How to raise kids? | Good Habits-आपल्या मुलांना सुसंस्कारित कसे करावे? |Shri Pralhad Wamanrao Pai|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 332

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 ปีที่แล้ว +6

    🌹' सतत मुलांना संस्कार देण्याची गरज आहे'
    ' चांगल्या सवयी चांगले विचार म्हणजे संस्कार'🌹
    ' लहान पणापासून देश प्रेमाचे धडे देणे गरजेचे🌹
    🌹 आपले लक्ष ध्येयाकडे 🌹घर तेथे जीवनविद्या🌹
    जग सुखी करणे राष्ट्र सर्वाथाने पुढे जाणे'
    जीवन विद्येचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे
    Thank u thank u देवा कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 หลายเดือนก่อน

      👍🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 ปีที่แล้ว +1

    Koti koti pranam mauli

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी प्रणाम दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachintawade6648
    @sachintawade6648 2 ปีที่แล้ว +1

    Vithal vithal deva🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swatichavan4842
    @swatichavan4842 2 ปีที่แล้ว +1

    Ghar tithe jeevan vidya, tevha he jag sukhi honar.Thank you Dada khup chan margadarshan🙏

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 2 ปีที่แล้ว +1

    Sundar sangatat dada great sadguru mast great sadguru 🙏🙏💐💐👌👌

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 ปีที่แล้ว

    अतिशय महत्त्वाचे दिव्य संस्कारक्षम असे प्रवचन. 🙏🙏 नतमस्तक दादा. सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 ปีที่แล้ว +1

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल
    🌸जय सद्गुरु 🙏🏻जय जीवनविद्या 🌸

  • @marutichougule3912
    @marutichougule3912 2 ปีที่แล้ว

    अमृतबोल दादा खूपच अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञतापूर्वक वंदन विठ्ठल विठ्ठल 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏👏👏👏👏👏

  • @jyotsnaghag7570
    @jyotsnaghag7570 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शन दादा लहान मुलांनवर सुसंस्कार करताना खूप विचार पुर्वक करा 🙏🙏

  • @surekhaamberkar5779
    @surekhaamberkar5779 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup Chan Margdarshan

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much Dada and all'

  • @siddhiparkar2266
    @siddhiparkar2266 ปีที่แล้ว

    मुलांना चांगल्या सवयी आणि चांगले विचार कसे द्यायचे याबद्दलचे अप्रतिम मार्गदर्शन दादा माऊली जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 ปีที่แล้ว +2

    Khup sunder sangithle Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sameershinde306
    @sameershinde306 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup khup aabhar vitthal vitthal 🌹🙏Jay Satguru 🌹🙏

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 2 ปีที่แล้ว +3

    Thank you SATGURU n DADA..🙏🙏

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 ปีที่แล้ว +3

    ग्रेट दादा धन्यवाद 🌹💐 पै सकाळ 💐🌹🌺🏵️

  • @sanjanavirkud3150
    @sanjanavirkud3150 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much Dada🙏🙏🙏🙏

  • @pratibharanadive8704
    @pratibharanadive8704 2 ปีที่แล้ว +1

    Apratim mahiti 🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 ปีที่แล้ว +5

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏🙏

  • @shalininaiknaware8394
    @shalininaiknaware8394 2 ปีที่แล้ว +2

    धन्य धन्य दादा. साष्टांग नमस्कार.

  • @ChandrakantZurange
    @ChandrakantZurange 6 หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @Supremeedits999
    @Supremeedits999 2 ปีที่แล้ว +3

    Thanks sadguru 🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 ปีที่แล้ว +4

    Aplya mulamulina Susanskrut kase karave he apan Pralhad dadakadun eikuyat. Thanku Dada for Everything 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @vijaynalawade6154
    @vijaynalawade6154 2 ปีที่แล้ว +13

    हे विठ्ठला सर्वांचं भलं कर वांचा कल्याणकर सर्वांचे संसार सुखाचे कर सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांना आरोग्य मिळू दे🙏🙏🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 ปีที่แล้ว +4

    Shaan vadaychi asel tr dnyan ghetle jeevan vidhyeche pahije..👌👌🙏🙏Thank u dada. Thank u mauli. 🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 ปีที่แล้ว +4

    पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 ปีที่แล้ว +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.Thank you so much Dada, Thank you Satguru Mauli, thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @jayatale7772
    @jayatale7772 2 ปีที่แล้ว +4

    Thanku dada 🙏

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 2 ปีที่แล้ว +3

    Vitthal vitthal Mauli Thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 2 ปีที่แล้ว

    ऐकुण घेण हेही.महत्वाच.आहे.सुदर.सागत.आहे.ज्ञानगुरू.प्रल्हाद.पै

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @jayshreenikam8039
    @jayshreenikam8039 2 ปีที่แล้ว +3

    Mulana changla savayi lavne manjhech changle saunskar 😇😇😇

  • @maheshpatil7620
    @maheshpatil7620 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर मार्गदर्शन...
    🙏🙏

    • @rakhashinde9563
      @rakhashinde9563 2 ปีที่แล้ว

      अतिशय ऊत्तम मार्गदर्शन .खुपखुप धन्यवाद.

