फारच सुंदर. भले लांजा तालुक्याच गुणगान असूदे,आम्ही कोकणी आहोत. अमच्या कोकणात वसणाऱ्या प्रत्येक गाव तालुक्याच आम्हाला अभिमान असायलाच हव ! आमच्या कोकणाला ईश्वराने भर भरून निसर्ग सौंदर्याच वरादान दिलंय.या निसर्ग सौंदर्याची ख्याती संपूर्ण जगाला कळायला हवी. संपूर्ण कोकणचे गुणगान करणाऱ्या प्रत्येक कृतीच भर भरून आपण सर्वांनी कौतुक केल पाहिजे. जेणे करून " आम्ही कोकणी आहोत,याचा आम्हाला अभिमान होईल..! " जय हिंद. " जय महाराष्ट्र.
काळ पासून आतुरतेने वाट पाहत होतो या गाण्याची.... आज गाणं ऐकून जीवाला खूप समाधान झालं कारण आपल्या गावाची महती देणार अस कोणत गाणं नव्हत आणि लांजा तालुक्या वरती कुणी काडल पण नाही... खरी दुनिया दारी लांजातून सुरू झाली... खरच एका दर्याच्या कोपऱ्यात ऐटीत बसला आहे लांजा .... खरच माऊली तुम्हाला खूप शुभेच्छा....
आपल्या लांजा तालुक्याच खूप सुंदर वर्णन केलात.माऊली तुमच्या लेखणीला सलाम.सामाजिक,शैक्षणिक श्रेत्रात पण तुमच खूप मोठं योगदान आहे.ते सर्व सांभाळून तुम्ही आपल्या कोकणची लोककला जपताय याचा आम्हा सर्व लांजा वासियांना अभिमान आहे.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
शाहीर आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आपल्या या लांजा तालुक्यावरून सुदंर गाणं सादर केले. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा . आणि अशीच नवनवीन गाणी आणत रहा. शुभेच्छुक . कु .अक्षय तावडे 🙏🙏
क्या बात है विकास बुवा लांज्यातल्या सर्व देवांच्या दर्शनाने गाण्याची सुरुवात करत तंतोतंत शब्दरचना करत दर्याच्या सुसाट लाटेच्या वेगाने गायन करत आपल्या लांज्याचा महिमा सुंदररित्या सादरीकरण केलात अभिमान वाटतो तुमचा हे तुम्हीच करु शकता keep it up ❤❤❤❤❤
अप्रतिम शब्द रचना आणि लेखणी खूप छान आपल्या गीतातून लांजा तालुक्याचं वर्णन केलात. माऊली तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.❤ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हीच लांजा तालुक्याची शान आणि तुम्हीच लांजा तालुक्याचा अभिमान आहेत.
विकास अंबोरे साहेब उत्कृष्ट गीत प्रस्तुत केलेत आपला तालूका व तेथील नयनरम्य निसर्ग परंपरा व सगळ्यांचा समावेश करून छाती अभिमानेने भरून आली. गाणं ऐकल्या ऐकल्या मित्रमंडळींमध्ये शेअर केलं. तूमचे खुप अभिनंदन व धन्यवाद. पुढील वाटचालीस खुप सार्या शुभेच्छा.
