@@rupalimhaskarvlogs शेतातील माहिती,बाजारातील माहीती, जुन्या आजीची मुलाखत माहिती घ्या.. मुंबई महालक्ष्मी व्हिडिओ बनवा... त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होतात ताई ✨️✨️🌍🌎🏞🏝🏠🏡
हो हे जीवन जरी दुःखी असल तरी मला त्यांचा प्रामाणिक पणा आवडला आमच्याकडची पैश्याची मदत न घेता त्यांनी आम्हाला त्यांच्याकडील बकरीचा दूध विकत दिला आणि माझ्या चेहऱ्यावर आलेली स्माईल त्यांच्या गरिबीची नाही तर त्यांच्या प्रामाणिकपणाची आहे. मला ती माणसं खूप आवडली कमेंट करून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
दादा मी धनगरी जीवन चायनल बघितला 👍 मी आगरी आहे आणि मला आगरी लोकांची माहित देयाची असेल तर मी माझ्या व्हिडीओ ला आगरी लोकांचा जीवन किव्वा आगरी लाईफ असाच काहीतरी टायटल देणार ना त्यात कॉपीराईट भंग होण्याचा प्रश्न येत नाही मला अस वाटत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा👍
हो मी बऱ्याच दिवस अनुभव घेतला हा जीवन खूप कठीण आहे यांच्या सोबत व्हिडीओ कमी शूट केल्या पण चार पाच महिने तिथे येन जाणं असायचं त्या मुळे त्यांच्या जीवना बद्दल थोडी माहिती भेटली आता ते गावाला गेल्यात आल्यावर परत भेट घेऊ 🙏🙏🙏🙏
Tai pls hya lokancha kahi contact no milel ka maza lahan mulaga bakryancha fan ahe amhi tithech rahato jara sangal tr amhi pn jaun yeu no milel ka tyancha pls
धनगरी जिवनातिल लोकान कडून चहा व जेवनाचा स्वद घ्या व पैसे द्या फुकट खाऊ नये जस या ताईने विडीओ बनवलाय व फुकट चहा पिला विडीओ ह्या पैशे कमवनार जनता अशा लोकांवर विडीओ पहात आत्याचार करतात धनगरी लोकांवर
Devdash kunala kahi vastu Dili tar ti dakvat nahi aani ho yach Karan Udya sarvjan Bolnar ki tumhi Kontyahi Gor Garib jante la vastu Dili tar video kadhun TH-cam taktat
हा दादा बरोबर बोललात तुम्ही 😊 घरातली माणसं पण अशीच बोलतात की तू आपली आगरी भाषा वापर पण काय करू माझ्याकडे रोज नवीन नवीन क्लाईंट येतात त्यांची भाषा ऐकून माझी भाषा पूर्ण चेंज झाली त्यामुळे भरपूर मिस्टेक होतात
खरच खूप खूप धन्यवाद ताईसाहेब तुम्ही हे आमच्या लोकाच जवळुन जीवन दाखवल्या बंद्दल ❤❤❤
🙏🙏 मनापासून आभार 🙏🙏
सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात पंढरपूर जवळपास..खूप छान व्हिडिओ
🙏🙏🙏🙏
*धनगरी जिवन* सिंदू हाक्के यांची भेट घ्या संपूर्ण छान माहिती मिळेल
हो नक्कीच त्यांच्याशी भेट झाली तर माहिती घेऊ आणि कमेंट करून आयडिया दिल्याबद्दल 🙏🙏🙏
हो नक्कीच भेट घ्या खुप छान विडिओ असतात त्यांचे सिंधु हाके मी सगळे विडिओ पाहतो त्यांचे
धनगरी जीवन
@@rupalimhaskarvlogs 0999999999909999999
@@rupalimhaskarvlogs ààà
सिद्धू हाके ला भरपूर शोधला पण मिळाला नाही त्यांचा नंबर पण मिळाला नाही तुमच्या कडे असेल तर pls दया qq
छान ताई माझे गांव सुध्दा मुर्टी मोहोडवे शेजारीच जोगवडी आहे. धन्यवाद.
