Sharad Pawar Birthday News | 12 घाटाचं पाणी प्यायलेल्या पवारांनी कॅंन्सरचेही 12 वाजलेत..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 143

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 หลายเดือนก่อน +45

    Happy Birthday साहेब 🌹🌹🌹🌹🌹

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 หลายเดือนก่อน +69

    साहेब
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परमेश्वर आपल्या ल निरोगी दीर्घ आयुष्य प्रधान करो
    देश सेवेचं व्रत अविरत चालू राहो

  • @rupeshmusale1623
    @rupeshmusale1623 หลายเดือนก่อน +46

    🎂🎂वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा साहेब🎂🎂🍬🍫✨❤️💐

  • @avigaikwad3825
    @avigaikwad3825 23 วันที่ผ่านมา +7

    मी माझ्या आयुष्यात कसली ही संकट आलं तर मी फक्त आणि फक्त शरद पव र साहेबांना आठवायचा..!

  • @sunilawasare1448
    @sunilawasare1448 หลายเดือนก่อน +25

    माझे आवडते
    श्री शरद पवार यांना वाढदिवसाच्या
    शुभेच्छा

  • @RehanAtar-yy2zx
    @RehanAtar-yy2zx หลายเดือนก่อน +39

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सह्याद्री देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा❤
    #कायम एकनिष्ठ ✌

  • @ArbazShaikh-nn6pk
    @ArbazShaikh-nn6pk หลายเดือนก่อน +18

    आज साहेब 85 वर्षाचे झाले आमचं नेता आणखी भाल्या भल्यना गार करतो 💯✌️❤️ Happy birthday Saheb ❤️

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 หลายเดือนก่อน +21

    #साहेबांना..वाढदिवसांच्या लक्ष लक्ष हार्दिक शिवमय शुभेच्छां.💐🎉🎂

  • @कवितायशवंताच्या
    @कवितायशवंताच्या หลายเดือนก่อน +20

    आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा - दीर्घ आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा......................💐💐

  • @vishalgadade5723
    @vishalgadade5723 หลายเดือนก่อน +19

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पवार साहेब🎉🎉

  • @PK-qe2py
    @PK-qe2py หลายเดือนก่อน +13

    शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना यश मिळो त्यांना विजय मिळो.

  • @3081-u5n
    @3081-u5n หลายเดือนก่อน +17

    वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा साहेब तुम्हीं शतायुषी व्हावं.

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 หลายเดือนก่อน +15

    साहेबाना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आणि धोकेबाज राजकारण्यांना स्वकीय gaddarana मातीत गढण्याची ताकत मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 หลายเดือนก่อน +12

    ग्रेट

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 หลายเดือนก่อน +13

    शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 หลายเดือนก่อน +17

    Sahyadri 🎉🎉🎉

  • @NavnathSurvase-u3n
    @NavnathSurvase-u3n หลายเดือนก่อน +7

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब जय महाराष्ट्र साहेब

  • @pandurangbhadke4272
    @pandurangbhadke4272 หลายเดือนก่อน +12

    Happy birthday dear saheb

  • @mahadeohirve6670
    @mahadeohirve6670 หลายเดือนก่อน +7

    आदरणिय मा. श्रध्देय शरदचंद्र पवार साहेब आपणांस वाढदिवसानिमित्त ऊदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा सर...🎂🎊💐🥰🙏
    नक्कीच भुतो ना भविष्यात असा राजकारणी तसाच मास्टरमाईड नेता होणे नाही.

  • @shankarrasal4624
    @shankarrasal4624 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्र चा सह्याद्री नवीन पिढीने या माणसाच्या आयुष्यात अनेक च ढ उतरचा अभ्यास करावा.

