त्या मुली सोबत जे कृत्य केलं. ते नाही का दिसल.. त्या मुलीच्या आईला त्रास झाला नसेल का. मेला मरू दे की.. कशाला रडून दाखवत आहात.. पोलिसांना सलाम आमचा. जय महाराष्ट्र.. आणखी एक साहेब विनंती तुम्हाला.. जेवढे पण असे कृत्य करणारी असतिल.. त्यांना गोळ्या घालून टाका
Ha mage khup mothi lok ahet aani akshay shinde la he mahit hot to kortat sarv kahi khar sangel म्हणून police lokanna paise deun encounter kelela hai public chi disha bhul hot ahe
@@Aniketp29 tyane gunha kela ch pan konacha rape karun murder nahi kela..jel madhe thevayach hot.. garib hota mhanun encounter zala..dusryanna tar jail he hot nahi..sodun detat
योग्य केले हे अगदी बरोबर आहे..मग जनता काय करीत होती..त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले...अचानक encounter.. मोठे मासे वाचण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे.
ती एक आई आहे म्हणून तिचा दुःख फक्त एक आई समजू शकते....पण जे तिच्या मुलाने छोट्या मुलीनं सोबत केलं त्यासाठी हीं शिक्षा एकच नंबर आहे.... महाराष्ट्र पोलीस यांना मी सॅल्यूट करते....कधी कधी कायद्यात उलट जाऊन अशे पाऊल टाकायलाच पाहिजेत तेव्वाचं काही बदल होतील....👍👍👍
कोणत्याही संस्थेचे उच्चपदस्थ भाजपा चे असोत की अन्य पक्षांचे, ते स्वतःच्या पायावर धोंडा मारून तीन लग्ने झालेल्या कनिष्ठ दर्जाच्या प्यूनला कशाला सांगतील की कर रे बाबा छोट्या पोरीवर बलात्कार. कोणाला तरी पटेल का? त्या नीचाने व्यक्तिगत रित्या भावना अनावर होऊन केला, त्याची शिक्षा सरकारने त्वरित दिली. जनता एन्काऊंटर मुळे खूष आहे. त्यामुळे बलात्कारी अक्षय च्या बहिणी अंधारे लांदारे ताई, सुसू धुसू ताई यांनी विधवा विलाप करायचे थांबवावे.
अरे गद्दार हिंदूह्रदय संम्राठाची औलाद जन्मली तिला कचरा कुंडी दाखवली त्याने हिंदू त्वा ची राख रांगोळी केली गद्दार लोकात मिसळला हा किति लायकीचा आहे महाराष्ट्र मधील मराठी माणसांना कळायला पाहिजे हिदुतव वा 0:47 चवा हा औरंगजेब याच्या खाणदाणी चा झाला आहे हा कुणा सोबत आहे 0:28
काय बघायचं मुलाला एखादी आई असते तर तोंड सुद्धा बघितल नसतं...सेलियुट त्या पोलिसांचे ज्यांनी त्यांचा एन्काऊंटर केला...अशा नराघमला अशीच शिक्षा झालीच पाहिजे 👏👏👏
हे असं करून त्यांन केलेला गुन्हा कमी होत नाही.आईला आपल्या मुलाचं वाईट वाटतंय तर त्या लहान काही न कळण्यार्या मुलींनचं काय ... असं रडुन जग गोळा करता येत पण मोक्ष मिळत नाही....
संपूर्ण घटना बघता दूख्खाची गोष्ट आहे,पण या घटनेंना आळा बसने महत्वाचे आहे, आईची माया भावांचे नातेवाईकांचे रडणे पडणे सहाजिकच आहे पण या घटना नको व्हायला, त्यामुळे सर्व समाजातील तरूण तरूणींना विनंती आहे की ह्या आशा गोष्टी करत नका जाऊ स्वतःला आवरा म्हणजे या घटना होणार नाहीत व हि वेळ येणार नाही.
आईला मुलं किती वाईट असल तरी हवं असतं. पण मुलाने काय केलंय याचा पण विचार करा.त्या चिमुकल्या मुलींना सोबत जे कृत्य केलं ते त्याचं. काय ? या ठिकाणी तुझी नातं असती तर तुला काय वाटलं असतं? त्या मुली १५,किंवा मोठ्या असत्या तर त्याचीपण चूक आहे असं मानलं असतं पण या तर कळ्या आहेत त्यांना काय समजत?त्यांना काय वेदना झाल्या असतील ,त्या किती घाबरल्या असतील तु बाई आहेस ना ?मग त्या छोट्या कळ्यांना समजून घे ना.मग असल्या मुलांसाठी रडत बस.आपण आया अशा मुलांना पाठी घालतो ही आपलीच चूक आहे.