लंबोरे शाहीर मनाला, हृदयाला भिडणारे गाणे आहे. अभिमान आहे तालुका लांजा चे असल्याचा त्यातच तूम्ही स्वतः गायक, संगीतकार, लेखक तुम्हाला सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप सुंदर गाणं झाला आहे माझं koldhe गाव आहे झाशीच्या राणीचे जन्मस्थान तांबे या घराण्यामध्ये आहे याचा जर उल्लेख केला असता तर आपलं गाणं अजून चांगलं झालं असतं तुमच्या लेखणीला आणि गाण्याला आमच्याकडून सलाम आम्ही एक कला प्रेमी
इतिहासच्या पानावर..... लांजा वाशीयांच्या मनावर...... मातीच्या कणावर....आणि विश्वासाच्या जोरावर......अखंड कोकणात शाहीर,कवी,लेखक म्हणून आपली छाप पाडणारा....आपला मित्र श्री. विकास लांबोरे यांना माचाळ वाशीयांचा मानाचा मुजरा.... शाहीर आपण आपल्या गाण्यातून आमच्या माचाळ गावाची आठवण केल्याबद्दल आम्ही आपले खूप...खूप आभारी आहोत💐💐💐💐🙏🙏🙏
गाणीअनेक शाहिरांची येतील आणि हिट होतील किंवा फ्लॉप होतील पण विकास लांबोरे सरांचा स्पर्श कोणत्याही कलाकाराला होतो त्याचा उद्गार होतो (टिप:- इथे शक्ती तुरा ह्याचा संबंध नाही तर रंगभूमी चा कलाकार म्हणून माझे मत) आणि सरांचा आशीर्वाद आहे म्हणून मला ह्या वर्षी IBN लोकमत चॅनल चा उत्कृष्ट ढोलकी वादक सन्मान मिळाला सन्मान मिळण्या अगोदरच त्यांचा आशीर्वाद दामोदर हॉल ला मिळाला होता टिप नं 2 - काही जण असे आहेत की ते तुरे वाले आहेत म्हणून त्यांना सपोर्ट करायचा नाही तर त्यांना सांगू इच्छितो विकास लांबोरे सर फक्त कलाकार म्हणून ह्या जीवनात वावरतात स्पर्धक म्हणून न्हवे
आमच्या लांजा राजापूरची गळाभेट करुन देणारी मुचकुंदी नदी तसेच लांजा तालुक्यातील जागृत देवस्थानांचा दर्शन सोहळा गीतकारांनी आमच्यासाठी घडवून आणला आहे.हिरवी साडी परिधान करुन नव्या नवरीवानी नटलेल्या निसर्गाचे वर्णनं लाजवाब 🖋️👌😘 आम्ही राजापूरकर ❤️🌹🤝
शाहीर लांबोरे साहेब मनापासून अभिनंदन💐खूप छान गीत.संगीत चित्रीकरण आवाज सर्व काही मनाला हृदयस्पर्शी व सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे गीत सादर केल्याबद्दल तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन. तरुण वर्गाला प्रेरणा मिळेल अशी नवीन प्रबोधनात्मक गीते तुमच्या लेखणीतून अजून लिहिली जावीत.आणि आम्हाला ऐकायला मिळतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
अभिनंदन साहेब तुम्ही जपलेली तुमची कला खूप श्रेष्ठ आहे.ह्या जगात केलेला कधीच मर नाही.तुमची हि कला साऱ्या जगात गाजू द्या हीच अपेक्षा पुढच्या भविष्या साठी खूप खूप शभेच्छा 👍👍👍👍
आपल्या लेखणी मधून रसिकाना भुरळ घालणारे आमचे मित्र कोकण भूषण श्री विकास जी लांबोरे यांचे आपली मातृभूमि लांझा तालुक्यावरचे प्रेम या गाण्यातून उस्फुरतपने दिसून येते. अप्रतिम गीत, गायन संगीत सर्व खूपच छान. संपूर्ण लांझा वासियांचे मन जिंकणारे गीत❤
कले वरील श्रद्धा, चांगली संगत, योग्य मार्गदर्शक आणि तुमचे कष्ट या सगळ्यांचा परीणाम तूमच सादरीकरण काळा बरोबर उंचावतंय, खुप खुप शुभेच्छा बुवा.......❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐
एखाद्या ठिकाणचं इतकं समर्पकपणे वर्णन करणे....त्या शब्दांना आपल्या मायभुमिच्या प्रेमळ प्रतिभेचे संगीत देणे आणि शब्दांतला भाव तितक्याच तन्मयतेने आपल्या आवाजात ही राखणे......!!! खरे... एखाद्या प्रतिभावान शाहीराचे यापेक्षा उत्तम लक्षण काय असू शकते....!! Proud of you शाहीर!! God bless you!! ❤️👍
खूप छान मस्त मी पण लांजा चीच आहे मुक्काम पोस्ट तालुका सर्व काही माझा लांजा आहे खूप छान गाणं गायलंय तुम्ही असे छान छान व्हिडिओ बनवत राहा खूप मोठे व्हा हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना
खुपच सुंदर वाक्य रचना आहे. तुम्ही या गाण्या मधून डोळ्यासमोर उभे केलेले गावचे सौंदर्य आणि इतिहास खूपच सुंदर👌 फारच छान गीत आहे.अशीच अजरामर काव्य रचना आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावीत हीच आम्हा नवोदित शाहिरांची इच्छा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉
गाणं सुध्दा ऐटीत लिहिलं आहे. चारी बाजूंनी विचार विनिमय करून परिपूर्ण रित्या महत्वाचे मुद्दे एकत्रित करून शब्दांची मांडणी केली आहे. आणि सर्वधर्म समभाव या तत्वांशी एकनिष्ठ असलेला लांजा तालुका हि गोष्ट लक्षात घेवुन, सर्व धर्मांच्या देवतांचे वर्णन केले गाण्यात हि बाब अतिशय आवडली. सुंदर लिखाण व सुंदर ईडीटींग झक्कास झालंय गाणं...❤️❤️🙏🙏🥰🥰✨
सात मिनिटाच्या गाण्यात अवघा लांजा उभा केलात, लांजा तालुक्याचे सुंदर वर्णन केलेत.... खूप सुंदर शाहीर तुम्ही लांजाचीच नाही तर अखंड कोकणाची शान आहात... आपल्या मातीची, आपल्या भाषेची, आपल्या गावाची तालुक्याची नव्हे तर समस्त कोकणवासीयां विषयी आपल्यात असलेली आत्मीयता तुमच्या शब्दात नेहमीच ऐकत आलो आहे.. शाहीर विकास लांबोरे आणि टीमला खूप खूप शुभेच्छा 💐
विविधतेने नटलेल्या लांजा तालुक्याचं अस्सल कोकणी दर्शन..हे गाणं लांजा तालुकावासीयांच्या मनावर राज्य करणार आणि अमूल्य ठेवा म्हणून गणले जाणार..👌🌿 ...जेव्हा जेव्हा लांजा तालुक्याचा वर्णनात्मक विषय येईल तेव्हा तेव्हा संदर्भ म्हणून हे गाणं वाजणार..!💯
वा.... क्या बात है... मी लांजा पाहिला नाही पण, तुमच्यासोबत गाण्यातून अनुभवला . तुमचं गाण जणू चंद्रावरील त्या प्रज्ञान रोवर सारखं कूठ मंदिर. कुठ पीर कुठ विहार कुठ नदी कुठ धरण सर्वच काही live तुमच गाणं लांज्याची ईत्यंभूत माहिती देतय 🥰🥰 , विशेष करुन चाल अप्रतिम 🙏🙏🙏
अप्रतिम आणि अर्थपूर्ण शब्द गुंफण. चाल, संगीत आणि सुमधुर आवाज मनाला गुंतवणारा साज. लांजा तालुक्याची जगाला ओळख करून देणारे गीत म्हणून याची निश्चित ओळख होईल. लांबोरे बुवा, मनपूर्वक आभार 🙏
हे माझं अर्थात विकास लांबोरेचे चॅनेल आहे. नक्की connect होऊन रहा. सबस्क्राईब करून रहा..
Thank you 😊
विकास लांबोरे सर यांना एक . मानाचा जय भीम जय शिवराय .जय महाराष्ट्र . गाव देवधे
भावाने तालुक्याच नाव रोशन केल भावाला शाहिरी मानाचा मुजरा
शाहीर तुमची बारी पण शास्त्र नुसार असते त्या बद्दल प्रश्न च नाही ❤
Khup chan ahe lanja ahech Asa Khup Sunday
Mancha jay bhim gav vadgav
Buva tumchi lekhani lay Bhari ahe
Khup sundar aawaj aani gan sudha apratim 🎉❤❤❤
फारच सुंदर. भले लांजा तालुक्याच गुणगान असूदे,आम्ही कोकणी आहोत. अमच्या कोकणात वसणाऱ्या प्रत्येक गाव तालुक्याच आम्हाला अभिमान असायलाच हव ! आमच्या कोकणाला ईश्वराने भर भरून निसर्ग सौंदर्याच वरादान दिलंय.या निसर्ग सौंदर्याची ख्याती संपूर्ण जगाला कळायला हवी. संपूर्ण कोकणचे गुणगान करणाऱ्या प्रत्येक कृतीच भर भरून आपण सर्वांनी कौतुक केल पाहिजे. जेणे करून " आम्ही कोकणी आहोत,याचा आम्हाला अभिमान होईल..!
" जय हिंद. " जय महाराष्ट्र.
Sirji 😊😊😊👌👌👌
काळ पासून आतुरतेने वाट पाहत होतो या गाण्याची.... आज गाणं ऐकून जीवाला खूप समाधान झालं कारण आपल्या गावाची महती देणार अस कोणत गाणं नव्हत आणि लांजा तालुक्या वरती कुणी काडल पण नाही... खरी दुनिया दारी लांजातून सुरू झाली... खरच एका दर्याच्या कोपऱ्यात ऐटीत बसला आहे लांजा .... खरच माऊली तुम्हाला खूप शुभेच्छा....
