महाराज धन्य आहे तुम्ही . सर्वसामान्यांना कळेल असे सांगितले .माझा स्वतःचा गैरसमज दुर केला. आई काळुबाई सदैव तुम्हाला आणखी ताकद देव.आणि तुम्ही असेच जगाचे प्रभोधणाने कल्याण करा जय जगदंब
Awesome ❤ जानेवारी २०११ पासून हा प्रश्न मला पडला होता, कारण माझी गेणमाळ जाने.2011 मध्यें झाली. त्यातल्या त्यात गेल्या ६ महिन्यापासून मी जास्तच बेचैन होतो, त्या प्रश्नाचे ऊत्तर मला आज मिळाले. धन्यवाद गुरूजी. सद्गुरु श्री कानिफनाथ महाराज व कुलस्वामिनी मांढरदेवी आई काळेश्वरी च्या कृपेने आपणाकडून ही बहुमुल्य माहिती मिळाली. माझ्याकडे सद्गुरु श्री कानिफनाथ महाराजांचा संचार आहे परंतु मला काही कोडी सुटत नव्हती.तर आजच्या ह्या व्हिडीओ मुळे मला माझा पुढील मार्ग दिसू लागला आहे.बाकी श्री नाथांची व आई काळेश्वरी मातेची सेवा कशी करायची ह्याची माहिती मला आहे. त्यामुळें मला जीवब्रम्ह सेवा करता येईल. पुनःश्च एकदां प्रणाम 🙏🙏🙏
खूप छान प्रकारे शंका निरसन केले आहे सर....माझ्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नाची उत्तरे या व्हिडियो मध्ये मिळाली.असेच मार्ग दर्शन करत राहावे ही मनापासून विनंती जय जगदंब नमो आंधळे सर...
वाचायला गेलं का मला वाचताच येत नाही मला दिसतच नाही पुढे काही दुर्गा सप्तशती खंडेराव महाराज खंडेराव चे पुस्तक देवीचं कोणतं बी हनुमान चालीसा बाई माणूस वाजते का नाही एवढे सांगा प्लीज मला
जय माता दी,जय जगदंब,नमो आदेश गुरू च्या चरणी माझे कोटी, कोटी नमन गुरूजी, तुमचा एक व्हिडीओ पाहिला सर मला तो खुपच आवडला कि मी माझ्या मनात तील विचार सांगू शकत नाही कारण की जी मला माहिती पाहिजे होती ती मिळाली, धन्यवाद गुरूजी
खर आहे गुरुजी मला पण लग्नाच्या आगोदर समजत होत. पण आता कळत नाही. मी पण सर्वांना घडनारर्या घटना सांगायचो पण कोणी विश्वास ठेवत नव्हत. चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद !
7385867468 हा माझा मोबाईल नंबर आहे,परंतु यावर माझे शिष्य बोलतात कारण, दररोज साधारणपणे200ते300 कॉल येतात,आपण कॉल करून आपली समस्या सांगावी,व शक्य असल्यास तारीख घेऊन माझ्याकडे शिबिराला यावे,शिबिरात आपली समस्या सुटण्यासाठी उपाय,मंत्र, तोडगे मिळतील त्याबरोबरच माझ्याशी वेगळ्या खोलीत खाजगी वेळसुद्धा मिळेल तरी शक्य असल्यास माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करावा
महाराज धन्य आहे तुम्ही . सर्वसामान्यांना कळेल असे सांगितले .माझा स्वतःचा गैरसमज दुर केला. आई काळुबाई सदैव तुम्हाला आणखी ताकद देव.आणि तुम्ही असेच जगाचे प्रभोधणाने कल्याण करा जय जगदंब
धन्यवाद गुरुजी छान माहिती दिलीत 🙏 उपासनेला येऊ शकतं नाहीत त्यांच्यासाठी असेच माहितीचे व्हिडिओ बनवा 😊
Awesome ❤
जानेवारी २०११ पासून हा प्रश्न मला पडला होता, कारण माझी गेणमाळ जाने.2011 मध्यें झाली. त्यातल्या त्यात गेल्या ६ महिन्यापासून मी जास्तच बेचैन होतो, त्या प्रश्नाचे ऊत्तर मला आज मिळाले.
धन्यवाद गुरूजी.