अजून जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहीजे. सरकारने त्यांना पाठी घालू नये. या एकालाच नाही तर अजून जे नराधम आहेत त्यांना अशीच शिक्षा करावी. एक अंगाशी नी एक ....धरून नये. सर्वांना एक न्याय द्यावा. अतिरेकी आहेत ते देशावर निघृण हल्ला करतात. खूप लोकांना मारतात जीव घेतात पण लहान मुलीशी असं वागत नाही. हे हिंदूच हिंदूंनी असं वागतात.याला काय 3:34
आईला ईतकं वाईट वाटतं , तर त्याला संस्कार चांगले दयावो ना त्या बाईने, त्या दोन निश्पाप जिवांना त्रास देता़ना लाज नाही वाटली त्या नराधमाला , धन्यवाद ऑल पोलीससर🙏🙏 असंच करा , पुन्हा कोणी करणार ही नाही असं,
आरोपी हा नराधम होता त्याला त्याची शिक्षा मिळाली.. एक ना एक दिवस हे काय तरी होणार होत... आरोपीने पोलिसांन वर पोलिसाचा च रिवालर हिसकावून गोळीबार करत असेल तर पोलीस तरी त्यांचं जीव कस धोक्यात घालवतील... हे मयेत झालेल्या आरोपी च्या नातेवाईक न समजायला पाहिजे
भाजप आणि आरएसएस शी संबंध असलेले फरार झालेले दोघे जण कुठे आहेत त्यांना वाचवण्या साठी हे एन्काऊंटर झालेलं आहे बाकी तो आरोपी होता का नाही ते देव जाणे ....
❤ यातून आपण प्रत्येकानी एक गोष्ट शिकली पाहिजे ती म्हणजे आपण आपल्या मुलांना लहानपणा पासून प्रत्येक मुलीचा, स्त्रीचा मान सन्मान करायला शिकविले पाहिजे. आणि तरुण मुलांना माझं एकच सांगणं आहे ज्याप्रमाणे स्वतः च्या बहिणीकडे बघता त्याचप्रमाणे समाजात प्रत्येक मुलीकडे प्रत्येक स्त्रीकडे बघा.
हो केल त्यानं हे कृत्य त्याचा इन्काऊंटर पण केला पोलिसानं पण जरा विचार करा जर श्रीमंत किंवा राजकीय माणसाचा मुलाला वाचवण्यात पोलीप्रमुख व यंत्रणा खर्ची लागली असती.... विचार करा
पण हा अक्षय शिंदे एकटा नाही ह्या गुन्ह्यामध्ये अजून दोन लोक आहेत ज्यांना वाचवला जात आहे त्यांना पण ठोकला पाहिजे तेव्हाच अशे कृत्य करण्याची हिम्मत होणार नाही कोणत्या भडव्याची @@priyawarghat2301
बरोबर बोललात ताई बालवाडी तील 3 ते 4 वर्षाच्या 2 मुलींन सोबत घाणेरडे कृत्या केले या बाईच्या नराधम 24 वर्षाच्या मुलाने आता थोबाड फाडुन रडते शाळेतील पालकांन च्या फी च्या पैश्या वर पोट भरायचे आणी त्याच्यांच लाहान मुलींन सोबत घाणेरडे कृत्य करायचे देवाच्या दारी न्याय आहे सलाम पोलिस ना ताबडतोप न्याय
Men शाळेचा प्रशासन व्यवस्थापन चुकला आहे आणि बळी फक्त याचा चडवला का......आणि तो पडणार का बर...त्याला नाही फांशी झाली होती नाही अजून काही असा होता किंवा तो पहिल्या पासून gunda hi n hota to pistol घेऊन कसा पडणार...सर्व खोटा आहे...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम चांगल्या पद्धतीने चालले आहे. जे जे आरोपी नीच कृत्य करतील त्या त्या आरोपींना अशीच शिक्षा झाली पाहिजे.पोलिसांच्या कार्याला सलाम .जय हिंद जय महाराष्ट्र
🙏🙏खूप छान काम केल ज्याने केल कोणी केल ज्यांनी केल,त्याला salute आहे... अक्षय शिंदे याने कितीतरी लहान मुलींवर अत्याचार केलेत, त्यांचं आयुष्य बरबाद केल, त्या निष्पाप लहान मुलींची काय चूक होती...आई वडिलांनी वेळेत आवर घातली असती तर आज ही वेळच आली नसती
दोषी असेल पण शिक्षा न्यायायलयाने दिली पाहिजे ही तर अराजकता आहे पोलीसांची जनतेला थोडा वेळ योग्य वाटेल पण लोकशाहीत हेकरणे म्हणजे न्यायालयाची गरज नसणे असे आहे
Ajun kititri naradham ahet yachya adi ya attcjrcya batma Hotach ki tanya nahi encounter kel mg ektalach ka ha griab ahe mhnun tya dr mulgi ky zal ,devlat pujarine kel thach ky 😢 bjp sarkarla election sathi ata yach encountered kel bakich pn pasee khavu nka tanya pathishi ghalu nka ya kes nyay la garaj nahi lagli tanya ka lagty mg