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 ปีที่แล้ว +2

    थॉकयु दादा विठ्ठल विठ्ठल खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले थॉकयु दादा थॉकयु सद्गुरू थॉकयु पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 ปีที่แล้ว +4

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @shrirammakwana7736
    @shrirammakwana7736 2 ปีที่แล้ว +1

    Mulanwar changle sanskar karane khup khup garajeche ahe, khup khup dhanyavad dada

  • @prajakatasawant2671
    @prajakatasawant2671 2 ปีที่แล้ว +4

    Good morning
    vitthal vitthal sarvana god bless u all

  • @sangeetamarathe7370
    @sangeetamarathe7370 2 ปีที่แล้ว

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 ปีที่แล้ว +1

    Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 ปีที่แล้ว +2

    सद्गुरू माईंना कोटी कोटी प्रणाम दादा वहिनीना नमस्कार सर्व टेक्निकल टिम मनःपुर्वक आभार मुलांबरोबर संवाद साधला पाहिजे

  • @greenworld6865
    @greenworld6865 2 ปีที่แล้ว +3

    Vitthal vitthal 🙏🌹🙏🌹

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 ปีที่แล้ว

    घर तेथे जीवन विद्या ही काळाची गरज आहे.🙏🏼🙏🏼

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 ปีที่แล้ว +1

    चांगल्या सवयी व चांगले विचार मुलांना देणे म्हणजे संस्कार. मुले आपले धन आहे. मी आणि माझे यात आपण अडकले आहोत. मानसिकता सहज बदलणारी नाही. परंतु ही संकुचित मानसिकता बदलली पाहिजे. पैसा चांगल्या मार्गानेच मिळविला पाहिजे. सद्गुरुनी सगळे आपल्याला दिलेले आहे. आपण फक्त tuning करायचे आहे... धन्यवाद दादा ... औरंगाबाद

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 ปีที่แล้ว +5

    Thanku sooo much Dada 🙏❤️🙏 Great मार्गदर्शन 🙏❤️🙏

  • @sunetrakeny9121
    @sunetrakeny9121 2 ปีที่แล้ว +2

    हा देश महासत्ता झाला पाहिजे.

  • @alpanakalokhe4773
    @alpanakalokhe4773 2 ปีที่แล้ว +5

    स्वतःच आणि मुलांचं जीवन सुसंस्कारित करण्यासाठी अप्रतिम मार्गदर्शन,धन्यवाद.

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade 2 ปีที่แล้ว +4

    🔸🔹🔸
    🙏🏻हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    सद्गुरू श्री वामनराव पै.
    🍂🍃🍂🍃🌷🍃🍂🍃🍂
    🙏 *विठ्ठल विठ्ठल* 🙏

  • @sunilchiman9856
    @sunilchiman9856 2 ปีที่แล้ว +3

    🙏🌹आई वडील मणजे परमेश्वर 🌹🙏जय सद्गुरू 🌹🙏🌹

  • @omgamer9876
    @omgamer9876 2 ปีที่แล้ว +3

    Desh mahasatta honar tyasathi jeevan vidya mishanchi khup garaj aahe Thank you

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मार्गदर्शन थँक्यू दादा हे ज्ञान राईट वेळेवर युवा पिढीला मिळणे खूप जरुरी आहे आपल्या मुलाशी bonding असणे खूपच जरुरी आहे

  • @shamlidivate5455
    @shamlidivate5455 2 ปีที่แล้ว +4

    मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी जीवनविद्या मिशन चा परेटिंग कोर्स आहे हे खूप महत्वाचे सांगितले
    प्रत्येकाने केलाच पाहिजे🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 ปีที่แล้ว +2

    Aplya Desha vishayiche prem lahanpanapasun aplya mulamulina shikava.