Thank you boss😊
khup sunder Rachna keli aahe best of luck ❤
Good
आपल्या लांजा तालुक्याच खूप सुंदर वर्णन केलात.माऊली तुमच्या लेखणीला सलाम.सामाजिक,शैक्षणिक श्रेत्रात पण तुमच खूप मोठं योगदान आहे.ते सर्व सांभाळून तुम्ही आपल्या कोकणची लोककला जपताय याचा आम्हा सर्व लांजा वासियांना अभिमान आहे.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Thank you 😊😊💐
घाणेकर बुवा सारखा लांबोरे बुवा नावा रुपाला येणार धन्यवाद बुवा अभिमान वाटतो तुमचा आम्हाला.❤
सर्वा धर्माना एकत्र ठेवणारो आमचा लांजो 😊❤
शाहीर आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आपल्या या लांजा तालुक्यावरून सुदंर गाणं सादर केले. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा . आणि अशीच नवनवीन गाणी आणत रहा.
शुभेच्छुक .
कु .अक्षय तावडे 🙏🙏
Thank-you 😊💐
क्या बात है विकास बुवा लांज्यातल्या सर्व देवांच्या दर्शनाने गाण्याची सुरुवात करत तंतोतंत शब्दरचना करत दर्याच्या सुसाट लाटेच्या वेगाने गायन करत आपल्या लांज्याचा महिमा सुंदररित्या सादरीकरण केलात अभिमान वाटतो तुमचा हे तुम्हीच करु शकता keep it up ❤❤❤❤❤
Thank you so much Boss
अप्रतिम शब्द रचना आणि लेखणी खूप छान आपल्या गीतातून लांजा तालुक्याचं वर्णन केलात. माऊली तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.❤ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हीच लांजा तालुक्याची शान आणि तुम्हीच लांजा तालुक्याचा अभिमान आहेत.
Thank you 😊😊💐
विकास अंबोरे साहेब उत्कृष्ट गीत प्रस्तुत केलेत आपला तालूका व तेथील नयनरम्य निसर्ग परंपरा व सगळ्यांचा समावेश करून छाती अभिमानेने भरून आली. गाणं ऐकल्या ऐकल्या मित्रमंडळींमध्ये शेअर केलं. तूमचे खुप अभिनंदन व धन्यवाद. पुढील वाटचालीस खुप सार्या शुभेच्छा.
Thank you so much😊💐
खूपच सुंदर गाण आहे.लांजा तालुक्या बद्दल आपल्याला अभिमान वाटावा इतक छान. ..
लंबोरे शाहीर मनाला, हृदयाला भिडणारे गाणे आहे. अभिमान आहे तालुका लांजा चे असल्याचा
त्यातच तूम्ही स्वतः गायक, संगीतकार, लेखक
तुम्हाला सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
😊💐💐💐
Thank-you
खूप सुंदर गाणं झाला आहे माझं koldhe गाव आहे झाशीच्या राणीचे जन्मस्थान तांबे या घराण्यामध्ये आहे याचा जर उल्लेख केला असता तर आपलं गाणं अजून चांगलं झालं असतं तुमच्या लेखणीला आणि गाण्याला आमच्याकडून सलाम आम्ही एक कला प्रेमी
Thank you 😊
Muchakundi nadi majy Garapasun 5 mi tavr aahe.Vadadhsol
इतिहासच्या पानावर.....
लांजा वाशीयांच्या मनावर......
मातीच्या कणावर....आणि विश्वासाच्या जोरावर......अखंड कोकणात शाहीर,कवी,लेखक म्हणून आपली छाप पाडणारा....आपला मित्र श्री. विकास लांबोरे यांना माचाळ वाशीयांचा मानाचा मुजरा....