आई ते आई असते पण मुलाला संस्कार देणे हा फार मतवाचा असत आई ❤🙏🙏
Konachich aai as krayla shikvta nhi dada .pn mulch ghan nighale tr ky kranar na .shevti aai ti aaich aste .tichya mayela ant nasto
YACHA AAYA SAVATRA MULA LA MARTAT ... YACH AAYAN MULE RAMA LA VANVAS JHALA
Pn Aai sanskar kdhich wait det nahi ha ph cha prinam
Court ne shikasha dili aste
Aata aaich kahi nahi Sagal sangticha parinaam asato .....mul gharchyanch kami aani mitranch jast aiktat
त्या मुली सोबत जे कृत्य केलं. ते नाही का दिसल.. त्या मुलीच्या आईला त्रास झाला नसेल का. मेला मरू दे की.. कशाला रडून दाखवत आहात.. पोलिसांना सलाम आमचा. जय महाराष्ट्र.. आणखी एक साहेब विनंती तुम्हाला.. जेवढे पण असे कृत्य करणारी असतिल.. त्यांना गोळ्या घालून टाका
अविनाश कांबळेसाहेब अगदी बरोबर म्हणालात. 100% सगळे सुसंस्कृत व सुज्ञ नागरिक आपल्याशी सहमत आहेत. 👍👍👍
बोलायला सोपं आहे
बेलापुर माह्त्रे प्रकरणात वैदिकांना (पुजारी) असच शासन करा.
Yes
Ha mage khup mothi lok ahet aani akshay shinde la he mahit hot to kortat sarv kahi khar sangel म्हणून police lokanna paise deun encounter kelela hai public chi disha bhul hot ahe
या encounterमुळे यापुढे कुठल्याही नराधमाची मुलीवर वाईट नजर टाकायची हिम्मत होणार नाही
@@d.m.5410 Tya mandiratlya bramhan pujryancha encounter kadhi karnar? Badlapur shalecha sanchalak Bramhan Tushar Aaptecha encounter kadhi karnar?
BJP manusmurti ne chalte.... Kanoon ni Nahi.
Uranchya yashshree shinde cha aaropi mokat ka aahe tyacha ka nahi zala encounter
He encounter bakichya aropinchi nava baher padu naye mhanun kel ka??? Ka nivadnuk javal aali mhanun....?
@@Aniketp29 tyane gunha kela ch pan konacha rape karun murder nahi kela..jel madhe thevayach hot.. garib hota mhanun encounter zala..dusryanna tar jail he hot nahi..sodun detat
एका आई साठी वाईट झाल. पण योग्य केल महाराष्ट्र पोलीस ने
योग्य केले हे अगदी बरोबर आहे..मग जनता काय करीत होती..त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले...अचानक encounter.. मोठे मासे वाचण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे.
Konoon kis liye hai.... Jab encounter kar rahe ho to...... Ye to manusmurti saman ho gaya.
@@atulgajbhiye7327 Isme manusmruti kaha se aayi.koi bhi kisi bhi jaat ka ho.aisi galti kare to uska encounter hee hona chahiye
Chimta har jagah pahuncha hai
@@atulgajbhiye7327 savindhan ne kya ukhada. Teri behen ke saath Aisa kuch hua to kya 4 saal tak nyay ki bheek mangta rahega 😂
ती एक आई आहे म्हणून तिचा दुःख फक्त एक आई समजू शकते....पण जे तिच्या मुलाने छोट्या मुलीनं सोबत केलं त्यासाठी हीं शिक्षा एकच नंबर आहे.... महाराष्ट्र पोलीस यांना मी सॅल्यूट करते....कधी कधी कायद्यात उलट जाऊन अशे पाऊल टाकायलाच पाहिजेत तेव्वाचं काही बदल होतील....👍👍👍
YACHA AAYA SAVATRA MULA LA MARTAT ... YACH AAYAN MULE RAMA LA VANVAS JHALA ... LAAKH LATHA ASHYA AAIN VAR AANI ASHYA HARAMKH0R AAYANVAR ...ANDHLA PREM KARTAT FAKTA APLYA MULAVAR ANI SAVATRA MULA LA UPASHI THEVTAT ..MAHA NALAYAK ASTAT ASHYA AAYA ...ANI AAI LA AAI SAMJHU SHAKTE ASA KAHI NASTA ...
