संविधान बदलाची गोष्ट | Sushil Kulkarni | Analyser | Jawaharlal Nehru | Indian Constitution

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 150

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 26 วันที่ผ่านมา +78

    आणीबाणीची आठवण जरी काढली तरी काँग्रेसी पिसाळतात . पण ज्या लोकांना त्या काळ्याकुट्ट कालखंडाविषयी काहीच माहीत नाही , त्यांना माहीत करून देण्यासाठी आणीबाणीची आठवण वारंवार काढली पाहिजे , आणि इंदिरा गांधींनी संविधानाची कशी हत्या केली होती ते सगळ्यांना सतत सांगितलं पाहिजे .

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 26 วันที่ผ่านมา +7

      मला भाऊ तोरसेकर यांचा एक व्हिडिओ आणीबाणी या विषयावर आणीबाणीच्या आठवणी असा शीर्षक असलेला ऐकलेला आठवतो यात बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. जरूर ऐका.

    • @Gadaichatterjee
      @Gadaichatterjee 26 วันที่ผ่านมา +3

      Sushamatai एकदम बरोबर .

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 26 วันที่ผ่านมา +4

      @@surendrakelkar5575 अशोक श्रीवास्तवांचा पण ह्या विषयावरचा एक VDO पाहिला होता . त्या काळात लोकांवर कशाप्रकारे अत्याचार केले होते ते सांगितलंय त्यात .

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 26 วันที่ผ่านมา +2

      @@Gadaichatterjee 🙏

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 26 วันที่ผ่านมา +2

      @@surendrakelkar5575 आत्ताच बघितला भाऊंचा VDO . काही गोष्टी नव्याने कळल्या . 🙏

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 26 วันที่ผ่านมา +27

    ह्या घराण्याची चामडी ही मुस्लिम आहे..परंतु हेच हिंदू समजून त्यांच्या पंक्तीला बसले..जसे ठाकरे हेच 🚩

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 25 วันที่ผ่านมา +4

      ठाकरे कुठे हिंदू आहे. ते तर मुघल ह्रदय सम्राट आहेत.

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 26 วันที่ผ่านมา +17

    खरा इतिहास समजल्यावर नेहरू गांधी नी देशाच किती नुकसान केल ते समजते. तरी ते पंडीत आणि महात्मा कसे?

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 26 วันที่ผ่านมา +37

    आता वेळ आली आहे ती " माय डेज विथ नेहेरु " हे जॉन .एच .मथाई यांचे पुस्तक मोठा गाजावाजा करुन प्रसिध्द करण्याची .....!! आता वेळ आली आहे ती " व्होरा कमिटी " चा मुंबई बॉम्ब स्फोटा वरील अहवाल, मोठा गाजावाजा करुन प्रसिध्द करण्याची.....!!

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 26 วันที่ผ่านมา +6

      @@narendrakumartalwalkar597 भाजपाच्या ढुंगणात गेलेली शेपटी काढणार कोण ? हे सगळ व्हायच असेल तर.

    • @omprakashramavat7030
      @omprakashramavat7030 26 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 25 วันที่ผ่านมา

      वाट बघतोय केव्हापासून. होणार का प्रसिद्ध?

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 26 วันที่ผ่านมา +68

    ज्याने आपले जन्मदाते लपवले,आडनाव बदलल,पंडीत पदवी कशात मिळवली ( एडविनाच जाणे ) इत्यादि सगळच गूढ .तो काहीही बदलू शकतो .

    • @omprakashramavat7030
      @omprakashramavat7030 26 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @virendramettelloo370
      @virendramettelloo370 25 วันที่ผ่านมา +1

      BIGGEST panuthi BASTERD =nehru

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 25 วันที่ผ่านมา

      @@rajangurjar2183 ह्याच्या दादाजीने कुर्त्यावर जानवे घातले होते हिंदू रितिरिवाज परंपरा ज्यांना माहित नाही तो सांगतो आम्ही दत्तात्रय जाणवेधारी हिंदू आहोत असं कोणतंही गोत्र नाही हे हिंदून मधले बुरखा पांघरलेले असुर यवन आहेत.