शाहीर आपण आपल्या गाण्यातून आमच्या माचाळ गावाची आठवण केल्याबद्दल आम्ही आपले खूप...खूप आभारी आहोत💐💐💐💐🙏🙏🙏
Thank you 😊😊💐
खूप.खूपच.छान.विकास.बुवा. धन्यवाद.लांजा. तालुक्याची.गाणी.आणि.शहराचा.देखावा.दाखवल्या. बद्दल.परत.एकदा. धन्यवाद.अशेच. व्हिडिओ.आणि.गाणी.दाखवा
माऊली तूमच्या शब्दांना खरच सलाम तुमच्या काव्यातून लांजा फिरून आलो मी सलाम तुमच्या लेखणीला
Thank you 😊😊💐
अप्रतिम काव्य रचना माऊली आणि अप्रतिम आवाज माऊली...❤❤❤❤
गाणीअनेक शाहिरांची येतील आणि हिट होतील किंवा फ्लॉप होतील पण विकास लांबोरे सरांचा स्पर्श कोणत्याही कलाकाराला होतो त्याचा उद्गार होतो
(टिप:- इथे शक्ती तुरा ह्याचा संबंध नाही तर
रंगभूमी चा कलाकार म्हणून माझे मत)
आणि सरांचा आशीर्वाद आहे म्हणून मला ह्या वर्षी IBN लोकमत चॅनल चा उत्कृष्ट ढोलकी वादक सन्मान मिळाला
सन्मान मिळण्या अगोदरच त्यांचा आशीर्वाद दामोदर हॉल ला मिळाला होता
टिप नं 2 - काही जण असे आहेत की ते तुरे वाले आहेत म्हणून त्यांना सपोर्ट करायचा नाही तर त्यांना सांगू इच्छितो विकास लांबोरे सर फक्त कलाकार म्हणून ह्या जीवनात वावरतात स्पर्धक म्हणून न्हवे
खूप शुभेच्छा तुम्हाला
आमच्या लांजा राजापूरची गळाभेट करुन देणारी मुचकुंदी नदी तसेच लांजा तालुक्यातील जागृत देवस्थानांचा दर्शन सोहळा गीतकारांनी आमच्यासाठी घडवून आणला आहे.हिरवी साडी परिधान करुन नव्या नवरीवानी नटलेल्या निसर्गाचे वर्णनं लाजवाब 🖋️👌😘
आम्ही राजापूरकर ❤️🌹🤝
Thank you 😊😊💐
शाहीर लांबोरे साहेब मनापासून अभिनंदन💐खूप छान गीत.संगीत चित्रीकरण आवाज सर्व काही मनाला हृदयस्पर्शी व सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे गीत सादर केल्याबद्दल तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन. तरुण वर्गाला प्रेरणा मिळेल अशी नवीन प्रबोधनात्मक गीते तुमच्या लेखणीतून अजून लिहिली जावीत.आणि आम्हाला ऐकायला मिळतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
Yes
Thank-you
सुंदर लेखणी आणि त्याला चाल मनाला भिडणारी त्यात शब्दाचे जादूगार विकास लांबोरे यांचा बुलंद आवाज खूप मस्त गाण आहे
Thank you 😊💐
अप्रतिम काव्य रचना लांबोरे बुवा प्रत्येकगाण्याची काव्य रचना अप्रतीम बुवा
Shahir Thankyou 😊😊
Dada rani laxmibai hi mazya kot gavachi aahe.......geet rachna khup sundar......javde gavapramane kot he gav geetrachnet yayla hav hot...
👍👍
अभिनंदन साहेब तुम्ही जपलेली तुमची कला खूप श्रेष्ठ आहे.ह्या जगात केलेला कधीच मर नाही.तुमची हि कला साऱ्या जगात गाजू द्या हीच अपेक्षा पुढच्या भविष्या साठी खूप खूप शभेच्छा 👍👍👍👍
Thank you 😊💐
आपल्या लेखणी मधून रसिकाना भुरळ घालणारे आमचे मित्र कोकण भूषण श्री विकास जी लांबोरे यांचे आपली मातृभूमि लांझा तालुक्यावरचे प्रेम या गाण्यातून उस्फुरतपने दिसून येते. अप्रतिम गीत, गायन संगीत सर्व खूपच छान. संपूर्ण लांझा वासियांचे मन जिंकणारे गीत❤
Sirji......💐😊
अप्रतिम गाणं शाहिर यमक शब्द एकदम कडक जुळवणी, गाणं एकताना एकदम आठवणी जागे होतात
Thank you
लयबद्ध आवाजातील लांजा तालुक्याचं संगीतबद्ध वर्णन अतिशय छान. अभिनंदन आणि कौतुक ,
Thank you 😊💐
खुप छान गीत माऊली संपूर्ण लांजा तालुक्याचे दर्शन आपल्या सुंदर लेखणीतून घडवलं खूप खूप धन्यवाद ❤😇✨
Thank you 😊💐
खूप छान सारखा ऐकावं गाणं असं वाटतं❤❤
साहेब अप्रतिम काव्यरचना ....खूपच छान .. 🙏👍
Thank you 😊
शाहीर.. सलाम तुमचा लेखणीला सलाम तुमचा गायकीला धन्य तो लांजा तालुका त्या तालुक्यात तुमचा जन्म झाला... गाणं दमदार झाल बाकी विषयच नाय..♥️love you शाहीर..