@@abcrtr2 ok... मी फक्त माझं मत मांडलं.... तुम्ही बोलता ते हीं बरोबर आहे...कारण माझं मत आणि सगळ्यांना मत समान तर नसणार ना...👍👍
@@Geeta.bhagat...2131 tumi barobar bolat
कोणत्याही संस्थेचे उच्चपदस्थ भाजपा चे असोत की अन्य पक्षांचे, ते स्वतःच्या पायावर धोंडा मारून तीन लग्ने झालेल्या कनिष्ठ दर्जाच्या प्यूनला कशाला सांगतील की कर रे बाबा छोट्या पोरीवर बलात्कार. कोणाला तरी पटेल का? त्या नीचाने व्यक्तिगत रित्या भावना अनावर होऊन केला, त्याची शिक्षा सरकारने त्वरित दिली. जनता एन्काऊंटर मुळे खूष आहे. त्यामुळे बलात्कारी अक्षय च्या बहिणी अंधारे लांदारे ताई, सुसू धुसू ताई यांनी विधवा विलाप करायचे थांबवावे.
@@Geeta.bhagat...2131ताई माझ आणि तुमचं मत सारखंच आहे अगदी बरोबर बोललात तुम्ही
भ्रष्टाचार करणाऱ्या नराधमानचे पण एन्काउंटर झाले पाहिजेत, पोलिसांचे खूप आभार 🙏🏻
अरे गद्दार हिंदूह्रदय संम्राठाची औलाद जन्मली तिला कचरा कुंडी दाखवली त्याने हिंदू त्वा ची राख रांगोळी केली गद्दार लोकात मिसळला हा किति लायकीचा आहे महाराष्ट्र मधील मराठी माणसांना कळायला पाहिजे हिदुतव वा 0:47 चवा हा औरंगजेब याच्या खाणदाणी चा झाला आहे हा कुणा सोबत आहे 0:28
पक्ष चोर गद्दारांचे पण
Sgle sarkari post mantri aamdar gayab hotil yamul
अरे जाहिल पुलिस की तारीफ कर रहा है, जिस बच्ची के साथ गलत हरक़त होवी उसके मां बाप को 12 घंटे पोलिस स्टेशन के बाहर बैठने वाले यही पुलिस वाले है,
अशी तुलणा येथे करु नको हा भयंकर क्राईम होता. .
झालं ते योग्यच😊
Court, silgun,gele ka,atta,he chor ,rishwat,khor,nay karnar ka,
मंदिरातला अक्षता म्हात्रे चे 3 पंडित आरोपी ल कधी शिक्षा होणार
काय बघायचं मुलाला एखादी आई असते तर तोंड सुद्धा बघितल नसतं...सेलियुट त्या पोलिसांचे ज्यांनी त्यांचा एन्काऊंटर केला...अशा नराघमला अशीच शिक्षा झालीच पाहिजे 👏👏👏
True
हे असं करून त्यांन केलेला गुन्हा कमी होत नाही.आईला आपल्या मुलाचं वाईट वाटतंय तर त्या लहान काही न कळण्यार्या मुलींनचं काय ... असं रडुन जग गोळा करता येत पण मोक्ष मिळत नाही....
Kolkata case made aasch kara😊
मुलांना चांगला शिक्षण देण्यापेक्षा मुलांना चांगलं संस्कार द्या.
श्रध्दा वालकरचा आरोपी चे कधी एन्काउंटर करणार?
हे पण गरजेचे आहे
हे कधी झालं
मुलासाठी रडता मुलाचा पराक्रम नाही बघितला
एकदम बरोबर
लाज नाही वाटत का रडायला
एखादी ai असती तर तिनेच जीव घेतला असता
@@vidyakawankar9843
Laaz nahi haya bai la
Heche ver keva heche mulai ver koni attyacher kele aste ter ase radla aste ka he bai
Ekdam barobar zale..
पुढच्या वेळेस लोकांकडे देऊन मारा आणि थेट प्रक्षेपण करा
Better tu saudi la jaun raha😂😂😂😂
इथे भिमराव आंबेडकर ह्यांचं संविधान आहे.
झालं ते योग्य झालं🙏🙏💯💯
उद्या तुझं झालं मग.... राजकारणात काहीही होतं.... न्यायालय कशाला पाहिजे?
Ani to nirdosh asel tar
99℅ nirdosh asnar hya case madhe khup motha zhol ahe
@@SejalPatil-c2f99℅ nirdosh asnar khup motha zhol ahe hya case madhe
आरोप झाले होते सिद्ध तर नाही झाले कोण जाणे या मागे कोणी मोठा अडकत असेल म्हणून ऐन्काऊंटर केल
निष्पाप मुलींवर मुलाने अत्याचार केला होता.कुठं होते,आईबाप, बहिणी ,नराधमाचे तोंड बघायची अजूनही इच्छा आहे
.
100 % right
Mammi papa ki kya galti .....
