खूप प्रेरणा दायी बोलली ताई तू..कोणत्याही परिस्थितीत संयम पाहिजे..शांत राहून आपले कर्म करत राहावे.. बोलणाऱ्याचे तोंड आपोआप बंद होते..आपण आपल्या धुंदीत मस्त राहावे...आयुष्य एकदाच आहे..वाईट वेळ असते तेव्हा कोणी आपल्याला सावरायला येत नसते.स्वतः स्वतः चा आधार व्हावे लागते...चांगली वेळ आली की लोकांना मळमळ होते..म्हणून लोकांकडे दुर्लक्ष करावे.जेव्हा ईश्वराची साथ आपल्याला असते तेव्हा कोणीच आपले काही वाईट नाही करू शकत...🙏🙏🙏🙏
तू स्वतः खूप positive आहेस.आणि समजूतदार आहेस. श्री स्वामी समर्थ. तुझ्या बाबतीत जे झालाय तेच माझ्याही बाबतीत होतय . घरातलेच बदनामी करतायेत आणि आम्हा दोघा नवरा बायकोला अस वाळीत टाकल्या सारखं केलय. खूप वाईट अनुभवातून जातीय पण एकच डोक्यात आहे कोणीही काहीही krudet बदनामी krudet फ्कत स्वामी समर्थ पाठीशी आहेत त्यांची साथ आहे त्यांचा हात डोक्यावर आहे. म्हणून खूप बरी आहे बाकी सगळ ठीक होईल . कधीतरी
ताई काल मी मुंबईच्या आईचा व्हिडिओ पाहिला तिचं बोलणं एवढं तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह होतं ना की खरंच स्वामी महाराजांनी तुझ्यासाठी ही फॅमिली पाठवली आहे. ताई जोपर्यंत त्यांच्या पापाचे घडे भरत नाहीत तोपर्यंत स्वामी महाराज शांत असतात पण एकदा का घडे भरले की स्वामी महाराजांची लाठी पडल्या शिवाय राहत नाही❤️🙏
अगदी खरं आहे ताई ज्या वेळेला भरेल त्यावेळेला खरंच काही ना काहीतरी उघडत राहतं एवढं काही घडून पण जे काही कृत्य करतात त्या लोकांना त्यांची चूक कधीच कळत नसते ते त्यांना स्वतःलाच बरोबर समजतात यावरूनच आपण समजायचं की आता वेळ आलेली आहे कारण ज्यांच्या आयुष्यामध्ये चांगली कर्म असतात ते थोडक्यात सावरून आपली कृती सुधारतात पण ज्यांना वाटतं की आम्ही चुकीचे नाही
सॉरी अर्धवट टायपिंग झालं ताई ज्यांना वाटते की आम्ही चुकीचे नाही ते त्यांच्या कर्माला आणि प्रोत्साहन देऊन लवकर घरा भरतात असो जो तो ज्याचा त्याचा कर्म खराब करून घेतो तो
ताई तू काळजी नको करू आता तू झ काम खूप चांगलं आहे ते कोणाला आवडत नसेल म्हणून तुला. बदनाम करत आहे पण तुझ चांगलंच होणार आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई अशा लोकांकडे लक्ष नको देऊ, आम्ही आहोत तुझ्या सोबत, तू फक्त पुढे चालत रहा.... आम्ही तुझ्या कडून खूप काही चांगले शिकलो आहोत.. तुझे विडीओ बघून आम्ही पण चार चांगल्या गोष्टी शिकून आमच्या आयुष्यात चांगले बदल केले आहे त... स्वामींचे एक वाक्य आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ..... आम्ही आणि स्वामी, लक्ष्मी माता तुझ्या पाठीशी आहे त..... कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना.... लव यू ताई❤❤
Hi Tai आज माझी फस्ट कमेंट आहे ताई मी काल मुंबईच्या ताईंचा व्हिडीओ पाहिला त्या पण खूप छान बोलल्या त्या बाईला ताई टेन्शन घेऊ नको स्वामी आहेत पाठीशी आणि तुमच्या एवढ्या लाखो ताई पण आहेत 👍🏻♥️
अग नाही ग ताई टेन्शनमध्ये काय आहे ना ताई आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण कधीच बघितलेला नसतात त्या असल्या यांच्या भाषा त्या पण सोशल प्लॅटफॉर्मवर दुसऱ्याचं नाव वापरून फोटो वापरून अग ताई एवढी चेष्टा नाही ग या गोष्टीची लोकांनी सवय करून घेतलेली आहे गप्प बसून त्यामुळे कसं झालेला आहे की काय कराल ते कराल पण मी तशी नाही सहन करू शकत कारण तो एक प्रकारचा अन्याय आहे
सोनाली कोणाकडे लक्ष देवू नकोस काल सुनीतरा ताई ने खूप छान बोललेत आधी मुंबई चे आई ने खूप छान बोललेत आहे तु टेंशन घेवु नकोस आधी देवाला डोळे आहेत नीदंकाचे घर असावे शेजारी श्री स्वामी समर्थ
सोनाली तु बिलकुल त्रास करून घेऊ नको...हा त्रास तुला होणारच होता कारण तूझी प्रगती झालेली आहे ना ती अश्या विघ्नसंतोषी लोकांना नाही पाहवत...पण मी एक गोष्ट सांगू तु राग मानू नकोस कारण तुझ्यासारख्या लोकांची बदनामी करून त्यांचं घर पोसत आहेत ती व्यक्ती...म्हणजे तुला ट्रोल करून ती व्यक्ती तीच घर पोसतेय 😅 समजल. ..तु आहेस तशीच रहा आणि मुलांना आणि तुझ्या नवऱ्याला ह्यापासून लांब ठेव...कारण दादा च.काम खूप डेंजर आहे त्यांना खूप त्रास होऊ शकतो...तरक्की आली की बदनामी पण आलीच....आणि हे कोण ह्यांना काय पुरावे देत बसायचे.स्वामी सगळ बघत आहेत...आहेत पाठीशी स्वामी 🙏कुछ तो लोग कहेंगे...लोगोका काम है कहेना...हो तीने खूपच जणांना ट्रोल केले आहे..बिचाऱ्या त्या शुभांगी किर च्या मुलाला आणि सुनेला पण खूपच बोलत आहे...काय नाय ग ती अस निगेटिव्ह बोलून बोलून स्वतःचीच वाट लावून घेणार हे नक्की. ..कारण जे पेरणार तेच उगवणार...तेव्हा तू वेळ येऊ देत मग बग काय होत ते...
ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी अगदी एक ना एक शब्द आणि पॉईंट ना पॉईंट खरा बोललीस ताई तुला खूप खोलवर या गोष्टी माहित आहेत म्हणून तू पोस्ट भाषेत सगळं काही मांडलं अगं यांना कशाला मी पुरावा देऊ मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला उत्तर दिलं कारण त्यांचं म्हणणं होतं का शांत आहे बाकी ताई तुझी कमेंट मला खूप म्हणजे खूप आवडली कारण सांगते की तू सत्य परिस्थिती मांडलेली आहे आवडली म्हणूनच पिन करत आहे ताई बऱ्याच ताईंना थोडंसं का होईना मिळेल काहीतरी
ताई श्री स्वामी समर्थ मी नेहमी तुझे व्हिडिओ पाहते खरच तुला पाहिल की खूप समाधान वाटतं तू सेम माझ्या बहिणी सारखी दिसतेस ❤दिवसभराचा तुझा हा धावपळीचा रुटीन त्यातून तू सगळं व्हिडिओ वगैरे बनवतेस त्याच्यातून लोकांना प्रेरणा भेटते 😊आळशी माणसाला सुद्धा उत्साह निर्माण होईल असं ते तुझं सकाळचं रुटीन देवपूजा खूप छान वाटतं पाहिल्यानंतर .4 दिवसांपूर्वी झालेला प्रकार मी आज पाहिला किती निर्लज्ज असतात एखादया चांगलं बद्दल असं बोलते तुला काय वाटत असेल तुझ्याबद्दल असं ऐकून अगदी माझी तळपायाची आग मस्तकात गेली मग तुला किती राग यायला पाहिजे तरी तू इतकी संयमी आहे शांत तुझं खरं आहे ताई लोकांच्या तोंडाला आपण हात नाही लावू शकत तुझी प्रगती बघून त्यांचा तळफळात होत असेल म्हणून हे असले घाणेरडे शब्द त्यांच्या घाणेरडे तोंडातून बाहेर पडतात कदाचित बुद्धीस घाण ठेवली असेल त्यांनी असो अशा बद्दल आपण बोलावं तेवढे ते महत्त्वाचे नाही आणि जगाला चेहरा दिसला नाही तर तो वर परमेश्वर बसलाय ना तू पाहतोयच ना जसं मन आहे तसाच चेहरा असणार आहे त्यांचा त्यांच्याबद्दल एकच बोलेल मी तुला तुम बस अपनी मंजिल पे ध्यान दो, लोगो के तो लगती रहेगी, आगे आग और पीछे मिर्ची !😅👍
Hi tai , same .खूप मानसिक त्रास करून घेतला मी पण ताई थोडा तुझ्यातला पेशन्स नव्हते माझ्याकडे pn aaj तुझ्याकडुन हे पण शिकले. ताई काहीपण म्हण पण खरं नेहमी एकटे च राहते.❤ श्री स्वामी समर्थ
सोनु आपल्या भारतीय संस्कृतीत पतीला परमेश्वर मानतात बरोबर ना तोच पती परमेश्वर तुझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभा आहे ग नितिन लेका असाच तुझ्या संयमी,विचारी, कर्तबगार बायकोच्या नेहमी पाठीशी राहा ❤All the best ❤ God bless all family 🎉
ताई तुमचे positive विचार असेच कायम ठेवा,,, अशा लोकांकडे लक्ष देऊ नका,,, आणि तुमचं काम जसे छान चालू आहे तसे ठेवा,,, तुम्हा दोघांच्या पाठीशी परमेश्वर आहे,,,त्याची कृपा घेऊन,,शांत राहून पुढे चला,,,तुमचे कष्टाने मिळवलेले यश तुमच्या पासून कोणीच काढून घेऊ शकत नाही,,,तुम्ही म्हणता न की वेळ आले की त्यांना उत्तर मिळेल आपोआप,,,हे मला पटले तुमचे म्हणणे,,,तुमचे काम सुरू ठेवा,,,मागे वळून पाहू नका,,आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत,,,take care,,,,go ahead,, don't stop,,,we all respect you
Tai mi tuze video don varsha padun paht aahe.mi Mumbai chya aai la pn he sangital.Tai mla tu khup aavdte mi tuze video pahat aste mla khup aavdtat.pn he je koni tuzya baddl bolat aahe tyani kitihi kahihi sangitl tari aamala sarvana mahit aaahe tu kiti mehant ghetete.tu yevdya chan goshti aamala sangte te aamchya sathi mhatvach aahe.tashi aami konihi.tya lokana itak mhatv detch nahi .tu tenshan nko gheu Tai aani aamchya sathi chan video banvat ja 😘 Love you tai 🥰🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 🙏🙏
Hi sonali कसे आहात तुम्ही सगळे. सोनाली तू फक्त तुझ्या कामाकडे फोकस कर. बाकी जे काही चाललं आहे त्या कडे दुर्लक्ष कर .महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺 ताई तुझ अगदी बरोबर आहे शांत राहुन आपण आपल्या कमातुन उत्तर दयायच, Time हेच प्रत्येक गोष्टीवर औषध आहे बी positive , स्वामी आहेत आपल्या बरोबर ❤❤🌹🌹
सोनाली तू खूप खंबीर आहेस..तूझे विचार खूप चांगले आहेत.तू अशीच राहा..मी सुनेत्रा चे आणि मुंबईच्या आईचे व्हिडिओ पाहिले..तुला त्यांचा पाठिंबा पण आहे.तू काळजीच करू नकोस. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत..भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..असे स्वामी समर्थ म्हणतात ते वाक्य तुला लागू आहे..
Kay zal nkki tai mi video pahte tuze pn comment kdhi ptkn krt nhi pn tu tens nko gheu lok astat ashi.jyach nav ast tyanch nav bdnam hot...tyamul tension leneka nhi tens dene ka tai❤❤❤
Hi Tai कशी आहे तू अजिबात काळजी करू नको स्वामी आहेत पाठीशी मुंबई ताई खूप छान बोलल्या तू खूप समंजस समजुदार आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
आई माझी पण तुझ्यासारखे झाले होते शेजारच्यांनी सगळ्यांना माझ्या विरोधात केले होते परंतु मी माझे काम चालू ठेवले त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आज मी सुखी आहे तू पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या मनावर परिणाम होईल तब्येतीची काळजी घे
ताई तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे 😊.. बोलायचं आहे.. मी 7 वर्ष झाली अश्या लोकांना niglect करायचा प्रयत्न करते... तशी खूप खुश आहे नाव काढतात लोक, जवळचे... पण काय माहित काहीतरी कमीच पडतेय...tumchyasarkhich काहीशी परिस्थिती पण पूर्ण मार्ग मिळत नाही ताई... पण असाच मनभरून बोलायचय तुमच्याशी 😊😊
खूप मोठा वाला thankuuuu 🧡 मी thanks का बोलली हे प्रत्येक सासुरवाशीनीला समजेल जी सोशल मीडिया वर कामं करतेय.. तुझ्यामुळं पुन्हा positive एनर्जी भेटली.. असे काही शब्द ऐकले की नको वाटतं बंद कराव.. पण उद्या पासून पुन्हा सुरु करेन कामं 🙏कधी योग आला तू बाळूमामाला आली तर भेटू नक्की
सोनाली मी तुझे व्हिडिओ दोन ते अडीच वर्षांपासून पाहते तो इतके पॉझिटिव्ह आहेस ना त्यामुळे तुझे व्हिडिओ पाहून आम्हाला सुद्धा खूप असं पॉझिटिव्ह वाटतं आणि आमच्या आयुष्यात सुद्धा चांगले असे बदल घडलेले आहेत कोणी किती काही बोलू दे आज तुझे काय बोललीस ना ते खूप छान दादा चे आणि तुझे कष्ट आम्ही पाहिले आहेत तुझी अशीच प्रगती होऊ देत श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सोनाली तुझे विचार खूप छान आहेत...खरंच आहे अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे...त्यामुळे समोरचा माणूस बोल बोल बोलतो आणि नंतर गप्प बसतो...आणखी एक आपले जे काम आहे ते 100%देणे..बाकी तुमच्या घरातील सगळेजण खूपच चांगलीच आहेत...😊
सोनाली खूप खूप छान बोलली मला पहिल्या पासून माहीत आहे तूझे विचार 😊आणि जे बोलते ते योग्यच बोलते अगदी सूदंर उत्तर दिल तूझा साठी जे बोलू ते कमीच आहे 👌👌👌👌❤️खूप छान 👌अशीच रहाणार मला माहीत आहे तू कधी वाईट बोलत नाही 👌👌👌👌❤️❤️मी ही तो विडियो बघीतला मला ही राग आला तू लक्ष्य नको देऊ तू तूझ एकदम छान काम करत रहा वेळ त्यानां दाखवेल 😊❤️श्री स्वामी समर्थ ❤️
‼️🙏🌺 श्रीं स्वामी समर्थ🌺🙏‼️ मी पण काल मुंबईचा ताईचा सुनेत्रा ताईचा Volgs पाहिला . जाऊदे सोनाली श्रीस्वामी समर्थ आपल्या पाठीशी सोबत आहेतच आणि आपली युट्युब फॅमिली तुझ्या सोबत आहेत आपण आपले काम करायचे इतर लक्ष द्यायचे नाही ❤❤❤❤🍫🍫🍫🙏🙏
सोनाली खूप छान विचार आहेत . कोण काय बोलत त्याचा विचार करू नकोस . जळणारी लोक आपल्या आजू बाजूला असतात आजुन जलुद्येत काय फरक पडणार नाही तू आमची सर्वंची खूप लाडकी आहेस. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ ❤❤❤😊
हो ताई तुझं बरोबर आहे तू खूप हिंमत वाली आहे तू खूप gert आहे ag माझा बाद्दल काही आहे me तर खूप सहन kel आत pan चालू चा आहे ताई या काही लोकांमुळे सोसाईट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला लोकांनी काय नाही kel g खूप वाईट बोलते br me सोशल मीडियावर नाही आहे तरी लोक खूप वाईट नजरेनं बगतात g ताई माल दोन मुलं आहे मुलगा 5 वर्षा चा आहे मुलगी 3 वर्षा ची आहे लोकांनी माझं जीवन नोकोस kel आहे तरी me नवऱ्या कडे बघते आणि मुलांकडे आमी जेवढ samor जात आहे तेवढं माघे odate आम्हला ताई तू टेंशन नको gheu g pilz me आहे तुझा पाठीशी श्री sawmi समर्थ 🙏🍫🌹❤
Vayni tumhi asat pudhe ja hech bappa chi charani prathna aani tuhi tention noko gya 1 divas ass yein ti je tumhala white manata n tais tumsha tarif kartin aani tyala bhagwan paytin 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💯💯💯💯👌👌👌👌💐💐💐💐👏👏👏👏👏🥰🥰🥰🥰🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤❤
तू खूप छान बोलतेस अशी जळणारी माणसे तुझा झालेला उत्कर्ष ,बंगला ,छान सुखी संसार हे काही जणांना सहन होत नसावे. इतक्या गुणी माणसाना का त्रास द्यावासा वाटावा.तुझा नम्रपणा, चांगुलपणा यामुळे तुला याचा काहीही त्रास होणारच नाही.खूप छान आहेस तू.
