माझ प्रभानवल्ली गाव | Official Song | Subhash Lad | Bhairavi Jadhav | Sunil Jadhav |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 174

  • @majhimaybhumi1824
    @majhimaybhumi1824  2 ปีที่แล้ว +18

    🙏माझ प्रभानवल्ली गाव! एक वैभव शाली नाव 🙏
    खरोखर आपल गाव वैभवशाली.व एतिहासक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपण जन्मलो याचा खरोखरच अभिमान आहे. या गावात अनेक रत्न जन्मास आली. त्या पैकी भजन सम्राट श्री काशिनाथ जाधव ( लालूबुवा) आपल्या गावाचा नाव त्यानी अजरामर केल. त्यानी इतक मोठ केले आहे आम्ही तो वारसा जपण्याचा मी व माझी मुल प्रयत्न करत आहोत. थोर समाज सेवक व जेष्ठ साहित्यिक , गीतकार श्री सुभाष लाड सर यानी या आपल्या गावा वरती सुनंदर अस काव्य केल.आणी माझ भाग्य त्याला चाल लावण्यचा काम त्यानी मला दिल. तसेच माझी मुलगी भैरवी जाधव हिच्या कडून गाऊन घेतल.
    आमच भाग्य थोर आम्हाला हे करायला मिळाल. प्रथमता लाड सरांचे अभिनंदन व आभार. संपूर्ण दोन्ही गावा मिळुन या गाण्याला उदंड असा प्रतिसाद दिलाय आपले सर्वांचे मनापासून आभार तसेच भैरवी च्या सर्व चाहते वर्गाने ही या गाण्यावर प्रेम केलय.माझ्या सर्व टीमच चे खुप खुप आभार. रा.ला.ना संघ व माझी माय भूमि प्रतीष्टांन ( मुंबई ) यांचे खुप आभार. ७ ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आपल्या गावात होत आहे. हे कौतूकस्पद आहे. आता आपला गाव पर्यटनस्थळ म्हणुन ओळखल जाईल यात शंका नाही...🙏
    संगीतकार
    सुनिल बुवा जाधव

  • @prathameshtherade9373426019
    @prathameshtherade9373426019 2 ปีที่แล้ว +3

    पावन झालेली भूमी, महाराजांच्या विचारांवर अठरा-पगड जाती गुण्यागोविंदाने एकत्रित पिढ्यान-पिढ्या नांदतअसलेलं
    सह्यद्रीच्या कुशीत आणि मुचकुंदी नदीच्या मुशीत वसलेलं प्रभानवल्ली-खोरनिको गाव ,❤
    निसर्गाच्या सानिध्यात असलेली मानवनिर्मित धरण असंख्य पर्यटकांचे आकर्षण व इतिहासाचा साक्षीदार
    अश्या या महाराष्ट्रातील गौरवशाही ऐतिहासिक गावाचे गीत ऐकल्यावर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील इतिहास प्रेमी आणि पर्यटक हि या गावाला आवर्जून भेट देतील यात शंकाच नाही 💐💐💐
    अश्या ऐतिहासिक वैभवशाली गावाची साक्ष देणारं गीत आमच्या समोर मांडल्या बद्दल आपल्या संपूर्ण टीमचे विशेष आभार व अभिनंदन💐💐💐
    ❤❤❤

  • @-..1113
    @-..1113 5 หลายเดือนก่อน

    अप्रतीम गितरचना🎉🎉🎉🎉❤❤
    Yekdam kadak...nice. Song

  • @rajanidhuri7583
    @rajanidhuri7583 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम,सुंदर असा माझा गावाचा वैभवशाली इतिहास या गीतातून दाखवले, 🙏🙏👍👌👌🙏🙏

  • @munirbebal
    @munirbebal 2 ปีที่แล้ว +2

    प्रभान्वलि या गावशी खुप जुने नाते आहे या गावाची माया मी खूप अनभवली आहे ह्या वीडियो मधुन एक छान् असा सन्देश समाजाला जातु तो सर्वाणी सिवकरा हीच देवा चरणी प्रथना ,,,,,,मस्त विडिओ best of luck for all vedio related members..