धन्यवाद कमेंट करून सांगितल्याबद्दल तुमची अशीच साथ असूद्या🙏
धनगरी जीवन चा विडीवो काडा ताचे लय ससकायबर आहेत ताचा पन वाडा पनवेल मदे आहे 👍👌
thank you idea dilya baddal mala mahit nahi kuthe aahe pan Jamal tar nakkich karu ya 👍
Dhanyawad Taisaheb.
🙏🙏🙏😊
तुमचं करवे तेवढ कौतुक कमीच आहे आमचा हा समाज खुपच ईमानदार समाज आहे so thanks ताई तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवलात खुप खुप धन्यवाद 🙏🙏💕👌👌👍🙏
तुमची कमेंट वाचून आनंद झाला.मी तुमची खूप खुप आभारी आहे तुमच्या सुंदर कमेंटसाठी 🙏🙏🙏🙏
ताई छान प्रवास चालू झाला तुमचा असाच पुढे जा
Thanks 😊🥰 आपला असाच सपोर्ट असू द्या 🙏
खूप छान व्हिडिओ बनवला आहे पहिल्यांदाच माझ्या मोबाईल व्हिडिओ आला आहे...ताई
Thanks 😊 tumchya support asudya🙏
@@rupalimhaskarvlogs...ok sister माझ्या ग्रुप मध्ये पण लिंक पाठवतो भाऊ बहिणी ग्रुप आहे
तुम्हाला कशा टाईपच्या व्हिडिओ आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा आपण तशा व्हिडिओ बनऊ 😊 थँक्यू
@@rupalimhaskarvlogs शेतातील माहिती,बाजारातील माहीती, जुन्या आजीची मुलाखत माहिती घ्या.. मुंबई महालक्ष्मी व्हिडिओ बनवा... त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होतात ताई ✨️✨️🌍🌎🏞🏝🏠🏡
यात्रा मध्ये पण व्हिडिओ बनवा... रेल्वे स्टेशन परिसरात व्हिडिओ बनवा.. रेल्वे महामार्गावर.. व्हिडिओमध्ये माहिती सांगा
वा मस्तच आहे
Thank you so much 🙏
धन्यवाद ताई तू हा विडीऔ शो केला
🙏🙏🙏😊
Khupach chhan presentation aani standup vedio rupali tula tuzya pudhil vaatchalinsathi khup khup shubhecha
Thank you 😊😊😊
Nice video 🔥
Thank you so much 🙏
छान व्हिडीओ ताई.
🙏🙏🙏😊
खूपच छान आहे व्हिडिओ
Thanks 😊☺️☺️☺️☺️
दिसती पांढरं,बानुबाईची मेंढरं ...... जय मल्हार ....
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
Mast Tai..😊
Thank you 😊😊🥰🥰
राकेश धनगर❤❤
🙏🙏🙏🙏
Very nice .👌👌
Thank you 🥰🥰
सुंदर ताई.