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 26 วันที่ผ่านมา +50

    आणीबाणीची आठवण आता जुनी झाली आणी ती आता कशाला काढता असे आता कॉंग्रेस नाही तर UBT सेना म्हणायला लागली आहे हे किती मार्मिक आहे पहा. आता पंगत बदलली आहे.

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 26 วันที่ผ่านมา +5

      बाळासाहेब ठाकरेनी आणीबाणीला समर्थन दिल होते अटक टाळणे साठी

    • @manojnandode6528
      @manojnandode6528 26 วันที่ผ่านมา +1

      आजचा दिव्य मराठीचा अंक अनिल देशमुखांच वक्तव्य १०० कोटी च

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 25 วันที่ผ่านมา

      कारण वडील जेलमध्ये जाता जाता वाचले बाईंना समर्थन देऊन

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 25 วันที่ผ่านมา

      धन्य वाद ❤

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 25 วันที่ผ่านมา

      नेहरू हे नक्कीच पंत प्रधान या पदास लायक होते काय...???

  • @ajitkukade1141
    @ajitkukade1141 26 วันที่ผ่านมา +30

    बऱ्याच ठिकाणी नेहरू हे मुस्लिम होते असे वाचले होते, ते खरं असावे असं वाटतं.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 25 วันที่ผ่านมา +4

      होय हिंदूंच्या कळपातला भेडिया वाघानंच्या तांड्यातला जंगली पट्टेवाला स्वान

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 25 วันที่ผ่านมา +3

      @@ajitkukade1141 एडविना हिच्या ह्या बरोबर काय संबंध होते जे एडविनच्या मुलीला सुद्धा पटले नाहीत.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 25 วันที่ผ่านมา

      १००%

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 26 วันที่ผ่านมา +29

    भाजपा चे वरिष्ठ नक्की कोणत्या कारणांमुळे असे सतत blackfoot वर जात असतील .....?? समोरील हिंस्त्र श्वापद मारायचे असेल स्वत: ला चौपट हिंस्त्र बनावेच लागेल भाजपा ला ....!! बाकी पर्याय नाही ....!!

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 26 วันที่ผ่านมา +29

    सर आफळे गुरुजी देखील तुमचे परखड बोलतात आणि प़बोधन करतात

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 25 วันที่ผ่านมา

      माझंही तेच म्हणणं आहे की सुशील सर आणि आफळे बुवा यांनी एकत्र येऊन संभाजीनगरात काही काम करावं, मी स्वतः यथाशक्ती त्यात सहभागी होऊ शकतो.

  • @taranathrege164
    @taranathrege164 25 วันที่ผ่านมา +3

    नेहरू आणि इंदिरा इतकंच काय सर्वच परिवार हा खुनशी वृत्तीचा आहे.

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 26 วันที่ผ่านมา +5

    एकदा नेहरूंना कितीवेळा कशासाठी‌ आणि किती कठोर कारावास भोगावा लागला... यावर व्हिडीओ बनवा‌ म्हणजे सावरकरां सारख्या स्वातंत्र्यवीरांनी काय भोगले आहे ...ते‌ लोकां समोर येईल...

  • @udayraut3336
    @udayraut3336 26 วันที่ผ่านมา +20

    मराठी न्यूज चॅनल्स जर म वी आ चां प्रचार करीत राहतीलच व सत्ताधारी नेतृत्व याकडे दुर्लक्षच करीत राहतील तर विधानसभा विसरून जावे...

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 26 วันที่ผ่านมา +10

    सौ चुहे खाके अशी काँग्रेसची अवस्था आहे मस्त विश्लेषण

  • @thebangtangirl6301
    @thebangtangirl6301 26 วันที่ผ่านมา +10

    सगळेच ऐकत असतील का?
    पेपरमध्ये नाही का देता येत म्हणजे वाचलं जाईल असं वाटतं माझं बरंच वय झालंय पण मी दादा तुमच ऐकत असते.

