🙏🏻🙏🏻विठ्ठल विठ्ठल🙏🏻🙏🏻 "निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर." परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही, शक्ती नाही. सांगताहेत 'श्री सद्गुरू '🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
पै सकाळ. विठ्ठल विठ्ठल सद्गुरू श्री पै.माऊली आणि सौ.शारदामाई तसेच सद्गुरू सम प्रल्हाद दादा सौ मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏🤗🌄
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 🌹🌹🌹सर्व टेक्निकल टीम चे सर्वांनचे खुप खुप खुप आभार सर्वांनचे खुप खुप खुप भले कर देवा 🙏🙏🙏🌹🌹
मानवी जीवनात वेदरुपाणे प्रगट झाले ते दिव्य ज्ञान, व विश्वामध्ये प्रगट झालेले सूर्याचे अखंड प्रकाशणे, हे सर्व ज्या अनंतस्वरुपाच्या सत्तेने - शक्तीने चाललेले आहे, तोच सर्व समर्थ ब्रह्माण्डाचा स्वामी सद्गुरु रुपाने आहे
जीवनविदयेने परमेश्वराची व्याख्या केली आहे निसर्ग नियम व त्याअंतर्गत असलेली त्याची नैसर्गिक नियंत्रण दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर खूप छान विचार 🙏 Thank you जीवनविद्या मिशन 🙏 Thank you सद्गुरू🙏
परमेश्वर अनंत आहे. त्याचे रूप अनंत, त्याचे स्वरूप अनंत, त्याचे ज्ञान अनंत .त्याची शक्ती अनंत त्याची निर्मिती अनंत, त्याचे सामर्थ्य अनंत,त्याचे सर्वच अनंत असा हा परमेश्वर सर्व अंगानी अनंत आहे.खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरूमाऊली खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
परमेश्वराच अनंत स्वरूप कोणालाच कळल नाही....परमेश्वराला सुद्धा त्याच अनंत स्वरूप कळले नाही...अशा परमेश्वराच रूप आणि स्वरूप अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगणारे अलौकिक एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै.....कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌷🙏
देवा सर्वांचं भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांना सुंदर आरोग्यसंपन्न व निरामय जीवन प्नाप्त होवूदे सर्वांची भरभराट होवूदे शहाणपण उदयाला येवू दे धन्यवाद सद् गुरू वदादा
जीवन विद्या सांगते परमेश्र्वर म्हणजे मुर्ती नाही व्यत्कीनाही शत्की नाही तरनिसर्गनियम त्याच्या अंर्तगत असलेली व्यवस्था म्हणजे परमेश्र्वर हेसमजले तर सगळ्या अंधश्रध्दा गळून पडतील
जीवनविद्या म्हणजे एक सायंस आहे , त्यात निसर्गनियम आहेत निसर्गाचे नियम फार महत्त्वाचे आहेत निसर्गाचे नियमात स्पेशल केस नाही. अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन🙏🙏 खूप खूप कृतज्ञता 🙏🙏
परमेश्वराला डोळे भरून पाहायला मिळणार या कल्पनेने झालेला आनंद काही औरच आहे पण परमेश्वराला डोळे भरून पाहायचे कसे हे सांगत आहेत सदगुरू तेव्हा ऐकुया त्यांचेच दिव्य वाणीतून.🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️
निसर्गाचे नियम व नैसर्गिक व्यवस्था मिळून परमेश्वर ची व्याख्या होते ते आकलन होण्याकरिता ज्ञान आवश्यक आहे त्यातून त्याचे स्वरूप कसे पहायचे हे सद्गुरूंनी खुप सोपे करून सांगितल आहे. 🙏🙏🙏
तुम्ही निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे करता त्याचे फळ तुम्हाला निसर्गाच्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे मिळतात आणि मिळणार ,प्रत्यक्ष परमेश्वराने जरी अवतार घेतला तरी परमेश्वराला पण निसर्गाचे नियम लागू आहे त्यात special case नाही 🙏🙏
वंदनीय सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन.माऊली तुमचे खुप खुप आभार.सातारा शाखा.
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊदे.🙏🙏🙏 Thank you Satguru, Thank you Dada, Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
पाहता पाहणे दूर सारोनी,सद्गुरू दृष्टी अवलोकुनी देखियले म्या त्यासी देवची होवूनी शब्द न उरले भान हरपले आता न काही उरले सद्गुरू मय अवघे विश्व ची जाहले,अवघे विश्व ची जाहले.
