गुरूदीक्षा(ज्ञानमाळ)साठी साधारणपणे किती खर्च येतो?श्री.आंधळे सर गेनमाळkhandoba

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

ความคิดเห็น • 210

  • @bindassbhau9157
    @bindassbhau9157 6 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही खूप शुल्लक खर्चा मधे मार्ग देत आहात . आपल बनवत आहात छान वाटल . नाहीतर आता तर प्रथाच झाली आहे सोन घेण लाखो रूपए घेण . पण तुम्ही आमच्या सारख्या गरीबाला सुद्धा परवडेल अस नितिमत्ता ठेवली . खूपच आभारी . जय भद्रकाली🚩🙏

    • @bindassbhau9157
      @bindassbhau9157 6 หลายเดือนก่อน

      झाल तर माझे हि मार्ग मोकळे कराल का . .🙏

  • @SHRAVANGAMER1
    @SHRAVANGAMER1 ปีที่แล้ว +4

    जय जगदंब गुरूजी🙏.....खूप छान निर्णय घेतला आहे गुरूजी

  • @surekhasatale
    @surekhasatale ปีที่แล้ว +2

    जय जगदंब गुरुजी.ज्ञान माळेबद्दल नवीन योग्य निर्णय घेतला आहे तो आम्हाला आवडला आहे.तुमच्या निर्णयाचे स्वागत आहे.🙏🙏

  • @vijaymahajan9822
    @vijaymahajan9822 8 หลายเดือนก่อน

    आंधळे सर आपणास प्रणाम मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले आहे. तुम्ही आजपर्यंत जी पण माहिती सांगितली आहे ति अगदी खरी आहे व तुमच्या सारखे खरे गुरू असल्याने आपला हिंदु धर्म पुढे जाण्याला खूप छान मदत होत आहे.तुमचे खूप खूप धन्यवाद.

  • @ashwinishelke759
    @ashwinishelke759 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब जय महालक्ष्मी गुरुजी ची माहिती सांगितली ती अगदी बरोबर आहे खूप आवडली धन्यवाद गुरुजी

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 ปีที่แล้ว +2

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.जय जगदंब जय मातादी नमो आदेश.

  • @PunjaramPachare
    @PunjaramPachare 4 หลายเดือนก่อน

    आंधळे सर तुम्ही जे काही देवाबद्दल माहिती सांगित ली त्याच्याबद्दल धन्यवाद खूप खूप शुभेच्छा अभिनंदन

  • @sunilthombare6513
    @sunilthombare6513 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम खूप छान बदल केले आहे आपण ज्ञान माळ बद्दल धंन्यवाद 🙏

  • @Sarth123
    @Sarth123 ปีที่แล้ว +1

    तुमच्यासारखा गुरु भेटणं खूप नशीबवान लोक असतात 😊

  • @prakashjangam6066
    @prakashjangam6066 ปีที่แล้ว

    गुरूजी आपणास प्रणाम गुरूजी आपल स्पष्ट बोलणं एकदम रुचकर वाटत गुरू असेच असावे पुन्हा आपणास प्रणाम

  • @yashwantshingankar5446
    @yashwantshingankar5446 ปีที่แล้ว +1

    आम्हाला तुमचा आशीर्वाद आणि देवीची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी गुरु चा आशीर्वाद पाहिजे जय जगदंबे आई रेणुका माता की जय

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj ปีที่แล้ว +4

    दादा मी दररोज तुमचे व्हिडिओ बघत असते खुप छान असतात आशीर्वाद असावा 🙏🙏🙏🙏😊

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Guruji very good namaskar karate 🙏🙏🙏

  • @anitabhagat3270
    @anitabhagat3270 2 หลายเดือนก่อน

    Sir me tumche kaym video bgte khup chan smjaun sangta tumhi an gribancha vichar krta salam guruji tumhala .

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 ปีที่แล้ว +2

    खुप छान निर्णय.
    यामुळे अनेक भक्त लुटिपासून वाचतील.

  • @gautamlokhande9886
    @gautamlokhande9886 ปีที่แล้ว +1

    तुमचा व आई आंबाबाईचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहो 🙏🙏

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 ปีที่แล้ว +1

    नमोगुरुजीमीलातूरला
    खेडयातराहतेपरिसतीतीथोडीसाधारणहैफोनकेलापन्अऊचललानाही। 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravikantshagiral970
    @ravikantshagiral970 ปีที่แล้ว

    Guruji aplyasarkhr guru milane phar kathin ahet, guruji tumche man khup swacha ani nirmal ahe, jai jagadamb

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 ปีที่แล้ว

    जय जगदंब सर... अतिशय सुंदर निर्णय घेतला आहे👌👌👌👌👌 स्वागत आहे गुरुजी...