  • @ashwinshirke1061
    @ashwinshirke1061 3 หลายเดือนก่อน

    Mast ch ahe gav Ani gan tasech maz Maher Ghar maz Prabhanvalli

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว +1

    Sunil Jadhavji Bapse Beta Sawai
    Hi Sidha Kelet Tumhala ,Tumachya Lekila Lakh Lakh Dhanyawad 🌹🙏

  • @ashwinshirke1061
    @ashwinshirke1061 3 หลายเดือนก่อน

    Mast ahe maz gav Ani gan tasech maz Maher Ghar farch Sundar ahe sarv

  • @pradeepsawant6073
    @pradeepsawant6073 ปีที่แล้ว

    प्रभांवली चे राजे सावंत यांचा इतिहास माहीत असल्यास प्रबोधन करावे

  • @vivekprabhulkar4259
    @vivekprabhulkar4259 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गीत रचना👌 छत्रपती शिवाजी महाराज 👐यांच्या पदस्पर्शानी पावन झालेली भूमी, महाराजांच्या विचारांवर अठरा-पगड जाती गुण्यागोविंदाने एकत्रित पिढ्यान-पिढ्या नांदतअसलेलं
    सह्यद्रीच्या कुशीत आणि मुचकुंदी नदीच्या मुशीत वसलेलं प्रभानवल्ली-खोरनिको गाव ,❤
    निसर्गाच्या सानिध्यात असलेली मानवनिर्मित धरण असंख्य पर्यटकांचे आकर्षण व इतिहासाचा साक्षीदार
    अश्या या महाराष्ट्रातील गौरवशाही ऐतिहासिक गावाचे गीत ऐकल्यावर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील इतिहास प्रेमी आणि पर्यटक हि या गावाला आवर्जून भेट देतील यात शंकाच नाही 💐💐💐
    अश्या ऐतिहासिक वैभवशाली गावाची साक्ष देणारं गीत आमच्या समोर मांडल्या बद्दल आपल्या संपूर्ण टीमचे विशेष आभार व अभिनंदन💐💐💐
    ❤❤❤

  • @atharvkelkar4056
    @atharvkelkar4056 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान..💕 माझं आजोळ आहे तिकडे...इकडे सगळीकडे आम्ही गेलोय ,परत आठवणींना उजाळा मिळाला , खूप छान वाटलं बघून 👌👌

  • @savitasawant9112
    @savitasawant9112 4 หลายเดือนก่อน

    माझ माहेर प्रभानवल्ली खोरनिनको

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 10 หลายเดือนก่อน

    Subhas Lad Saheb Tumhi Prabhanvalli ,Khorninko Gawache
    Nav Jagabhar Kelet Tya Baddhal Mi
    Aapala Aabhari Aahe Aapke Kavtuk Karanyasathi Majhyakade Shabdha Nahit Lakh Lakh Dhanyawad 🌹🙏

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम काव्य ❤️💐💐छान गायिका ❤️🙏💐💐सन्माननीय लाड साहेब यांना शाहीर तुषार मधुकर पंदेरे चा मानाचा मुजरा 💐💐🙏

  • @-..1113
    @-..1113 5 หลายเดือนก่อน

    गायिकेचा आवाज खुप छान आहे 🎉🎉🎉
    एकच नंबर

  • @gauravgurav1373
    @gauravgurav1373 5 หลายเดือนก่อน

    आवाज एक no ahe ❤❤❤

  • @archanapenkar4888
    @archanapenkar4888 2 ปีที่แล้ว +5

    लांजा तालुक्यातील प्रभांनवल्ली गावाच वैभव...या गीताच्या निमित्ताने आम्हीही अनुभवलं...खूप छान 🎉

  • @tejaspalande2769
    @tejaspalande2769 2 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर प्रथमच अश्या प्रकारचा व्हिडिओ बनवला आहे....संपूर्ण गावाची ओळख करून दिली आहे..... ❤️

  • @kunaljadhav3380
    @kunaljadhav3380 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गीत , गायन , संगीत व छायाचित्रण👌 प्रभानवल्ली गावचा इतिहास दाखवल्याबद्दल खूप आभार

  • @sumanshetye1534
    @sumanshetye1534 10 หลายเดือนก่อน +1

    Aamchya sarkhya mahervashinina aamchya gavach ghar baslya darashan zal khup khup dhanyavad saglyana aathavnine dolyatun pani aal he gan bghatana kharch maherchi aathavn aali ki mi he gan bghate

  • @babughadigaonkar3659
    @babughadigaonkar3659 2 ปีที่แล้ว +1

    एक अप्रतिम गीत अनुभवण्याचा योग आला. भैरवीचे गीतगायन, प्रभानवल्ली गावाचे भौगोलिक स्थान, इतिहास, शिवशाहीच्या खुणा, निवेदन, चित्रिकरण आणि सादरीकरण अगदी अप्रतिम झाले आहे. आता प्रभानवल्ली गाव प्रत्यक्ष पाहण्याची ओढ वाढलीय!

