How to Fix Life Problems? -सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • Amrutbol - 633 | How to Fix Life Problems? | जीवनातील प्रश्न कसे सोडवावेत ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #happy #happiness #life #mind #positivity #positivethoughts #conscious #thoughts #destiny #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan #Sadhguru #Satguru #motivational #marathi

ความคิดเห็น • 172

  • @ushamahajan6848
    @ushamahajan6848 2 ปีที่แล้ว +41

    देवालाही दुःख चुकले नाही. त्यामुळे दुःखाने गांगरून जायचे नाही. देवाचा सतत भावपूर्ण आठव करायचा. सतत सदगुरू यांच्या अनुसंधानात राहायचे. संसारात शहाणपणाने राहायचे जीवनविद्या संसारात संकट आल्यास त्याला तोंड द्यायला शिकवते शुभ बोलणे, शुभ विचार करणे, शुभ आचरण करणे हा सर्व संकटावर उत्तम उपाय जीवनविद्या ग्रेट आहे.

  • @NamrataNK
    @NamrataNK 2 หลายเดือนก่อน

    Thank you thank you thank you sadguru

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor52 5 หลายเดือนก่อน

    Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 ปีที่แล้ว +8

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @baviskars5457
    @baviskars5457 9 หลายเดือนก่อน

    Khupach.chan.khupach.sundar.sagle.manala.sukhad.watle

  • @sheetalsumbhe8993
    @sheetalsumbhe8993 2 ปีที่แล้ว +3

    Pai morning vithal vithal Mauli

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 ปีที่แล้ว

    Very very good

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @chitraphatak7659
    @chitraphatak7659 2 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 ปีที่แล้ว +4

    Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team IT Team, Tech Team.n All. SSBless All 🙏🙏🙏🙏

  • @santoshbhonkar2903
    @santoshbhonkar2903 2 ปีที่แล้ว +2

    Vitthal vitthal Deva

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 2 ปีที่แล้ว +4

    श्री सद्गुरू, माई ,प्रल्हाद दादा, मिलनताई, पै कुटुंबिय, विश्वस्त, दर्शक, नामधारक गुरुबंधू, गुरु भगिनींना व टेक्नॉलॉजी टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन. 🙏🙏

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 2 ปีที่แล้ว +10

    ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज कि जय ! 🙏🙏

    • @supriyadeshpande6386
      @supriyadeshpande6386 2 ปีที่แล้ว

      देवा सर्वांच भलं कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांना चांगल आरोग्य लाभू दे देवा सर्वांची भरभराट होऊ दे धन्यवाद सद् गुरू माई दादा वहिनींना अनंत कोटी नमस्कार

    • @sunandamohite1571
      @sunandamohite1571 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @urvashilalan7219
    @urvashilalan7219 2 ปีที่แล้ว +2

    Thank you Sadguru
    Vithal Vithal

  • @vaisanvimahamuni5148
    @vaisanvimahamuni5148 2 ปีที่แล้ว +5

    Thank you satguru mauli my God bless you🙏🙏🙏 🌹🌹🌹🌷🌷🌷🌺🌺🌺🌺💐💐💐

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 ปีที่แล้ว +3

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹❤️💐🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @sanjaytodkari1727
    @sanjaytodkari1727 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 ปีที่แล้ว +7

    शुभ सकाळ सुंदर विषय "जीवनातील प्रश्न कसे सोडवावेत" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @asmitadahiwale7571
    @asmitadahiwale7571 ปีที่แล้ว

    Aaple pravachan aikun 50% samsyache samadhan milale

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 ปีที่แล้ว +4

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान अप्रतिम मार्गदर्शन थँक्यू सद्गुरू थँक्यू थँक्यू सद्गुरू

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 ปีที่แล้ว +5

    सदगुरू माई दादा वहिनी सर्व पै कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙏🙏🌹🌹

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 ปีที่แล้ว +5

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 ปีที่แล้ว +7

    आज सद्गुरूमाऊलींच्या मुखातून ऐकूया आपल्या जीवनातील प्रश्न आपण कसे सोडवायचे. धन्यवाद माऊली !!