  • @Spidey6419
    @Spidey6419 หลายเดือนก่อน +7

    नमस्कार साहेब 💐💐🙏 जादुई आकडा 12/12/24 वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉📯❤

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q หลายเดือนก่อน +8

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @dr.sureshkhiste6417
    @dr.sureshkhiste6417 หลายเดือนก่อน +6

    देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण वयाची शंभरी पूर्ण करू ही प्रार्थना

    • @vinayak115
      @vinayak115 หลายเดือนก่อน +2

      देशाचे😂😂😂😂😂...साडे 3 जिल्ह्याचे म्हणा

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 หลายเดือนก่อน +8

    साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @ncp1010
    @ncp1010 หลายเดือนก่อน +3

    साहेब शतायुषी व्हा...❤

  • @mukundpowar9303
    @mukundpowar9303 หลายเดือนก่อน +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🎉🎉❤❤

  • @aakashborade1236
    @aakashborade1236 หลายเดือนก่อน +6

    Happy Birthday

  • @sgcreationsofficial4611
    @sgcreationsofficial4611 หลายเดือนก่อน +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब ♥️ आपणांस निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ♥️ आमचे आयुष्य ही तुम्हाला लाभो ♥️#कायम_एकनिष्ठ

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv หลายเดือนก่อน +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,💐🙏 🙏आम्हांला पंतप्रधान झालेलं बघायचं आहे साहेब, 101वर्ष जगून जनतेची सेवा करावी, व तुम्हांला खुप शुभेच्छा .हा महाराष्ट्राच्या मातीतून झालेला पैलवान आहे, महाराष्ट्र वर जो परकिय हक्क गाजवाल तर हा योद्धा योग्य वेळ येईल त्यावेळी ह्याच माझ्या महाराष्ट्रात ,लोळवलयाशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहे.हक्काचा महाराष्ट्र चा जनतेचा आधार💯 🙏🙏

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 หลายเดือนก่อน +5

    Greatest Pavar saheb 🎉✌🏃‍♂👍

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 หลายเดือนก่อน +4

    साहेब 🙏🙏🙏🙏

  • @nitinphadatare-gv1td
    @nitinphadatare-gv1td 23 วันที่ผ่านมา

    Great 👍

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 15 วันที่ผ่านมา

    साहेबांना निरोगी आयुष्य लाभो ही नरसिंह चरणी प्रार्थना

  • @sayligode9070
    @sayligode9070 29 วันที่ผ่านมา +2

    साहेबांना दीर्घायुष्य लाभो . साहेब असपणास अनेक अनेक शुभेच्छा

  • @prathmeshpowar6551
    @prathmeshpowar6551 หลายเดือนก่อน +3

    साहेब.....शतायुषी व्हा!❤

  • @nivasdawar9733
    @nivasdawar9733 27 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेब..देवधुत आहेत

  • @avinashdhaware7477
    @avinashdhaware7477 หลายเดือนก่อน +5

    ❤❤🎉🎉

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र राज्य आधारवड पवार साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @milindchavan5915
    @milindchavan5915 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब 🎂💐🌹🙏

  • @KalyanraoPatil-on7hr
    @KalyanraoPatil-on7hr 27 วันที่ผ่านมา

    Pawar Saheb jindabad, 1:50

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 27 วันที่ผ่านมา

    त्याच बरोबर महाराष्ट्राचे बारा वाजवले

  • @umeshpise6409
    @umeshpise6409 หลายเดือนก่อน

    Happy Birthday Pawar Sir 🎉🎉 मान गये आपको

  • @sanjayshinde4601
    @sanjayshinde4601 26 วันที่ผ่านมา

    ताकद वाण शरद पवार 🎉❤🎉❤

  • @shankarrasal4624
    @shankarrasal4624 หลายเดือนก่อน +5

    साहेब वढदिवडाच्या हर्थिक शुभेच्या

  • @sudk4545
    @sudk4545 หลายเดือนก่อน +1

    आमचं दैवत❤
    पांडुरंग 🙏

  • @RahulMirgane-xv8mi
    @RahulMirgane-xv8mi 22 วันที่ผ่านมา

    Happy birthday. SP 🎂🎂

  • @ajaybonde9863
    @ajaybonde9863 29 วันที่ผ่านมา

    साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब आपल्याला निरोगी सुदृढ आनंददायी दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांना प्रेरणादायी

