून पैसे उकळणारी म्हणून खरं तर त्या गुणाचं कौतुक करायला हवे 😄
थोड्याच कालावधीत त्यांनी स्वतःची इतकी आर्थिक प्रगती करून घेतलीय की त्या तुमचा सल्ला ऐकणार नाहीत .
सुशील भाऊ तुम्ही खरोखर सुषमा ताईंना चांगला संदेश दिला आहे
व्यंगात्मक टिप्पणी जासत भावलीय बरका !😂😂😂😂😂
यांचा पक्ष व चिन्ह गेले तयामुळे त्यांचेच शिवसेना व चिन्ह मिळण्याचे दोर कापले गेले आहेत.
ही जाईल तिथे साडेसाती सुरू होते!
हाथात कात्री आहे की अडकित्ता हेच कळत नाही..😂
विचारधारेचे काय करू,पैसा देईल पद देईल त्याची विचारधारा आम्हाला प्रिय 😅😂
खुप छान व्हिडिओ बनविला..आनंद वाटला.. 🚩
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना माणसांची पारख होती आणि सच्चा शिवसैनिकांना पण आदरणीय बाळासाहेब यांच्यावर गाढ विश्वास होता.बाळासाहेब आपल्या पाठीशी ठामपणे उभे असतात. पण आताच्या नेतृत्वाबद्दल काही सांगता येत नाही.
वाह। सुशीलजी
खुप मज्जा आली 😂😂
दोर्या वरची कसरत, छान!, तुमची नव्हे ताईंची!
कुलकर्णी लई भारी
वा जबरदस्त फटकेबाजी
पहिली राष्ट्रवादी पक्षात होती काय बोलणार ती आक्का. चेरा बघण्यासारखा झाला होता आक्काचा.
🙏🙏
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏
वा!शूरवीर तानाजी आणि लढवय्ये शेलार मामा यांनी तर सिंहगड सहकार्यान्च्या साथीत जिंकलाच, त्याबद्दल आपल्या लेखणीतून या पराक्रमावर लिहून आपण आमची मनेही जिंकलात!जय शिवराय!❤❤
खरं तर सुषमा अक्का पुढे एकच मोठा प्रश्न उरलाय. आता कुठे जायचं. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालीय. लढून हारणार एव्हढं नक्की माहिती आहे अक्काला.
दोर्या वरची कसरत, छान!
सुशीलजी आता " राम राज्य " आल्यातच जमा आहे , आणखीन काय अपेक्षा करायची !!! सियावर रामचंद्र की जय !!! 🙏
सुशीलजी, सगळेच जोकर😂😂😂
ऊद्धव व राज हप्ते वसुली अधिकारी 🙏
आपण खूप च छान बोलता आणि मोजक आणि खरं सांगता मला खूप आवडते मी आपला प्रत्येक एपिसोड पहाते
व्वा व्वा सुशिलराव मानलं तुम्हाला.
Photo of "GADDHAV" itself is a 'FAUDYA-CARTOON'....😂😅🤣🤭😜👌👍👏👏👏
सुशीलकुमारजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
रामराम, लय झ्याक सुशीलजी 👌👍
टोमणे राव आज कुठे. अंडी देत असतील
हया बाईचा इतिहासच नाही तर सगळंच कच्च आहे अस दिसत.
खूप मनोरंजक ..
सुशील जी कधी कधी असेच विडिओ करत जा
व्हिडिओ अतिशय रोखठोक आणि रंजक.व्यंग तरी शिल्लक राहते का हाच प्रश्न आहे. इतिहासाचे हास्यास्पद संदर्फ देणे हेच या मंडळींचे काम आहे.
परती चा दोर कापला ;
पण तो उद्धव ठाकरे चा त्याला आता हिंदू मत मिळणार नाही .
सुशीलजी रामलल्लांच्या प्रतिष्ठापनाच्या देशभरातील उत्सवामुळे बऱ्याच जणांची भंबेरी उडाली आहे.
चेराऐवजी चेहरा असे वाचावे धन्यवाद
🙏🙏धन्यवाद
सुशीलजी, आज काही "टोन" लावलाय तुम्ही.. 👍👍एकूणच धमाल विश्लेषण!!! मजा आली 👍👍👍🌷
जबरदस्त. S K 😊
ते मागे जागा आहे की नाही , ह्याची खात्री करून...
😂
🕉 उपमा आणि अलंकार युक्त एकदम छान विश्र्लेषन सुशिलजी 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
यांनी तर दुसर्या पक्षातून पक्षांतर केले तरी ते गद्दार होत नाही,बाकी सर्व होतात
काय भाई कुठून कुठून विषय शोधून काढला राव.अभिनंदन
काही प्रश्नांची उत्तरे अंधारात दिल्या जातील असे ऐकिवात आले आहे.