  • @pandurangsadvilkar5818
    @pandurangsadvilkar5818 2 ปีที่แล้ว +3

    🙏👍🚩तुंमच्ये सर्वाच्ये अभिनंदन प्रभानवल्ली गावाचा इतिहास युट्युब च्या माध्यमातून महाराष्ट्र च्या कान्या कोपऱ्यात पोहचवलात. यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा. 🙏🙏🙏

    • @mayavatikadam9725
      @mayavatikadam9725 2 ปีที่แล้ว

      तुम्ही सडवीलकर का साडवीलकर?

    • @pandurangsadvilkar5818
      @pandurangsadvilkar5818 2 ปีที่แล้ว

      @@mayavatikadam9725 आमचं आडनाव नाव. साडविलकर. आहे

    • @pandurangsadvilkar5818
      @pandurangsadvilkar5818 2 ปีที่แล้ว

      @@mayavatikadam9725 साडविलकर असे आहे.

  • @amolredijactorratnagiri5291
    @amolredijactorratnagiri5291 2 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्ण गिताची सुभाष सर यांची रचना, व निवेदन ही, भैरवी ची उत्तम गायकी, सुनील जाधव व हटकर सर यांचे परिश्रमाने हे गित सुंदर बनले आहे, आपण सर्व लांजा तालुक्यातील अहात याचा आम्हाला अभिमान आहे.

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 9 หลายเดือนก่อน

    खूप छान मस्त सगळेजण खूप छान आवाज आहे तुझा god bless you

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว +1

    Subhash Ladji Aapale Geet Khup Chhan Apratim Jhale Aahe !
    Take Care ,God ,bless You 🌹🙏

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 2 ปีที่แล้ว +2

    प्रभावल्ली गावाचा महिमा , इतिहास, वैशिष्टे समर्पक शब्दरचना,संगीतसाज स्वर, चित्रफित सारेच अप्रतिम!आ . लाडसरांच्या कल्पना व निवेदन , वक्तृत्व ,संघटन कौशल्य, सारेच नेहमीच रसिकाला भुरळ पाडते.त्यांच्या समाजकार्यास हार्दिक शुभेच्छा! नेहमीच जाधवबुवा , भैरवी यांच्या संगीतपथकाचे मन:पूर्वक अभिनंदन , भावी वाटचालीस्तव हार्दिक शुभेच्छा!

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Subhash Lad Saheb Aapan
    Samajsudharak Aanandraj Aambedkar Saheb, Padmashri
    Gawankar Saheb Yana Prabhanvalli
    Khorninkola Aanun Ya Gawache
    Naw Maharashtrabhar Kelet
    Aapalyala Koti Koti Pranam 🌹🙏

  • @anilkulaye8877
    @anilkulaye8877 4 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @pramodsawang1409
    @pramodsawang1409 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर गीत आहे आणि खुपच छान व्हिडिओ काढला आहे 🌹🌹🌹🌹👌👌👌👌

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Rushitulya Subhash Ladji, Samajsudharak Aananraji Aambedkar Yana Prabhanvalli Khorninkocha Vatine Manacha
    Mujara 🌹🌹🙏

  • @nehasawant3570
    @nehasawant3570 9 หลายเดือนก่อน

    शब्दच कमी पडतायेत इतके सारे गावाविषयी जुळून आले आहे.अशीच शिवकालिन गावांविषयी माहिती प्रस्तुत केलीत तर आम्हांला नवनवीन आपल्या कोकणातील गावांची महती समजेल.तुम्हां सर्वांना खुपखुप शुभेच्छा नि धन्यवाद.