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 ปีที่แล้ว +6

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान गुरूजी बरोबरच आहे परंतु ज्याला साध्या पद्धतीने करायची असेल त्यासाठी किंवा पूर्वीच्या सारखी मांन्य असेल त्यासाठी मोकळीक द्यावी अशी विनंती आहे नमो आदेश गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +3

      ज्यांच्या अंगात वारं आहे अशांसाठी ही पद्धत सुरू केली आहे,ज्यांना फक्त आध्यात्मिक प्रगतीसाठी कानमंत्र हवा असेल त्यांना तो पहिल्या पद्धतीने घेता येईल, गुरूंचे कपडे,हारफुलें,पेढे ई साहित्य हे तेव्हाही आनावेच लागत होते,आता फक्त जागरण गोंधळ,परडी भरन,मार्गमळी,चौक भरणे, यासाठी हा आगाऊ खर्च वाढवण्यात आला आहे,जर तुम्हांला वार नसेल तर पहिल्या पद्धतीने साधेपणाने गुरुमंत्र नक्कीच घेऊ शकता,परंतु वार असेल व त्याची गेनमाळ असेल तर मग हा नवीन नियम लागू राहील

    • @ramdastonde8808
      @ramdastonde8808 ปีที่แล้ว

      @@jagdambadevisansthan गुरूजी मनात प्रश्न आला म्हणून विचारला मला हा निर्णय छानच वाटला मी तोंडे रामदास पुणे येथून आपल्या निर्णयाला पूर्ण अनुमोदन देतो खूप छान आहे जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय गुरुवर्य

    • @seemadhadake1909
      @seemadhadake1909 8 หลายเดือนก่อน +1

      Khupch chan tumch kam ahe ...sadhya chya Kali faqt paisanch dhanda chalu ahe

    • @rajulokhande2872
      @rajulokhande2872 5 หลายเดือนก่อน

      😮

    • @rajulokhande2872
      @rajulokhande2872 5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब नमो आदेश गुरुजी मी पुणे येथे राहते माझ्यावर हि हाच अन्याय झाला आहे गुरु म्ऋतर नाहीच पण माझ्या घराचा वइसळकट होउन बसलाआहे गुरुजी मला तुमच्या शिबीर मध्ये येण्याची वाट पाहत आहे

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 ปีที่แล้ว

    जय जगदंब नमो सर.... नविन नियम मला आवडलेला आहे आणि पटला पण आहे जय जगदंब सर खूप छान

  • @Vijayyash444
    @Vijayyash444 หลายเดือนก่อน

    Sir you are great I'm so happy

  • @SureshJadhav-ub4uo
    @SureshJadhav-ub4uo 12 วันที่ผ่านมา

    जय जगदंब,🙏🙏

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🙏🙏🌺🌺

  • @shivadodmani-yg8xz
    @shivadodmani-yg8xz 20 วันที่ผ่านมา

    🙏🙏👍👌

  • @SumanVane-h6b
    @SumanVane-h6b 8 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंबे सर तुमच्या शिष्यांना मी आत्ता फोन केला होता मी उपासना शिबिर तीन मार्च दोन हजार 24 ला बुकींग केली आहे तरी 1100 रुपये खर्च कमी कराल का सर

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 3 หลายเดือนก่อน

    मी वारकरी संप्रदाय मध्ये आहे माझी कूल दैवत भैरी भवानी आहे माझ्या आईवर घरचे देविचे वारे होते

  • @chandrakalakumavat4566
    @chandrakalakumavat4566 8 หลายเดือนก่อน

    Tumcha nirnay khup chan aahe mala tumchya ya nirnayachi khup garaj aahe

  • @psychology12567
    @psychology12567 ปีที่แล้ว

    गुरुजी खरतर देवाशी नातं हे तुमच्या आत्म्याशी असत पण काही विधिला महत्व दिले जाते. आणि तिथे अनेक नव्याने पर्डी घेतलेल्या भक्तांचा गोंधळ होतो