🌹 jeevan Vidya is a science🌹 जीवन विधेत सर्वात महत्वाचे स्थान मिर्सग मियमाला आहे♥️ सदगुरू सांगतात परमेश्वर स्वरूप, रुप, शक्ती, आनंद, ज्ञान सर्वागाने अनंत आहे' Thank u thank u देवा कृतज्ञता पुर्वक वंदन🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा खूपच छान मार्गदर्शन थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू निसर्गनियम किती महत्त्वाचे आहे आज कळले देव कोप कीवा कृपा करत नाही जे काही होते ते आपला कर्मा नुसार निसर्ग नियम आपल्याला फळ देते
परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही, शक्ती नाही. परमेश्वर म्हणजे निसर्ग नियम व त्यात असलेली नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था. परमेश्वराने अवतार धारण केला तरी त्याला सुध्दा निसर्ग नियम लागू होतात. बुध्दीचा वापर करून श्रध्दा ठेवा. .. धन्यवाद माऊली..औरंगाबाद
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर.
जीवि त परमेश्र्वराला जास्त महत्व आहे श्रध्दा ठेवा पण बुध्दीचेही महत्व लक्षात घ्या म्हणून हेविश्र्व निसर्गनियमाने बांधलेले आहे कर्माची फळे निसर्गनियमिप्नमाणे मिळणारच
विठ्ठल विठ्ठल🙏🙏निसर्ग नियम व नियंत्रण करणारी व्यवस्था म्हणजे परमेश्वर होय. परमेश्वर हा अनंत स्वरूप आहे त्याचे स्वरूप कोणाला ही कळले नाही. परमेश्वराबद्दलचे ज्ञान अनंत आहे त्याला आकळता येणे कठीण आहे.समुद्रासमोर बसून जर समोर बघितले तर समुद्राचा पृष्ठभाग पाहतो पण तो खरा समुद्र नाही समुद्राचा अंतर्भाग पाहू शकत नाही तसे परमेश्वराचे अनंत स्वरूप आकळता येणे शक्य नाही हे सद्गुरू सोपे करून सांगतात 🌹🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
थोर आमचे भाग्य की असे थोर तत्वज्ञानी, समाजप्रबोधक सद्गुरू आम्हाला लाभले,ज्यांनी खर्या परमेश्वराची ओळख करून दिली . सद्गुरू माऊली , माई ,दादा व वहीनी यांना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन व धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌷🌷
जीवन विद्या मध्ये निसर्ग नियमां ना महत्वाचे स्थान दिले आहे परमेश्वराचा स्वरूप शक्ती सामर्थ्य अनंत ज्ञान निर्मिती सर्व अंगाने अनंत आहे. असे असे परमेश्वराविषयी सुंदर ज्ञान माऊलींनी दिले आहे खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
Dev pahavaya gelo tethe devchi houni thelo tuka mhane dhany jhahalo aaj vithalla bhetalo ashi stiti prapat karayachi asel tar ekach rasta pai mavuli thank you sataguru
🙏🏻🙏🏻विठ्ठल विठ्ठल🙏🏻🙏🏻
"निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर."
परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही, शक्ती नाही.
सांगताहेत 'श्री सद्गुरू '🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
निसर्गाचे नियम व निसर्गाच्या अंतर्गत असलेल्या नियंत्रित व्यवस्था म्हणजे परमेश्वर हे ऐकुया माऊलींच्या अमृत वाणीतुन.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
पै सकाळ. विठ्ठल विठ्ठल सद्गुरू श्री पै.माऊली आणि सौ.शारदामाई तसेच सद्गुरू सम प्रल्हाद दादा सौ मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏🤗🌄
🙏🏻 विठ्ठल विठ्ठल सदगुरू,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर, हे फक्त सद्गुरूंनीच सांगितले , सद्गुरूंना कोटी कोटी वंदन
परमेश्वर म्हणजे कोण? त्याला विश्वात कसे पहावे? विस्ताराने सांगितले आहे सद्गुरु माऊली....
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 🌹🌹🌹सर्व टेक्निकल टीम चे सर्वांनचे खुप खुप खुप आभार सर्वांनचे खुप खुप खुप भले कर देवा 🙏🙏🙏🌹🌹
मानवी जीवनात वेदरुपाणे प्रगट झाले ते दिव्य ज्ञान, व विश्वामध्ये प्रगट झालेले सूर्याचे अखंड प्रकाशणे, हे सर्व ज्या
अनंतस्वरुपाच्या सत्तेने - शक्तीने चाललेले आहे, तोच सर्व समर्थ ब्रह्माण्डाचा स्वामी सद्गुरु रुपाने आहे
जीवनविदयेने परमेश्वराची व्याख्या केली आहे निसर्ग नियम व त्याअंतर्गत असलेली त्याची नैसर्गिक नियंत्रण दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर खूप छान विचार 🙏 Thank you जीवनविद्या मिशन 🙏 Thank you सद्गुरू🙏
परमेश्वर या कठीण वाटणा-या पण जीवनावश्यक विषयाचे सखोल व यथार्थ ज्ञान सदगुरू सहजतेने देत आहेत.