  • @saritachavan707
    @saritachavan707 2 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर मार्गदर्शन दादा 🙏🙏थँक्यू दादा 🙏थँक्यू JVM 🙏

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 ปีที่แล้ว +7

    आपल्या मुलांना सुसंस्कारित करणे म्हणजे काय तर मुलांना चांगल्या सवयी आणि चांगले विचार मुलांना देणे आणि चांगले विचार देणे म्हणजे काय जीवनविद्या मिशन Parenting course घेते.
    मुलं लवकर grasp करत असतात म्हणून आपण मुलांना किती दिलं तरी कमीच आहे ,अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 ปีที่แล้ว +4

    प्रत्येकाने ‌हे प्रवचन परत परत ऐकले पाहिजे धन्यवाद 🌹💐 दादा

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌻🌹विठ्ठल विठ्ठल माऊलीं!!🌸🙏
    खुप छान मार्गदर्शन दादांनी सांगीतले. जीवनविद्या १०% आचरणात आणली तर १००% मानुस सुखी होणार !!👌बरोबर देवा, आज या ज्ञानदानची खुप गरज आहे माणुसकीला जगवन्यासाठी. सद्गुरू देवा सर्वांच भलं कर!!*🌹🙏💐💐

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 ปีที่แล้ว

    थॉकयु दादा खूप खूप सुंदर छान मार्गदर्शन विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏

  • @shailashanbhag3880
    @shailashanbhag3880 2 ปีที่แล้ว +2

    Thankyou you Dada for Today,s useful Gidence in life

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 ปีที่แล้ว

    आपला बाँड मुलासोबत जास्त तेवढी मुलं आपल्याकडे चिकटून राहतात 🙏🙏🙏 अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏दादा कोटी कोटी वंदन 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarveshsawant6495
    @sarveshsawant6495 2 ปีที่แล้ว

    दादा, खुप खुप सुंदर मार्गदर्शन तुमची कृतज्ञता.

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 2 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏दादा तुमचे कृतज्ञतेने खुप खुप आभार.
    🙏सातारा शाखा.

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 2 ปีที่แล้ว +5

    संस्कार व सवयी यात फरक आहे म्हणून मुलांना संस्कार केंद्रात पाठवा व आपल भविष्य सुरक्षित करा thank you dada 🙏🌹

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 ปีที่แล้ว +3

    Paryavaran

  • @bssurve63
    @bssurve63 2 ปีที่แล้ว

    खुप काही चांगले चांगले घेण्यासारखे
    फक्तं जीवन विद्या मिशन
    सतगुरू वामनराव पै माऊली

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 ปีที่แล้ว +7

    विठ्ठल विठ्ठल, आपल्या मुलांना सुसंस्कृत कसे करावे सांगतायत प्रल्हाद दादा, धन्यवाद

    • @ujwalapawar157
      @ujwalapawar157 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम अप्रतिम प्रवचन खुप खुप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल देवा

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल दादा तुम्ही जे उदाहरण देऊन समजावून सांगता त्यामुळे आत्मसात करायला सोपे जाते धन्य कृतज्ञ सद्गुरू दादा माई ,

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गगुरू जय जीवनविद्या सर्वाना कृतज्ञता पुर्वक वंदन

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू नाथ महाराज मातृतुल्य माई दादा वहिनी सर्व टेक्नीकल टिम नामधारक यांना कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी कोटी वंदन करतो 🙏 धन्यवाद🙏
    दादांनी पालकांना आज खुप चांगले मार्गदर्शन केले आहे, धन्यवाद दादा🙏

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 ปีที่แล้ว +5

    आई वडीलांना स्पर्शाची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. 🌹मुलांना सुसंस्काराची गरज आहे🌹
    थॅंक्यू थॅंक्यू दादा🙏🙏 🌹🌹

  • @avinash2653
    @avinash2653 2 ปีที่แล้ว

    दादांचे मार्गदर्शन म्हणजे एक सुंदर पर्वणी. काळाची गरज जर काय असेल तर ती म्हणजे जीवनविद्या

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल Thanks Dada 🙏 आई वडील ह्यांचे आपल्या मुलांशी bonding असले पाहिजे. मित्रंप्रमाने मुलांशी वागळे पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर सांगितलं आहे दादा, आपल्याप्रति व सद्गुरूंप्रति खुप खुप कृतज्ञता!🙏🙏🙏

  • @vatsalakadam6236
    @vatsalakadam6236 2 ปีที่แล้ว

    दादांना कोटी कोटी वंदन 🙏🙏

  • @manishakale4612
    @manishakale4612 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय प्रल्हाद दादांना कृतज्ञ भावाने अनंत कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जीवन विद्येचे ज्ञान सर्वांना मिळो हीच देवाजवळ प्रार्थना करते सर्वांची मुलं सर्वगुणसंपन्न हो वो सर्वांची मुले राष्ट्राची उत्तम उत्तम नागरिक हो वो सर्वांचा सर्वांगी उत्कर्ष व उन्नती व्हावी ही सद्गुरू चरणी मनापासून प्रार्थना करते.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 ปีที่แล้ว +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू. माऊली दादा थँक्यू.Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @ujwalapawar157
      @ujwalapawar157 2 ปีที่แล้ว

      विठ्ठल विठ्ठल सर्वांना देवा सर्वांचे भले कर.

