रिमझिम पावसात तुपट चवीच्या भाताबरोबर खा पालकाची कढी भजी | न फुटणारी दाटसर कढी | Kadhi Pakoda Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 130

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 5 หลายเดือนก่อน +36

    ताई, तुमची कोल्हापूरी बोली मराठी मला प्रंचड आवडते !!!!!!अस वाटत की सारख्ख ऐकत राहाव !!!!!!

  • @narayandhame8605
    @narayandhame8605 5 หลายเดือนก่อน +21

    किती मायाळू गोड बोलणे ऐकत रहावेसे वाटते. ऐकून मन शांत होते. आपले समाधानी जीवन आपल्या मुखावाटे शांतवाणी प्रसारीत करते. 🙏🙏🙏🙏🙏

  • @milindkarnik2104
    @milindkarnik2104 3 หลายเดือนก่อน +2

    तुमची सुखाची व्याख्या फारच छान आहे.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 5 หลายเดือนก่อน +15

    आमच्या नशिबी कुठून आलं एवढं निसर्गाच्या सानिध्यात, शेतमळ्यात बसून न्याहरी, जेवणाचं सुख 😟 ग्रामीण कष्टकरी जीवन असलं तरी जेवल्यावर समाधानाचा ढेकर तरी देता येतो हे बाकी तंतोतंत खरंय. आज्जी कुठे दिसल्या नाहीत त्या 🤔 केलेल्या सेवेला आणि खाल्ल्या मिठाला जागणारा सोबती ( डॉगी ) एकदम मस्तं 👌 ♥️ 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน +3

      Khup khup Dhanyvad , कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @sanjivaninatve3112
    @sanjivaninatve3112 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान बनवलंत. तोंडाला पाणी सुटले

  • @Short_ak_creation
    @Short_ak_creation 5 หลายเดือนก่อน +5

    काकू chya शेवटच्या वाक्यानेच पोट भरलं .
    खर सुखं ❤

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 4 หลายเดือนก่อน +1

    खरच आहे खूप छान

  • @sanchita16
    @sanchita16 4 หลายเดือนก่อน

    Ek number ❤

  • @himlatashinde3736
    @himlatashinde3736 4 หลายเดือนก่อน

    Khup mast

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 5 หลายเดือนก่อน +12

    आजी कुठे आहेत ..प्रत्येक रेसिपीची चव त्या घेतात.,खूप आशीर्वाद मिळतो तुम्हाला ताई...
    🎉🎉

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน +4

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 4 หลายเดือนก่อน

    खुप छान खुप सुंदर आहेत खुप धन्यवाद

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 4 หลายเดือนก่อน

    Waa mast recipe 👌👌👌

  • @rutwagraphics
    @rutwagraphics 4 หลายเดือนก่อน +1

    किती मायाळू गोड बोलणे ऐकत रहावेसे वाटते. ऐकून मन शांत होते. आपले समाधानी जीवन आपल्या मुखावाटे शांतवाणी प्रसारीत करते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @vinaberde2151
    @vinaberde2151 3 หลายเดือนก่อน

    काकू तोंडाला पाणी सुटलं. खुपचं छान बोलता आणि खूपच छान कढी आणि तुपाळ भात. नक्की करून पाहू.