  • @kavitaghadigaonkar5317
    @kavitaghadigaonkar5317 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मस्त गाव आहे तुमचे आम्ही नक्की येऊ पाहायला ❤️😍👍🏻

  • @amolchaughule7004
    @amolchaughule7004 2 ปีที่แล้ว

    Namskar Sarvana
    Khup Chaan prakare purn Gavachi mahiti Sangitbadh karun Suniyojanadware Uttam ritya dakhwalyabaddal Tumache Saravanche Manapasun Aabhar

  • @jaysingpatil2150
    @jaysingpatil2150 2 ปีที่แล้ว +1

    प्रभानवल्ली गावचा वैभवशाली इतिहास गीतातून उत्कृष्ट निर्माण झालेला आहे.सन्माननीय लाडसाहेब व टीमचे विशेष आभार व अभिनंदन.🙏🙏🙏.

  • @vijayparab9056
    @vijayparab9056 8 หลายเดือนก่อน

    खुपचं छान माहिती दिली आपणं ❤❤

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय🚩🚩

  • @ravindraathalye5207
    @ravindraathalye5207 ปีที่แล้ว

    अप्रतिम..

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Kaviwarya Subhash Ladji Aapan
    Kiti Mahan Aahat Yachi Aapalya Karyatun Prachiti Yete Aapanas
    Udand Aausha Labho Ashi Aai
    Bhawanichrya Charni Prarthana 🌹🙏

  • @sushilamangekar6720
    @sushilamangekar6720 3 หลายเดือนก่อน

    माझा प्रभानवल्ली गाव वैभवशाली आहे.या गावाला अजुन वैभवशाली बनवु

  • @rashmidambe8
    @rashmidambe8 8 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं आहे, आणि आवाज पण खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Shubhashji Lad Aapale Geet Khup
    Chhan Jhale Aahe Purna Histri Kathan Keli Aahe, Tumachya Pudhe
    Aamhi Natmastak Aahot,
    Subhaji, Aanandraj ,Tumachya
    Padsparshane Prabhanvalli ,Khorninkocha
    Bhagyoday Honarach Aahe !
    Aapalyala Udand Aausha Labho
    Hi Pachi Daivatanchya Charni
    Prarthana ! 🌹🌹🙏

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 ปีที่แล้ว

    Ho maz gav khup chan aahe 👌👌👌👌👌👌👍😍🎉🎉🎉🎉

  • @viillage1270
    @viillage1270 2 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान आहे आपल्या गावातले एक एक ठिकाण सांगितले आहे या गाण्यात धन्यवाद
    लाड साहेब,भैरवि जाधव आणि सुनील जाधव

    • @nileshvichare8179
      @nileshvichare8179 2 ปีที่แล้ว

      गाणं खूप छान आहे आणि आवाज ही गोड आहे

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Kaviwarya Sahitik Samajsudharak,
    Mananiya Subhash Lad Saheb,
    Aanandraj Aambedkar, Pd.GAWANKAR, Prabhanvalli Khorninko Aapala Shatasha
    Runi Ashi 🌹🌹🙏

  • @devanibijam8530
    @devanibijam8530 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान गीत आहे आपल्या प्रभानवल्ली खोरनिनको गावाचं ❤️

  • @sameerbhosle3085
    @sameerbhosle3085 2 ปีที่แล้ว

    खूप छान आणि सुंदर गायन आणि निवेदन

  • @harishchandradamushte2241
    @harishchandradamushte2241 2 ปีที่แล้ว

    लाड साहेब आपले खुप खुप धन्यवाद मला माझ्या गावाचे तसेच देवांचे दर्शन घडवलेत.

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Manohar Panchal Khup Chhan Sangit very Good Abhinandan
    Bhairavichehi Abhinandan 🌹🙏

  • @rishikeshberde7860
    @rishikeshberde7860 2 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩🚩🚩
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक प्रभावळ सुभा म्हणजेच प्रभानवल्ली गावाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती गाण्यांमधून अतिशय उत्तम प्रकारे मांडले आहे गीतकार श्री. सुभाष लाड सर गायक भार्गवी जाधव त्यांचे अभिनंदन! शृंगार विहिरी चे महत्व आज प्रथमच गाण्यातून समजले. धन्यवाद सर.. आपली शोधक वृत्ती व प्रत्यक्ष कृती आम्हास नेहमी प्रेरणा देते.
    🙏🙏🙏
    🌹🌹🌹🌹🌹

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Bhairavi Khup Chhan Abhinandan 🌹

  • @369_malekar
    @369_malekar ปีที่แล้ว

    खूप छान सादरी करण ❤️❤️

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Subhas Ladji, Samajsudharak
    Aananraj Aambedkarji ,Padmashi
    Gangavane Saheb , Sahitya sammelanala Upastit Rahilele
    Sarva Gramasta Yanche Aabhari Aahot 🌹🌹🙏

  • @vibhajadhav5029
    @vibhajadhav5029 8 หลายเดือนก่อน

    My village ❤. Nyc song.