😊😊💐💐💐
कले वरील श्रद्धा, चांगली संगत, योग्य मार्गदर्शक आणि तुमचे कष्ट या सगळ्यांचा परीणाम तूमच सादरीकरण काळा बरोबर उंचावतंय, खुप खुप शुभेच्छा बुवा.......❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐
Thank you 😊😊💐
शाहीर आज मि हे गाणं आईकुन मण प्रसन्न झाले
Thank-you 😊💐
लांजा तालुक्यातील विविध जाती धर्म सामाजिक बाधीलकी निसर्ग रम्य कोकणाला साजेशे संगीत नादच खुला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤
Thank you
काव्य रचनेला तोडच नाही लांबोरे बुवा❤
Thankyou 😊😊
एखाद्या ठिकाणचं इतकं समर्पकपणे वर्णन करणे....त्या शब्दांना आपल्या मायभुमिच्या प्रेमळ प्रतिभेचे संगीत देणे आणि शब्दांतला भाव तितक्याच तन्मयतेने आपल्या आवाजात ही राखणे......!!! खरे... एखाद्या प्रतिभावान शाहीराचे यापेक्षा उत्तम लक्षण काय असू शकते....!! Proud of you शाहीर!! God bless you!! ❤️👍
Dear😊😊😊
खूप छान मस्त मी पण लांजा चीच आहे मुक्काम पोस्ट तालुका सर्व काही माझा लांजा आहे खूप छान गाणं गायलंय तुम्ही असे छान छान व्हिडिओ बनवत राहा खूप मोठे व्हा हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना
Thank you
सलाम भावा तुला आपल्या तालुक्याच नाव मोठ केलस तुला आई नवलाई उदंड आयुष्य लाभू दे हिच तीला प्रार्थना
Thank-you
खुपच सुंदर वाक्य रचना आहे. तुम्ही या गाण्या मधून डोळ्यासमोर उभे केलेले गावचे सौंदर्य आणि इतिहास खूपच सुंदर👌 फारच छान गीत आहे.अशीच अजरामर काव्य रचना आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावीत हीच आम्हा नवोदित शाहिरांची इच्छा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉
Thank you 😊💐
खूप सुंदर कोकणासारख सौंदर्य कोठेच नाही
😊😊👍👍
विकास लांबोरे म्हणजे नवीन काहीतरी वेगळाच विषय असणार हे समीकरण तयार असते . अतिशय सुंदर आवाज आणि लेखणी.
Shahir Thank you 😊💐
संपूर्ण लांजा तालुक्याचे दर्शन कवी आपल्या लेखणीतून घडवलं आहे.... अभिनंदन आणि धन्यवाद
Thank you 😊😊💐
लांबोरे सर.......उत्कृष्ट लेखणी❤ जबरदस्त आवाज❤
Thank you 😊😊💐
गाणं सुध्दा ऐटीत लिहिलं आहे. चारी बाजूंनी विचार विनिमय करून परिपूर्ण रित्या महत्वाचे मुद्दे एकत्रित करून शब्दांची मांडणी केली आहे. आणि सर्वधर्म समभाव या तत्वांशी एकनिष्ठ असलेला लांजा तालुका हि गोष्ट लक्षात घेवुन, सर्व धर्मांच्या देवतांचे वर्णन केले गाण्यात हि बाब अतिशय आवडली. सुंदर लिखाण व सुंदर ईडीटींग झक्कास झालंय गाणं...❤️❤️🙏🙏🥰🥰✨
Thank you 😊😊💐
छान अप्रतिम सादरीकरण अभिमान आहे आम्हाला आमच्या लांज्याच्या भूमीचा❤
Thank you 😊💐
बुवा खूप सुंदर गीत झालं आहे. आणि बुवा आवाज तर खूप मधुर आहे तुमचा बुवा अशीच नवीन नवीन गीते येत राहुदेत.🎉🎉🎉❤❤❤❤
Thank you 😊😊💐
अप्रतिम माऊली.. काळजाला भिडली तुमचं गाणं❤😊👌👌
Thank you 😊😊💐
आवाज खुपचं सुंदर आहे आणि गाणं पण मस्त आहे
बुवांच्या लेखणी ला सलाम खूप छान सुंदर लेखनी काही बोलायचे तर सुचत नाही गीत रचना खुप खुप छान आहे ❤
Thank you 😊😊💐
लांबोर साहेभ आपला तालुका तुम्ही सगळ्यांसमोर आणलात.मनापासून धन्यवाद व आपल्या पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा❤
धन्यवाद बंधू
एक नंबर गाणे झाले आहे.गाण्याचे शब्द अप्रतिम आहेत,संगीत मनात घर करते.