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e หลายเดือนก่อน

    ❤ महाराष्ट्राचे लोकनेते, सह्याद्री, आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤

  • @UttamraoBarahate
    @UttamraoBarahate 12 วันที่ผ่านมา

    Maharashtracha. Sahayadri. Pawar saheb

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 หลายเดือนก่อน

    हे सगळे नशिबाचा खेळ आहे खरं पवार साहेब भाग्यवान माणूस आहे त्यांना सर्व निसर्गाचीच साथ लाभली

  • @ganeshmisal-ph9lj
    @ganeshmisal-ph9lj 22 วันที่ผ่านมา

    One an only boss

  • @DeepakBhosale-t3k
    @DeepakBhosale-t3k 26 วันที่ผ่านมา

    King

  • @विनायकखानजोङेपेवेकर
    @विनायकखानजोङेपेवेकर 29 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हि सदिच्छा

  • @milindpatil2265
    @milindpatil2265 หลายเดือนก่อน

    साहेब शतायुषी व्हा❤

  • @subhashparinche7065
    @subhashparinche7065 หลายเดือนก่อน +1

    Happy birthaday saheb 🎂🎂💐💐🙏🙏

  • @pawanjaitmal6505
    @pawanjaitmal6505 หลายเดือนก่อน

    Saheb ❤❤❤❤

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 หลายเดือนก่อน +1

    🌹आयुष्याच्या प्रत्येक वाईट वळणार तुम्ही शरद पवार आठवा (वाचा).. !
    आजारपण...!
    अपमान.....!
    जवळच्या लोकांनी सोडलेली साथ....!
    कुटुंबातील व्यक्तींचे अकाली आपल्याला सोडून जाणे....!
    यासारख्या असंख्य "संकटातून" साहेब गेले आणि सर्व संकटांवर मात करून आपल्या समोर आज भक्कमपणे उभे आहेत...!✊
    साहेब तुमच्याकडे पाहूनच आमच्यासारखा संपूर्ण खचलेला माणूस पुन्हा उभा राहिलाय....!तुम्ही...! आमच्यासाठीआहात- प्रेरणा आहात, साहेब....🌹👍

  • @vikas.kalbande
    @vikas.kalbande หลายเดือนก่อน

    आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा व असेच उर्वरित जीवनात आपण कार्यात सहभागी राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @popatlavand6906
    @popatlavand6906 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पवार साहेब

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 หลายเดือนก่อน +6

    साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

  • @LalaKokate
    @LalaKokate หลายเดือนก่อน

    Happy birthday 🎂🎈❤️ Saheb

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेब ना वाढदिवसाच्या माझ्या कडून मनापासून शुभेच्छा

  • @chandrakantmane4733
    @chandrakantmane4733 หลายเดือนก่อน

    पवासाहेब यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सबका बाप शरद पवार.

  • @vitthalshangekar9119
    @vitthalshangekar9119 หลายเดือนก่อน +1

    Happy birthday to you saheb 🙏🙏

  • @KPpatil2084
    @KPpatil2084 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा पवार साहेब in🇮🇳🚩💯❤

  • @RohitJadhav-g6q
    @RohitJadhav-g6q หลายเดือนก่อน

    शतायुषी व्हा साहेब हीच सदिच्छा...🎂💐🙏

  • @yuvrajkadam6651
    @yuvrajkadam6651 หลายเดือนก่อน +1

    Very very Happy Birthday Saheb 🎉

  • @dhanrajpadwal2002
    @dhanrajpadwal2002 หลายเดือนก่อน

    Greatest Honable Sharad Pawar jiyo hajaro saal

  • @jigarbendkoli3749
    @jigarbendkoli3749 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
    आपल्या कार्याची प्रेरणा आणि मार्गदर्शनाने अनेकांना दिशा मिळाली आहे.
    आपणास पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि यश लाभो हीच प्रार्थना.
    आपल्या नेतृत्वाखाली देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल अशीच सुरू राहो!
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्हाला दीर्घायुष्य लाभो..🙏