    • @ujwalapawar157
      @ujwalapawar157 2 ปีที่แล้ว

      जीवन विद्या मिशनचे एकच ध्येय ते म्हणजे हे जग सुखी झाले पाहिजे विठ्ठल विठ्ठल

    • @user-yv8kb6rx9t
      @user-yv8kb6rx9t 2 ปีที่แล้ว

      देशप्रेम महतावाच वा दादा

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 2 ปีที่แล้ว

    Atishay sunder 👌👌👌👌👌💐💐💐💐💐👍👍👍👍👍

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 2 ปีที่แล้ว +1

    इझी मनी मुलांना बिझी करुन टाकतो त्या साठी मुलांना सुसंस्कृत आणि आणि चांगल्या संगत मिळुन देने पालकांची जबाबदारी आहे खुप खुप छान मार्गदर्शन दादा धन्यवाद

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 ปีที่แล้ว +3

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच कल्याण कर.

    • @sushamachavan5485
      @sushamachavan5485 2 ปีที่แล้ว +1

      चांगल्या सवयी व चांगले विचार मुलांना देणे म्हणजे सुसंस्कार. धन्यवाद दादा. 🙏🙏

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या मुलांना सुसंस्कारित कसे करावे याचे खूप छान मार्गदर्शन सर्वांनी आचरणात आणले पाहिजे

  • @bssurve63
    @bssurve63 2 ปีที่แล้ว

    खूपच छान प्रबोधन दादा
    विठ्ठल विठ्ठल .

  • @seemapawar9663
    @seemapawar9663 2 ปีที่แล้ว

    Khupch sundar apratim margdarshan 🙏🏻🙏🏻 thank u so much dada 🙏🏻🙏🏻

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही पै च्या मागे म्हणजे जीवन विद्येच्या मागे लागा ,पैसा तुमच्या मागे लागेल. खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन दादा.

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 2 ปีที่แล้ว +4

    कुटुंब सुखी हे सर्वात मोठे धन आहे. धन्यवाद देवा.

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम मार्गदर्शन, दादा खूप खूप कृतज्ञ 🙏

  • @tiachavan587
    @tiachavan587 2 ปีที่แล้ว +3

    जीवन विद्देचे विचार आत्मसात केले की जीवन सुखी होतेच. धन्यवाद दादा. 🙏🙏

  • @ankushsawant3032
    @ankushsawant3032 2 ปีที่แล้ว +2

    वास्तविक या knowledge chi गरज जगाला आहे

  • @artijambhorkar1179
    @artijambhorkar1179 2 ปีที่แล้ว

    Aai vadil mulanche Mitra asayala pahij khup sunder margdarshan Dada thankyou 🙏 🙏🙏

  • @milindadkar3622
    @milindadkar3622 2 ปีที่แล้ว

    आपल्या मुलांना सुंसंस्कारित कसे करावे. यावर दादांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले.
    🙏धन्यवाद दादा 🙏
    🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 ปีที่แล้ว +5

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @bssurve63
      @bssurve63 2 ปีที่แล้ว

      होय ताई
      कृज्ञतता व कौतुक करणे गरजेचे आहे.
      तांत्रिक समूहाचे मनोबल उच्च कोटीला जाईल.
      विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 หลายเดือนก่อน

      God bless you...🙏

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 ปีที่แล้ว +3

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @madhusudananerao8102
    @madhusudananerao8102 2 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक घर तिथे हे ज्ञान जाणे गरजेचे आहे.

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 ปีที่แล้ว +17

    अतिशय संस्कारक्षम दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @sudhashastrakar9175
    @sudhashastrakar9175 2 ปีที่แล้ว

    खुप मोलाचे मार्गदर्शन दादा आज एवढ्या महत्वाच्या आणि जिव्हाळया च्या विषयावर सांगितले खुप खुपकृतज्ञता सद्गुरू

  • @latapise3729
    @latapise3729 2 ปีที่แล้ว

    घर तेथे जिवनविद्या होईल तेव्हा जीवनाची खरखर निघुन जाईल