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 ปีที่แล้ว +6

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर सर्वाना सुख शांती आनंद ऐश्र्वर्य आरोग्य लाभो सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 2 ปีที่แล้ว +3

    कृपया लाईक करा ,विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 ปีที่แล้ว +4

    शुभ चिंतावे शुभ इच्छावे शुभ बोलावे 🙏🌹🙏🌹🙏🌹 अनंत कोटी कृतज्ञता सदगुरु राया

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 ปีที่แล้ว +6

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 ปีที่แล้ว +2

    Pai morning ..🙏🙏🌹🌹

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 2 ปีที่แล้ว +6

    विश्वप्रार्थना
    हे विठ्ठला...
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव
    सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे!
    सद्गुरू नाथ महाराज की जय!!

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 निसर्गाचे नियम. सद्गुरु सांगताहेत.

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 ปีที่แล้ว +2

    लोक

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 ปีที่แล้ว +3

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @radhikarane1996
    @radhikarane1996 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 ปีที่แล้ว +1

    थॉकयु सद्गुरू खूप खूप सुंदर छान मार्गदर्शन केले धन्यवाद विठ्ठल विठ्ठल

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 2 ปีที่แล้ว +9

    सद्गुरूंनाथ महाराज की जय, सर्व पै कुटुंबियातील सर्वाना कोटी कोटी वंदन💐 सर्व टेक्निकल टीमला शुभेच्छा 💐

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 ปีที่แล้ว +2

    Lok

  • @greenworld6865
    @greenworld6865 16 วันที่ผ่านมา

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @namitamadkaikar3323
    @namitamadkaikar3323 ปีที่แล้ว

    Sunder margdarshan jivanatil anek prashn kase sodvave yavadal margdarshan krutdnyata puravak dhnyavad Satguru 👌👌👍👍🌷🌷🙏🙏🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 ปีที่แล้ว +4

    जे लोक वाईट बोलतात त्याला किमंत द्यायची नसते. जीवनविद्या सांगते शुभ विचार करणे, शुभ बोलणे, शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे व शुभ करणे हे सतत करणे. सकंट आले तर माणसाने स्थिर राहिले पाहिजे सकंटाचे निवारण कसे करावे याचा मार्ग सापडतो आणि जीवन चांगले होते. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 ปีที่แล้ว +2

    Thank u mauli. 🙏🙏

  • @atulmatale3436
    @atulmatale3436 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @yuvarajjadhav5673
    @yuvarajjadhav5673 2 ปีที่แล้ว +2

    Jeevan Vidaya Usefull to all

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर 🌹देवा सर्वांचं कल्याण कर 🌹देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे🌹देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 ปีที่แล้ว +7

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @PadmashreeShinde
    @PadmashreeShinde 3 หลายเดือนก่อน

    परपंचात सर्वांना दुःखाचे प्रसंग येतात तीथे खंबीरपणे कसे उभे राहायचे ते शिकवले आहे सदगुरू माईना दादा ना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌷🌷❤❤🙇‍♂️🙇‍♂️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 หลายเดือนก่อน

      God bless you...🙏

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 2 ปีที่แล้ว +1

    Koti koti pranam sadguru Maul 🙏🙏i

  • @chayapalan7073
    @chayapalan7073 2 ปีที่แล้ว +1

    Vitthal Vittal mauli

  • @krishnanand8788
    @krishnanand8788 2 ปีที่แล้ว +1

    Vithal vithal,💐💐🙏🙏

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 หลายเดือนก่อน

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचे भले करा 🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचे कल्याण करा 🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांची भरभराट होऊदे 🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांची मुलं टॉपला जाऊदेत 🙏🏻🙏🏻

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 2 ปีที่แล้ว +2

    Satguru Maharaj ki jai..🙏🌹🙏..vitthal vitthal..🙏🌹🙏🌹🙏

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 ปีที่แล้ว +1

    देवा 🙏 कोटी कोटी वंदन 🙏🙏

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 2 ปีที่แล้ว +4

    आजचा भाग ...खूपच सुंदर👌👌

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 ปีที่แล้ว +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 हे विठ्ठला हे सद्गुरू देवा हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर.आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏❤️❤️🌹🌹Thank you Satguru, Thank you Dada, Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anitamisal9789
    @anitamisal9789 ปีที่แล้ว