हो ना ग ताई मला तर कधी कधी असं वाटतं ना की कोणतंही यश असलं सक्सेस असलं तरी पण ते एखाद्याला किती डोकेला त्रास देत ना बघ ना सर्वसामान्य माणसं राहिली तरी त्याला किंमत नाही तीच माणसं कष्टाने मोठी झाली तरी त्याला किंमत नाही मला तर वाटतं सगळ्यात वाईट वाईट म्हणलं तर माणूस काय मिळतं ग या जन्मात उद्या कोण कुठे काय कोणाला माहित तरीपण या लोकांना कसं काही असं वागता येतं
ताई जाऊदे टेंशन घेऊ नको तू खूप चांगली आनी निर्मळ मनाची आहे मी गेली दोन अडीच वर्षापासुन तुझे विडिओ बघते फक्त मी रोज कॉमेंट्स करत नाही फक्त like करते ❤ आनी खरतर तुझ्यामुळे मी youtube क्षेत्रात आली आहे तुझे मानावे उपकार तेवढे कमीच आहे ❤श्री स्वामी समर्थ 😊❤
सोनाली ताई नियाती है एक सुंदर उत्तर आहे आणि नियती नियतीच उत्तर बरोबर देईल त्या लोकांना तुम्ही योग्य आहात तुम्ही बरोबर आहे तुमचे विचार खूप सुंदर आहेत तुमचे आणि श्री स्वामी समर्थ
जाऊदे ताई कुठे त्या वेड्यांच्या नादी लागते तू छान काम करत आहे तसेच करत रहा तुझं बरोबर आहे भांडून आपले एनर्जी घालवण्यापेक्षा शांत राहून आपलं काम केलेलं बरं❤
अगदी बरोबर आहे यांना कोण भांडणार आहे ताई आपण आपल्या कामाला सुरुवात करायची शांत राहून आपलं काम करायचं मी पण त्याच मताची सहमत आहे आपल्या युट्युब फॅमिली साठी मी उत्तर दिलेले आहे
Shree swami samarth 🙏🙏Tai tu tension gheu nako g tai sagd thik hoyil aamhi tujha sobt aaho aani je lok ghan astat n tyanha ghanch aawadt changl pacht nhi tyanha jaude tu happy raha g aapl raktach nat nhi pan tu dukhawli geli ki amhala hi trass hot g 😊🙏🙏🙏🙏asude sagd swami baghun rahle aahe 😊🙏🙏Time alyavr hishob nakki honar 🙏🙏
ताई मी विचार करत होते ताई बोलत का नाही येवडी शातं का पण ताई तूजे विचारत हटके आहेत आजपण तूझ्याकडुन शिकाय मीळाले मला कोनतरी बोले तर मी परत ऊत्तर देते श्वता पण त्रास करुन गेते पण आता तुजे विचार आयकुन ठरवले आत्ता पासुनच कोनाला काय बोलायचे नाही आपल्या कामात रायाचे
ताई तु जे बोली ना तेच माझ्या बाबतीत चालू आहे ताई आणि तुला मी बोली पण होती मला तर घराच्या बाहेर काढले मी पण आजून तोच विचार करतेय पण तुझे विडीयो पाहिले की खूप छान वाटते श्री स्वामी समर्थ ताई
Pranjal tu kup Chan bolte. I love you .ilike you irespect you .God bless you .tace care .everyday day every day I am getting better and better. Ase Sen. Bolt ja .only koy che sentence ahe .I am God s property no evil can touch me .vaman Pai che Sen ahe .you are great .narayan bless you .Raj didici narayan prayer kar .nrsp chanel ahe .tu kup kast gete .I proud of you .
माझ्या फॅमिलीसोबत पण असच केलय सगळ्यांनी वाळीत टाकलय आम्हाला आमची बदनामी करतात आम्हाला कशाला बोलावत नाही पन एक सांगु ताई स्वामी आहेत पाठीशी स्वामी वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून काढुन टाकतात
ताई काळजी करू नको. जो तो पॅरेल तेच उगवणार आहे त्यामुळे तू लक्ष देऊ नको तू तुझं काम कर महाराज योग्य वेळी योग्य गोष्टी सगळ्या करतात आपल्याला वेळ द्यावा लागतो
Ag tai tine bolun tich tond ghan krun ghetle g ti sglyana boltey mhnje Samjat ase khi lok astat bgh jyana konach changlech dist Nhi waetch disat nehmi negative astat as ani ashi lok kdhihi konach changl krtch nhit ani tyanchi pragti tr kdhi hot pn Nhi Nuste hevedave ani KS ahe n tai apn jo marg niwdla aahe to sattyacha aahe na konach waet kadhich kel Nhi ani tai warti to bslay n to sgl bghto tyachi Kathi wajte pn awaj hot Nhi Ho n 😊ani tai jithe pragti hote tithe watyamdhe khup trass ha yenarch ani jithe evdhe problem yetat mhnlyawr apn niwdlela marg yogyach aahe 😊 ani tuzya pathishi Amhi sgle ahot mumbaichi Taine pn kal vlog mdhe sangitle yash n dada pn Kamala laglet tyamule je koni waet margane he sgl krtat tyana Dev pn Nhi sodat g ani tai tu ajun jomane kam krshil he mhitey mla so keep it up n rock the vlogs 😊 🥰😘😍
बरोबर बोललीस सोनाली..बांडगुळ आहेत ती लोकं....स्वतःचे कर्तुत्व काहीच नाही..... झटपट, मेहनत न घेता प्रसिध्दी पाहिजे अश्या निक्कम्या लोकांना...😡😡सोनाली तू आमची प्रेरणा आहेस...❤
सोनाली छान बोललीस तू एकटी नाही आम्ही सर्व ताई तुझ्या सोबत आहोत तुला आम्ही सुरू वाती पासून बघत आहो काळजी करू नको तूझ्या सोबत स्वामी साथ व आई महालक्ष्मी हात आहे वेळ आली सर्व काही छान होईल श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
Tai tension ghevu nko aapl kam kerat rahach be positive bolnare bolat rahtat aapla mage khup jan boltata pudhe bolnache himat naste kunachi tu barobar bolte
जे स्वामी मार्गात आहेत ते चांगले विचार करतात जे स्वामी आध्यत्मिक मार्गात नाहीत ते असे वागत असतात ह्याच त्याच उन धून काढणं दुसऱ्याचं दोष काढणं इतकंच करत बसतात तुम्ही जाऊ द्या ताई स्वामींवर सोडून द्या स्वामी कर्माची फळ त्यांना देतील नक्कीच,तुम्ही चांगल काम करत आहात म्हणून वाईट शक्ती या मार्गाने त्रास देतात ,जास्त ताई जप करा नक्की चांगले होईल श्री स्वामी समर्थ 🙏
Tai आजचा व्हिडिओ नाही एकू वाटला लक्ष देयच नाही, आता मस्त पैकी एक छान रेसिपी आणि पूर्ण अभिषेक घालून देवपूजा केलेला व्हिडिओ पाठव तुज रूटीन बघू वाटत आहे हा विषय बंद कर बाकी लव्ह यू oll family❤❤❤❤❤❤❤❤❤ ani paus khup aahe खिचडीची आठवण झालेली तुझ्या हाताची कारण रानात पावटा तोडत आहे ,कोल्हापूरला आल्यावर तुला भेटायची इच्छा आहे स्वामी कधी पूर्ण करतायत काय माहित ,आणि तू कधी सातारला आली तर सांग मी भेटायला येईन❤❤❤❤
Tai Me Tujhe video Roj bagte pan comment kart nahi kadi kadi ha karte g pn video roj bagte tuja video bagitlyavashy chain Padt nahi tai mi pn pahila Lai sahan kele tai garche kup tras det hote Mala Ata ami pn happy ahot😊
तसंच असतं ताई काही गोष्टी सहन करावे लागतात वाईट काळामध्ये आपल्याला पण जेव्हा आपले चांगला काळ येतो तेव्हा पण सहनच करावा लागतं पण तुला खरं सांगू आपण आपलं काम करत राहिले की आपल्या कृतीतून त्यांना उत्तर बरोबर मिळतं मग ते कोणी पण असू दे
सोनाली तुला खुप लोकान चा पाठिंबा आहे आणि आर्शीवाद आहे श्री स्वामी समर्थ तुझी आजी मामा आणि आपली युवटूब फॅमिली आहे आशा कमेंट्स सोनाली तु खूप छान बोलली स काविळ झालेल्या माणसाला सर्व जग पिवळे दिसते तशी माणसे आहेत. पण हिच कविळ पोटत गेली तर काय होईल याचा विचार करावा आशा लोकांनीं सोनाली तुझे काम खूप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi........dii.......I am Ashwini kup chan sangitls tai......me hi hech roj face krtey.......trass denare hi apelech ahet.......me ekti ha trass sahn krtey .........tujy sobt tri dada kbir pne ube ahe.......ved alyvr srv tik hoeil.
