शाहिर सत्यवान गावडे हे संपूर्ण महाराष्ट्राचे सुविचारीक तसेच अभ्यासू बुद्धिवान कणखर आवाज असलेला आणि लाभलेला शाहीर अनमोल हिरा अहिल्यादेवी बद्दल आपण सखोल मार्गदर्शन व जीवन चरित्र सांगितलात याबद्दल मी शतशः आभारी आहे. आपल्याकडून असेच अहिल्यादेवी व समाजाबद्दल आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल पर्यावरण भारत देश आणि जगाचा विकास होवो असे मार्गदर्शन करत रहा. संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. असेच देश उपयोगी कार्य करत रहा ईश्वरचरणी प्रार्थना.. एलआयसी विमा सल्लागार गणपत निळकंठ काळे लातूरकर संपर्क 97 64 83 0 364 🎉
सत्यवान गावडे आपली ओवी नेहमीच ऐकत असतो मी पण एक धनगरच आहे अ.ह.आपण अहिल्यादेवी वरची ओवी गाईली आहे ती महाराष्ट्र भर प्रसिद्धीचे माध्यम आहे. Excellent 👌 S R Marale. बिरुदेव ओविकर मंडळ दह्यारी, Tupari याचे वतीने आपले हार्दिक अभिनंदन.. शाहीर आपले टीम चे कौतुक करणेस शब्द अपुरे पडतात. आपले मंडळाचे जे हाव भाव आहेत् ते. व कवण आहेत व पाठातर आहे ते अप्रतिम आहे.🎉🎉
हरिभक्त कीर्तनकार भारुड कार आणि प्रवचनकार शाहीर सत्यवान गावडे यांचे खूप खूप धन्यवाद शाहिरांचा आवाज म्हणजे आवाजाला तोड नाही आणि आवाज कधी पडणार नाही रोज कार्यक्रम असू द्या अजिबात असं वाटणार नाही आज आवाज कमी झालाय असं कधी वाटत नाही आणि यांचे सर्व साथीदार सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज शाहीर सत्यवान गावडे महाराज
समाधान भाऊ बागल यांनी राजमाता अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी केली, आणि त्याच बरोबर अहिल्यामाई होळकर यांचे विचार प्रत्येक घरा घरात पोचविण्याचे काम करत आहे. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. त्याच बरोबर गायक सत्यवान गावडे यांचे ही मनपूर्वक अभिनंदन. अतिशय सुंदर गायन.🎉🎉
शाहीर खूप सुंदर आवाज आहे उच्चार अत्यन्त स्पष्ट आहेत... फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर ओव्या बनविता येतील का? अजूनपर्यंत तसा कोणी प्रयत्न केला नाही.... कृपया तसा पर्यंत करा 🙏🙏🙏🙏
अंगावर काटा आला हे शिवाजी महाराजांचे गाणे ऐकून 🚩🚩🚩🚩
सत्यवान शाहीर एकच नंबर ओवी झाली
श्री. संत सद्गुरू बाळूमामा ओविकार मंडळ शिरोली (पु.) यांचेकडून हार्दिक अभिनंदन ...🙏👑💛🚩🔥❤️
शाहिर सत्यवान गावडे हे संपूर्ण महाराष्ट्राचे सुविचारीक तसेच अभ्यासू बुद्धिवान कणखर आवाज असलेला आणि लाभलेला शाहीर अनमोल हिरा अहिल्यादेवी बद्दल आपण सखोल मार्गदर्शन व जीवन चरित्र सांगितलात याबद्दल मी शतशः आभारी आहे. आपल्याकडून असेच अहिल्यादेवी व समाजाबद्दल आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल पर्यावरण भारत देश आणि जगाचा विकास होवो असे मार्गदर्शन करत रहा. संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. असेच देश उपयोगी कार्य करत रहा ईश्वरचरणी प्रार्थना.. एलआयसी विमा सल्लागार गणपत निळकंठ काळे लातूरकर संपर्क 97 64 83 0 364 🎉
सत्यवान गावडे आपली ओवी नेहमीच ऐकत असतो मी पण एक धनगरच आहे अ.ह.आपण अहिल्यादेवी वरची ओवी गाईली आहे ती महाराष्ट्र भर प्रसिद्धीचे माध्यम आहे.