  • @santoshkanitkar4340
    @santoshkanitkar4340 25 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र दुसरा बंगाल बणतोय 👇
    कोल्हापूर Love Jihad ४ प्रकरण जून महिन्यात पळून गेल्या हिंदू पोरी

  • @dhananjaypeshkar7148
    @dhananjaypeshkar7148 26 วันที่ผ่านมา +12

    *सुशीलजी, तुमचं म्हणणं कोणीतरी ऐकत का? अहो फक्त कही पैसे मिळाल्यावर लगेच बदलणारे आम्ही लोक आज ही जिवंत आहोत हे तुम्ही चक्क विसरलात की काय*

  • @sandeepkadam2130
    @sandeepkadam2130 26 วันที่ผ่านมา +15

    सुशील साहेब मना पासून जय भीम जय संविधान नव्हतं ह्या समजसाठी कोणीतरी आमच्या साठी बोलणारे आहेत तुम्हाला निळा सलाम

  • @Jocky008
    @Jocky008 26 วันที่ผ่านมา +4

    हे लोक संविधान बदलाच भले narrative set करतं असतील पण लोक एव्हढी मूर्ख कशी की टे लगेच यावर विश्वास ठेवतात.. मग आता तर मोदी सत्तेवर आले आहेत ते कधीही संविधान बदलू शकतं नाहित का?

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 26 วันที่ผ่านมา +16

    धन्यवाद सुशील कुमार जी❤

  • @subhashpurohit1669
    @subhashpurohit1669 25 วันที่ผ่านมา +1

    पण याचबरोबर आपल्या संशोधक पत्रकारितेला शतशः प्रणाम. आपल्यामुळे हा आजपर्यंत दडवलेला खरोखरचा इतिहास आमच्यापर्यंत पोचतो आहे.

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 26 วันที่ผ่านมา +10

    हा व्हिडिओ निवडणूक प्रचारात वापरायला हवा होता.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 26 วันที่ผ่านมา +3

    अप्रतिम माहिती दिली आहे श्री सुशिल कुलकर्णी जी अतिशय योग्य माहिती दिली जय संविधान

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 26 วันที่ผ่านมา +3

    नक्कीच संविधान टीकलेच पाहिजे पण "बदलाशिवाय"नाही तर आवश्यक काळानुरुप बदला सहित.

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 26 วันที่ผ่านมา +4

    नवल याचे वाटते की येथील करकर्ते या बद्दल काहीही बोलत नाही तसेच शिंदे सेना हि तुटून पडत नाही तिसऱ्या बद्दल न बोललेले बरे आपण सर्व जण आवाज उठवतात पणं इतर शांत आहेत

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 26 วันที่ผ่านมา +5

    खूप महत्वाची माहिती मिळाली

  • @matramule8149
    @matramule8149 23 วันที่ผ่านมา +1

    घटनादुरुस्ती असे न म्हणता संविधान बदल असा शब्दप्रयोग करावा, कारण हेच नॅरेटीव्ह सध्या वाापरले जात आहे
    त्यामुळे जनतेला हे समजले पाहिजे पाहिजे.

  • @shripadnaniwadekar178
    @shripadnaniwadekar178 26 วันที่ผ่านมา +6

    कुलकर्णी माळवणकर नाही त्यांचे नाव मावळंकर असे होते.

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 25 วันที่ผ่านมา +1

    खरे गांधी कसे होते ते कळण्यासाठी वाचा
    १.शोध महात्मा गांधीचा
    २. हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा
    ३. जवाहरलाल नेहरू: खिलाफत ते काश्मीर
    लेखक- अरूण सारथी

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 24 วันที่ผ่านมา

    श्री सुशील जी वेळेचा अपव्यय न करता सातत्य ठेवले तर आणि तरच आपला जनजागृतीचा उद्देश सफल होईल

  • @rameshkale1958
    @rameshkale1958 26 วันที่ผ่านมา +17

    बीजेपी सरकार घाबरते, नुसते बोलतात, 10 वर्षात जुन्या कार्यकर्ते विसरले. सत्तेसाठी कोणीही जवळ केले आता भोगा. नुसते बोलू नका

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 26 วันที่ผ่านมา

    सुशीलजी, "माळवणकर" नव्हे, "मावळंकर".
    माहिती खुप सुंदर. धन्यवाद !

