Ajit Pawar Meet Sharad Pawar | शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादा 'सहा जनपथ'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 271

  • @vimalchikane6329
    @vimalchikane6329 4 วันที่ผ่านมา +259

    आदरणीय शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉

  • @sushiltambe5293
    @sushiltambe5293 4 วันที่ผ่านมา +481

    बातमी देताना तू श्वास घे नाही तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझी पुण्यतिथी याययची😂

  • @ns5012
    @ns5012 4 วันที่ผ่านมา +314

    शेवटी सत्ता घरातच आहे
    आपण बसूया भांडत आणि सतरंज्या उचलत😂😂😂😂

    • @shankarkandale7994
      @shankarkandale7994 4 วันที่ผ่านมา +20

      सत्ता पण घरात व विरोधी पक्ष पण घरात 🎉

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 4 วันที่ผ่านมา +14

      ​@@shankarkandale7994 या सरकार मद्ये सगळ्यात
      लाभार्थी म्हणजे दादा

    • @somnathpotkule8850
      @somnathpotkule8850 3 วันที่ผ่านมา +2

      मि तुमच्या मताशी सहमत आहे

    • @abhikale3946
      @abhikale3946 3 วันที่ผ่านมา

      Uchal na satranjya amni kut nko mhanal ahe 😂😂😂

    • @IntekhabPatel
      @IntekhabPatel 3 วันที่ผ่านมา

      Ekdum barober bhau

  • @ajitkale4885
    @ajitkale4885 4 วันที่ผ่านมา +94

    साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 4 วันที่ผ่านมา +71

    बाकी काहीही असो, शरद पवारासारखे सर्व समावेशक व्यक्तिमत्व अभावानेच लाभते, शरद पवारांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @Janhitnewsno1
    @Janhitnewsno1 4 วันที่ผ่านมา +24

    दुसर काही नाही हो राजकारण म्हणजे जनते समोर दुश्मन घरात प्रेम....🎉🎉❤❤🙏

  • @महाराष्ट्राचे_राजकारण_11
    @महाराष्ट्राचे_राजकारण_11 4 วันที่ผ่านมา +59

    कार्यकर्ते भांडण करतात हे घरात एकत्र येतात 😂😂

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 4 วันที่ผ่านมา +45

    नाती आणि व्यावसायिकता यामधे नेहमी अंतर असले पाहिजे नात्याना प्रथम प्राधान्य देण्यात आले पाहिजे

  • @MHThorat
    @MHThorat 4 วันที่ผ่านมา +62

    उद्धव चा गेम झाला वाटतंय

    • @vaibhavkotwal44
      @vaibhavkotwal44 4 วันที่ผ่านมา +9

      game bjp sodli tevach zala hota

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 4 วันที่ผ่านมา +2

      ते एकटे लढतेल

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 4 วันที่ผ่านมา +8

      संजय राऊत ना अजून पण शंका आहे
      पवार साहेब अस वागू शकत नाही 😂😂

    • @kishormuppid290
      @kishormuppid290 4 วันที่ผ่านมา +2

      ज्या दिवशी बर्थडे बॉय ने संजय राऊत ला चॉकलेट द्यायला सुरुवात केली त्याच दिवसापासून सेनेची कलाटणी ला सुरुवात झाली, हे उद्धव ला अजूनही कळले नाही.

  • @mr.xyz1924
    @mr.xyz1924 4 วันที่ผ่านมา +37

    जनतेने फक्त ही शुभेच्छा भेट समजू नये 😅
    दोन्ही पक्ष एकत्र ताई मंत्री केंद्रात साहेब मस्त शांततेत घरी बसतील बाकी दादा बघतील अस पाच वर्षे सत्ता नसणार आहे