खुप छान स्पष्टीकरण दिलं ताई खुप छान समजून सांगितल ताई आता आम्हीपण आता त्या योग्य वेळेची वाट पाहत आहोत 😊😊व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤
सोनाली तुझा मुंबईच्या आईचा पण काल व्हिडिओ बघितला खरोखरची लोक बदनामी करतात ते आपले मी पाय खेचायला बघतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपले काम करत राहायची कष्ट केलेल्या मेहनतीचा फळ मिळतच मेहनत करतेस कष्ट करते स्वतःच्या मुलांसाठी घरासाठी करतेस त्यामुळे स्वामी तुझं नेहमी रक्षण करतील
अगं ताई मी तर तुझे दररो ज व्हिडिओ बघते .पण माझ्या मैत्रिणी ना सुद्धा तुझे व्हिडिओ बघायला सांगते. इतके पॉझिटिव्ह तुझे व्हिडिओ असतात. माझ्या मुली पण म्हणतात की मावशीचे व्हिडिओ तो दुपारी बघत जाऊ नको संध्याकाळी आपण सगळे मिळून बघू❤❤
Tumi j kai sangitle te 20 varsh jale maza bro ber hot ahe me durlax kert .ajun hi chalu che ahe. Khup chan bol le ahe tumi. Kiti chan vichar ahe tum che.
Khup chan bolat tai barobar aahe tai dev aahet pathishi tech pahunb ghetil tya lokanch bhogav tr lagtech tyana jaudya tumhi tumch life enjoy karo shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴❤❤❤❤❤
Sonali tai Tula kuni Kay bollay kahich kalena zalay pan 2 divas zale kahitari ghadlay te lakshat alay. Kay pan situation Ali tari amhi tuzya pathishi aahot.tu akti nahis. Kadhi pan aamhala haak de aamhi ahot.❤❤
हाय सोनाली तुझं अगदी बरोबर आहे. शांत राहून च चांगला धडा शिकवावा. शून्यातून वर येणे हि सामान्य माणसांची कामं नाहीत. सर्वाचे आशिर्वाद आहेत तुझ्या पाठीशी मामांचा हात बरा आहे का. वेळ आली कि योग्य उत्तर दे.
बदनाम तो नाम वाले होते है😂 जिन का नाम नहीं वो क्या बदनाम होंगे!😂
अरे वा ताई काय सुपर वाक्य बोललीस ग मी आता पिन करते थांब
खूप प्रेरणा दायी बोलली ताई तू..कोणत्याही परिस्थितीत संयम पाहिजे..शांत राहून आपले कर्म करत राहावे.. बोलणाऱ्याचे तोंड आपोआप बंद होते..आपण आपल्या धुंदीत मस्त राहावे...आयुष्य एकदाच आहे..वाईट वेळ असते तेव्हा कोणी आपल्याला सावरायला येत नसते.स्वतः स्वतः चा आधार व्हावे लागते...चांगली वेळ आली की लोकांना मळमळ होते..म्हणून लोकांकडे दुर्लक्ष करावे.जेव्हा ईश्वराची साथ आपल्याला असते तेव्हा कोणीच आपले काही वाईट नाही करू शकत...🙏🙏🙏🙏
तू स्वतः खूप positive आहेस.आणि समजूतदार आहेस. श्री स्वामी समर्थ. तुझ्या बाबतीत जे झालाय तेच माझ्याही बाबतीत होतय . घरातलेच बदनामी करतायेत आणि आम्हा दोघा नवरा बायकोला अस वाळीत टाकल्या सारखं केलय. खूप वाईट अनुभवातून जातीय पण एकच डोक्यात आहे कोणीही काहीही krudet बदनामी krudet फ्कत स्वामी समर्थ पाठीशी आहेत त्यांची साथ आहे त्यांचा हात डोक्यावर आहे. म्हणून खूप बरी आहे बाकी सगळ ठीक होईल . कधीतरी
ताई काल मी मुंबईच्या आईचा व्हिडिओ पाहिला तिचं बोलणं एवढं तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह होतं ना की खरंच स्वामी महाराजांनी तुझ्यासाठी ही फॅमिली पाठवली आहे. ताई जोपर्यंत त्यांच्या पापाचे घडे भरत नाहीत तोपर्यंत स्वामी महाराज शांत असतात पण एकदा का घडे भरले की स्वामी महाराजांची लाठी पडल्या शिवाय राहत नाही❤️🙏
अगदी खरं आहे ताई ज्या वेळेला भरेल त्यावेळेला खरंच काही ना काहीतरी उघडत राहतं एवढं काही घडून पण जे काही कृत्य करतात त्या लोकांना त्यांची चूक कधीच कळत नसते ते त्यांना स्वतःलाच बरोबर समजतात यावरूनच आपण समजायचं की आता वेळ आलेली आहे कारण ज्यांच्या आयुष्यामध्ये चांगली कर्म असतात ते थोडक्यात सावरून आपली कृती सुधारतात पण ज्यांना वाटतं की आम्ही चुकीचे नाही
सॉरी अर्धवट टायपिंग झालं ताई ज्यांना वाटते की आम्ही चुकीचे नाही ते त्यांच्या कर्माला आणि प्रोत्साहन देऊन लवकर घरा भरतात असो जो तो ज्याचा त्याचा कर्म खराब करून घेतो तो
ताई मुंबई ची आई खुप छान बोलली आहे. त्या नेहमी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुझे चांगले होणारच❤❤
खूप पॉझिटिव्ह विचार आहेत तुझे सोनाली❤❤आम्ही सर्व तुझ्याबहिनी तुझ्यासोबतच आहोत, तू नको टेंशम घेऊ, जय गजानन माऊली🙏🙏
हो ,ताई तुझं आयुष्यात सुख प्राप्त झाले हे त्यांना झोंबल आणि तू खूप प्रगती करत आहे हेच सहन कस होईल त्यांना😊
ताई तू काळजी नको करू आता तू झ काम खूप चांगलं आहे ते कोणाला आवडत नसेल म्हणून तुला. बदनाम करत आहे पण तुझ चांगलंच होणार आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही
सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. श्री स्वामी समर्थ 🙏
अगदी बरोबर ताई 👌
Kay zal aahe tai tya you tuber cha nav Kay,
👍👍👍
श्री स्वामी समर्थ ताई
❤❤❤
असच नेहमी positive , रहा. शांत , संयम आणि प्रामाणिक पणा असाच राहू द्या , ईश्वर कधीच काही कमी पडू देणार नाही..