  • @sandeepmungekar915
    @sandeepmungekar915 25 วันที่ผ่านมา +1

    मुळ संविधान मध्ये जे जे बदल घडवून आणले ते आता सर्व व्यवहार रद्द झालेच पाहिजे.तरच संविधान हे संविधान राहिलं.कॉंग्रेस च्या सर्व बदलांना शह दिलाच पाहिजे.कारण त्यांचे सर्व नियम हिंदू च्या विरोधात आहे.ज्या प्रमाणे पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र झाले त्या प्रमाणे हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र झालेच पाहिजे.

  • @BHALCHANDRAKULKARNI-g2h
    @BHALCHANDRAKULKARNI-g2h 26 วันที่ผ่านมา +10

    मालवणकर नाही. मावळणकर

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 26 วันที่ผ่านมา +4

    उत्तम

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 26 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 26 วันที่ผ่านมา +3

    संविधान बदल आधी च नेहरूंनी केला तर , घटना दुरुस्ती नाव देऊन काम केले

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki 26 วันที่ผ่านมา +8

    Jay bhim jay bhart

  • @sanjeevkusurkar5741
    @sanjeevkusurkar5741 24 วันที่ผ่านมา

    लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर होते माळवणकर नव्हे...

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 26 วันที่ผ่านมา +2

    मा. दादासाहेब मावळणकर

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 25 วันที่ผ่านมา

    वाचा
    Nehru's major 97 blunders .
    मराठीत लवकरच येत आहे.
    दिलीपराज प्रकाशन

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 24 วันที่ผ่านมา

    प्रभावी विश्लेषण आपण केलेत.धन्यवाद.❤

  • @mahendraganoo
    @mahendraganoo 26 วันที่ผ่านมา

    माळवणकर नव्हे मावळणकर असे त्यांचे नाव होते 🙏

  • @antypg5486
    @antypg5486 25 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती.

  • @vijaydesai3700
    @vijaydesai3700 26 วันที่ผ่านมา +1

    त्यांचे आडनाव मावळंणकर असे होते.

  • @ravisardesai8319
    @ravisardesai8319 26 วันที่ผ่านมา +1

    आपली माहिती छान आह पण आपल्या ह्य विवेचनात एक दुरुस्ती करावी ही विनंती
    गणेश वासुदेव माळवणकर यांचे नाव
    गणेश वासुदेव मावळंकर आहे.हे लिहीण्याचे कारण मी मावळंकर सरदेसाई घराण्यातील आहे

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 24 วันที่ผ่านมา

    सर फारच छान
    🙏

  • @subhashchandrasawant95
    @subhashchandrasawant95 26 วันที่ผ่านมา

    This shows that jawahalal nehru great grandfather of opposition leaders shouting

  • @drkalasaya1669
    @drkalasaya1669 26 วันที่ผ่านมา

    सुशील सर, लोकसभेचे पहिले सभापती श्री गणेश वासुदेव मावळंकर हे होते. आपण चुकून त्यांना माळवणकर म्हणाला आहात. कृपया दुरुस्ती करावी... 🙏

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 26 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर माहिती दिली आहे

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 26 วันที่ผ่านมา +1

    Good vishleshan sir 🙏

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 25 วันที่ผ่านมา

    Khupach Chhan, Saheb. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, RSS & All Other Hindu Organisations Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 26 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 26 วันที่ผ่านมา +3

    नमस्कार सुशील जी

  • @amarmurjani1977
    @amarmurjani1977 26 วันที่ผ่านมา +1

    Jay sanvidhan

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 26 วันที่ผ่านมา +4

    मोहम्मद अली जीना ह्यांचे मार्गदर्शन ?