Excellent 👌 S R Marale.
बिरुदेव ओविकर मंडळ दह्यारी, Tupari
याचे वतीने आपले हार्दिक अभिनंदन..
शाहीर आपले टीम चे कौतुक करणेस शब्द अपुरे पडतात.
आपले मंडळाचे जे हाव भाव आहेत् ते. व कवण आहेत व पाठातर आहे ते अप्रतिम आहे.🎉🎉
हरिभक्त कीर्तनकार भारुड कार आणि प्रवचनकार शाहीर सत्यवान गावडे यांचे खूप खूप धन्यवाद शाहिरांचा आवाज म्हणजे आवाजाला तोड नाही आणि आवाज कधी पडणार नाही रोज कार्यक्रम असू द्या अजिबात असं वाटणार नाही आज आवाज कमी झालाय असं कधी वाटत नाही आणि यांचे सर्व साथीदार सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज शाहीर सत्यवान गावडे महाराज
झेलकरी यांचा आवाज कमी पडतोय पाठीमागे माईक वाढवा
मो न मिळेल का त्यांचा आम्हाला त्यांचा कारेक्रम सांगायचं हाय
😢😢🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉😢😢😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉
000 to 0p00000000
।। जय मल्हार जय अहिल्यामाई
सुंदर खुपच छान
गर्व आहे मला धनगर असल्याचा❤❤
🙏🙏 काय आवाज असं वाटतं सारखं ऐकत बसावं🙏🙏
गर्व आहे मला मी धनगर असल्याचा 💛💛💛💛💛💛
गर्व आहे मला मी धनगर असल्याचा ❤❤❤जय अहिल्या जय मल्हार
शाहीर सत्यवान गावडे च्यां नावानं चांगभलं 1 नंबर ❤❤👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
धन्यवाद गावडे साहेब व तुमची संपूर्ण टीम मुलगी बद्दल तुमचे उद्गार ऐकले आणि डोळ्यात पाणी आलं खूपच सुंदर ओवी❤
💛जय अहिल्यादेवी .💛जय बाळू मामा💛 .जय बिरोबा💛. जय मायाक्का .💛जय धुळोबा,,.💛
मनापासून धन्यवाद देतो जय मल्हार बिरोबाच्या नावंन चांगभलं राहुरी शिलेगांव
अभिनंदन दादानो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 परम्परेला वाव दिल्या बदल
गाढे पिंपळगाव धनगर समाज व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन ...
जय मल्हार 💛 💛
खुपच छान असेच प्रबोधन करने गरजेचे आहे. अपला इतिहास सांगनारे खूप कमी आहेत.
जय अहिल्या जय मल्हार🙏
नेवासा तालुका धनगर समाज व राजमाता अहिल्यादेवी तरुण मंडळ यांच्या तर्फे अभिनंदन तुमच्या आवाज ला कडक जय मल्हार
शाहीर तुमचा आवाज आणि तुमची कला एकदम छान धनगर समाजाला तुमची जाण आहे
सत्यवान शाहीर खरचं खुप अभिमान आहे तुमचा ली तुम्ही ही कला जोपासत आहात ओवी आवडली खरच छान
❤❤❤ बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤
राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक मार्फत आयोजित सोहळा 🙏
समाधान भाऊ बागल यांनी राजमाता अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी केली, आणि त्याच बरोबर अहिल्यामाई होळकर यांचे विचार प्रत्येक घरा घरात पोचविण्याचे काम करत आहे. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
त्याच बरोबर गायक सत्यवान गावडे यांचे ही मनपूर्वक अभिनंदन.