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई अशा लोकांकडे लक्ष नको देऊ, आम्ही आहोत तुझ्या सोबत, तू फक्त पुढे चालत रहा.... आम्ही तुझ्या कडून खूप काही चांगले शिकलो आहोत.. तुझे विडीओ बघून आम्ही पण चार चांगल्या गोष्टी शिकून आमच्या आयुष्यात चांगले बदल केले आहे त... स्वामींचे एक वाक्य आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ..... आम्ही आणि स्वामी, लक्ष्मी माता तुझ्या पाठीशी आहे त..... कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना.... लव यू ताई❤❤
Hi Tai आज माझी फस्ट कमेंट आहे ताई मी काल मुंबईच्या ताईंचा व्हिडीओ पाहिला त्या पण खूप छान बोलल्या त्या बाईला ताई टेन्शन घेऊ नको स्वामी आहेत पाठीशी आणि तुमच्या एवढ्या लाखो ताई पण आहेत 👍🏻♥️
अग नाही ग ताई टेन्शनमध्ये काय आहे ना ताई आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण कधीच बघितलेला नसतात त्या असल्या यांच्या भाषा त्या पण सोशल प्लॅटफॉर्मवर दुसऱ्याचं नाव वापरून फोटो वापरून अग ताई एवढी चेष्टा नाही ग या गोष्टीची लोकांनी सवय करून घेतलेली आहे गप्प बसून त्यामुळे कसं झालेला आहे की काय कराल ते कराल पण मी तशी नाही सहन करू शकत कारण तो एक प्रकारचा अन्याय आहे
अग ताई त्या लाखोताईंमुळेच मी आज इथे उभी आहे माझ्या वाईट काळात त्यावेळेला कोणीच नव्हतं खूप खचलो
आज हिम्मत आहे कारण आज हजारो पाठीशी आहेत
ताई सापडेल ती बाई एक ना एक दिवस शेवटी सत्याचा विजय असतो
Tai evdh chidu nka..ky zal ahe nemk?video pahila pn nkki ky zal nahi samjal..
सोनाली कोणाकडे लक्ष देवू नकोस काल सुनीतरा ताई ने खूप छान बोललेत आधी मुंबई चे आई ने खूप छान बोललेत आहे तु टेंशन घेवु नकोस आधी देवाला डोळे आहेत नीदंकाचे घर असावे शेजारी श्री स्वामी समर्थ
सोनाली तु बिलकुल त्रास करून घेऊ नको...हा त्रास तुला होणारच होता कारण तूझी प्रगती झालेली आहे ना ती अश्या विघ्नसंतोषी लोकांना नाही पाहवत...पण मी एक गोष्ट सांगू तु राग मानू नकोस कारण तुझ्यासारख्या लोकांची बदनामी करून त्यांचं घर पोसत आहेत ती व्यक्ती...म्हणजे तुला ट्रोल करून ती व्यक्ती तीच घर पोसतेय 😅 समजल. ..तु आहेस तशीच रहा आणि मुलांना आणि तुझ्या नवऱ्याला ह्यापासून लांब ठेव...कारण दादा च.काम खूप डेंजर आहे त्यांना खूप त्रास होऊ शकतो...तरक्की आली की बदनामी पण आलीच....आणि हे कोण ह्यांना काय पुरावे देत बसायचे.स्वामी सगळ बघत आहेत...आहेत पाठीशी स्वामी 🙏कुछ तो लोग कहेंगे...लोगोका काम है कहेना...हो तीने खूपच जणांना ट्रोल केले आहे..बिचाऱ्या त्या शुभांगी किर च्या मुलाला आणि सुनेला पण खूपच बोलत आहे...काय नाय ग ती अस निगेटिव्ह बोलून बोलून स्वतःचीच वाट लावून घेणार हे नक्की. ..कारण जे पेरणार तेच उगवणार...तेव्हा तू वेळ येऊ देत मग बग काय होत ते...
ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी अगदी एक ना एक शब्द आणि पॉईंट ना पॉईंट खरा बोललीस ताई तुला खूप खोलवर या गोष्टी माहित आहेत म्हणून तू पोस्ट भाषेत सगळं काही मांडलं अगं यांना कशाला मी पुरावा देऊ मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला उत्तर दिलं कारण त्यांचं म्हणणं होतं का शांत आहे बाकी ताई तुझी कमेंट मला खूप म्हणजे खूप आवडली कारण सांगते की तू सत्य परिस्थिती मांडलेली आहे
आवडली म्हणूनच पिन करत आहे ताई बऱ्याच ताईंना थोडंसं का होईना मिळेल काहीतरी
ताई श्री स्वामी समर्थ मी नेहमी तुझे व्हिडिओ पाहते खरच तुला पाहिल की खूप समाधान वाटतं तू सेम माझ्या बहिणी सारखी दिसतेस ❤दिवसभराचा तुझा हा धावपळीचा रुटीन त्यातून तू सगळं व्हिडिओ वगैरे बनवतेस त्याच्यातून लोकांना प्रेरणा भेटते 😊आळशी माणसाला सुद्धा उत्साह निर्माण होईल असं ते तुझं सकाळचं रुटीन देवपूजा खूप छान वाटतं पाहिल्यानंतर .4 दिवसांपूर्वी झालेला प्रकार मी आज पाहिला किती निर्लज्ज असतात एखादया चांगलं बद्दल असं बोलते तुला काय वाटत असेल तुझ्याबद्दल असं ऐकून अगदी माझी तळपायाची आग मस्तकात गेली मग तुला किती राग यायला पाहिजे तरी तू इतकी संयमी आहे शांत तुझं खरं आहे ताई लोकांच्या तोंडाला आपण हात नाही लावू शकत तुझी प्रगती बघून त्यांचा तळफळात होत असेल म्हणून हे असले घाणेरडे शब्द त्यांच्या घाणेरडे तोंडातून बाहेर पडतात कदाचित बुद्धीस घाण ठेवली असेल त्यांनी असो अशा बद्दल आपण बोलावं तेवढे ते महत्त्वाचे नाही आणि जगाला चेहरा दिसला नाही तर तो वर परमेश्वर बसलाय ना तू पाहतोयच ना जसं मन आहे तसाच चेहरा असणार आहे त्यांचा त्यांच्याबद्दल एकच बोलेल मी तुला
तुम बस अपनी मंजिल पे ध्यान दो,
लोगो के तो लगती रहेगी,
आगे आग और पीछे मिर्ची !😅👍
Hi tai , same .खूप मानसिक त्रास करून घेतला मी पण ताई थोडा तुझ्यातला पेशन्स नव्हते माझ्याकडे pn aaj तुझ्याकडुन हे पण शिकले. ताई काहीपण म्हण पण खरं नेहमी एकटे च राहते.❤ श्री स्वामी समर्थ
❤❤तुझा सासरची माणस आहेत का..आग आजीला पण सोडलं नाही आग तिला सांग आजीचा बटवा माहित आहे का तीला आजी नसेल तीला काय कळणार आजीच प्रेम
सोनु आपल्या भारतीय संस्कृतीत पतीला परमेश्वर मानतात बरोबर ना तोच पती परमेश्वर तुझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभा आहे ग नितिन लेका असाच तुझ्या संयमी,विचारी, कर्तबगार बायकोच्या नेहमी पाठीशी राहा ❤All the best ❤ God bless all family 🎉
ताई तुमचे positive विचार असेच कायम ठेवा,,, अशा लोकांकडे लक्ष देऊ नका,,, आणि तुमचं काम जसे छान चालू आहे तसे ठेवा,,, तुम्हा दोघांच्या पाठीशी परमेश्वर आहे,,,त्याची कृपा घेऊन,,शांत राहून पुढे चला,,,तुमचे कष्टाने मिळवलेले यश तुमच्या पासून कोणीच काढून घेऊ शकत नाही,,,तुम्ही म्हणता न की वेळ आले की त्यांना उत्तर मिळेल आपोआप,,,हे मला पटले तुमचे म्हणणे,,,तुमचे काम सुरू ठेवा,,,मागे वळून पाहू नका,,आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत,,,take care,,,,go ahead,, don't stop,,,we all respect you
खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏
Tai mi tuze video don varsha padun paht aahe.mi Mumbai chya aai la pn he sangital.Tai mla tu khup aavdte mi tuze video pahat aste mla khup aavdtat.pn he je koni tuzya baddl bolat aahe tyani kitihi kahihi sangitl tari aamala sarvana mahit aaahe tu kiti mehant ghetete.tu yevdya chan goshti aamala sangte te aamchya sathi mhatvach aahe.tashi aami konihi.tya lokana itak mhatv detch nahi .tu tenshan nko gheu Tai aani aamchya sathi chan video banvat ja
😘 Love you tai 🥰🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 🙏🙏
Hi sonali कसे आहात तुम्ही सगळे. सोनाली तू फक्त तुझ्या कामाकडे फोकस कर. बाकी जे काही चाललं आहे त्या कडे दुर्लक्ष कर .महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺
ताई तुझ अगदी बरोबर आहे शांत राहुन आपण आपल्या कमातुन उत्तर दयायच, Time हेच प्रत्येक गोष्टीवर औषध आहे बी positive , स्वामी आहेत आपल्या बरोबर ❤❤🌹🌹
सोनाली तू खूप खंबीर आहेस..तूझे विचार खूप चांगले आहेत.तू अशीच राहा..मी सुनेत्रा चे आणि मुंबईच्या आईचे व्हिडिओ पाहिले..तुला त्यांचा पाठिंबा पण आहे.तू काळजीच करू नकोस. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत..भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..असे स्वामी समर्थ म्हणतात ते वाक्य तुला लागू आहे..