  • @Unknown_unnamed10
    @Unknown_unnamed10 4 หลายเดือนก่อน

    Kaku chhan bolta ❤😊

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 4 หลายเดือนก่อน

    Khup chan kadhi -palak gole- bhaat❤

  • @manjeri2567
    @manjeri2567 4 หลายเดือนก่อน +1

    Super idea

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद

  • @truptijoshi6027
    @truptijoshi6027 4 หลายเดือนก่อน

    Wawa mast kaku kharach khar jewn hech ,😘

  • @sharayuzende7991
    @sharayuzende7991 2 หลายเดือนก่อน

    Mast❤

  • @anitapatil8704
    @anitapatil8704 4 หลายเดือนก่อน

    Khupach chan

  • @heistgamer8834
    @heistgamer8834 4 หลายเดือนก่อน

    असे गावरान पद्धती चे जेवण j खूप आवडत

  • @AshwiniChinche
    @AshwiniChinche 4 หลายเดือนก่อน

    Mastch

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 4 หลายเดือนก่อน

    Kiti chaan tumcha Doggi ahey mast❤❤ amchat psn don ahet

  • @NayaraMulla
    @NayaraMulla 4 หลายเดือนก่อน +1

    Aajina miss karto
    Chan zali recipe
    Nakki karel

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน +1

      Dhanyvad , कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

    • @NayaraMulla
      @NayaraMulla 4 หลายเดือนก่อน

      @@gavranekkharichav हो काही हरकत नाही. आठवण होते. काळजी घ्या

  • @rekhaparmar4351
    @rekhaparmar4351 4 หลายเดือนก่อน

    खूप चविष्ट 👌👌🙏

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 5 หลายเดือนก่อน

    खूपच चविष्ट कढी भात

  • @malammay3240
    @malammay3240 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌💯

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  หลายเดือนก่อน

      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

  • @shrutijoshi553
    @shrutijoshi553 5 หลายเดือนก่อน

    khupach chan.

  • @lalithasubramanian8455
    @lalithasubramanian8455 4 หลายเดือนก่อน

    Chai aani chapathi chaan chaan

  • @sunitapowar4086
    @sunitapowar4086 4 หลายเดือนก่อน

    Mast Sugran ❤❤

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 5 หลายเดือนก่อน

    Lay bhari Recipe mast video tai

  • @rasmeetkaurkapoor5782
    @rasmeetkaurkapoor5782 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @pratikaher-7999
    @pratikaher-7999 5 หลายเดือนก่อน

    Waa mavshi...shevtacha dialogue tumcha...yatch kharr sukh ahe..... direct kaljala lagla....❤

  • @Frekin3339
    @Frekin3339 3 หลายเดือนก่อน

    चविष्ट जेवणा एवढे सुख दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत नाही.... 🎉🎉

  • @asmitanalawade9750
    @asmitanalawade9750 4 หลายเดือนก่อน

    Tumcha video bghun asa wattya tumchy ghari ekda tri yeun jawa..... recipe kup chan👌

  • @tejaswini_s24
    @tejaswini_s24 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan Tai

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई ....आनंदाने जेवण करत आहात मला खूप आवडले..ताई मी अशीच कधी आजच करते. ...🎉🎉🎉🎉

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 5 หลายเดือนก่อน

    अगदी खरे.यातचसुखॳसतं

  • @sushmadandekar4306
    @sushmadandekar4306 5 หลายเดือนก่อน +1

    खूप मस्त ❤️👍🏻

  • @ManishaHotkar-v8r
    @ManishaHotkar-v8r 5 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही कोल्हापूर मध्ये कुठे आहात माझे माहेर पण कोल्हापूर आहे मी तुमच्या रेसिपि बघते छान असतात आणि तुमचे शेत आणि डॉगी पण छान आहे ❤धन्यवाद 🙏

  • @varshathube1319
    @varshathube1319 5 หลายเดือนก่อน +4

    एक like तुमच्या मोती करता ❤😍...बाकी तर कढी एकदम भारी👍🏻

  • @kalpanapandit6029
    @kalpanapandit6029 4 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान रेसिपी

  • @rajaninawale9122
    @rajaninawale9122 4 หลายเดือนก่อน +4

    Tumchya ajji kuthe ahe tya pan chan sangta recipe.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 4 หลายเดือนก่อน +1

    Khup mast jevan. Ajji kuthe ahe nice video

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      Thank you , कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @narayandhame8605
    @narayandhame8605 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही सर्वांना आनंद वाटताय.🙏🙏🙏

  • @ashwinilende4096
    @ashwinilende4096 5 หลายเดือนก่อน

    Khup sunder recipy kaku kiti chan sagta premane ase vate lagech yave tumchya kade aple pana ahe tumchya bolnyat khup..... Aaji dislya nai aaj kaku

  • @gauriatharv
    @gauriatharv 5 หลายเดือนก่อน

    ❤❤ majhya kade pan asach ek chaar paayacha por ahe.