  • @shashikantsonawane4544
    @shashikantsonawane4544 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला

  • @sudhirgaikwad3186
    @sudhirgaikwad3186 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ajayshrirampatilajayajay7460
    @ajayshrirampatilajayajay7460 หลายเดือนก่อน

    !साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत !!❤

  • @vishalnagapure6694
    @vishalnagapure6694 29 วันที่ผ่านมา

    साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤❤

  • @manojpokale12
    @manojpokale12 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या अनंत अनंत दीर्घायुषी शुभेच्छा,

  • @milindmane3325
    @milindmane3325 หลายเดือนก่อน

    Wishiing u very Happy Brithday saheb🍔🍔🍔🍔

  • @SamadhanShinde-c6u
    @SamadhanShinde-c6u หลายเดือนก่อน

    Happy b'day saheb

  • @shashikantbhalerao241
    @shashikantbhalerao241 หลายเดือนก่อน

    Nice

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

  • @SanatkumarTadke
    @SanatkumarTadke หลายเดือนก่อน

    Wish you happy birthday sir. And also wish healthy long life

  • @AskMeSSS
    @AskMeSSS หลายเดือนก่อน +1

    Lavkar good news yavi ashi apeksha purn Bharat karat aahe 😢

  • @statusking2377
    @statusking2377 หลายเดือนก่อน

    PAWAR IS POWER

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 หลายเดือนก่อน +1

    न भूतो न भविस्याटी असा हा योध्या पुन्हा असा जिद्दी स्वाभिमानी शेतकरी प्रेमी अखंड देशात दुसरा कोणी झाला नाही आणि होणारही नाही

  • @digambarshelke9917
    @digambarshelke9917 หลายเดือนก่อน

    Happy birthday saheb

  • @Marthaahire07
    @Marthaahire07 17 วันที่ผ่านมา

    🎂🍰🥞🥮🍩🍕🌭🍪🎉🎉🎉🎉 Happy Birthday Saheb

  • @shree_Patil7715
    @shree_Patil7715 หลายเดือนก่อน

    Happy birthday saheb🎉❤

  • @dhanrajpadwal2002
    @dhanrajpadwal2002 หลายเดือนก่อน

    Greatest Honable Sharad pawar sir

  • @ChikayyaNandikol
    @ChikayyaNandikol หลายเดือนก่อน

    Nad khula

  • @mohanjagtap8896
    @mohanjagtap8896 หลายเดือนก่อน

    Aaioba janmdinachaya koti koti hardik subhechayya

  • @surekhapalve4939
    @surekhapalve4939 หลายเดือนก่อน

    Happy Birthday respected sir

  • @tryambakwagh8509
    @tryambakwagh8509 หลายเดือนก่อน

    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉

  • @laveshkhandagale188
    @laveshkhandagale188 หลายเดือนก่อน

    Pawar is the Power

  • @vinodpatil8635
    @vinodpatil8635 หลายเดือนก่อน

    Happy Birthday sahab

  • @KailasDhere-l7d
    @KailasDhere-l7d หลายเดือนก่อน

    Happy birthday नमस्ते

  • @Kartikwandhekar-cu4gj
    @Kartikwandhekar-cu4gj หลายเดือนก่อน +2

    वाघच ते

  • @namdevsolunke7619
    @namdevsolunke7619 หลายเดือนก่อน

    आधारवाड साहेब ❤

  • @Vijaythalapathy_888
    @Vijaythalapathy_888 หลายเดือนก่อน

    कायम एकनिष्ठ पवारसाहेब

  • @AmolShemdabe
    @AmolShemdabe หลายเดือนก่อน +1

    देव माणूस