🙏🙏🙏😊
Bharpur loka video baghtat aanand aahe pan subscribe pan kara aani tyana suport kara mhanje tya aanakhi jomane kaam kartil
धन्यवाद 🙏 आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल 🤗🤗
छान व्हिडिओ
Thanks 😊
Khupch chhan video
Thank you ☺️
खुप छान 👍
Thanks 😊
Khup chhan video aahe Tai
🙏🙏👍
Mast video congratulation for 1k🔥🔥 complet
Thank you so much 💝🥰🥰😘
Nice video
Thanks 😊
एकच नंबर माहिती
Thank you 😊🙏
Great work 🇮🇳🙏
Thank you so much 🙏🙏
ताई लई लई भारी
धन्यवाद 🙏🙏🙏
Congratulations for 1K subscriber's🎉🎉👏👏
Thanks 🥰🥰🥰
जास्त ॲक्टिंग हनती मुलगी मी बी धनगर आहे मेंधराचा वाडा राहुरीला आहे ही लाईफ दुःख सारखी आहे
हो हे जीवन जरी दुःखी असल तरी मला त्यांचा प्रामाणिक पणा आवडला आमच्याकडची पैश्याची मदत न घेता त्यांनी आम्हाला त्यांच्याकडील बकरीचा दूध विकत दिला आणि माझ्या चेहऱ्यावर आलेली स्माईल त्यांच्या गरिबीची नाही तर त्यांच्या प्रामाणिकपणाची आहे. मला ती माणसं खूप आवडली
कमेंट करून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
छान भोळीभाबडी माणस😇
हो खरंच अगदी भोळी💐💐
छान विडिओ ताई साहेब
Thank you 😊🙏🙏🙏
खुप छान व्हिडिओ 🌹
Thank you 😊
Ya lokani bandist pal an karave bhatkanti karu naye ,bhiti aahe jiv dhokyat ghalu naye dhanyawad🙏
1 no tai kadak
Thanks 😊
Jvela lat ka tai
Ho
खुप छान
Thank you 😊😊
Great
Thanks 😊 and happy makar sankranti 💐💐💐💐
Congratulations for 1k🌹🌹
Thanks 😊😊😊
तुम्ही धनगरी जीवन हा चॅनल पहा. पण या व्हिडिओ ला dhanagari jivan subtitle दिल्याने copyright भंग होत नाहीं ना तेही पहा
दादा मी धनगरी जीवन चायनल बघितला 👍 मी आगरी आहे आणि मला आगरी लोकांची माहित देयाची असेल तर मी माझ्या व्हिडीओ ला आगरी लोकांचा जीवन किव्वा आगरी लाईफ असाच काहीतरी टायटल देणार ना त्यात कॉपीराईट भंग होण्याचा प्रश्न येत नाही मला अस वाटत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा👍
👌👌👌
😊🙏🙏🙏
आम्ही धनगर 👍🦙
नमस्कर 🙏 अजून भरपूर व्हिडीओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. त्या दादांची पूर्ण फॅमिली येणार आहे आपण त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत 👍
I really fan of you tai
Thanks 😊
Congratulation1000Subscribe Complete
Thanks 🥰🥰🥰
त्याच्या,कडे,भरपुर,सम्पंती,आहे,त्याच्या,
राहानीमान,आसच,आसत,
🙏
🙏🙏😊
❤️ डोंगराच्या माथ्यावरच #धनगरी💛 #जीवन #होळकरशाही ❤️🔥🇮🇩🙏
धन्यवाद 🙏🙏मकरसक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
0:57
Congratulations for 1k
Thanks 😊
जमल. जमल.. काम जमल. भारी..
आमचे सोय रे.
🤭🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Mahish patil🙏🙏
Steel market didi🙏🙏
Mahesh la olakhato ka
Aaj 1k purn hotil tai
Thanks 🙏 एवढा सपोर्ट केल्याबद्दल🙏
कोणत्या गावात शुटिंग काढली ताई
खांदा कॉलनी (पनवेल)
@@rupalimhaskarvlogs ok
Hii
Hello.... नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🥳🥳🥳🥳
अस नाही समझनार२दिवस त्यांच्या संगति रहा म्हणजे समतल धनगर जीवन
हो नक्कीच
बघा धनगर मेंढपाळ ची आलं पाय नी पर वास करावा लाकत 🙏 धन्यवाद 🙏
हो मी बऱ्याच दिवस अनुभव घेतला हा जीवन खूप कठीण आहे यांच्या सोबत व्हिडीओ कमी शूट केल्या पण चार पाच महिने तिथे येन जाणं असायचं त्या मुळे त्यांच्या जीवना बद्दल थोडी माहिती भेटली आता ते गावाला गेल्यात आल्यावर परत भेट घेऊ 🙏🙏🙏🙏
mahesh patil
🙏🙏🙏
Mahesh patil
🙏🙏🙏🙏☺️☺️
Tai zhale 1k
Ho tu bolalas aani lagech jhale👍👍👍
Tai pls hya lokancha kahi contact no milel ka maza lahan mulaga bakryancha fan ahe amhi tithech rahato jara sangal tr amhi pn jaun yeu no milel ka tyancha pls
सॉरी मी त्यांचा नंबर नाय घेतला पण तुम्ही कर्नाला स्पोर्ट जवळ जा तिथे भेटतील ते तुम्हाला आजुन १० दिवस आहेत.