Right
त्या माऊलीची चुकी नाही मुलाची शिक्षा आई वडील यांना नको मुलाने चूक केली
आई सारखी आई च असते
ऐसे पोलीस को सलाम है ❤❤❤❤
🙏🏾
अरे जाहिल पुलिस की तारीफ कर रहा है, जिस बच्ची के साथ गलत हरक़त होवी उसके मां बाप को 12 घंटे पोलिस स्टेशन के बाहर बैठने वाले यही पुलिस वाले है,
खरेच तो आहे का , दुसरा कोणी
संपूर्ण घटना बघता दूख्खाची गोष्ट आहे,पण या घटनेंना आळा बसने महत्वाचे आहे, आईची माया भावांचे नातेवाईकांचे रडणे पडणे सहाजिकच आहे पण या घटना नको व्हायला, त्यामुळे सर्व समाजातील तरूण तरूणींना विनंती आहे की ह्या आशा गोष्टी करत नका जाऊ स्वतःला आवरा म्हणजे या घटना होणार नाहीत व हि वेळ येणार नाही.
वेळीच योग्य संस्कार लावायचे की मग त्या नराधमाला आज लागले बोबलायला.आज त्या शाळकरी मुलीचा पण विचार करा ना
पोलिसांचे अभिनंदन🎉
पूजा चव्हाण बलात्कार प्रकरण संजय राठोड याला कधी गोळ्या घालणार पोलीस वाल्याचा अभिनंदन
अरे जाहिल पुलिस की तारीफ कर रहा है, जिस बच्ची के साथ गलत हरक़त होवी उसके मां बाप को 12 घंटे पोलिस स्टेशन के बाहर बैठने वाले यही पुलिस वाले है,
आईला मुलं किती वाईट असल तरी हवं असतं. पण मुलाने काय केलंय याचा पण विचार करा.त्या चिमुकल्या मुलींना सोबत जे कृत्य केलं ते त्याचं. काय ? या ठिकाणी तुझी नातं असती तर तुला काय वाटलं असतं? त्या मुली १५,किंवा मोठ्या असत्या तर त्याचीपण चूक आहे असं मानलं असतं पण या तर कळ्या आहेत त्यांना काय समजत?त्यांना काय वेदना झाल्या असतील ,त्या किती घाबरल्या असतील तु बाई आहेस ना ?मग त्या छोट्या कळ्यांना समजून घे ना.मग असल्या मुलांसाठी रडत बस.आपण आया अशा मुलांना पाठी घालतो ही आपलीच चूक आहे.
अजून जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहीजे. सरकारने त्यांना पाठी घालू नये. या एकालाच नाही तर अजून जे नराधम आहेत त्यांना अशीच शिक्षा करावी. एक अंगाशी नी एक ....धरून नये. सर्वांना एक न्याय द्यावा. अतिरेकी आहेत ते देशावर निघृण हल्ला करतात. खूप लोकांना मारतात जीव घेतात पण लहान मुलीशी असं वागत नाही. हे हिंदूच हिंदूंनी असं वागतात.याला काय 3:34
आईला ईतकं वाईट वाटतं , तर त्याला संस्कार चांगले दयावो ना त्या बाईने, त्या दोन निश्पाप जिवांना त्रास देता़ना लाज नाही वाटली त्या नराधमाला , धन्यवाद ऑल पोलीससर🙏🙏
असंच करा , पुन्हा कोणी करणार ही नाही असं,
आरोपी हा नराधम होता त्याला त्याची शिक्षा मिळाली.. एक ना एक दिवस हे काय तरी होणार होत...
आरोपीने पोलिसांन वर पोलिसाचा च रिवालर हिसकावून गोळीबार करत असेल तर पोलीस तरी त्यांचं जीव कस धोक्यात घालवतील... हे मयेत झालेल्या आरोपी च्या नातेवाईक न समजायला पाहिजे
Police evdhe Hijde aahet? 😝😝😝😝😝
Khupch vishwas ahe bhava tula policanvar😂😂😂😂
तु होता वाटतं तिथ
👍
Tula shett kalata ka ? Game kelay akshay cha ..fasavlay tyala😮
मुलीला नाय मिळाला☝️🙏
खरच गुन्हेगार असेल तर चांगली कामगिरी म्हणावी. आणि गेल्या वर्षभरात आता पर्यंत खुप मर्डर झाले तेंना का नाही सजा. कुछ तो गडबड हैं.
भाजप आणि आरएसएस शी संबंध असलेले फरार झालेले दोघे जण कुठे आहेत त्यांना वाचवण्या साठी हे एन्काऊंटर झालेलं आहे बाकी तो आरोपी होता का नाही ते देव जाणे ....
अगदी बरोबर आहे तुमचं कुणाला वाचवण्यासाठी त्याचा जीव गेला हे पण समोर यायला पाहिजे लोकांच्या
❤ यातून आपण प्रत्येकानी एक गोष्ट शिकली पाहिजे ती म्हणजे आपण आपल्या मुलांना लहानपणा पासून प्रत्येक मुलीचा, स्त्रीचा मान सन्मान करायला शिकविले पाहिजे. आणि तरुण मुलांना माझं एकच सांगणं आहे ज्याप्रमाणे स्वतः च्या बहिणीकडे बघता त्याचप्रमाणे समाजात प्रत्येक मुलीकडे प्रत्येक स्त्रीकडे बघा.