अतिशय सुंदर गायन.🎉🎉
लय भारी शाहीरांचा आवाज.मी धनगर समाजाचा नाही पण धनगर समाजाचा अभिमान वाटतो..
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा देखील इतिहास मांडणे काळाजी गरज आहे बांधवानो त्यांनी देखील देशासाठी, समाज्यासाठी खूप केल आहे बाकी तुमची ओवी चांगली आहे
अरे भावा अहिल्यादेवींन चा इतिहास लई लोकांना माहिती नाही डॉ. बाबासाहेब चा इतिहास माहिती आहे लोकांना
तुम्हाला घमंड आहे बाबासाहेब चा काय तर बाप अरे आमच्या अहिल्यादेवी ने कितीतरी मंदिर उभे केले तरीही आम्ही कधीच घमंडी पणा दाखवत नाही 🙏🏻🙏🏻💯जय मल्हार 👑
दादा तुमचा छान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार जय आहिल्या देवी
पैठण धनगर. समजा तर्फे विनम्र अभिवादन 💐💐💐
खुपछान आवाज आहे 👌🙏
जय अहिल्यादेवी जय मल्हारराजे
जय यशवंतराजे जय मल्हार 🙏💪💛👑
कै वाशी शाहीर शिदगोंडा दुधाळ ओविकार मंडळ दुधाळवाडी खवे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शाहीर सुनील दुधाळ तर्फे हार्दिक स्वागत🌹🌹🌹🌹🌹👌
मस्त पारंपरिक कला जतन केली आवाज मस्त आहे
शाहीर खूप सुंदर आवाज आहे उच्चार अत्यन्त स्पष्ट आहेत... फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर ओव्या बनविता येतील का? अजूनपर्यंत तसा कोणी प्रयत्न केला नाही.... कृपया तसा पर्यंत करा 🙏🙏🙏🙏
एमएमएम
@@विशालवगैरेनं
@@विशालवगैरे3:23
जय अहिल्या
ॅऑौ
राजमाता अहिल्यादेवी होळकर युवा मंच कराडवाडी ता. सांगोला जि. सोलापूर ❤
❤ नमस्कार मंडळी शाहीर तुमचा आवाज तर आहे च खूप छान पण सावंड सिस्टीम पण खूप छान आहे
खरच महाराज अंस समाज परिवर्तन सगळ्यानी करायला हवा नक्कीच समाज बदलल
नाद खुळा,,,,,शाहिर,,,, सलाम तुमच्या ओवीला,,, आवाजाला,,,
जय मल्हार.... जय आहिल्या....
जय मल्हार जय अहील्यादेवी
आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं ओन्ली शाहीर सत्यवान
जय अहिल्याबाई होलकर,हर हर महादेव
जय अहिल्या जय मल्हारराव होळकर ❤❤
।।पुण्यश्लोक 🌹अहिल्यादेवी ।🙏।।होळकर 🌺।। जय मल्हार ।। 🌹 संत बाळूमामा 🌹
शाहिर सत्य वान गावडे एकच नंबर
पांडूरंग दादाराव गडदे
जय अहिल्या देवी जय मल्हार जय बाळूमामा
B
H😮😮😮😮😮
❤काय आवाज आहे ❤जय मल्हार दादांना❤जय अहिल्या❤
हाय
@@HanmantKhirsagarआहे रे❤
⁵❤1
@@VijayNarote-lr7fg
एक नंबर ❤❤
*🌎💛🙇🏻♂️🍃*
*~•─╼⃝जय मल्हार 💛जय बाळूमामा🙏👑 ◆𖠁⃝जय आहिल्यादेवी ╾─👑💛•~*
जय म्हल्हार.. जय बाळू मामा... गर्व आहे माला धनगर आल्याच.. 🌹🌹अभिनंदन तुमचा आवाज खूप छन आहे 🌹🌹.