  • @vidyanirwane8965
    @vidyanirwane8965 ปีที่แล้ว

    मी आजच व्हिडीओ बघीतले खुप छान वाटले पाया पडन आई राज ऊद ऊद

  • @cangdevpawar6905
    @cangdevpawar6905 ปีที่แล้ว

    Khup Chan mahati dili sar tumache khup khup abhri 🙏🙏🙏🙏

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 10 หลายเดือนก่อน

    🙏🏻🌹 Jai Shri Mataji 🌹🙏🏻🌎🌀❤️🪷🙌

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरूजी छान निर्णय आहे गुरूजी

  • @Anitagophane
    @Anitagophane 11 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर मी आनिता कमलाकर गोफणे आहे माझं सासर घर टेंभुर्णी आणि माझे मिस्टर पानवडोद ईथे नोकरी करते आणि आम्ही पानवडोद मधे च राहतो माझ्या घरी माहुर ची रेनुकादेवी जागरीत झालेली आहे आणि मला तिची स्वारी पण येत होते पण माझी सवरी ईथे एक घरी बोलावून बांधले गेली तर मला समजत नाही हे मी काय करू तर आणि मी गुरू पण केलेला नाही हे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน +1

      एकदा उपासना शिबिराला यावे
      7385867468
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल केल्यास जगदंबा देवी संस्थान देऊळगावराजा ह्या मंदिराचे सेवेकरी आपल्याला सर्व माहिती व आंधळे गुरुजींच्या भेटीची तारीख पत्ता ईत्यादी सर्व माहिती देतील

  • @ArchuMashalkar
    @ArchuMashalkar 9 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे आसच केलं पाहिजे गुरुजी

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 ปีที่แล้ว

    जय। जगदंबा। गुरुजि। महागुरु। दीक्षा घयचीआहेपन। आगोदरचया। पुदतीने। माझी। साधारण। परीसतीआहे🙏🙏

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 ปีที่แล้ว

    प्रतम तुम्हाला जय मातादी योग्य निर्णय घेतला आहे 🙏🙏🙏🙏

  • @jitendrawadkar6690
    @jitendrawadkar6690 ปีที่แล้ว

    Khup chan vichar ahet tumche🙏

  • @somnaathpawar2836
    @somnaathpawar2836 3 หลายเดือนก่อน +1

    दत्ता गुरू च.वारआसेलतरगुरूहोतोका

  • @sachinbhosale5666
    @sachinbhosale5666 ปีที่แล้ว

    खूप छान मला हा नियम आवडलेला आहे,

  • @sujatasarode3368
    @sujatasarode3368 2 หลายเดือนก่อน

    Khup chan guruji mala hi tumhala guru karun geyach aahe

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 3 หลายเดือนก่อน

    Jai jagdamb mata ki jai.

  • @sanyuktagandhale1391
    @sanyuktagandhale1391 ปีที่แล้ว

    Shri gurudev datt om namo datta Narayana jay tuljabhavani Aai
    Jay jagadamb namo Aadesh

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 ปีที่แล้ว

    गुरुजी प्रणाम जय जगदंबे चरणी नतमस्तक

  • @rajrodrigues3663
    @rajrodrigues3663 6 หลายเดือนก่อน

    Jai Ambe, Jai Jagdambe 🙏

  • @SanjeevGujrati
    @SanjeevGujrati 2 หลายเดือนก่อน

    Guru ji namskar

  • @RajashriGhute-dx8pn
    @RajashriGhute-dx8pn ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 खुप चांगला निर्णय आहे हा

  • @kavitatambe5559
    @kavitatambe5559 2 หลายเดือนก่อน

    Namaskar sir

  • @s.w.917
    @s.w.917 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर खुप छान माहिती

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 ปีที่แล้ว

    आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम

  • @deepachavan1349
    @deepachavan1349 ปีที่แล้ว

    जय मल्हार 🙏🙏🙏

  • @hariomdeshmukh1396
    @hariomdeshmukh1396 11 หลายเดือนก่อน

    Aadesh 🙏 🙏 Nath seva ghari Kashi karchi sanga plzz

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 ปีที่แล้ว

    जय जगदंब गुरूजी आपला आशीर्वाद असावा

  • @ajaypawar2433
    @ajaypawar2433 4 หลายเดือนก่อน

    Super 😊😊🎉🎉❤

  • @nitinmhaske4489
    @nitinmhaske4489 ปีที่แล้ว +2

    हे वारे येणाऱ्या साठी झालं,,,आणि ज्यांचं वार येत नाही त्यांना पण same प्रोसिजर असेल का ,,,