परमेश्वर
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
Sundar Margdarshan Mauli
परमेश्वर अनंत आहे. त्याचे रूप अनंत, त्याचे स्वरूप अनंत, त्याचे ज्ञान अनंत .त्याची शक्ती अनंत त्याची निर्मिती अनंत, त्याचे सामर्थ्य अनंत,त्याचे सर्वच अनंत असा हा परमेश्वर सर्व अंगानी अनंत आहे.खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरूमाऊली खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
परमेश्वराच अनंत स्वरूप कोणालाच कळल नाही....परमेश्वराला सुद्धा त्याच अनंत स्वरूप कळले नाही...अशा परमेश्वराच रूप आणि स्वरूप अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगणारे अलौकिक एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै.....कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌷🙏
Vithal Vithal 🙏🏻
परमेश्वर विराट आहे परमेश्वर ची उँची खोली अनंत आहे जसा सागर आ तसा परमेश्वर आहे निसगॆ नियमात बधीत आहे
परमेश्वर आपल्याला वाटतो तसा नाही .माउलींनी परमेश्वर किती छान समजून सांगितला. अनंत असा परमेश्वर खूप छान सांगितले. धन्यवाद माऊली
निसर्ग नियमा कोणालाही सुटका नाही विठ्ठल विठ्ठल
जय सद्गुरू जय जीवन विद्या
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचं भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांना सुंदर आरोग्यसंपन्न व निरामय जीवन प्नाप्त होवूदे सर्वांची भरभराट होवूदे शहाणपण उदयाला येवू दे धन्यवाद सद् गुरू वदादा
जीवन विद्या सांगते परमेश्र्वर म्हणजे मुर्ती नाही व्यत्कीनाही शत्की नाही तरनिसर्गनियम त्याच्या अंर्तगत असलेली व्यवस्था म्हणजे परमेश्र्वर हेसमजले तर सगळ्या अंधश्रध्दा गळून पडतील
जीवनातील परमेश्वराचे महत्व जाणून घेऊया. विठ्ठल विठ्ठल. माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
सायन्स म्हणजे निसर्गाचे नियम यावर अवलंबून आहे. हे जीवन जगणे ही कला आहे. हे ज्ञान सर्वानी घ्यावे,ही विनंती 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल!पै माॅर्निंग!😊🌺🌺🙏🙏 सद्गुरू सांगत आहेत. परमेश्वराला कसे डोळे भरून कसे पहावे.🙏🙏
जीवनविद्या म्हणजे एक सायंस आहे , त्यात निसर्गनियम आहेत निसर्गाचे नियम फार महत्त्वाचे आहेत निसर्गाचे नियमात स्पेशल केस नाही.
अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन🙏🙏
खूप खूप कृतज्ञता 🙏🙏
Koti koti pranam mauli
Pai good morning Sarvana. Sunder vicharnchi jopansana hich Parmeswar chi Upsana 🙏🌹🙏🌹🙏🌹
देवा सर्वांचं भलं कर ,देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .
Thanku sooo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏❤️
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी,देवा सर्वांच भल कर, देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांच कल्याण कर, देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे👏🏻
निसर्ग नियम व त्यांअंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था म्हणजे परमेश्वर.
शुभ सकाळ सुंदर विषय "परमेश्वर" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
परमेश्वराला डोळे भरून पाहायला मिळणार या कल्पनेने झालेला आनंद काही औरच आहे पण परमेश्वराला डोळे भरून पाहायचे कसे हे सांगत आहेत सदगुरू तेव्हा ऐकुया त्यांचेच दिव्य वाणीतून.🙏🙏
धन्यवाद देवा 🙏🙏
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
धन्य धन्य सद्गुरू माऊली.
Sadgurudeva thank you Sundar margdarshan 🌹🌹🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
Vv deva..nisargniyamsahit..sayamchalit.. savyamniyantrit nesargik padatshir vavsta ..manje... parmeshwer.....nisargniyam atal...thanku deva..