माझा मुलगा 10 वर्षाचा आहे मी आता पासूनच त्याला शिकवत राहते आणि तुमची comment पाहून माझं सुद्धा हेच म्हणणं आहे 👍
अगोदर तू शिक
@@aartidhoble882 खुप छान ताई 👍👍👍
Right dada 👍💯🙏
@@MyLife22926 🙏
गरीबासाठी न्यायालय सुध्दा बंद ! बाकीचे मोकाट .
तुझ्या मुलीवर बलात्कार झाला असता ना मग कळलं असतं
100 %
बरोबर
जे बलात्कार करतात त्यांना अशीच शिक्शा झाली पाहिजे म्हणजे कोणी बलात्कार करायचा विचार पण करणार नाही. मला तर पोलीस साहेबावर अभिमान आहे.
Shinde Saheb atta khre Dighe Sahebanche शिष्य शोभले तुम्ही... भले शाब्बास.. 🎉🎉
खरे गुन्हेगार बाहेर
आणि आता तो कधिच पकडला जाणार नाही@@dilipgholap8539
हाणा हेच तर कळत ना अशा मुर्खांना आणि आता झाले मोदी ल vote करायला मोकळे
Mumbai police ❤❤❤
मुलगा असून काय फायदा संस्कार महत्त्वाचे असतात बाई
सरकार पुलिस गरीबों का मारती है
अमीर नेता मंत्री बाबा को कयु नहीं 😢
बलात्कार करुदे मग बघा मंत्र्याला सुदा मारतील काय बोलताय राव.
Sahi kiya police ne.
Balatkari hai
Yaha nhi to upar sajha mil hi gai hoti.
Achha hai na yaha Mar gaya
😢😢😢😢
अभिनंदन सरकार
आई तीच्या मुलाला कशी शोधत आहे जन्म देताना त्या आईला होणारा आनंद आणि मृत्यू डोळ्यासमोर पाहून होणार दुःख खूप वाईट😢
हे कुटुंबच आता बोलतंय ह्यांच्या कुटुंबाचा सत्कार करा चौपाटी वर
सलाम साहेब तुमच्या कार्याला
सरकार ल विनंती आहे की..ती त्याची आई आहे तिचं जीव तूट तोय त्याला बघायला तर त्याचा मुलाचा चेहरा तिला दाखवा😢😢😢😢😢
Tila nakoy body.nyay hava tarch ghenar mhane
@@shilpan.8396मग चुकीचे काय त्यात
काय विनंती करतेय.. बलात्कार झालाय त्या मुलीवर..अक्कल गहाण ठेवली का तू... ते बॉडी घेत नाहीत..तुझ्या घरी घेऊन जा बॉडी.
बरोबरच आहे
माझा मुलगा असता तर मी नसतेच पाहीलेतोंड
❤❤
Proud of Maharashtra police goog job 🎉🎉🎉🎉feeling bad for mother
❤❤❤❤
अभिनंदन पोलिसांचे
आमचे साहेब 💪शिंदे साहेब. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩.
Big congratulations to protect to co accuser
शिंदे अहेबानी मोठ्या अपराधी ल वाचवण्यासाठी छोट्या अपराधी ल मारले
पोलिसांनी जे केल ते योग्यच पण आईची माया ही वेगळी असत ओ
Aai ni swanskar changle karave pahile nantar Maya dakhvavi
@@PriyankaAgale-d6p बरोबर👆👌
समस्या ही नाही की शिंदे मेला. संशय हा आहे की या घटनेमागे अजून कोणी आरोपी होते का? आणि सरकारने निवडणूकी साठी हा प्रकार केला नसेल हे कशावरून.
सुधरा.
मागील इतकी प्रकरने तशीच आहेत आजून निकाल का नाही?
Proud of Maharashtra police
खूप छान वाटले
आई ते आई बरोबर आहे पणं तुझ्या लेकांन काय केलं पापाची फळं इथेच फेडायंची असतात ज्या मुलींवर बलत्कार झाला तिचे आईवडील पणं आसेच तळमळत होते रडत होते
YACHA AAYA SAVATRA MULA LA MARTAT ... YACH AAYAN MULE RAMA LA VANVAS JHALA
लवकर न्याय मिळाला khop bar vatay thank u maharashtra police 🚨
Real fact ky ahe yachi enquiry hone garjeche ahe
Ya madhe kon kon sapdtil yacha khulasa hoil
Barobr bolale akshay ha bakichyanchi pan nav sangel mhanun tyala paise deun encounter kele la ahe
👍👍🙏
आई ते आईचं असते कितीही मुलगा वाईट असला तरी तिला वाईट वाटत नाही.