  • @vinodlavande1755
    @vinodlavande1755 2 ปีที่แล้ว

    सुंदर गायण भैरवी अशीच गात रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 2 ปีที่แล้ว +2

    भैरवी जाधव आणि सुनिलबुवा जाधव यांनी एक सुमधुर गीत सादर करून प्रभानवल्ली गावाचे

    • @dnyaneshwarsawant1688
      @dnyaneshwarsawant1688 2 ปีที่แล้ว

      वैभव समस्त कोकणवशियांसमोर खुले केले आहे. सर्व टीमला धन्यवाद.

  • @mugdhakulaye5004
    @mugdhakulaye5004 2 ปีที่แล้ว +1

    वाह.... अप्रतिम गीत रचना व भैरवीचे गायन ही.... खूप सुरेल... श्रवणीय..... खूप सुंदर. लाड सरांचे निवेदन अप्रतिम. संगीत साथ, कोरस.... खूपच भावणारं गीत. सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹. धन्यवाद 🙏

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गीतरचना, सुमधुर गायन, भारदस्त निवेदन, पार्श्वगायन आणि वाद्यवृंदाची लयदार साथसोबत, नयनरम्य निसर्ग दृश्यांची नयनरम्य लयलूट या सा-यांची योग्य गुंफण असलेले मनोवेधक आणि हृदयस्पर्शी गीत!..... संपूर्ण सहभागी मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!...... 👌👌👏👏🌹🌹

  • @KonkaniManus
    @KonkaniManus 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गावचे वर्णन

  • @akshaysawant4694
    @akshaysawant4694 6 หลายเดือนก่อน

    अप्रतीम गाणे आहे

  • @anupamabhat4787
    @anupamabhat4787 2 ปีที่แล้ว

    लय भारी प्रभानवल्ली ,खोर निनको गावचे गाणे
    खूपच छान लिहिले आणि गायले ही आहे. भै रवी खूप छान गायली आहेस.माझे माहेर आहे
    खूप अभिमान वाटतो माझ्या गावा चा गाण्या
    मुळे बालपण आठवले.खूप छान रचना संगीत,
    निवेदन आणि गायन ही. 👍👍👍

    • @vandana1909
      @vandana1909 ปีที่แล้ว

      आमच्या कोकणातील सौंदर्याने नटलेले हे प्रभानवल्ली गाव खूपच अप्रतिम आहे भैरवी ने गायलेले गाणे हिं कर्णमधुर😂 11:15

  • @damodarvaghe9237
    @damodarvaghe9237 2 ปีที่แล้ว +1

    👌👌खूप खूप खूप छान आहे गीत 👌👌

  • @shubhamwarekar6263
    @shubhamwarekar6263 2 ปีที่แล้ว

    Nice song

  • @milindrane4995
    @milindrane4995 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍

  • @rupalimugutrao5930
    @rupalimugutrao5930 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान 🙏🙏👌🚩🚩🚩

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Shubhas Lad Saheb Lakh Lakh Dhanyawad 🌹🙏

  • @pralhadchikane1219
    @pralhadchikane1219 2 ปีที่แล้ว +1

    Abhinandan

  • @sachinnagvekar1109
    @sachinnagvekar1109 2 ปีที่แล้ว

    खूप छान. मजा आली गाणे ऐकायला आणि पहायला. एक नंबर माझं गाव प्रभानवल्ली👍
    सर्व टीमचे आभार🙏

  • @मनदर्पण..एकश्राव्यानुभव

    👌👌सुंदर व्हिडीओ . छान झालंय गीत. भैरवीचा आवाजही उत्तम लागलाय

  • @sndeepkamble747
    @sndeepkamble747 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आहे