Kay zal nkki tai mi video pahte tuze pn comment kdhi ptkn krt nhi pn tu tens nko gheu lok astat ashi.jyach nav ast tyanch nav bdnam hot...tyamul tension leneka nhi tens dene ka tai❤❤❤
Hi Tai कशी आहे तू अजिबात काळजी करू नको स्वामी आहेत पाठीशी मुंबई ताई खूप छान बोलल्या तू खूप समंजस समजुदार आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
आई माझी पण तुझ्यासारखे झाले होते शेजारच्यांनी सगळ्यांना माझ्या विरोधात केले होते परंतु मी माझे काम चालू ठेवले त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आज मी सुखी आहे तू पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या मनावर परिणाम होईल तब्येतीची काळजी घे
Sona kahi kalji karu nakos Swami kayam tuza sobat aahet bolanare boludet aapan nehmi chanch rahaych samorcha barobar gaap basto.
हो शितल ताई स्वामी महाराज त्यांना सद्बुद्धी देवो 🙏 thank you so much dear 💖❤️❤️
ताई तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे 😊.. बोलायचं आहे.. मी 7 वर्ष झाली अश्या लोकांना niglect करायचा प्रयत्न करते... तशी खूप खुश आहे नाव काढतात लोक, जवळचे... पण काय माहित काहीतरी कमीच पडतेय...tumchyasarkhich काहीशी परिस्थिती पण पूर्ण मार्ग मिळत नाही ताई... पण असाच मनभरून बोलायचय तुमच्याशी 😊😊
खूप मोठा वाला thankuuuu 🧡 मी thanks का बोलली हे प्रत्येक सासुरवाशीनीला समजेल जी सोशल मीडिया वर कामं करतेय.. तुझ्यामुळं पुन्हा positive एनर्जी भेटली.. असे काही शब्द ऐकले की नको वाटतं बंद कराव.. पण उद्या पासून पुन्हा सुरु करेन कामं 🙏कधी योग आला तू बाळूमामाला आली तर भेटू नक्की
सोनाली मी तुझे व्हिडिओ दोन ते अडीच वर्षांपासून पाहते तो इतके पॉझिटिव्ह आहेस ना त्यामुळे तुझे व्हिडिओ पाहून आम्हाला सुद्धा खूप असं पॉझिटिव्ह वाटतं आणि आमच्या आयुष्यात सुद्धा चांगले असे बदल घडलेले आहेत कोणी किती काही बोलू दे आज तुझे काय बोललीस ना ते खूप छान दादा चे आणि तुझे कष्ट आम्ही पाहिले आहेत तुझी अशीच प्रगती होऊ देत श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏
सोनाली तुझे विचार खूप छान आहेत...खरंच आहे अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे...त्यामुळे समोरचा माणूस बोल बोल बोलतो आणि नंतर गप्प बसतो...आणखी एक आपले जे काम आहे ते 100%देणे..बाकी तुमच्या घरातील सगळेजण खूपच चांगलीच आहेत...😊
खुप खुप आभारी आहे विनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सोनाली खूप खूप छान बोलली मला पहिल्या पासून माहीत आहे तूझे विचार 😊आणि जे बोलते ते योग्यच बोलते अगदी सूदंर उत्तर दिल तूझा साठी जे बोलू ते कमीच आहे 👌👌👌👌❤️खूप छान 👌अशीच रहाणार मला माहीत आहे तू कधी वाईट बोलत नाही 👌👌👌👌❤️❤️मी ही तो विडियो बघीतला मला ही राग आला तू लक्ष्य नको देऊ तू तूझ एकदम छान काम करत रहा वेळ त्यानां दाखवेल 😊❤️श्री स्वामी समर्थ ❤️
‼️🙏🌺 श्रीं स्वामी समर्थ🌺🙏‼️
मी पण काल मुंबईचा ताईचा सुनेत्रा ताईचा Volgs पाहिला . जाऊदे सोनाली श्रीस्वामी समर्थ आपल्या पाठीशी सोबत आहेतच आणि आपली युट्युब फॅमिली तुझ्या सोबत आहेत आपण आपले काम करायचे इतर लक्ष द्यायचे नाही ❤❤❤❤🍫🍫🍫🙏🙏
❤ताई लोक खूप जळतात
स्वामी आहेत तुमच्या पाठीशी.
लोकांना अक्कल नसते
तुम्ही खूप खुश रहा
श्रद्धा सबुरी
सोनाली खूप छान विचार आहेत . कोण काय बोलत त्याचा विचार करू नकोस . जळणारी लोक आपल्या आजू बाजूला असतात आजुन जलुद्येत काय फरक पडणार नाही तू आमची सर्वंची खूप लाडकी आहेस. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ ❤❤❤😊
Kiti khambir aahat tai tumhi kharach manal tumhala 👍👌👌 aamhi aahot Tai tumcya sobat nehmi 😊 sadya mansik trass khup asel kalji gya tumhi an dada pn 👍👌👌👌🤗🥰😘
अंकिता ताई मी नाही टेंशन घेणार thank you so much dear 💖❤️❤️
हो ताई तुझं बरोबर आहे तू खूप हिंमत वाली आहे तू खूप gert आहे ag माझा बाद्दल काही आहे me तर खूप सहन kel आत pan चालू चा आहे ताई या काही लोकांमुळे सोसाईट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला लोकांनी काय नाही kel g खूप वाईट बोलते br me सोशल मीडियावर नाही आहे तरी लोक खूप वाईट नजरेनं बगतात g ताई माल दोन मुलं आहे मुलगा 5 वर्षा चा आहे मुलगी 3 वर्षा ची आहे लोकांनी माझं जीवन नोकोस kel आहे तरी me नवऱ्या कडे बघते आणि मुलांकडे आमी जेवढ samor जात आहे तेवढं माघे odate आम्हला ताई तू टेंशन नको gheu g pilz me आहे तुझा पाठीशी श्री sawmi समर्थ 🙏🍫🌹❤
Vayni tumhi asat pudhe ja hech bappa chi charani prathna aani tuhi tention noko gya 1 divas ass yein ti je tumhala white manata n tais tumsha tarif kartin aani tyala bhagwan paytin 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💯💯💯💯👌👌👌👌💐💐💐💐👏👏👏👏👏🥰🥰🥰🥰🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤❤
तू खूप छान बोलतेस अशी जळणारी माणसे तुझा झालेला उत्कर्ष ,बंगला ,छान सुखी संसार हे काही जणांना सहन होत नसावे.
इतक्या गुणी माणसाना का त्रास द्यावासा वाटावा.तुझा नम्रपणा, चांगुलपणा यामुळे तुला याचा काहीही त्रास होणारच नाही.खूप छान आहेस तू.