  • @vamanmarathe2749
    @vamanmarathe2749 26 วันที่ผ่านมา +1

    Jai Shree Ram 🚩🚩🚩

  • @VinayakSapre-pb5xq
    @VinayakSapre-pb5xq 25 วันที่ผ่านมา

    माळवणकर नव्हे, मावळंकर.

  • @prashantsoni2423
    @prashantsoni2423 25 วันที่ผ่านมา

    🙏

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 25 วันที่ผ่านมา

    It is india,s bad luck that sardar patel was not made prime minister.

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 26 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 26 วันที่ผ่านมา

    लोकसत्ता चा आजचा लेख काय आहे उन्माद काय हा व्देष

  • @reshmasulakhe3551
    @reshmasulakhe3551 25 วันที่ผ่านมา

    Surname of 1st speaker was G V Mavalankar and not malvankar as mentioned

  • @madhavkulkarni4472
    @madhavkulkarni4472 25 วันที่ผ่านมา +1

    रामायण सांगितले पण रामाची सीता कोण ?
    नेमकी दुरुस्ती काय केली ते सांगा ना

  • @Hard55555
    @Hard55555 26 วันที่ผ่านมา +3

    Bhaichand Hirachand Raisoni Part 2 ??

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 25 วันที่ผ่านมา

    हम करे तो रासलीला और कोई करे ना करे कॅरॅक्टर ढिला, कॉग्रेस का पुराना अजेंडा है

  • @vijaykarambelkar4797
    @vijaykarambelkar4797 26 วันที่ผ่านมา +2

    मावळंकर

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 26 วันที่ผ่านมา +2

    Ambedkar yani he Karun ka Dile?

  • @sanjaydeshpande3477
    @sanjaydeshpande3477 24 วันที่ผ่านมา

    ते आडनाव माळवणकर होते ? का दादासाहेब मावळणकर ? मी त्याना पाहीले आहे.

  • @travelindia7591
    @travelindia7591 26 วันที่ผ่านมา

    Basic structure save

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 26 วันที่ผ่านมา

    गांधी नेहरू the फ्रॉड 😡

  • @surendrapalsuledesai9735
    @surendrapalsuledesai9735 25 วันที่ผ่านมา

    श्री गणेश वासुदेव मावळणकर असे नांव होते. लोकसभा अध्यक्ष होते. कृपया नावातील दुरुस्ती लक्षात घ्यावी.

  • @pranilshetake4809
    @pranilshetake4809 25 วันที่ผ่านมา

    सुशील जी... अहो prativad च्या नावाने नवीन चॅनेल सुरू झाले आहे का? कारण भाऊंचे सर्व वीडियो तिथे येत आहेत.

  • @rajeshmorye1726
    @rajeshmorye1726 25 วันที่ผ่านมา

    मावळंकर हे नाव आहे

  • @babanraut7301
    @babanraut7301 26 วันที่ผ่านมา +2

    Savidhan bahana Modi ji and khote bolane Nishana savidhan babat janata la murkh banaya hai 💯

  • @sudhirvaishampayan9003
    @sudhirvaishampayan9003 25 วันที่ผ่านมา

    मी जा़र्ज मथाईंच पुस्तक वाचल आहे

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 25 วันที่ผ่านมา

      बंदी आहे त्या पुस्तकावर. तुम्हाला कुठे व कशी मिळाली

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 25 วันที่ผ่านมา

      आहे का तुमच्या कडे

  • @madhuritamhankar1639
    @madhuritamhankar1639 26 วันที่ผ่านมา +1

    त्यांच नाव गणेश वासुदेव मावळं कर असे उच्चारावे किंवा आहे

  • @madhuritamhankar1639
    @madhuritamhankar1639 26 วันที่ผ่านมา

    The right name is ganesh vasudev mavlankar

  • @mohangurav9243
    @mohangurav9243 26 วันที่ผ่านมา

    Savidan. Bachav. Ha. Tyani. Kelela. Khotardepana. Hota

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 26 วันที่ผ่านมา

    Savidhan mele kadhi hote ?/ te tar nehamich marale jate Politician kadun

  • @user-ic9rg2wr2k
    @user-ic9rg2wr2k 25 วันที่ผ่านมา +1

    Kahi tari bighad disat aahe

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 26 วันที่ผ่านมา

    Lachara ni kiti Neretive Savidhan ch Dakhavla tari Parabhav Nichit

  • @geetaiyer3588
    @geetaiyer3588 25 วันที่ผ่านมา

    Can I share your videos ?