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 ปีที่แล้ว

    Bhairavi Khup Chhan !
    Take Care God Bless You 🌹🙏

  • @sumanshetye1534
    @sumanshetye1534 10 หลายเดือนก่อน

    Khupch chan

  • @vickyvijaypawar4158
    @vickyvijaypawar4158 2 ปีที่แล้ว

    खूप छान, सर्वांचे अभिनंदन

  • @siddhikulaye1448
    @siddhikulaye1448 2 ปีที่แล้ว

    खूपचं छान ....... 💝🙏🏼 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्श्यानी पावन झालेले खोरनिनको आणि प्रभानवल्ली गाव आहे . तसेच मुचकुंदी धरणं निसर्गरम्य आणि विविध समृद्धीनी नटलेले आहे 💝✨ खूप छान 💝🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @adityaprabhulkar5774
    @adityaprabhulkar5774 2 ปีที่แล้ว

    Khup Chan khup abhiman aahe mala me prabhanvalli gaavakari aslyacha...

  • @Yogesh_ANYgroup
    @Yogesh_ANYgroup 2 ปีที่แล้ว

    सुंदर गाणे रचले आणि सुंदर आवाजात गायले आहे अतिसुंदर

  • @sanjaymhetar3897
    @sanjaymhetar3897 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम song

  • @nilimapawar9742
    @nilimapawar9742 2 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर

  • @jagrutijadhav8156
    @jagrutijadhav8156 2 ปีที่แล้ว +1

    Pupar भैरवी

  • @yaswantjadhv942
    @yaswantjadhv942 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @damodarpalande2675
    @damodarpalande2675 ปีที่แล้ว

    Damodar.Palande.
    Prabhanwalli.Khairwadi.

  • @atharvpanchal2141
    @atharvpanchal2141 2 ปีที่แล้ว

    *अप्रतिम गीत*:आमचे वैभवशाली गाव प्रभानवल्ली/खोरनिनको ता लांजा , जि़ रत्नागिरी

  • @charusheelamane6089
    @charusheelamane6089 2 ปีที่แล้ว

    खुप छान माझे आजोळ

  • @ramakantraut2069
    @ramakantraut2069 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर रचना आणि गीत गायले अप्रतिम

  • @jayashreebhise1187
    @jayashreebhise1187 2 ปีที่แล้ว

    खूप छान 🌷
    गांधी पहायची उत्सुकता निर्माण झाली.

  • @ankitagurav6857
    @ankitagurav6857 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर👌 गावाचं वर्णन केलेय या गीतामधून......खूप भारी वाटतय आणि खूप अभिमान वाटला....पुन्हा गावच्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว

    Apratim, Khoop, Sundar,,

  • @vijaybaing4698
    @vijaybaing4698 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर,लाड सरांचे निवेदन तसेच भैरवीचा आवाजही सुंदर !

  • @vivekpalande8966
    @vivekpalande8966 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर गीत आहे😍💓।। भैरवी, सुनिल दादा जाधव बुवा आणि लाड साहेबांचे विषेश आभार 🙏💕।।।

  • @nareshchavan9812
    @nareshchavan9812 2 ปีที่แล้ว

    सुंदर गाणं...

  • @kokandarpan-RajeshGosavi
    @kokandarpan-RajeshGosavi 2 ปีที่แล้ว

    गाणे सुंदर झाले आहे.अभिनंदन

  • @pradeepdorlekar2532
    @pradeepdorlekar2532 2 ปีที่แล้ว

    Far sundar

  • @DEVGAD_Entertainment
    @DEVGAD_Entertainment 2 ปีที่แล้ว +1

    👌👌 सुंदर गीत ... सुंदर सादरीकरण 👌

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 2 ปีที่แล้ว

    खुप छान मला अभिमान माझे गाव नमस्कार

  • @savitapatil7441
    @savitapatil7441 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर रचना.... श्रवणीय गीत, सुंदर आवाज....

  • @siddheshbreed1670
    @siddheshbreed1670 2 ปีที่แล้ว

    खूप छान लय भारी

  • @dipaktikudave5855
    @dipaktikudave5855 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे गाणे

  • @prathameshkalekar9873
    @prathameshkalekar9873 2 ปีที่แล้ว

    सुंदर गीत रचना मस्त👌👌👌👌

  • @priyarajadhyaksha2523
    @priyarajadhyaksha2523 2 ปีที่แล้ว

    Nice composition

  • @preranakarande7145
    @preranakarande7145 ปีที่แล้ว

    My village❤❤👌👌🙏🙏

  • @akshayavalanju3459
    @akshayavalanju3459 2 ปีที่แล้ว

    खूपच छान गीत होत आपल्या गावच ❤️👌