  • @neetapatel1157
    @neetapatel1157 5 หลายเดือนก่อน +2

    Majhe maher Kolhapur......I love Kolhapur.....Majhe sasar Narayangoan

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 4 หลายเดือนก่อน

    खूपच भारी बनवली कढी भात काकू

  • @amargaikwad298
    @amargaikwad298 5 หลายเดือนก่อน

    साध्या जेवणातच खरं सुख असते

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 4 หลายเดือนก่อน

    🌱🌱🙏👌👌

  • @ragini9663
    @ragini9663 5 หลายเดือนก่อน

    Nice 😊

  • @manishabhatt6342
    @manishabhatt6342 5 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप मस्त 👌🏻👌🏻 दिसतोय कढी भजी आणि भात .😋😋 पण आजी कुठे गेल्या?🤔

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      Dhanyvad , कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @varshapatil3901
    @varshapatil3901 4 หลายเดือนก่อน

    आजी कुठे आहेत तुम्ही दोघी मिळून रेसिपी बनवता आणि आजी रेसिपीची चव घेतात बाकी रेसिपी छान आहे❤❤😊

  • @ranjanazodge590
    @ranjanazodge590 5 หลายเดือนก่อน

    Masta

  • @sandhyadeshpande8487
    @sandhyadeshpande8487 4 หลายเดือนก่อน

    Tai,how is Aajji? She is very nice.Both of you r great.🙂🙏

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 5 หลายเดือนก่อน

    काकू किती छान पण साधा मेनू दाखवला थनयव. तुमचं शेत पण खूप छान आहे.

  • @poojavedpathak8839
    @poojavedpathak8839 5 หลายเดือนก่อน

    Khup chan..
    Mla ashi matichi bhandi gheychiyt..kuthe miltil

  • @smitavende8957
    @smitavende8957 3 หลายเดือนก่อน

    मला कुत्र्यावरचे प्रेम तुमचं खूप आवडलं

  • @sanjaysargar9203
    @sanjaysargar9203 4 หลายเดือนก่อน

    Kolhapuri masala vikat milel ka tumchya kadun

  • @SnehaMulimani-cp1cy
    @SnehaMulimani-cp1cy 4 หลายเดือนก่อน

    Tai tumch gav warna ahe ka maj aajol warnakodoli ahe kakula ani aajina bgitla ki mla maji aajichi atvn yete

  • @priyapendor9958
    @priyapendor9958 4 หลายเดือนก่อน

    खुप छान तोंडाला पाणी सुटलं 😂😂

  • @rutujap6037
    @rutujap6037 5 หลายเดือนก่อน +2

    Aaji kuthe aahet ...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 5 หลายเดือนก่อน

  • @sangitatalekar6963
    @sangitatalekar6963 5 หลายเดือนก่อน

    ❤🎉

  • @mangalwaghwale7993
    @mangalwaghwale7993 5 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या सगळ्या छान असते मेजवानी🎉❤

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 5 หลายเดือนก่อน

    Kadhi mast jhali 1no ajji kothe ahe tabbet bari ahena ajjichi

  • @varshajadhav6825
    @varshajadhav6825 4 หลายเดือนก่อน

    aji kuthe ahet tumchya

  • @applemango6001
    @applemango6001 5 หลายเดือนก่อน +1

    Tai aaji barya ahet na , athavan yete nehami baghato tar , kalaji ghya aajichi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      Dhanyva , कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 5 หลายเดือนก่อน +1

    Aaji kuthe aahe tumhi doghi pahijet videot tr chhan vatate

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @sanjogtapatil2894
    @sanjogtapatil2894 4 หลายเดือนก่อน +4

    Tai mi kiti tari vela vicharal tumhala ....ki kolhapurat tumch gav kuthala pan tumhi nehmich ignr karta ....mhanun mi ata tumche vdo bagne ni mg karn pan sodal😢

    • @Frekin3339
      @Frekin3339 3 หลายเดือนก่อน

      गावाच्या नावात काय आहे.... सुगरणी किती आहेत ते आपण पाहू या.... रानावनातील प्रेमळ माणसं.. 👌🏻

  • @vandanashetty1398
    @vandanashetty1398 5 หลายเดือนก่อน

    खुप छान आम्हाला तुमच्या पितळी भांड्यांच कलेक्शन दाखवा ना प्लीज

  • @tanvikulkarni9585
    @tanvikulkarni9585 5 หลายเดือนก่อน +1

    Te ek marathi gana athavala "सुख म्हणजे नक्की काय असत..." खरच काकु बाहेर पाऊस आणि गरम गरम कढी भाता सारखं सुख नाही. खूप खूप धन्यवाद ❤

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 5 หลายเดือนก่อน +2

    Kolhapur madhe kute aahat tumhi kaku. Khup mast astat receipes and aaji pan khup mast aahe
    Aaji na namskar aani tumhala khup subecha and namaskar🙏🙏