@@rupalimhaskarvlogs k didi and congrat for 1 k subscriber go head a long and Tc kadhi alat badlapur la ka ya amachya ghari
Ho nakkich😊
Mahesh Patil
🙏🙏🙏🙏
.nalayek bai te jewale ka vichar
Tai aaj party pahije chimbori bnao
Ho nakkich 👍👍👍👍
Aaj sandhyakali yetav Tai
Udya ye sandhakali
Ok Tai
8.5k views
180 like
83 comments
तुमचा असाच पाठिंबा असूद्या 🙏
How beautiful she is
Thank you 😊😊
😅😅😅
Hake yanchi bhet ghya dhangari jivan Maharashtra la kalel
हो नक्कीच भेट घेऊ 👍
Mahesh Patil 1k .1
Thanks 😊
रूपाली पाटील व्हिडिओ काढला त्या मेंढ्या वाल्याचा लेकराच्या हातात पाचशे हजार रुपये देऊन जा
😂🤣🤣
Kuthe ahet he lok amhi pan dhangar living kalamboli
कर्नाळा स्पोर्ट्स अक्षर बिल्डिंग समोर खांदा कॉलनी 😊
Baby was crying in the backgroud and she is making vlog ..shame on you..its selfish act
I am not selfish..🙏🙏🙏. I know that the baby was crying in background but the mother of baby was also there so didn't paid attention...
धनगरी जिवनातिल लोकान कडून चहा व जेवनाचा स्वद घ्या व पैसे द्या फुकट खाऊ नये जस या ताईने विडीओ बनवलाय व फुकट चहा पिला विडीओ ह्या
पैशे कमवनार जनता अशा लोकांवर विडीओ पहात आत्याचार करतात धनगरी लोकांवर
तू नको जाऊ तू घरीच राह
तू गेलेला का बघायला का त्यांनी फुकट खाले का कसे खाल्ले
Devdash kunala kahi vastu Dili tar ti dakvat nahi aani ho yach Karan Udya sarvjan Bolnar ki tumhi Kontyahi Gor Garib jante la vastu Dili tar video kadhun TH-cam taktat
तुम्ही धनगर समाजाचा अपमान करत आहे.
ताई धनगरांसोबत वावरतेय म्हणून फक्त मराठीतच बोलना, इंग्रजी हानु नकोस.एकदा सिदु हाकेच धनगरी जीवन पण बघ.
हा दादा बरोबर बोललात तुम्ही 😊 घरातली माणसं पण अशीच बोलतात की तू आपली आगरी भाषा वापर पण काय करू माझ्याकडे रोज नवीन नवीन क्लाईंट येतात त्यांची भाषा ऐकून माझी भाषा पूर्ण चेंज झाली त्यामुळे भरपूर मिस्टेक होतात
Good.im.dhangar.satara
🙏🙏🙏🙏😊
👌👌👌
🙏🙏🙏🙏☺️
Mahesh patil
🙏🙏🙏☺️
Mahesh Patil
🙏🙏🙏🙏🙏
Mahesh patil
🙏🙏🙏😊
Mahesh patil
🙏🙏🙏
Mahesh patil
🙏🙏🙏
Mahesh patil
🙏🙏🙏
Mahesh patil
🙏🙏🙏🙏
Mahesh patil
🙏🙏🙏🙏