1NO kam👍🙌💪
हो केल त्यानं हे कृत्य त्याचा इन्काऊंटर पण केला पोलिसानं पण जरा विचार करा जर श्रीमंत किंवा राजकीय माणसाचा मुलाला वाचवण्यात पोलीप्रमुख व यंत्रणा खर्ची लागली असती.... विचार करा
आईला त्या मुलाला पहुद्यात सरकार ल विनंती आहे. कारण त्यात आई चां काय दोष
आईचा दोष हा कि आधी दोन निरपराध मतीमंद मुलींसोबत मुलाच लग्न लावून दिलं... त्यांना पण तो छळायचा एक झाली नंतर लगेच दुसरी....... आईचा खरा अपराध
पण हा अक्षय शिंदे एकटा नाही ह्या गुन्ह्यामध्ये अजून दोन लोक आहेत ज्यांना वाचवला जात आहे त्यांना पण ठोकला पाहिजे तेव्हाच अशे कृत्य करण्याची हिम्मत होणार नाही कोणत्या भडव्याची @@priyawarghat2301
@@priyawarghat2301 आता थो काय जीवन होऊन परत करणार आहे का अपराध. लहान पण आठवत.
❤
शेवटी आई ती आईच 😢
😂😂
Mulan ver attyacher kele theva kuthe hote he aai Tula mauli nahi mahun ase comment karto ka
Tula laaz nahi
Aii te aai aste Tula aai bahyana nahi ka
@@girishwanave9876aai kay tychi pahila geli hoti ka kay kartoy to
Zar ha kara aropi asel tar barober zale ahe pan nasel tar far vait ahe
मरायचे असेल मरा कौतुक नाही आम्हाला
Good❤
मुळात आरोप सिद्ध होण्याच्या आगोदर असं कारण चुकीचं आहे कोणाला तरी वाचवण्यासाठी केले आहे हे...
Agadi barobar, Investigation zhalacha pahije
We stand by our police force....
अगोदर चांगले संस्कार दिले असते तर ही वेळ आली नसती आई
Tya Nich Apte bramhnache khup Mahan Sanskar aahet. Golvalkar shakhet hech shikvaycha
@@Aniketp29 आलास जातीवर? तो आपटे चुकला असेलही पण मग सगळ्या समाजाला दोष?
@@Aniketp29तुला फक्त जातच दिसणार.... स्वतःवरच जग ओळखू नकोस
@@Aniketp29 are bhimtya ithe vishay kay tu boltos kay sadha ekhda hi sense nahi kay tula
@@prasadrakshe6309 Are Hinduttvavadi kutrya....To Tushar Apte kaay tula ratricha shakhet zavto kaay?
Ek bar kolkata sarkar ne aas karayla pahije
जे झालं ते खूप चांगले झाल जय महाराष्ट्र जय शिवराय 👍🏻🚩
झालं ते योग्यच पण स्टेशनवर उतरलेल्या जमावाचे गून्हे खारीच झाले पाहिजे त्यांचि काय याच्यापेक्षा वेगळी मागणी नव्हति
he rajkarn kryla ale hotey tyncha karykram lvly..samanya mnus konich nhiy
Ekdam barobar kela
जेवढे पण असे नराधम असतील पोलिसांनी डायरेक्ट एन्काऊंटर करा. पोलिसांनी केले ते योग्यच केले. पोलिसांचे मनापासुन आभार.
अरे जाहिल पुलिस की तारीफ कर रहा है, जिस बच्ची के साथ गलत हरक़त होवी उसके मां बाप को 12 घंटे पोलिस स्टेशन के बाहर बैठने वाले यही पुलिस वाले है,
कायदा सर्वांसाठी सारखा असावा शाळा प्रशासनाचा काय केला हाच अक्षय शिंदे धनाढ्य असता तर कधीच केस दिस्मिस केली असली
हो
किती तरी राजकारणी किती जणींनीचा उपभोग घेऊन मोकळे आहेत किती तरी महिलांना रस्त्यावर आणले आहे त्या बलाढ्य आणि धनाढ्य राजकारणी मंडळी ला काहीच होत नाही.
बरोबर न्याय झाला आहे...
Media ne he prakaran jast uchlu naka plz ....