  • @user-ph1gu2hd8b
    @user-ph1gu2hd8b 25 วันที่ผ่านมา

    सुशील कुलकर्णी, अयोध्या मध्ये BJP का हरली, यावर पण शोध घेतला तर बर होईल, जुने कोळसे उकरून काय उपयोग, तुमचेच हात काळे होतील.

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 26 วันที่ผ่านมา

    माळवणकर नाही हो. मावळंकर

  • @vijayvaze375
    @vijayvaze375 25 วันที่ผ่านมา

    सुशिलजी तुम्हि हे सर्व अगदि सखोल संशोधन करुन काढले आहेत त्या सगळ्यांना समजल्याच पाहाजेत. भाजप खासदार अशा माहितीचा आभ्यासकरुन मोठ्या प्रमाणावर जनते समोर आणणे महत्वाचे आहे. भाजपचे खासदार नुसतेच मोदिंच्या कष्टावर अवलंबुन नको.

  • @Alon-e5z
    @Alon-e5z 26 วันที่ผ่านมา +6

    आत्ता भाजपा कडून अपेक्षा संपली.😏

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 26 วันที่ผ่านมา +1

      😢😢😢

    • @thetruth.945
      @thetruth.945 26 วันที่ผ่านมา +2

      सही पकडे हैं 😊

  • @dilipdeshpande5956
    @dilipdeshpande5956 26 วันที่ผ่านมา +1

    अहो, माळवणकर लोकसभेचे अधक्ष नव्हते, त्यांचं नाव मावळंकर होतं!

  • @prakashkawade4917
    @prakashkawade4917 26 วันที่ผ่านมา

    ए ka jodapys don mule आहे त त्या कुटूंबास च लाडली बहीण योजना चालू कराबी लाभ द्यावा म्हणजे कुटुंब नियोजन होण्यास मदत होईल जादा मुलेआहे tyana😂लाभ नको

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 26 วันที่ผ่านมา +2

    संविधान बदलणार म्हणून लोकसभेत संख्या कमी झाली .

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 26 วันที่ผ่านมา +1

    BJP हरणार आहे आता

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 25 วันที่ผ่านมา

      व्वा फारच सुरेख 😮

  • @SHANTVCI
    @SHANTVCI 26 วันที่ผ่านมา

    गळचेपी ची वृत्ती बीजेपी च्या पतनास कारणीभूत ठरेल 🙏🏻

  • @thetruth.945
    @thetruth.945 26 วันที่ผ่านมา +2

    तरीदेखील यापुढं brain wash होवू देणार नाही.जय संविधान-कॉंग्रेस पार्टी झिंदाबाद.

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 26 วันที่ผ่านมา +2

      वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे, वंदनीय हिंदु हृदय सम्राट फिरोज खान यांचा पण हिंदू समाज आभारी आहे जय महाराष्ट्र 😢

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 25 วันที่ผ่านมา

    अरे लयकित रहा की.....नेहरू गांधी समजायला अक्कल लागते. मोदी अंध भक्तांना ती अक्कल नाही

  • @sachinpoojary3732
    @sachinpoojary3732 26 วันที่ผ่านมา

    Savidhan savidhan maanon bobom mara nare congress lla bolliyach adikar hai ka ho sir Tumi janta lla sanga

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 26 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @manikvijaydatar1856
    @manikvijaydatar1856 26 วันที่ผ่านมา

    मावळंकर

    • @manikvijaydatar1856
      @manikvijaydatar1856 26 วันที่ผ่านมา

      विश्लेषण आवडते