  • @lotanendait797
    @lotanendait797 6 หลายเดือนก่อน

    गुरुची आज्ञा बरोबर आहे

  • @SHRAVANGAMER1
    @SHRAVANGAMER1 ปีที่แล้ว +1

    जय जगदंब गुरूजी 🙏गुरूजी माझी इच्छा आहे 21 दिवस जपमाळ करावी... ती पहाटे कितीला करावी....योग येईल तेव्हा नक्कीच तुमच्या साधना शिबिराला यायची ही इच्छा आहे.... कृपा करून मार्गदर्शन करावे🙏
    मी मंगळवारी,आणि शुक्रवारी जप करते...तुम्ही सांगता तसे संकेत भेटतात....म्हणून हा 21 दिवस सातत्याने करावं ही इच्छा.....जय जगदंब नमो आदेश 🙏 तुमची कृपा आशीर्वाद कायम असावा 🌺🌺🙏🙏

    • @SJDFDR
      @SJDFDR ปีที่แล้ว +1

      Sakali 4 wajta Surwat kru shakta

  • @ArvindGosavi-sx2bk
    @ArvindGosavi-sx2bk 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan 👌👌👌

  • @popatsalunke2508
    @popatsalunke2508 หลายเดือนก่อน

    आता जिल्हा तालुका सर्वप्रथम तालुका व जिल्हा सांगा

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 7 หลายเดือนก่อน

    जय . जगदंब देवी

  • @poonambhandekar8992
    @poonambhandekar8992 ปีที่แล้ว

    जय भवानी आई

  • @umaingale5461
    @umaingale5461 ปีที่แล้ว

    Jay jagdham nmo aadesh sir mi tumchyakdun genmaal krun genaar aahe 15 divsani

  • @gorakhwalekar4874
    @gorakhwalekar4874 10 หลายเดือนก่อน +1

    नाथपंथीय दिशा व्हिडिओ गुरुजी शेअर करा साधाराण खर्च सांगा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  10 หลายเดือนก่อน

      नाथपंथी दीक्षेचा व्हिडिओ उपलब्ध नाही,परंतु दत्तदीक्षेचा जो व्हिडिओ उपलब्ध आहे त्याची लिंक खाली देत आहे क्लिक करून बघू शकता
      th-cam.com/video/XMkIso5AfaU/w-d-xo.html

  • @somnaathpawar2836
    @somnaathpawar2836 3 หลายเดือนก่อน +1

    गुरू होतोकातेसागा

  • @VIJAYKAMBLE-vv6vh
    @VIJAYKAMBLE-vv6vh ปีที่แล้ว

    खुपछानिरनयघेतलाआहे

  • @Ratnass957
    @Ratnass957 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏👏👏👏

  • @uttmraokhadke4080
    @uttmraokhadke4080 6 หลายเดือนก่อน

    जालना येथील ऊतम राव खडके गुरूजी नमस्कार बार बार नमस्कार

  • @GauriGhadage-jv9zd
    @GauriGhadage-jv9zd 2 หลายเดือนก่อน

    Jotibacha guru mantra kay aahe guruji

  • @poonamvaehadi1349
    @poonamvaehadi1349 ปีที่แล้ว

    तुळजापूर माते की जय🙏🙏

  • @livecricketeverytime9465
    @livecricketeverytime9465 ปีที่แล้ว

    Chan video sir

  • @VaishaliMane-e7r
    @VaishaliMane-e7r 6 หลายเดือนก่อน

    सर छान सांगता

  • @janvijikamde1679
    @janvijikamde1679 ปีที่แล้ว +2

    Sir angat vara asel tar gyan mal karaila pahije ka
    Jaruri ahe ka

  • @tathastukokan
    @tathastukokan ปีที่แล้ว

    Jay Jagdamb🙏Nmo Adesh.. Jar ekhadyachi evhadhi parasthiti nasel tr. Sir pls.