  • @dattapohekar1420
    @dattapohekar1420 4 วันที่ผ่านมา +18

    आदरणीय पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️

  • @santoshmanwar6604
    @santoshmanwar6604 4 วันที่ผ่านมา +12

    12/ 12/ 24 वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा

  • @ds..618
    @ds..618 4 วันที่ผ่านมา +18

    पत्रकार पाणी रे 😂😂 दमला असशील

  • @UlhasPowar-f4q
    @UlhasPowar-f4q 4 วันที่ผ่านมา +10

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पवार साहेब 🎉

  • @khushalrathod5600
    @khushalrathod5600 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे बाबा तू श्वास घे पहिले 😅

  • @shreyashnalawde9531
    @shreyashnalawde9531 3 วันที่ผ่านมา +2

    पवार लोकनाट्य तमाशा मंडळ महाराष्ट्र

  • @shadowfr7254
    @shadowfr7254 4 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂

  • @RohitAute-r9j
    @RohitAute-r9j 4 วันที่ผ่านมา +4

    आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी हार्दीक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂🎁🎁🎁🎁🎁

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 4 วันที่ผ่านมา +4

    🎉🎉🌹🌹शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🌹🌹

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 4 วันที่ผ่านมา +20

    दोन्ही कडुन सत्ता पाहीजे शरदचंद्र पवारसाहेब टोटल सगळे सारखे आहे.
    सतरीजी उचलणारे परीशान आसतील

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 4 วันที่ผ่านมา +1

    पवार साहेब
    100 नंबरी सोनं शंभरी पार करणार
    अशा योध्दाला भरपूर आयुष्य मीळावे हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 4 วันที่ผ่านมา +15

    दौंड मधील कार्यक्रमात जवळून गेले तरी बोलले नव्हते 😂 साहेब बघत राहिले होते ..आठवला का व्हिडिओ😂

    • @javedattar1001
      @javedattar1001 3 วันที่ผ่านมา

      अरे दादा हे सगळ manage असते😂😂😂 अपने दिमाग के बाहर है😂😂

    • @sushantyadav3937
      @sushantyadav3937 วันที่ผ่านมา

      ​@@javedattar1001😂😂😂😂😂

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 4 วันที่ผ่านมา +4

    Happy birthday 🎂...SP saheb...

  • @latasalokhe3669
    @latasalokhe3669 4 วันที่ผ่านมา +4

    साहेब खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 2 วันที่ผ่านมา

    हे महाराष्ट्रासाठी खरंच महाराष्ट्राच्या हितासाठी चांगली बातमी आहे

  • @vinayakchougale3199
    @vinayakchougale3199 3 วันที่ผ่านมา +1

    हम साथ साथ है😊

  • @NavnathSurvase-u3n
    @NavnathSurvase-u3n 4 วันที่ผ่านมา +7

    जाणता राजा आदरणीय श्री शरदजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र साहेब

  • @rishrees77
    @rishrees77 2 วันที่ผ่านมา

    🎉🎉मा. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 साहेब नक्कीच १०० क्रॉस करतील 🥳🎉💐

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 4 วันที่ผ่านมา +2

    अजित पवार हे कायम सत्तेतच आहे १९९०पासून ते पहिल्यादा बारामतीतून खासदार झाले नंतर साहेब दिल्लीत संरक्षणमंत्री झाल्यावर ते साहेबाच्या जागेवर आमदार होऊन राज्यात मंत्री झाले १९९५ला युती सरकार आले त्यानंतर २०००ते २०१४पर्यत सलग मंत्री उपमुख्यमंत्री होते २०१४ ते २०१९ ला युतीच्या काळात ते गटनेते होते २०१९पासून उपमुख्यमंत्री.विरोधीपक्षनेते परत उपमुख्यमंत्री आता २०२४ च्या निवडणूकीनंतर परत उपमुख्यमंत्री झाले अजित पवाराइतकी सत्तास्थाने पवारसाहेबाना पण मिळालेली दिसत नाही

  • @nandeshpawar5088
    @nandeshpawar5088 4 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunilpawar1110
    @sunilpawar1110 4 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय श्री शरद चंद्रजी पवार साहेबानां वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂

  • @sagarkhalate3222
    @sagarkhalate3222 4 วันที่ผ่านมา

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा साहेब 🎉🎉🎂🎂🎉🎉

  • @yadavbansude1708
    @yadavbansude1708 4 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र आणि भारताची शान मा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 4 วันที่ผ่านมา +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Mand_torn88797
    @Mand_torn88797 3 วันที่ผ่านมา +1

    आरे हळू बोल, त्याच्या आधी तु जाशील 😂

  • @96ksunny
    @96ksunny 3 วันที่ผ่านมา +1

    भावांनो काम करा कष्ट करा पैसे कमवा आपल्या फॅमिली ला खुश ठेवा हे राजकारणी सगळे एकच असतात तुम्ही फक्त भांडंत बसू नका आणि वेळ नका घालवू यांच्या मागे

  • @suryakantkatakdhond7983
    @suryakantkatakdhond7983 4 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 4 วันที่ผ่านมา +1

    अरे त्या उद्धव ला सांभाळा रे आताच अँजिओप्लास्टी झालीय😂game झाला साहेबांच्या नादाला लागून😂

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 4 วันที่ผ่านมา

    आदरणीय शरद पवार साहेब यांचा वाढदिवस आहे.शेवटी ते पण एक कुटुंब आहे.अजित दादा काकांना भेटणारच याचे कुणीही राजकारण करु नये.
    साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @mohammadjawedahmedshaikh5378
    @mohammadjawedahmedshaikh5378 3 วันที่ผ่านมา

    Happy 🎂birthday साहेब ❤️❤️❤️

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 4 วันที่ผ่านมา +5

    तिकडे अडचण झाली तर परत साहेबांकडे यायला बरं महणुन आले शुभेच्छां द्यायला.

  • @UmeshPawar-r2p
    @UmeshPawar-r2p 4 วันที่ผ่านมา +2

    Vadhdivasachya khup khup shubhechchha SAHEB

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 4 วันที่ผ่านมา +1

    आतून पवार परिवार हे एकच होते पूर्वी पासून,,
    फक्त मतदारांची दिशाभूल करत असतात

  • @Ram2Ram214
    @Ram2Ram214 3 วันที่ผ่านมา

    हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी समजल नाही 🤣🤦‍♂️
    ठाकरे परिवार चे लोकांनी हे बघून काहि तरी शिकाव 🤔

  • @Jagnathbabanpawar
    @Jagnathbabanpawar 2 วันที่ผ่านมา

    वाढदिवसाच्या.हर्दिक.शुभेच्छा.,साहेबांना

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 4 วันที่ผ่านมา

    एकाच घरात दोन खासदार एकाच घरात दोन आमदार एकाच घरात एक उपमुख्यमंत्री असं कोणाचं आहे का आपल्या या देशात,

  • @sujatagugale6629
    @sujatagugale6629 4 วันที่ผ่านมา

    12 +12=24 aadaraniya saheb 🎉❤🎉❤ Happy birthday saheb

  • @rajmulani1031
    @rajmulani1031 4 วันที่ผ่านมา +1

    Happy birthday saheb🎉

  • @mayurb8658
    @mayurb8658 4 วันที่ผ่านมา

    Kaka mala maaf kara 2.0 loading....😅😅😂

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 4 วันที่ผ่านมา +3

    दोघे ही अजून एकच आहे.

  • @machindrapawar3891
    @machindrapawar3891 4 วันที่ผ่านมา +11

    काय मीडिया आहे दम लागेपर्यंत बोलतात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेत ते राजकारणात काहीही होणार नाही

  • @tulshidasdange1775
    @tulshidasdange1775 4 วันที่ผ่านมา

    Good manner by Ajit, as politics and family relationsas should be maintained in a friendly ways.