सद्गुरु श्री कानिफनाथ महाराज व कुलस्वामिनी मांढरदेवी आई काळेश्वरी च्या कृपेने आपणाकडून ही बहुमुल्य माहिती मिळाली. माझ्याकडे सद्गुरु श्री कानिफनाथ महाराजांचा संचार आहे परंतु मला काही कोडी सुटत नव्हती.तर आजच्या ह्या व्हिडीओ मुळे मला माझा पुढील मार्ग दिसू लागला आहे.बाकी श्री नाथांची व आई काळेश्वरी मातेची सेवा कशी करायची ह्याची माहिती मला आहे. त्यामुळें मला जीवब्रम्ह सेवा करता येईल.
पुनःश्च एकदां प्रणाम 🙏🙏🙏
इतका सुंदर प्रकारे सांगितलं खूप खुप खूप खुप छान स्पष्टीकरण दिलात. तुमचे असंख्य आभार
धनयवाद.गुरूजी.तुमही.सांगता.ती.माहीती.मला.पटते.आवडते.बरयाच.लोकांना.माहीतीची.गरज.होती.
Dr.दातखिळे.उलहासनगर.कलयाण.❤❤
Jay Shri Ram !! best Guidance
खूप छान प्रकारे शंका निरसन केले आहे सर....माझ्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नाची उत्तरे या व्हिडियो मध्ये मिळाली.असेच मार्ग दर्शन करत राहावे ही मनापासून विनंती जय जगदंब नमो आंधळे सर...
बाबा वाचायला गेलं का मला डायरेक्ट आंध्रा होऊन जातं दिसतच नाही देवाचं वाचायला गेल्यावर का बरं बाबा मला एवढे सांगा रूपाली
काहीबी देवाचं वाचायला गेला का बाबा मी त्याच्यावर पडून जाते मला काहीच वाचताच येत नाही नाहीतर डायरेक्ट अंधार घेऊन जाता प्लीज महाराज मला तुम्ही
वाचायला गेलं का मला वाचताच येत नाही मला दिसतच नाही पुढे काही दुर्गा सप्तशती खंडेराव महाराज खंडेराव चे पुस्तक देवीचं कोणतं बी हनुमान चालीसा बाई माणूस वाजते का नाही एवढे सांगा प्लीज मला
Khup chan mahiti dili sir tumi 🙏🙏
Wah .खूपच छान माहिती दिली गुरुजी...नमो आदेश🙏🏻
जय माता दी,जय जगदंब,नमो आदेश गुरू च्या चरणी माझे कोटी, कोटी नमन गुरूजी, तुमचा एक व्हिडीओ पाहिला सर मला तो खुपच आवडला कि मी माझ्या मनात तील विचार सांगू शकत नाही कारण की जी मला माहिती पाहिजे होती ती मिळाली, धन्यवाद गुरूजी
गुरुजी खूप छान माहिती दिली तुमचे मनापासून धन्यवाद
जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान माहिती दिलीत
गुरुजी मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात मी एकदा येणार आहे तुमच्या उपासना
शी बी रा ला
धन्यवाद, जय जगदंब दिनांक06 व 13 ऑगष्ट ची बुकिंग सुरू आहे,7385867468
या मोबाईल नंबर वरती नोंदणी करावी
आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम
सर खुप् न्यांनाच भंडार आहे तुमच्या कडे धन्यवाद
खर आहे गुरुजी मला पण लग्नाच्या आगोदर समजत होत. पण आता कळत नाही. मी पण सर्वांना घडनारर्या घटना सांगायचो पण कोणी विश्वास ठेवत नव्हत. चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद !
धन्यवाद
नमो आदेश .आपण छान मांडणी केली आहे. महाराज समाजात फार अंधश्रद्धा निर्माण झाली आहे .