यळकोट यळकोट जय मल्हार.........
हार्दिक हार्दिक अभिनंदन....,........
खरच खूप छान आपल्या ओवी तून समाज प्रबोधन दिलात अभिनंदन @ जय मल्हार @🎉🎉
खरंच ग्रेट टीम कृपा त्या परमेश्वराची छान ओविकार मंडळ
मनाचा मुजरा जय मल्हार जय शिवराय ❤❤❤
सुंदर अतिशय सुंदर ....... तोडच नाही .......
लय भारी शाहीर आवाज मस्त
खूप खूप छान आहे भाऊ जय मल्हार 🙏🙏🧡 धन्यवाद भाऊ 🙏 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार 🙏❤❤❤❤❤❤
काय आवाज आहे शायिर❤❤❤
खूप छान आहे आवाज आणि ओव्या
खूप छान आवाज आहे शाहीर
पूर्ण टीमचं खूप खूप मनापासून अभिनंदन गावडे साहेबांचं खूप खूप मनापासून अभिनंदन
दोघांच्या आवाजाची जबरदस्त जुगलबंदी ❤❤
😮
खूप छान जय अहिल्या माता जय शाहीर
श्री बाळूमामा प्रतिष्ठान तीसंगी खेड यांचेकडून हार्दिक अभिनंदन
अंगावर शहारे उभे करणारे शाहीर असतात...खरोखरच अंगावर शाहरे उभे राहिले
जय अहिल्यादेवी जय मल्हार 💛💛💛
अंगावर शहारे आणनारे सादरीकरण
1च नंबर ओवी
जय अहिल्या जय मल्हार
अभिनंदन शाहिर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे❤❤
आवाज खूप सुंदर आहे महाराज
जय अहिल्या जय धनगर
Khup chan
डॉ बाबासाहेब साहेब आंबेडकर यांचा विजय असो.... जयभिम
,एकच नंबर आवाज ❤❤❤
❤नाद खुळा जय मल्हार ❤
खुप खुप शुभेच्छा..👏👏
धनगर
Long फॉर्म supper
Dhanywad 👍🐅💥✋️🌷🙏
धनगरांची शान
आमच्या कन्नड तालुक्यात पण खूप धनगर समाज यांच्या कडून हार्दिक अभिनंदन 🙏
खूप छान आवाज आहे
खूप छान सादरीकरण शाहीर...जय मल्हार
जय मल्हार भावांनो ❤❤
Dhangar samaj Rukadi yanchekadun shubheccha🎉🎉🎉🎉🎉
❤🎉❤🎉
काय आवाज तो चक्क काळजाला भिडला शाहीर ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी नवीन शाहीर तयार केले पाहिजेत
सत्यवान गावडे च्या नावाने चांगभले
खूप छान आहे विडीओ
एक नंबर ओवी गायिली शाहिर ❤❤
भागात टॉप 🔝💪🔝💪👑✨
Khup sundar ovya ..sundar awaj 🎉
खरोखर कौतुकास्पद तुमचा कार्यक्रम बाळूमामाच्या नावानं
एक नंबर गावढे शाहिर ❤❤
जय अहिल्याबाई होळकर जय मल्हार
Jay malhar bhau. 👍 👌 ek no. ♥️
गर्व आहे मला धनगर असल्याचा
जय मल्हार भाऊ
मी धनगर असल्याचा गर्व आहे
एक दम भारी
मन जिंकून घेतले राव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
जय मलाहार
आवाज कडक ❤
नाद खुळा
शाहीर।गावडे।साहेब।मला।आभिमान।आहे।तुमचा।
शाहीर खुपच छान पश्चिम महाराष्ट्रची शान आहे तुम्ही
या वाघाला जोडच नाही पश्चिम महाराष्ट्रात जोडणे
जय भिम जयशिवराय🙏🙏
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम शाहीर
धन्यवाद .🐅💥🙏✋️