  • @MaheshDevardekar
    @MaheshDevardekar 4 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे हे सगळं ठरवूनच केलंय

  • @digambarbhosale9519
    @digambarbhosale9519 2 วันที่ผ่านมา

    ह्या राजकारणी शिव्या द्यायला नको , मूर्ख तर जनताच आहे हे राजकारणी लोक एक होतात आणि आमचे कार्यकर्ते जनता मात्र ह्याच्य साठी केसेस घेतात

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 วันที่ผ่านมา

    कशाची मोठी बातमी, जन्म दिनी काका पुतणे भेटणे यात कसलं राजकारण

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 4 วันที่ผ่านมา +3

    आदरणीय शरद पवार साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @smitapalhal6878
    @smitapalhal6878 3 วันที่ผ่านมา

    आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब (काका) यांना वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा

  • @dr.seemanaik-gosavi6188
    @dr.seemanaik-gosavi6188 3 วันที่ผ่านมา

    छान

  • @shivajishinde9092
    @shivajishinde9092 4 วันที่ผ่านมา +6

    सगळे एकच आहे.. कारेकर्ते फक्त भांडत रहा....

  • @Milind1971
    @Milind1971 4 วันที่ผ่านมา

    Happy birthday Sharad Pawar saheb❤🎉

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 4 วันที่ผ่านมา +3

    घुसले..म्हणजे ते काय चोर आहे का..
    उगाच काही पण thumbnail लावून बातम्या देऊ नका...😂😂😂

  • @VaibhavIngavale-v4i
    @VaibhavIngavale-v4i 4 วันที่ผ่านมา

    Saheb Happy Birthday ❤ Only Dada ❤

  • @SANTOSHWADNE
    @SANTOSHWADNE 4 วันที่ผ่านมา

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब ना

  • @bappasaheblaghane8072
    @bappasaheblaghane8072 4 วันที่ผ่านมา

    पवार घराणे खुपच हुशार आहे
    तीन खासदार दोन आमदार
    बाकी पद उद्योग शेती शैक्षणिक संस्था

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 4 วันที่ผ่านมา

    Happy Birthday 🎉🎂

  • @shivshreepradeepbhosale8797
    @shivshreepradeepbhosale8797 4 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @manoharpatil4789
    @manoharpatil4789 4 วันที่ผ่านมา

    साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 4 วันที่ผ่านมา

    अखिल हिंदुस्थानांतील मुस्लिम हृदय सम्राट शरद उद्दिंन उर्फ असली ख्वाजा उर्फ भामटा राजा यांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्या

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 3 วันที่ผ่านมา

    हे सगळे एक आहेत तुम्ही भांडण करा 😂

  • @washimkazi8485
    @washimkazi8485 3 วันที่ผ่านมา

    Tv नाईन मराठी न्यूज ला विनंती आहे की खासदार सुनेत्रा पवार नाव आहे सुळे नाही नावं तपासून दाखवा

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 4 วันที่ผ่านมา +1

    शेवटी" सत्ता"वाघाच्या घरात पाणी भरते,😂😂😂🤣😂🤣
    नाद करायचा नाही 80 वय असलेल्या वाघाचा..!🤣😂🤣😂🤣

  • @BaburvanMahadik
    @BaburvanMahadik 4 วันที่ผ่านมา

    Pawar sabe happy birthday 🎂🎂🎉🎉

  • @asefshaikh7980
    @asefshaikh7980 4 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचे सहयाद्री आदरणीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 3 วันที่ผ่านมา

    बातमी देताना कुटुंबाची आठवण ठेव रे बाबा

  • @SomaJadhav-il2eg
    @SomaJadhav-il2eg 2 วันที่ผ่านมา

    चिखलाला पाणी तुटत नाही तसेच हे घर कधी फुटत नसतं काही तरी कमवणे साठी काही तरी गमवावे लागते