शाहीर तुम्हाला मानाचा त्रिवार सलाम.
It's my pleasure
Thank you
खूप सुंदर काव्यरचना आणि आवाजही❤❤❤❤❤❤
Thank you 😊💐
अप्रतिम लेखणी बंधु.... 🌿🚩🌿 संपूर्ण लांजा डोळ्या समोर उभा राहिला.... शब्दमय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... ❤❤
Thank you 😊😊💐
खूप सुंदर बुवा शाहिरी मानाचा मुजरा
Thank you
Superb शब्दरचना , माझा मुजरा तुम्हांला
Thank you
संकल्पना - रचना -गायन - वादन - विडिओ एडिटिंग..... अप्रतिम.....
Thank you 😊💐
छान...सामाजिक एकोपा...सर्व धर्म समभाव जपलाय शाहीर बुवा..छान! मधुर आवाज ..व्यवस्थित म्युझिक...❤
@rizwanwaghu6824 kokanatli hich tar khasiyat ahe
Thank you Boss😊😊💐
खुप वाट पहात होतो गाणं ऐकण्याची खुप सुंदर साहेब नाद करायचा नाय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank-you 😊💐
खुप् छान गाण आहे कालपासून आतूरतेने वाट पाहत हाेताे या गाण्याची काव्यरचना अप्रतिम❤
Thank you 😊😊💐
सात मिनिटाच्या गाण्यात अवघा लांजा उभा केलात, लांजा तालुक्याचे सुंदर वर्णन केलेत.... खूप सुंदर शाहीर तुम्ही लांजाचीच नाही तर अखंड कोकणाची शान आहात... आपल्या मातीची, आपल्या भाषेची, आपल्या गावाची तालुक्याची नव्हे तर समस्त कोकणवासीयां विषयी आपल्यात असलेली आत्मीयता तुमच्या शब्दात नेहमीच ऐकत आलो आहे.. शाहीर विकास लांबोरे आणि टीमला खूप खूप शुभेच्छा 💐
सर,
काय बोलू? 😊
Thank you sir
Khup Chan gan mhatl aahe I am proud of my village 😊😊
Thank-you 💐
1 num khup chaan ❤❤
विविधतेने नटलेल्या लांजा तालुक्याचं अस्सल कोकणी दर्शन..हे गाणं लांजा तालुकावासीयांच्या मनावर राज्य करणार आणि अमूल्य ठेवा म्हणून गणले जाणार..👌🌿
...जेव्हा जेव्हा लांजा तालुक्याचा वर्णनात्मक विषय येईल तेव्हा तेव्हा संदर्भ म्हणून हे गाणं वाजणार..!💯
Thank you sirji😊💐
एक नंबर
Thank-you
माऊली शब्द रचना अप्रतिम आवाज पण ज्याम भारी ,,चे भन नाद खुला
Thank you 😊💐
वा....
क्या बात है...
मी लांजा पाहिला नाही पण, तुमच्यासोबत गाण्यातून अनुभवला .
तुमचं गाण जणू
चंद्रावरील त्या प्रज्ञान रोवर सारखं
कूठ मंदिर.
कुठ पीर
कुठ विहार
कुठ नदी
कुठ धरण
सर्वच काही live
तुमच गाणं लांज्याची ईत्यंभूत माहिती देतय
🥰🥰 ,
विशेष करुन चाल अप्रतिम 🙏🙏🙏
Thank you 😊😊💐
शाहीर😊😊💐💐💐
अप्रतिम सादरीकरण बुवा छान सुंदर कवण
Thank you 😊💐
जबरदस्त शाहीर.....