हो ना ग ताई मला तर कधी कधी असं वाटतं ना की कोणतंही यश असलं सक्सेस असलं तरी पण ते एखाद्याला किती डोकेला त्रास देत ना
बघ ना सर्वसामान्य माणसं राहिली तरी त्याला किंमत नाही तीच माणसं कष्टाने मोठी झाली तरी त्याला किंमत नाही
मला तर वाटतं सगळ्यात वाईट वाईट म्हणलं तर माणूस
काय मिळतं ग या जन्मात उद्या कोण कुठे काय कोणाला माहित तरीपण या लोकांना कसं काही असं वागता येतं
ताई जाऊदे टेंशन घेऊ नको तू खूप चांगली आनी निर्मळ मनाची आहे मी गेली दोन अडीच वर्षापासुन तुझे विडिओ बघते फक्त मी रोज कॉमेंट्स करत नाही फक्त like करते ❤ आनी खरतर तुझ्यामुळे मी youtube क्षेत्रात आली आहे तुझे मानावे उपकार तेवढे कमीच आहे ❤श्री स्वामी समर्थ 😊❤
सोनाली ताई नियाती है एक सुंदर उत्तर आहे आणि नियती नियतीच उत्तर बरोबर देईल त्या लोकांना तुम्ही योग्य आहात तुम्ही बरोबर आहे तुमचे विचार खूप सुंदर आहेत तुमचे आणि श्री स्वामी समर्थ
हो ताई खरं आहे,माझ्या आयष्यातील अनुभव आहे, अशा लोकांना देव स्वतः धडा शिकवतो❤❤❤❤
राईट अगदी मनातलं बोललीस ताई वेळ आली ना की अति तिथे माती होणारच
तुम्ही कोणाला reply देऊ नका
तुम्ही possitive आहे
Possitive रहा
आणि आम्हाला पन् possitive राहायला प्रेरणा द्या❤❤❤
जाऊदे ताई कुठे त्या वेड्यांच्या नादी लागते तू छान काम करत आहे तसेच करत रहा तुझं बरोबर आहे भांडून आपले एनर्जी घालवण्यापेक्षा शांत राहून आपलं काम केलेलं बरं❤
अगदी बरोबर आहे यांना कोण भांडणार आहे ताई आपण आपल्या कामाला सुरुवात करायची शांत राहून आपलं काम करायचं मी पण त्याच मताची सहमत आहे आपल्या युट्युब फॅमिली साठी मी उत्तर दिलेले आहे
ताई बरोबर बोललीस कारण एखाद्या ला जीव लावला तर लागत नाही कारण समोरचा पण सेमच लागतो. मी पण तुझ्या सारख्या च संकटातून बाहेर आली आहे ताई.
शांत राहायचं ताई कुणालाही काही बोलायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीशी
Right 👍
Thank you so much dear 😘 love you too dear
अग तुझ पाहिलेत कि positive energy yete aani jo he karu shkat nahi to jalato लक्ष देऊ नको
सोनाली मी सुनेत्रा ताई पण व्हिडिओ मध्ये खूप छान बोल्या सगळे तूलापाठिबा देतात आणि आपली प्रगती झाली आस समज जाऊदे
खूप वाईट असतात काही लोक पण तू खूप छान मार्ग काढतेस tuzhe विचार खूप ग्रेट आहेत
Shree swami samarth 🙏🙏Tai tu tension gheu nako g tai sagd thik hoyil aamhi tujha sobt aaho aani je lok ghan astat n tyanha ghanch aawadt changl pacht nhi tyanha jaude tu happy raha g aapl raktach nat nhi pan tu dukhawli geli ki amhala hi trass hot g 😊🙏🙏🙏🙏asude sagd swami baghun rahle aahe 😊🙏🙏Time alyavr hishob nakki honar 🙏🙏
हाय ताई आग लागते तेव्हा ती पाणी ओतल की शांत होते
तसच तुझं शांत असन हेच त्याच ऊत्तर आहे आग लगे बस्ती में हम हमारी मस्ती में ❤
बरोबर आहे सोनाली रडत बसण्यापेक्षा हसून खेळून रहायच परमेश्वर ऊत्तर देतो😊❤ आपल खुप चांगल होत कारण दुसरे वाईट बोलतत तेव्हा
Tai sarwa thik hoiel ❤ tension gheu nko asya lokancha ....durlakshya karun Tak .....trass karun gheu nko ......tc tai .....
सोनाली निंदकाचे घर असावे शेजारी ही जुनी म्हण आहे स्वामी बघून घेतील न्याना तु अशीच हसत रहा❤🥰🥰
❤❤तु खुप छान विडिओ टाका त आहे. घाबरू नको तीला सांग माझे विडीओ पाहू नको. मी मुबंईचा आईच्या जातिची आहे अहमदनगर
ताई तु टेन्शन घेऊ नकोस आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि तुझी खूप प्रगती होईल निंधा करणारे असावेत आजूबाजूला मगच आपली प्रगती होते ताई 😊😊😊😊❤❤❤
ताई मी विचार करत होते ताई बोलत का नाही येवडी शातं का पण ताई तूजे विचारत हटके आहेत आजपण तूझ्याकडुन शिकाय मीळाले मला कोनतरी बोले तर मी परत ऊत्तर देते श्वता पण त्रास करुन गेते पण आता तुजे विचार आयकुन ठरवले आत्ता पासुनच कोनाला काय बोलायचे नाही आपल्या कामात रायाचे
Sonali pausamule chul bhijnar nahi yachi kalji ghe❤lokankade laksh deu nakos tuje kam tu chalu thev....kahi help laglitar sang
हो उज्वला ताई मी झाकून ठेवली आहे thank you so much dear 💖❤️❤️
Tai ,tya baich boln manala nko lavun gheus,pudh janarya mansala mage khechaychi savy astiy ekhadyala,n nehmi changlya mansannach trass sahn karava lagto 😢 ....jaude 😊je hot te changlyasathi ch hot ....😊be always happy tai ..love you 😘
सोनाली तु त्या बाईचे बोलणे मनावर घेऊ नकोस तु पुढे चालत रहा देव आहे खूप वाईट वाटले तुझ्या बद्दल वाईट बोलेल तुऐक चांगली गृहिणी आहेस टैशन घेऊ नकोस 🙏
ताई तु जे बोली ना तेच माझ्या बाबतीत चालू आहे ताई आणि तुला मी बोली पण होती मला तर घराच्या बाहेर काढले मी पण आजून तोच विचार करतेय पण तुझे विडीयो पाहिले की खूप छान वाटते श्री स्वामी समर्थ ताई
❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 khup chan vichar mandle Tai 👌👌👌
Pranjal tu kup Chan bolte. I love you .ilike you irespect you .God bless you .tace care .everyday day every day I am getting better and better. Ase Sen. Bolt ja .only koy che sentence ahe .I am God s property no evil can touch me .vaman Pai che Sen ahe .you are great .narayan bless you .Raj didici narayan prayer kar .nrsp chanel ahe .tu kup kast gete .I proud of you .