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 4 วันที่ผ่านมา

    Pawar saheb Great person

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 3 วันที่ผ่านมา

    उद्धव आणि संज्या रडत असतील आता 🤣🤣

  • @siddhivinayakkulkarni4872
    @siddhivinayakkulkarni4872 3 วันที่ผ่านมา

    Ha reporter ka excite zala aahe, YZ

  • @Amolptl
    @Amolptl 4 วันที่ผ่านมา

    सुसंस्कृत ,सर्व समावेशक राजकारणी आदर्श शरद पवार साहेब

  • @farhanbagban1231
    @farhanbagban1231 4 วันที่ผ่านมา

    Reporter saheb zrra damane ❤😂

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 4 วันที่ผ่านมา +1

    पब्लिक ल चू बनवून ...दोन्ही कडून पैसा खाणारी गँग ..😂😂😂स शेवटी घरात च..😂

  • @santoshkamble6642
    @santoshkamble6642 4 วันที่ผ่านมา +1

    Pavar sahebana shatayushicyha shubhecha

  • @mansingchaugle
    @mansingchaugle 2 วันที่ผ่านมา

    पवार साहेब राष्ट्रपती होतील भाजप ला पाठिंबा😊

  • @mh2485
    @mh2485 3 วันที่ผ่านมา

    अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकमेकांचे जोपर्यंत डोके फोडून घेत नाहीत तो पर्यंत हे दोघं वेगळे आहेत अस कुणी समजू नये....

  • @maheshmendgudle6540
    @maheshmendgudle6540 4 วันที่ผ่านมา

    ते पत्रकार यांना आत येऊ देत नाहीत यावढं काय गरज आहे ते दाखवायचं संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर समस्या आहेत ते दाखवा

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 2 วันที่ผ่านมา

    LEADER OF 10 M.L.A . WHY GIVE SUCH IMPORTANCE?

  • @salmanmundhe3757
    @salmanmundhe3757 3 วันที่ผ่านมา

    Shevti sagle ekach ahet😂😂😂😂

  • @rajeshdhuri1233
    @rajeshdhuri1233 3 วันที่ผ่านมา

    जनतेने आता. तरी यातून बोध. घ्यावा ,. चोरावर मोर. भारत देश. हा कधीही पुढे जाणार नाही असे राजकारण असल्यावर

  • @tanmaypatil8184
    @tanmaypatil8184 4 วันที่ผ่านมา

    🙏🎂🎂🙏

  • @SarthakPatil-yn5ih
    @SarthakPatil-yn5ih 4 วันที่ผ่านมา +1

    Happy birthday sahayeb

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 4 วันที่ผ่านมา

    उपमुख्यमंत्री ना कोण अडवणार थेट घरात😅

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 3 วันที่ผ่านมา

    सरकार कुणाचे ही असो....पवार कुटुंब सत्तेत नक्की असणार...

  • @Shblue1153
    @Shblue1153 4 วันที่ผ่านมา

    Sataranji...uchalnaryani...samjun ghyave..tumi fakt vaprnyasati ahat...😂😂

  • @purushottamkedare3919
    @purushottamkedare3919 4 วันที่ผ่านมา +2

    मीडिया वाला एवढा घाबरून का बोलत आहे दम लागला पार शांततेत बोला

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 4 วันที่ผ่านมา

    पत्रकार महोदय जरा दमान बोला नाहीतर जाल नमुन्यावारी 😂

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 4 วันที่ผ่านมา

    पत्रकार श्वास घ्या बातमी जुनीच आहे तुम्ही नवीन करू नका
    वाढदिवस येतात जातात

  • @shankarraoasane3185
    @shankarraoasane3185 3 วันที่ผ่านมา

    नक्कीच शरद पवारांना शेवटी शेवटी महत्वाच पद देऊन राष्ट्रवादीकडून दोन्ही पवारांच्या पक्षाचा पाठिंबा मिळणार.

  • @Exposek
    @Exposek 4 วันที่ผ่านมา

    😂 बातमी जरा दमानं सांग ,फुप्फुस बाहेर येईल , इकड आम्हाला टेंशन आलय तुझ

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 3 วันที่ผ่านมา

    हम सब एक है. पब्लिक सब बेवकुफ है😅😅😅😅😅

  • @smith7049
    @smith7049 4 วันที่ผ่านมา +2

    100 bat ki ek bat uddhav thakre shinde ek ho Jaye bjp ke sath 😂😂😂 ye to locha hai kab ethar udhar