  • @balukale8777
    @balukale8777 ปีที่แล้ว +1

    ❤🎉❤🎉❤😢

  • @atulsargar3505
    @atulsargar3505 2 หลายเดือนก่อน

    शिवचिदंबर जप नाम

  • @premadhav7640
    @premadhav7640 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏mi tumcha khupch aabhari aahe

  • @premadhav7640
    @premadhav7640 ปีที่แล้ว

    Guruji 🙏 tumhi kharch Devi Swarup aahat ❤

  • @SantoshDive-o8s
    @SantoshDive-o8s 8 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गूरूजि मला खूप आवडता तूमचे विडीओ मला पन‌‌ तूम्हाला भेटयच आहे मला पन करायचा आहे

  • @deepakghode7249
    @deepakghode7249 10 หลายเดือนก่อน

    जय जगदंब

  • @shivajiranade1613
    @shivajiranade1613 6 หลายเดือนก่อน

    बरो बर आहे bhau

  • @HaridasSanap-kl2yt
    @HaridasSanap-kl2yt 3 หลายเดือนก่อน +1

    गरिबाच्या घरी पण देव येतील गुरुजी

  • @sangitamohite2625
    @sangitamohite2625 5 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार माझा एक प्रश्न आहे की समझा एक व्यक्तिला एका पाठोपाठ अनेक वारे येतात का

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 ปีที่แล้ว +1

    Guruji tummy ha nirnay ghetla khup chan zale & ghyanmal hi ashach prakare zali pahije. Pan guruji maza prashna asa aahe ki mi 14 July la upasana shibir kela aahe & mala 2 ghyanmal gyaychi aahe. 1. Khandoba 2. Mahadev. mag mala 13000/- Donny ghyanmal karun milel ka ha problem saglyanna yevu shakto krupaya margdarshan karave. Dhanyawad

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว

      आपण मला कॉल करावा सविस्तर चर्चा करता येईल

    • @Sohan_guru.
      @Sohan_guru. ปีที่แล้ว

      संपर्क करा

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw ปีที่แล้ว

    जय संप्तश्रुगी नमस्कार जय अदिशक्ती

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 3 หลายเดือนก่อน

    गुरूजी मी कुठल्याही मंदिरात गेलो की अंगात सुरसूरी येतात कशामुळे असेल

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 ปีที่แล้ว

    देवा परमेश्वरा मी तुमची शिष्य

  • @santoshchavan5635
    @santoshchavan5635 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @BalasahebSatpute-q4v
    @BalasahebSatpute-q4v หลายเดือนก่อน

    सर मी नरेंद्र महाराज यांचा शिष्य आहे मला nat पंतीचा अनुग्रह ग्यायचा आहे काय करू

  • @नम्रताशिंदे-ट7ट
    @नम्रताशिंदे-ट7ट 7 หลายเดือนก่อน

    Guruji mala pn var yet ahe pn maji paristiti khup क्रिटिकल तर मी कसा करू शकते माझ्या देवीचा कार्यक्रम

  • @popatmali9030
    @popatmali9030 ปีที่แล้ว

    नमो आदेश जय जगदंब🙏🏻🙏🏻

  • @santoshpawaskar866
    @santoshpawaskar866 ปีที่แล้ว

    Jay mataji

  • @manojgatkal1618
    @manojgatkal1618 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही अजून बघतोय आणि आत्ताच मी तुमचा व्हिडिओ बघितला आहे परडी ची उत्पत्ती कशी झाली

  • @vijaybhor7757
    @vijaybhor7757 ปีที่แล้ว +1

    🚩Jay malhar🚩 jay kaleshwori🙏

  • @DhyaneswerPawar-rc3ci
    @DhyaneswerPawar-rc3ci 7 หลายเดือนก่อน

    सर मी तुळजाभवानी मातेच्या घट मांडला आहे तरी मला थोडेसे बरे वाटले आहे अजून काय करावं लागेल का

  • @RupaliJoshi-ux5jn
    @RupaliJoshi-ux5jn 4 หลายเดือนก่อน

    He vidhi kontya gavat hotat tumhi kuthe bhettal

  • @shreyasarde3034
    @shreyasarde3034 ปีที่แล้ว

    ❤😊🎉

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 ปีที่แล้ว

    जय जगदंब सर ,,🙏🙏🌺🌺

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 ปีที่แล้ว

    जय जगदंब🙏 नमो आदेश सर

  • @geetadevre8379
    @geetadevre8379 ปีที่แล้ว

    जय जगदंब गुरूजी

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 ปีที่แล้ว

    जय जगदंब जगदंब गुरुजी 🙏🙏🙏