    😮

  • @rameshgandharv8590
    @rameshgandharv8590 ปีที่แล้ว +1

    जीवन जगने ही एक कला आहे***खरच कीती अवघड शब्द आहे पण हेच सत्य आहे , जय सदगुरू हे च सत्य आहे,,,

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 2 ปีที่แล้ว +3

    Very fruitful 🌹🙏🙏

  • @manishakale4612
    @manishakale4612 2 ปีที่แล้ว +12

    खूप खूप सुंदर मार्गदर्शन केलं देवा सर्वांचं भलं कर देवा कल्याणकर सर्वांना सुखात ठेव विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक वंदन

  • @chandrakant3086
    @chandrakant3086 ปีที่แล้ว

    Aa

  • @manalikudtarkar397
    @manalikudtarkar397 5 หลายเดือนก่อน

    किती समजावून सांगतात सद्गुरु किती समजावून सांगतात सद्गुरु सद्गुरूंचे खूप खूप कृतज्ञता किती समजावून सांगतात सद्गुरु सद्गुरूंचे खूप खूप कृतज्ञता

  • @rajendrapatil972
    @rajendrapatil972 2 ปีที่แล้ว +2

    May God bless all 😃🙆👌👌🌷🌷🌷

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏.....

  • @vidyamalve7897
    @vidyamalve7897 ปีที่แล้ว +1

    Jai sadguru

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 ปีที่แล้ว +4

    स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केलेली आहे त्याला जीवन असे म्हणतात. पण जीवनात ह्या उलट आपल्याला अनुभव येत असतो.जगात दुःख येतच असतात.दुःख सर्वांना येतच असतात.आगदी पुरातन काळात पण रामायण बघितलं तर सीतेला 14 वर्षे वनवास भोगायला लागले.नंतर पण अग्निदिव्य करायला लागले.एक धोबी बोलला ही सीता एवढ्या वर्षे रामा पासून लांब राहिली.हे राजाच्या गुप्तहेरांनी ऐकलं.येऊन रामाला सांगितलं.हे लोक बोलतात ह्याला आपण लोक काय बोलतात ह्या बोलण्याला खर तर किंमत द्यायची नसते. पण रामाने तिला परत वनवासाला पाठवल तिथे ती बाळंत झाली .नंतर तिने आत्मसमर्पण करून टाकले.एवढं दुःख त्या रामाच्या वाट्याला देवाचा अवतार असून पण मग आम्ही तुम्ही तर खूप सामान्य आहोत.
    .खर तर दुःख आल की गांगरून जायचं नाही
    दुःख आले की बोलतात आम्ही देवासाठी एवढे केलं तरी दुःख का अस बोलतात.तस काहीही केलेलं नसते.त्यांनी स्वतः साठीच केलेले असते.दुःख संत, पंत असो किंवा महंत असो सर्वांना आले.
    जीवनविद्या सांगते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त शुभ चिंतन करा.हे न करता संकट आल्या वर सैरावैरा धावत सुटतात संकटे आल्यावर स्थिर रहा.उदी भस्म अंगारे हा उपाय नव्हे .ह्या उपायाने प्रश्न सुटला तर बोलायला फुलायला कधी तरी गाठ पडते. पण हे फार वाईट कारण नंतर तो माणूस त्याच्याच मागे लागतो. तुम्ही संकटे आल्यावर शांत झाला की तुम्हाला मार्ग सुचेल.पलायनवाद हा मार्ग नाही.संकटे सर्वांना येतात .श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला. समुद्र म्हणलं की लाटा येणारच तसच जीवनात संकटे येणारच जो स्थिर होऊन मार्ग काढतो तोच यशस्वी होतो.
    जीवनातील येणारी दुःख संकटे 10% आपल्या हातात नसतात.त्याचा विचार करायचा नसतो त्या विसरून जायच्या असतात . स्मरण आणि विस्मरण ही एक शक्ती आहे.कुठल्या खणात काय टाकायच्या हे आपल्या हातात आहे.ज्या गोष्टी 90% आपल्या हातात आहेत त्या स्मरणात टाका .ज्या गोष्टी 10% हातात नाही त्या विस्मरणाच्या खणात टाका.
    माणूस गेल्यावर त्याची आठवण काढून रडणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.एखादा माणूस सायकलवरून जात असताना मागून सारखं आवाज दिल्याने तो खड्ड्यात पडणार.तसच माणूस पुढे जाताना रडल्याने त्याला सद्गती मिळणार नाही.त्या ऐवजी प्रार्थना म्हणाल तर त्याला चांगली गती मिळेल.हळूहळू त्याला विसरून जाण हाच मार्ग आहे.विसरून जाण ही मोठी शक्ती आहे. कुणी अपमान केला हेच स्मरण करत राहिला तर माणसाचे जीवन बदलणार. 🙏🙏