छान माहिती दिली ओम काळेशवरी
हे अगदी योग्य सांगितलं आहे
धन्यवाद, जय जगदंब
खूप सुंदर👍
जय जगदंब, चांगल्या प्रकारे उपयुक्त माहिती दिलीत गुरूजी
धन्यवाद गुरुजी छान माहीती दिली जय जगदंब
Important information. Thank you sir.jay jagdabm 🙏
Ho mahoday khup chhan माहिती दिली धन्यवाद महोदय
जय जगदंब भाऊ,
खरंच मन अगदी तृप्त झाला.. प्रणाम गुरुजी 🙏
खूप छान sir❤
खूप छान माहिती गुरुजी
धन्यवाद 🙏
गुरुजी शतशः कोटी कोटी प्रणाम हर हर महादेव
Khup chan mahiti dili Danywad
खुप छान माहिती सांगितली मी गुरुच्या शोधात आहे
7385867468
हा माझा मोबाईल नंबर आहे,परंतु यावर माझे शिष्य बोलतात कारण, दररोज साधारणपणे200ते300 कॉल येतात,आपण कॉल करून आपली समस्या सांगावी,व शक्य असल्यास तारीख घेऊन माझ्याकडे शिबिराला यावे,शिबिरात आपली समस्या सुटण्यासाठी उपाय,मंत्र, तोडगे मिळतील त्याबरोबरच माझ्याशी वेगळ्या खोलीत खाजगी वेळसुद्धा मिळेल तरी शक्य असल्यास माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करावा
Jay jagdamb,guruji mitumcha shishya nitin ghavre tumchyakadun mala khup sare dnyan milte Ani majhya jivnala nava marg milala aahe
जय हो तुळजाभवानी मातेचा उदे उदे गुरुजी तुमची खूप खूप धन्यवाद
माहिती छान गुरुजी 🙏🙏🙏🙏
गुरुजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आभार आहे छान माहिती दिली मलाही हे सर्व ऐकायला मिळाले धन्यवाद 😊🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत दादा 🎉🎉 आई राजा उ दो उदो येडेश्वरी चा उदो उदो
Khup chan mahiti dilyabaddal Aabhari aahe guruji . 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 😂
बरोबर माहिती आहे...
छान माहिती दिली
Gurigi khupch chan mahiti dili aahath aai jagdambh .
खूप छान माहिती दिली गुरुजी 😊
छान छान माहिती दिली गुरूजी
Khup chan dada
Mla pan God gift ahe Sir🙏
जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप जान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर
Khup chan guruji🙏🏻🙇🏻♀️🙇🏻♀️
खुप छान माहिती दिली. मला परडी आहे. आंबा बाईची,❤
धन्यवाद
जय जगदंब
जोगवा. ताटात. मागायचा ना. भान. नववी माळ दिवशी. लावताना.
परडी हालवत नाही त
@@shubhangidal4748 आम्ही हलवतो व जोगवा सुध्दा मागतो
Dhanyawad guruji, khup chan mahiti samajali , anakhin chan mahiti sanga, guruji, pl,
धन्यवाद, जय जगदंब
Mala aai Tuljabhavani ch var ahe mi bhakit sangte aani khar pn hot .guruji tumhi purn khari Mahiti dili 🙏🌺🙏 jay bhavani 🚩🙏😊
👌 kutun ahat
गुरुजी खूप छान माहिती दिली तुम्ही खरे सद्गुरू आहेत साधकाला सहज दिव्य बोध देता
Jay Jagdamb !!
जय माता दी🙏
जय संप्तश्रुगी माता नमस्कार खुप छान महिती जय अदिशक्ती
Danywad guruji chan mahiti dili
❤❤ !! जय जगदंब !!
Khup.chan
ॐ श्री जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
Khup chan Danywad
ओम नमो आदेश गुरुजी
Jai Gurudev
Har Har Mahadev,
Jai jagdam sir....
छान माहिती
Khup sundar mahiti dhanyawad
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏
जय जगदंब जगदंब जगदंब जय आदेश
आदेश गुरुजी 🙏
जय जगदंब गुरुजी
Swami ddatancha awatar ahe
Very very nice information thanks a lot
" जय शिवशंभु "
Good information sir
👌🙏🚩🌞nomo adesh kanifnathay namha
जय जगदंब 🚩
नमो आदेश
जय जगदंब आई
Thank you
छान विषय घेतला तुम्ही सर
Om namo aadesh 🙏🙏🙇♀️
Sir I think I have vachasiddhi as whatever I say happens mostly.
Divydrustee labhalellyanee anubhav dusaryas sangitlyas prabhav kamee hoto ka?
Dhanyavaad guruji❤ maza asa mat ahe ki kundalini jagrut zalyashivay kahihi shakya nahi adhyatmat
Om, guru, adash
आदेश
जगदंब जगदंब🙏🙏
II JAI JAGDAMBA MATA KI JAI II 🙏🙏🙏🙏🙏
गूरूजी जय जगदंबे जय काळेश्वरी
Mast
महाराज छान समजुन सांगता मला तुमचं खुप मार्गदर्शन पाहिजे.सर्वाचं कल्याण करण्यासाठी
🙏🙏🙏🌹
Jai bhawani
नमस्कार सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai jagdamb
गूरूजी आमची अडचन खूप आहे
👌👌🙏🙏🙏
👌
Jai jagdamb 🙏🙏🙏🙏