Thank you 😊💐
गाण अप्रतिम आहेच पण लांबोरे बुवा माझा लांजा वसलाय एटीत बसलाय हे गाताना ज्या हरकती आहेत ना त्याने तर अजून गाण सुंदर झालंय
😊😊💐Thank you 😊💐
अप्रतिम शाहीर मित्र
Thank you 😊💐
सुंदर गाणं.... आणि त्याहून सुंदर आणि मधुर स्वर 👌🏻❤
Thank you 😊😊💐
खूप सुंदर गीत रचना आहे आणि दादांनी सुद्धा खरोखर मंजुळ आवाजात आयलेले आहे ❤😊 असेच नविन गान येऊंदे परत खूप सुंदर ❤❤
Thank you 😊😊💐
Radaaaa buvaaa❤❤❤
❤
अप्रतिम आणि अर्थपूर्ण शब्द गुंफण. चाल, संगीत आणि सुमधुर आवाज मनाला गुंतवणारा साज. लांजा तालुक्याची जगाला ओळख करून देणारे गीत म्हणून याची निश्चित ओळख होईल. लांबोरे बुवा, मनपूर्वक आभार 🙏
Thank you
अशा लांजा दाखवून दिलास
आणि आपलं गाव विवली
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Thank you
खूप छान दादा ❤
Thank-you
अप्रतिम संगीत अप्रतिम रचना आणि शाहीर लांबोरे सुंदर गोड आवाज
Boss😊💐
Khup bhari dada,1 number
Thank you 😊💐
शाहीर एक संगमेश्वर तालुक्यावर पण होऊदे ❤
👍👍👍
माऊली लवकरच.... येतंय 👍
छान अप्रतिम गीत ...शाहीर- विकास लांबोरे जी ... एक लांजे कर म्हणून फार अभिमान आहे
👌👌👌👍👍
Thank you 😊😊💐
❤❤शब्दांचा किमयागार शाहीर विकास लाबोंरे माऊली लांजा गावचे सुंदर वर्णन❤❤
Thank you 😊😊💐
खूप छान अप्रतिम गीत रचना, लांजा तालुक्याचे प्रथमच गीत , सर्व टिमला शुभेच्छा 💐
खूप छान बुवा
Thank you 😊😊💐
Khupach Chhan lambore saheb
Thank you
अप्रतिम गीत शाहीर ❤❤❤❤❤❤
तुम्हाला शाहिरी मानाचा त्रिवार मुजरा ......आपल्या मधुर आवाजाने लांजा अजूनच ऐटीत बसलाय ❤
Thank you 😊😊💐
बंधु अप्रतिम 👍🏻👍🏻
Thank you 😊💐
बुवा, ग आये काय काय आणू गणपतीला हे गण studio मधे आना.
आणतो...👍
शाहीर विकास जी लांबोरे... सलाम तुमच्या लेखणीला.... सलाम तुमच्या अप्रतिम सुरेल आवाजाला.... अभिमान आहे आपण लांबोरे घराण्यात जन्माला आला..... 🙏🙏🙏🙏🙏
😊😊💐
कडक लांबोरे बुवा💪💪
Thank you
Lambore Saheb Tumche Name Aani Geet Khup Aawadale Chhan Dhanyawad Take Care 🌹🙏
Gaw Samale Nahi Chhan 🌹🙏
गीत रचनेतील शब्दांतून #लांजा तालुक्याची चांगली आणि माहीत बसलेली ओळख समोर आणल्याबद्दल आपले आभार आणि शुभेच्छा...
@OmkarEknathWarik
Thank you 😊😊💐
खूपच सुंदर लांबोरे बुवा गीत ऐकून मन एकदम तृप्त झाल्या सारखं वाटलं खूप खूप धन्यवाद,❤🙏🌹
Thank you
उत्कृष्ट गायन....👌
दिल खुश...👍
Thank you 😊😊💐
खुप सुंदर वर्णन,अप्रतिम लेखणी,आवाज तर त्याहून भारी
Thank you 😊😊💐
खुप सुंदर आहे,,👌👌 एक नंबर 👌👌 आहे
Thank you
खुप छान शाहिर लाबोरे
Khup chan varnan shahir ❤
Thank-you boss
अप्रतिम💓 सुंदर रचना आणि गायन🙏 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✨
Thank-you 😊
खरच खुप खुप छान लेखणी आणि तेवढच सुंदर गायल आहे. खुप आवडल
Thank you 😊💐