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️
Thank you so much Satguru for True guidance 🙏
परमेश्वर म्हणजे काय ?हे अतिशय सोप्या पद्धतीने सद्गुरू येथे सांगत आहेत!💐💐💐💐
निसर्गाचे नियम व नैसर्गिक व्यवस्था मिळून परमेश्वर ची व्याख्या होते ते आकलन होण्याकरिता ज्ञान आवश्यक आहे त्यातून त्याचे स्वरूप कसे पहायचे हे सद्गुरूंनी खुप सोपे करून सांगितल आहे. 🙏🙏🙏
परमेश्र्वर अनंत आहे,त्याला आकळणे कठीण🙏🏼
परमेश्वर म्हणजे निसर्ग नियम त्या अंतर्गत असलेली व्यवस्था म्हणजे परमेश्वर खुपच सुंदर सांगतात
Vithal vithal God bless all thanks sadguru
निसर्गाचे नियम आंणि त्या अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था दोन्ही मिळून होतो तो परमेश्वर. Thank you satguru 🙏🙏
"हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे"
-सदगुरु श्री वामनराव पै
जीवन जगणे कला आहे हे समजुन घ्या जीवन विद्या सायन्स आहे त्याचा पाया निसर्ग नियम आहे
तुम्ही निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे करता त्याचे फळ तुम्हाला निसर्गाच्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे मिळतात आणि मिळणार ,प्रत्यक्ष परमेश्वराने जरी अवतार घेतला तरी परमेश्वराला पण निसर्गाचे नियम लागू आहे त्यात special case नाही 🙏🙏
वंदनीय सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन.माऊली तुमचे खुप खुप आभार.सातारा शाखा.
परमेश्वर अनंत lnfinit आहे तो कोणाला अकळता येत नाही त्याचे अफाट रूप कोणीच पाहू शकत नाही संत नाही पंत नाही परमेश्वर सुद्धा नाही
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊदे.🙏🙏🙏 Thank you Satguru, Thank you Dada, Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
निसर्गाचे नियम आणि निसर्गात असलेली नैसर्गिक नियंत्रित पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर 🙏🙏🙏🌷
Vitthal vitthal
परमेश्वराचं अनंत स्वरूप म्हणजे काय छान समजावले सद्गुरूंनी.
जीवनात निसर्ग नियमांना व त्या अंतर्गत असलेल्या व्यवस्थेला अतिशय महत्व आहे. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माऊली, कोटी कोटी वंदन.
Jeevan vidya is Science
पाहता पाहणे दूर सारोनी,सद्गुरू दृष्टी अवलोकुनी देखियले म्या त्यासी देवची होवूनी शब्द न उरले भान हरपले आता न काही उरले सद्गुरू मय अवघे विश्व ची जाहले,अवघे विश्व ची जाहले.
निसर्गाचे नियम आणि त्याच्या अंतर्गत असणारी पद्धतशीर व्यवस्था म्हणजे अनंत परमेश्वर. खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माऊली
🌹 jeevan Vidya is a science🌹
जीवन विधेत सर्वात महत्वाचे स्थान मिर्सग मियमाला आहे♥️
सदगुरू सांगतात परमेश्वर स्वरूप, रुप, शक्ती, आनंद, ज्ञान सर्वागाने अनंत आहे'
Thank u thank u देवा कृतज्ञता पुर्वक वंदन🙏🙏🙏
परमेश्वराला कुठल्याही अंगाने पहा तो अनंत आहे परमेश्वराच्या अनंत स्वरूपाचा पत्ता स्वतः परमेश्वराला सुद्धा नाही एवढा तो अनंत आहे. धन्यवाद देवा.
Vitthal vitthal deva
जय सद्गुरु जय जीवनविद्या
सदगुरू पै माऊली, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटूंबियांना अनंत अनंत अनंत कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन!
परमेश्वराची व्याख्या खूप छान सांगितली सद्गुरु त्याबद्दल धन्यवाद
विठ्ठल विठ्ठल देवा खूपच छान मार्गदर्शन थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू निसर्गनियम किती महत्त्वाचे आहे आज कळले देव कोप कीवा कृपा करत नाही जे काही होते ते आपला कर्मा नुसार निसर्ग नियम आपल्याला फळ देते
परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही, शक्ती नाही. परमेश्वर म्हणजे निसर्ग नियम व त्यात असलेली नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था. परमेश्वराने अवतार धारण केला तरी त्याला सुध्दा निसर्ग नियम लागू होतात. बुध्दीचा वापर करून श्रध्दा ठेवा. .. धन्यवाद माऊली..औरंगाबाद
JVM चे ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचा म्हणजे JVM चे ज्ञान अधिक अधिक समजले 👌उत्कृष्ट मार्गदर्शन 🙏थँक्यू सद्गुरु, थँक्यू दादा, थँक्यू JVM. 🙏🙏
परमेश्वर अनंत आहे म्हणून तो आहे तसा कुणाला आकळता येणार नाही !!
सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांच भलं कर.
निसर्ग नियम व त्या अंतर्गत कार्य करणारी व्यवस्था म्हणजे परमेश्वर
जीवि त परमेश्र्वराला जास्त महत्व आहे श्रध्दा ठेवा पण बुध्दीचेही महत्व लक्षात घ्या म्हणून हेविश्र्व निसर्गनियमाने बांधलेले आहे कर्माची फळे निसर्गनियमिप्नमाणे मिळणारच
विठ्ठल विठ्ठल🙏🙏निसर्ग नियम व नियंत्रण करणारी व्यवस्था म्हणजे परमेश्वर होय. परमेश्वर हा अनंत स्वरूप आहे त्याचे स्वरूप कोणाला ही कळले नाही. परमेश्वराबद्दलचे ज्ञान अनंत आहे त्याला आकळता येणे कठीण आहे.समुद्रासमोर बसून जर समोर बघितले तर समुद्राचा पृष्ठभाग पाहतो पण तो खरा समुद्र नाही समुद्राचा अंतर्भाग पाहू शकत नाही तसे परमेश्वराचे अनंत स्वरूप आकळता येणे शक्य नाही हे सद्गुरू सोपे करून सांगतात 🌹🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
परमेश्वर अनंत आहे....... अनंत हाच शब्द समर्पक आहे
सद्गुरु पै माऊली तुम्हला कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🙏🙏
खरा समुद्रा तळाचा समुद्र, मध्ये समुद्र, पषठभाग समुद्र
Vitthal vitthal sarvana 🙏🙏 thank you sadgurumauli Mai Dada Milanvahini thanks for the team work 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nisarg niyam khup mhtvache aahe 🌸 Thank you sadguru 🙏
Thank you Sadguru 🙏🏻
Nisarganiyam mansachya jivnat nirnayak ahe😇😇
विठ्ठल विठ्ठल, परमेश्वराला डोळेभरुन कसे पहावे हे सांगत आहेत आपले सद्गुरु पै माऊली, धन्यवाद
परमेश्वराच अंनत स्वरूप हे कोणालाच कळले नाही
विठ्ठल विठ्ठल पै सकाळ 💐🌹
निसर्गाचे नियम त्या अंतर्गत असणारी नैसर्गिक पद्धाशिर व्यवस्था म्हणजे परमेश्वर
Vitthal Vitthal 🙏
You are the architect of your destiny. Sadguru shree wamanrao pai 🙏
निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर, व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर....! जय सद्गुरु...! जय जीवनविद्या...!
परमेश्वर सर्वांगाने अनंत आहे
थोर आमचे भाग्य की असे थोर तत्वज्ञानी, समाजप्रबोधक सद्गुरू आम्हाला लाभले,ज्यांनी खर्या परमेश्वराची ओळख करून दिली .
सद्गुरू माऊली , माई ,दादा व वहीनी यांना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन व धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌷🌷
विट्ठल विट्ठल mauli god bless all
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
परमेश्वरराचे ज्ञान अनंत आहे..
🙌 SBU 🙌🙌
विश्वाची रहाटी ही निसर्गनियमांनी बांधलेली आहे...कशी हे आवर्जून ऐका सद्गुरूंच्या वाणीतून...
जीवन विद्या मध्ये निसर्ग नियमां ना महत्वाचे स्थान दिले आहे परमेश्वराचा स्वरूप शक्ती सामर्थ्य अनंत ज्ञान निर्मिती सर्व अंगाने अनंत आहे. असे असे परमेश्वराविषयी सुंदर ज्ञान माऊलींनी दिले आहे खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
विठ्ठल विठ्ठल 🙏
Dev pahavaya gelo tethe devchi houni thelo tuka mhane dhany jhahalo aaj vithalla bhetalo ashi stiti prapat karayachi asel tar ekach rasta pai mavuli thank you sataguru
परमेश्वर अनंत आहे
जीवन विद्या म्हणजे सायन्स सद्गुरु कडून एकुया
सद्गुरु नाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
परमेश्वराला डोळे भरून कसे पाहायचे याचे सुंदर मार्गदर्शन सद्गुरूंनी सांगितले. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली.🙏🙏