He आई वडील आहेत यांना का. बरं भेटू देत नाही आहे सर्व झख्मा साफ करून देतील ..खोटे enquantar चे
Kal tr hi baya ajibat radat navte
Paise pahijet vatt hila
बरोबर बोललात ताई
बालवाडी तील 3 ते 4 वर्षाच्या 2 मुलींन सोबत घाणेरडे कृत्या केले या बाईच्या नराधम 24 वर्षाच्या मुलाने आता थोबाड फाडुन रडते
शाळेतील पालकांन च्या फी च्या पैश्या वर पोट भरायचे आणी त्याच्यांच लाहान मुलींन सोबत घाणेरडे कृत्य करायचे
देवाच्या दारी न्याय आहे
सलाम पोलिस ना ताबडतोप न्याय
Ho tula sangun radel. Bindok comment by u
Men शाळेचा प्रशासन व्यवस्थापन चुकला आहे आणि बळी फक्त याचा चडवला का......आणि तो पडणार का बर...त्याला नाही फांशी झाली होती नाही अजून काही असा होता किंवा तो पहिल्या पासून gunda hi n hota to pistol घेऊन कसा पडणार...सर्व खोटा आहे...
पोलिस फक्त स्वतःसाठी आणि फामिलीसाठी चांगले असतात.बाकी सारी दुनिया त्यांना शिव्या शाप देते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम चांगल्या पद्धतीने चालले आहे. जे जे आरोपी नीच कृत्य करतील त्या त्या आरोपींना अशीच शिक्षा झाली पाहिजे.पोलिसांच्या कार्याला सलाम .जय हिंद जय महाराष्ट्र
खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र पोलीस, आई साठी वाईट वाटते. पण झालं ते योग्य झालं ...
अभिनंदन
खूप छान काम केल पोलिसांनी अभीनदंन तूमच या पूढे जो कोनी आई बहीन लेकीवर असा अत्याचार करनार त्याला पण अशीच शिक्षा झाली तर कोनी हीमत नाही करनार
मुबई पोलीसाना आमचा सलाम❤❤❤❤❤❤❤❤
Fastrack Court मध्ये केस चालु होती. काही दिवसात मृत्यदंड किंवा जन्मठेप होणारच होती.
Police gret kam
आत्ता कुठे गेले ते बदलापूर ला तमाशा घालणारे ???,
की political आक्रोश होता तो
आता ते काय करणार
काहीही dok नसल्यासारखं बोलू नका
@@II-gt3gc तुला काही समजत नाही आहे काय चालू आहे ते, तूच डोके नसल्या सारखे comment करू नकोस
जय जिजाऊ जय शिवराय.. असच चालू राहू दे..🚩
Salute to Maharashtra Police proud of you.
Great great
कोपर्डी तील आरोपीचं कधी
तिथे ऑस्ट्रोसिटी
🙏🙏खूप छान काम केल ज्याने केल कोणी केल ज्यांनी केल,त्याला salute आहे... अक्षय शिंदे याने कितीतरी लहान मुलींवर अत्याचार केलेत, त्यांचं आयुष्य बरबाद केल, त्या निष्पाप लहान मुलींची काय चूक होती...आई वडिलांनी वेळेत आवर घातली असती तर आज ही वेळच आली नसती
Good job 🎉🎉🎉
पहिल्यांदा पिडित मुलीला योग्य तो न्याय मिळाला 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Maa toh maa hoti hain. Chahe rapist hi kyun na ho beta....😭😭😭
ह्या आई ने मेला म्हणून सोडून द्यावा.त्याचे कृत्य क्षमा योग्य नव्हते.तो विकृत स्वभावाचा होता.त्याच्या मृत्यूवर शोक करून तूम्ही महापाप करत आहेत.
🎉
दोषी असेल पण शिक्षा न्यायायलयाने दिली पाहिजे ही तर अराजकता आहे पोलीसांची जनतेला थोडा वेळ योग्य वाटेल पण लोकशाहीत हेकरणे म्हणजे न्यायालयाची गरज नसणे असे आहे
एक विचारते भाऊ तुमच्या बहिणी सोबत किंवा मुलीसोबत देव करो असं कधी काहिच नको व्हायला पण ती तुमची अस्ती तर असच म्हटलं अस्त का.....?
@@priyawarghat2301ताई मला नाही वाटत. या महात्म्याला आई, बहीण, मुलगी असेल.
पोलिसांनी खूप मोठी चूक केली न्यायालय आहे आपल्याकडे शिक्षा देण्यासाठी
अगोदर पण अश्या गटना झाल्या तेव्हा तुम्ही कोठे होतात तेव्हा का नाही आवाज उठवला @@priyawarghat2301
Ajun kititri naradham ahet yachya adi ya attcjrcya batma Hotach ki tanya nahi encounter kel mg ektalach ka ha griab ahe mhnun tya dr mulgi ky zal ,devlat pujarine kel thach ky 😢 bjp sarkarla election sathi ata yach encountered kel bakich pn pasee khavu nka tanya pathishi ghalu nka ya kes nyay la garaj nahi lagli tanya ka lagty mg
चांगले Kam करा पुढचे वेळे s लोकां समोर mara खुप खुप अभिनंदन पोलिस साहेब
Best of Maharashtra Police congratulation🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय महाराष्ट्र