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏
माझ्या फॅमिलीसोबत पण असच केलय सगळ्यांनी वाळीत टाकलय आम्हाला आमची बदनामी करतात आम्हाला कशाला बोलावत नाही पन एक सांगु ताई स्वामी आहेत पाठीशी स्वामी वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून काढुन टाकतात
ताई काळजी करू नको. जो तो पॅरेल तेच उगवणार आहे त्यामुळे तू लक्ष देऊ नको तू तुझं काम कर महाराज योग्य वेळी योग्य गोष्टी सगळ्या करतात आपल्याला वेळ द्यावा लागतो
Ag tai tine bolun tich tond ghan krun ghetle g ti sglyana boltey mhnje Samjat ase khi lok astat bgh jyana konach changlech dist Nhi waetch disat nehmi negative astat as ani ashi lok kdhihi konach changl krtch nhit ani tyanchi pragti tr kdhi hot pn Nhi Nuste hevedave ani KS ahe n tai apn jo marg niwdla aahe to sattyacha aahe na konach waet kadhich kel Nhi ani tai warti to bslay n to sgl bghto tyachi Kathi wajte pn awaj hot Nhi Ho n 😊ani tai jithe pragti hote tithe watyamdhe khup trass ha yenarch ani jithe evdhe problem yetat mhnlyawr apn niwdlela marg yogyach aahe 😊 ani tuzya pathishi Amhi sgle ahot mumbaichi Taine pn kal vlog mdhe sangitle yash n dada pn Kamala laglet tyamule je koni waet margane he sgl krtat tyana Dev pn Nhi sodat g ani tai tu ajun jomane kam krshil he mhitey mla so keep it up n rock the vlogs 😊 🥰😘😍
बरोबर बोललीस सोनाली..बांडगुळ आहेत ती लोकं....स्वतःचे कर्तुत्व काहीच नाही..... झटपट, मेहनत न घेता प्रसिध्दी पाहिजे अश्या निक्कम्या लोकांना...😡😡सोनाली तू आमची प्रेरणा आहेस...❤
खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
बाळा तू किती हुशार आहेस ग सगळ्याना अशी मुलगी जन्माला यावी
सोनाली छान बोललीस तू एकटी नाही आम्ही सर्व ताई तुझ्या सोबत आहोत तुला आम्ही सुरू वाती पासून बघत आहो काळजी करू नको तूझ्या सोबत स्वामी साथ व आई महालक्ष्मी हात आहे वेळ आली सर्व काही छान होईल श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
Tai tension ghevu nko aapl kam kerat rahach be positive bolnare bolat rahtat aapla mage khup jan boltata pudhe bolnache himat naste kunachi tu barobar bolte
ताई तुम्ही खूप छान आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
जे स्वामी मार्गात आहेत ते चांगले विचार करतात जे स्वामी आध्यत्मिक मार्गात नाहीत ते असे वागत असतात ह्याच त्याच उन धून काढणं दुसऱ्याचं दोष काढणं इतकंच करत बसतात
तुम्ही जाऊ द्या ताई स्वामींवर सोडून द्या स्वामी कर्माची फळ त्यांना देतील नक्कीच,तुम्ही चांगल काम करत आहात म्हणून वाईट शक्ती या मार्गाने त्रास देतात ,जास्त ताई जप करा नक्की चांगले होईल
श्री स्वामी समर्थ 🙏
Nemka kay zalay kahi samjT nahi..saglyanche video baghitle.. pan kahi samajle nahi..😢
Tai आजचा व्हिडिओ नाही एकू वाटला लक्ष देयच नाही, आता मस्त पैकी एक छान रेसिपी आणि पूर्ण अभिषेक घालून देवपूजा केलेला व्हिडिओ पाठव तुज रूटीन बघू वाटत आहे हा विषय बंद कर बाकी लव्ह यू oll family❤❤❤❤❤❤❤❤❤ ani paus khup aahe खिचडीची आठवण झालेली तुझ्या हाताची कारण रानात पावटा तोडत आहे ,कोल्हापूरला आल्यावर तुला भेटायची इच्छा आहे स्वामी कधी पूर्ण करतायत काय माहित ,आणि तू कधी सातारला आली तर सांग मी भेटायला येईन❤❤❤❤
ताई तुझी माझी सेम सेम गत आहे जे काही तुझ्या आणि दादा च्या बाबतीत जे झाले ते माझ्या बाबत चालू आहे श्री स्वामी समर्थ🙏
Tai Me Tujhe video Roj bagte pan comment kart nahi kadi kadi ha karte g pn video roj bagte tuja video bagitlyavashy chain Padt nahi tai mi pn pahila Lai sahan kele tai garche kup tras det hote Mala Ata ami pn happy ahot😊
तसंच असतं ताई काही गोष्टी सहन करावे लागतात वाईट काळामध्ये आपल्याला पण जेव्हा आपले चांगला काळ येतो तेव्हा पण सहनच करावा लागतं पण तुला खरं सांगू आपण आपलं काम करत राहिले की आपल्या कृतीतून त्यांना उत्तर बरोबर मिळतं मग ते कोणी पण असू दे
सोनाली तुला खुप लोकान चा पाठिंबा आहे आणि आर्शीवाद आहे श्री स्वामी समर्थ तुझी आजी मामा आणि आपली युवटूब फॅमिली आहे आशा कमेंट्स सोनाली तु खूप छान बोलली स काविळ झालेल्या माणसाला सर्व जग पिवळे दिसते तशी माणसे आहेत. पण हिच कविळ पोटत गेली तर काय होईल याचा विचार करावा आशा लोकांनीं सोनाली तुझे काम खूप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
किती गोड़ आहेस तू god bless you🌹🌹
Hi........dii.......I am Ashwini kup chan sangitls tai......me hi hech roj face krtey.......trass denare hi apelech ahet.......me ekti ha trass sahn krtey .........tujy sobt tri dada kbir pne ube ahe.......ved alyvr srv tik hoeil.
खुप छान स्पष्टीकरण दिलं ताई खुप छान समजून सांगितल ताई आता आम्हीपण आता त्या योग्य वेळेची वाट पाहत आहोत 😊😊व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤
ताई तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्या सोबत आहो श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत❤❤
आमची सोनाली खूप संयम ठेवणारी आहे....आणि दादा साथ देणारा पती...great आज माझी विचारांमध्ये आणखी भर पडली.....
Thank you so much dear tai 🙏💗❤️ love you too dear Tai ❤️
मी सुनेत्राने केलेला विडीओ पाहीला खुप वाईट वाटल पण आपली चूक नसताना चुकीचे ठरवल घाबरून नको आम्ही आहोत तुझा पाठीशी श्री स्वामी समर्थ🙏🙏❤
Tai tula ajun confidance milale ahe,ase लोकच तुला अजून पुडे नेतील.तू खचून जाऊ नको. अशीच पुडे जा.❤
हो अंजली ताई मी टेंशन घेणार नाही thank you so much dear 💖❤️❤️
सोनाली तुझा मुंबईच्या आईचा पण काल व्हिडिओ बघितला खरोखरची लोक बदनामी करतात ते आपले मी पाय खेचायला बघतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपले काम करत राहायची कष्ट केलेल्या मेहनतीचा फळ मिळतच मेहनत करतेस कष्ट करते स्वतःच्या मुलांसाठी घरासाठी करतेस त्यामुळे स्वामी तुझं नेहमी रक्षण करतील
Shri Swami Samarth 🙏🙏 tai barobar ahe tai me aata parynt 3-4 video baghitalet tya leadyche khup vait bolat aste ti TH-camrs lokana. Nav thevat aste .
हो ग ताई आपण शांत बसतो ना त्याचा अति गैरफायदा घेतला जातो मला तर समजलेला आहे ते
अगं ताई मी तर तुझे दररो ज व्हिडिओ बघते .पण माझ्या मैत्रिणी ना सुद्धा तुझे व्हिडिओ बघायला सांगते. इतके पॉझिटिव्ह तुझे व्हिडिओ असतात. माझ्या मुली पण म्हणतात की मावशीचे व्हिडिओ तो दुपारी बघत जाऊ नको संध्याकाळी आपण सगळे मिळून बघू❤❤
Tumi j kai sangitle te 20 varsh jale maza bro ber hot ahe me durlax kert .ajun hi chalu che ahe. Khup chan bol le ahe tumi. Kiti chan vichar ahe tum che.
Shree gurudev🙏🙏
सोनाली खरंच छान आणि खरे विचार आहेत तुझे . त्या वाईट प्रवृत्तीच्या माणसांना त्यांच्या कर्माची फळे नक्की मिळतील. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
बरोबर बोलत होते ताई तुम्ही खरंच संयम महत्वाचे आहे तुमचं आजून चांगले होणार आहे
खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan bolat tai barobar aahe tai dev aahet pathishi tech pahunb ghetil tya lokanch bhogav tr lagtech tyana jaudya tumhi tumch life enjoy karo shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴❤❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌄🌞
Sonali tai Tula kuni Kay bollay kahich kalena zalay pan 2 divas zale kahitari ghadlay te lakshat alay. Kay pan situation Ali tari amhi tuzya pathishi aahot.tu akti nahis. Kadhi pan aamhala haak de aamhi ahot.❤❤
Tai ata tuza barobar Swami Ani tuzi you tube family ahe tuze Kam chalu thev keep it up ❤❤❤❤❤
हाय सोनाली
तुझं अगदी बरोबर आहे. शांत राहून च चांगला धडा शिकवावा. शून्यातून वर येणे हि सामान्य माणसांची कामं नाहीत.
सर्वाचे आशिर्वाद आहेत तुझ्या पाठीशी
मामांचा हात बरा आहे का.
वेळ आली कि योग्य उत्तर दे.
Tai mi pn Tila bole tu pahila tuja fhes dhakav Ani mag sonali Tai badhal bol
सोनालीताई तुमचे विचार खूप छान आहेत.तुम्ही टेंशन घेऊ नका.👍😀
Me tuze ३ वर्ष व्हिडिओ पाहते तो एक सर्वांसाठी जगण्याची प्रेरणा आहेस्तू strong Raha love you sonali❤
👍👍👍
Tai kahi lokana kavil zali ki tyana purn jag pival disat as aahe ...Tuze vicharch tai khup chan aahet... Asha lokankde laksh dyaych nahi...te jase astat tyana vatat samilorchahi tasach aahe...❤❤
मी तुझे व्हिडिओ पाहत आहे पण काय झाले आहे काय कळायला मार्ग नाही तुला काय अनुभव आले आहेत किंवा तुझ्याबद्दल कोण वाईट बोलत आहे ते प्लीज शेअर कर