हसून हसून पोट दुखले सुशील राव....जबरदस्त.....
सर बर वाटत मी शेलार 🙏🙏❤️🌹🌹
वाटा मुळीच तुतारी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात यश मिळालेलं आहे हे विसरून चालणार नाही
छान विश्लेषण. परतीचे दोर कोणी कापले. शेलार मामांनी की सूर्याजी मालुसरेंनी. आमच्या माहितीप्रमाणे तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरेंनी त्यावेळी परतीचे दोर कापले होते.
खरच, बुध्दीच दिवाळं.
Superb....!!! .....excellent...... s.k. नियतीच यांचें व्यंग करते......
मलाही आज उलगडा नीट झाला. परतीचे दोर कापण्याचे.😂🙏
Very nice statement good statement by mr sushil Kulkarni.nice presentation.god bless you.time will show real gaddar of Maharashtra.jai Hind, jai bhole nath.
वा!सुशीलजी, हसत खेळत व्यंगचित्राचे दर्शन छान घडवले तुम्ही! माहित नाही तुम्ही व्यंगचित्र काढता का नाही पण शब्दचित्र मात्र अगदी यथार्थ!आवडतात सर्वानाच!!❤😂😅
II श्री गुरुदेव दत्त II
II श्री स्वामी समर्थ ॥
वर्णन खूपच प्रासंगिक केल आहे, खूपच छान
सुशील जी छान
अभिनंदन 🙏🙏
खूप. सुंदर विश्लेषण. धन्यवाद सागेब.
परतीचे दोर कापने खूपच सुंदर विश्लेषण सुशीलजी
दिल दिवाना होता है........एक राह मुड गयी तो दुजी जुड गयी.....😂😂😂
सुशील सर यू र ग्रेट पत्रकार इन महाराष्ट्र विथ कॉमेडी,मज्जा आली राव
नमस्कार सुशील जी
वा! व्यंग,मिष्किलपणा खास!आवडला खूपच. ❤😂
Kharre teich Spashhtt Boalalaat !!! SHRI SUSHIL JEE Dhanyawad !!
अतिशय सुंदर विश्लेषण 👌🌹🙏👍🏻
वा सुशीलजी भाऊ छान विष्लेशन
आपण अगदी बरोब्बर विश्लेषण केले.
सुशिलजी मांडणी लय भारी करता शुभेच्छा
सुशिलजी, शनी देव नक्कीच चांगले असतात त्यांनीच या सर्व मंडळींची ही अवस्था केली आहे आणि 10 फेब्रुवारी नंतर शनिदेव ती अजून वाईट करणार आहेत
Kya baat hai sushilji your marathi rendition is amazing
FAARACH CHAANN SUNDAR AAHE DHANYAWAD!!
Suhilji,Prabhakrjí aakana Thane yethe treatmentla as arly as possible patvave
व्वा..सुशिल सर क्या बात है..उपरोधातसुद्धा विनोद..मस्त..😂
Sur tumchya pratyek video sathi wait karat rahto 🙏
Tumche pratyek shabda majhya manache ahet 💯💯
सुशील सर खूप हसायला आले
Kulkarni saheb divsendivas tumchi pragati pahun man ekdam ulhasit hotey, khup majja wataty tumcha vishlshan aikatana.
Murkh lokawar ani tyancha vishyee kiti bolnar he pan samjat nahi.
वा वा काय घोषणाबाजी केली आहे 😢😅😅😅
फारच छान सुशील.. अगदी मनातलं बोललास. 🙏😊
जय हिंद कोण झाले भारत माता की जय
वर्ग मैत्रीण अजूनही सल्ला मानायला तयार नाही कारण आता गूण कोणत्या पक्षाबरोबर जूळणार हा एक मोठा प्रश्न आहे.
तुमचीच मैत्रीण, तुमच्यासारखीच विनोदी
आहे हो!
Hi dayan 🏡🐓 barobarch bari disate
Sahhii..achuk nidan👍👍
Sushilji, sunder abhinay ani dialogues. At the end serious message
Rajendrahadake sushilbhau kulaka rniji.aapan.khupach.chan.vislecation..karun aapale vicharmandata.tyabaddal.khup.khup dhanyavad.
बाकी काही महहना बाई ऐक्टिंग जबर्दस्त करते।। जय महाराष्ट्र।।।
मस्त विष्लेशण.
😂😂 खूप सुंदर सुशील जी
व्वा ! क्या बात है !🙏👍
Majja yete ya Baichi
बिचारी सुषमाताई
❤😅mast mast analysis. Dhanyawad.