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 5 หลายเดือนก่อน

    Nshibvan aahat

  • @ShivanandMane-j1m
    @ShivanandMane-j1m 5 หลายเดือนก่อน

    ताई मी पण कोल्हापूर येथे आहे पण तूम च गावं कोणत आहे

  • @NeelimaJoshi-f9j
    @NeelimaJoshi-f9j 5 หลายเดือนก่อน

    Matichi bhandi waprayla Kashi tayar karawi, Kashi swachcha thewawi, khaskarun wirjanachi bhandi Kashi swachcha karaychi tyawar pn 1 vdo banwa na kaku. Me aiklay ki gawakade matichi bhandi rakhene swachcha kartat pn amchyakade shaharat chulach nai tr rakh kuthun yenar? Tyamule sharat matichi bhandi Kashi swachcha thewawi tyasathipn kai tips dyaki

  • @SachinPatil-mx6ft
    @SachinPatil-mx6ft 5 หลายเดือนก่อน +8

    आजी कुठे आहेत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน +3

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @ashokbansode3340
    @ashokbansode3340 4 หลายเดือนก่อน

    Aaji kuthe Aahet

  • @heistgamer8834
    @heistgamer8834 4 หลายเดือนก่อน

    तुमचा address सांगा ना म्हणजे येऊ आम्ही जेवण करायला

  • @SurekhaVarvdekar
    @SurekhaVarvdekar 16 วันที่ผ่านมา

    Jevayla yenar patta patava

  • @aartikawade8562
    @aartikawade8562 4 หลายเดือนก่อน +2

    आजी खूप दिवस झाले दिसत नाही कुठे आहेत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @mukundbodhe742
    @mukundbodhe742 4 หลายเดือนก่อน

    या व्हिडीओ मध्ये आजी कां नाही .

  • @meenapathan1
    @meenapathan1 5 หลายเดือนก่อน +1

    Tumachi Aai kutue ahe ,regards to all family

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @milindkarnik2104
    @milindkarnik2104 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही त्या पिल्लाची एव्हढी काळजी घेतली म्हणून त्याने तुमच्यावर इतका जीव लावला आहे.

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 5 หลายเดือนก่อน

    You can truly enhance your video by adding subtitles, other wise like watching miming, not understanding anything. But you could be other Indian channels that have become successful and do not care what it is that non-Indian audiences want and not care to make it easy by adding detail subtitles. 🇨🇦🇨🇦😩😩

  • @rupaliawad6518
    @rupaliawad6518 5 หลายเดือนก่อน

    ताई आसेत लय उशीर विडीओ काडताय जरा लवकर टाकत जा

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 5 หลายเดือนก่อน +1

    आजी दिसत नाही आपल्या सोबती ला ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน +1

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @tejaswini_s24
    @tejaswini_s24 5 หลายเดือนก่อน

    Dhudh saar आमटी दाखवा

  • @radhabaviskar9102
    @radhabaviskar9102 5 หลายเดือนก่อน +2

    आजीबाई काहि दिसत नाही,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      होतो काही ठिकाणी सर्व भाजीपाला कुजून गेला आहे , झाडे पिवळी पडलेत

  • @MANISHA_CHAVAN360
    @MANISHA_CHAVAN360 5 หลายเดือนก่อน

    आजी कुठे गेल्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 4 หลายเดือนก่อน +1

    Namaste Tai aaji kutthe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @MyVidula
    @MyVidula 5 หลายเดือนก่อน

    आजी कुठे आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 5 หลายเดือนก่อน

    आजी कुठे आहेत ताई

    • @sunitajambhorkar3565
      @sunitajambhorkar3565 5 หลายเดือนก่อน

      Aaji tyanchya bahinikade pandharpurla gelya ase Taine sangitle hote.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 5 หลายเดือนก่อน

    आखाडीला बोलवा

  • @rutujap6037
    @rutujap6037 5 หลายเดือนก่อน +4

    Aaji kuthe aahe ..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน +1

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील

  • @jyotijaiswal8634
    @jyotijaiswal8634 4 หลายเดือนก่อน +1

    आजी कुठे गेल्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये पाऊस खूप आहे , शेतात खूप चिखल झाला आहे त्यामुळे आजी ला चिखलामध्ये चालत येत नाही म्हणून आजी नाहीत पाऊस कमी झाला कि येतील