  • @maxfairytail9642
    @maxfairytail9642 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan 👌🙏💐

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 ปีที่แล้ว +1

    जय श्रीकृष्ण.

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 ปีที่แล้ว +4

    Vitthal, Vitthal. Pai Sakal. Bless All🙏🌹

    • @poojaghadigaonkar6600
      @poojaghadigaonkar6600 2 ปีที่แล้ว

      सदगुरु चरणी कोटी कोटी नमस्कार🙏🙏🙏🙏

  • @ambadassamal
    @ambadassamal ปีที่แล้ว

    Very.very.gret.thanks.satguru.shri.wamnroa.pai.maulli.kutumb

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 ปีที่แล้ว +1

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 ปีที่แล้ว +1

    Vitthal vitthal deva

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🌹

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏👌👌🏵🏵🥀🥀🌷🌷

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 ปีที่แล้ว +1

    Koti koti pranam mauli

  • @shitalparte6715
    @shitalparte6715 ปีที่แล้ว +1

    Jeevan Vidyachya dyanala tod nahi...🙏🙏🙏

  • @ruchishinde6314
    @ruchishinde6314 2 ปีที่แล้ว +8

    Thank you mauli for everything , satguru bless all richly 🙏🙏🙏

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @rupalimayekar291
    @rupalimayekar291 ปีที่แล้ว

    शुभ चिंतन, शुभ मनन, शुभ दर्शन

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 ปีที่แล้ว +11

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 ปีที่แล้ว +8

    Thanku so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏❤️

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 ปีที่แล้ว +8

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद.

    • @manjulkiran2219
      @manjulkiran2219 2 ปีที่แล้ว

      Gurudev Datt
      खूप श्रवणीय प्रेरणा देणारे motivational and spiritual 🙏🙏🙏💐💐🌹

    • @nileshnilesh5373
      @nileshnilesh5373 2 ปีที่แล้ว +1

      सर तुमचा फोन नंबर मिळेल का प्लीज

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 ปีที่แล้ว

    सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 7 หลายเดือนก่อน

    Thank You Satgurudeva God Bless You All

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 ปีที่แล้ว

    स्मरणात काय ठेवावे आणि कोणत्या गोष्टींचे विस्मरण करावे. अतिशय महत्त्वाच्या मुद्याविषयी सद्गुरूंनी यात सांगितले आहे.🙏

  • @bhalchandramore1545
    @bhalchandramore1545 ปีที่แล้ว

    Vitthal, Vitthal, Mauli, 👃👃👃

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 2 ปีที่แล้ว

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना ।।

  • @ganpatade337
    @ganpatade337 ปีที่แล้ว

    एकदम चांगले मार्गदर्शन जय सदगुरू

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 ปีที่แล้ว

    Vitthal ;Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 ปีที่แล้ว

    सद्गुरु माउलिला कोटी कोटी वंदन🙏🙏🌹🌹

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 2 ปีที่แล้ว +3

    Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌👌

  • @nayanamahajan664
    @nayanamahajan664 11 หลายเดือนก่อน

    जय सद्गुरु ❤

  • @dipakmahajan5394
    @dipakmahajan5394 2 ปีที่แล้ว

    Veri Veri good

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 ปีที่แล้ว

    आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @archananadkarni3530
    @archananadkarni3530 2 ปีที่แล้ว

    "हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वानाच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव नाव मुखात अखंड राहु दे"

  • @babanjogdand9038
    @babanjogdand9038 2 ปีที่แล้ว +1

    Thank you very much Satguru thank you very much JVM teams Satguru bless you all to all Namadharak

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @sameershinde306
    @sameershinde306 2 ปีที่แล้ว

    Vitthal vitthal mauli🙏🌹