Sanjh Kovali | Anjali Marathe | Kruttika Sangamnerkar | Devendra Kothari | Devdutt Falnikar| Srujana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 108

  • @rajeevambedkar6808
    @rajeevambedkar6808 11 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुश्राव्य चाल असून उत्तमपणे संध्याकाळची वातावरण निर्मिती तयार झालेली आहे देवेंद्र तुझे खूप खूप अभिनंदन तसेच गाणे व संगीत अतिशय उत्तम झालेले आहे अशाच चांगल्या चाली व उत्तम गाणी अपेक्षित आहेत खूप खूप शुभेच्छा

  • @sushmajoshi6235
    @sushmajoshi6235 6 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम अशी शब्दा रचना आणि स्वर रचना आणि तितकाच सुरेल आवाज वाह वाह क्या बात है खूप च सुंदर

  • @pravinkulkarni1459
    @pravinkulkarni1459 11 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र जी सुंदर
    पूर्ण टीम चे अभनंदन

  • @ravindujambekar9903
    @ravindujambekar9903 5 วันที่ผ่านมา +1

    Beautiful Words and Singing Osm ❤❤

  • @surekhaapte2733
    @surekhaapte2733 13 วันที่ผ่านมา +1

    वा, खूप सुंदर काव्य, रचना, गायकी, तबला साथ. अप्रतिम !! खूप अभिनंदन सगळ्यांचे.!!

  • @manjushakulkarni6276
    @manjushakulkarni6276 12 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर शब्दरचना ,संगीत ,कृतिका अतिशय भावपूर्ण गायला आहेस अप्रतिम ,खूप खूप अभिनंदन

  • @SantoshPadhye-d8q
    @SantoshPadhye-d8q 9 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्रजी सुरेख कंपोझीशन 👌कृतिका सुरेल आवाज 👏 मस्त गीत रचना👍

  • @prabhakarkulkarni1457
    @prabhakarkulkarni1457 19 วันที่ผ่านมา +2

    सौ.अंजली मराठे यांची खुपचं अर्थावाही ,अप्रतिम शब्द रचना आहे! संगीत छानच !! आणि आमच्या कृतिकाचा आवाज लाजवाब!!! विसावला शब्दाची फेक खूपच मनाला भावली. सर्व बडोद्यातील कलाकारांचे पुण्याहून कृतिकाच्या मृदुला आत्या कडून व पंत काका कडून अभिनंदन व यापुढील प्रगतीसाठी शुभेच्छा. 2:10

    • @anjalimarathe6849
      @anjalimarathe6849 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप आभार 🙏💐

  • @adityasangamnerkar9907
    @adityasangamnerkar9907 18 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर गाणं आहे| अप्रतिम!

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 17 วันที่ผ่านมา +1

    गायन अत्यंत सुरेल , शब्दरचना अर्थपूर्ण , संगीत उत्कृष्ट. 🌷👍

  • @rishikesh.bhandarkar
    @rishikesh.bhandarkar 13 วันที่ผ่านมา +1

    Lovely

  • @anandjoshi7772
    @anandjoshi7772 18 วันที่ผ่านมา +2

    लाजवाब काव्य रचना आणि ती प्रस्तुत करणारा तितकाच गोड गळा. खूपच सुंदर combination जुळून आले आहे आणि गाणे अजरामर केल्या बद्दल चि. सौ. अंजली मराठे आणि सौ. कृतिका संगमनेरकर ह्यांचे अभिनंदन करावे तेव्हढे थोडे आहे 👌🙏

  • @anilpuranik6411
    @anilpuranik6411 19 วันที่ผ่านมา +2

    तरल शब्दरचना, गीतातील उपजत गेयता, सायंकाळचे सुंदर वर्णन, तितकेच सुमधुर संगीत संयोजन, उत्कृष्ट चाल आणि या सर्वाला सादर करणारी गोड आवाजाची गायिका या सर्व बाबी जुळून आल्या त्यामुळे पहिल्यांदाच ऐकूनही हे गीत ओळखीचे वाटले. खर तर श्रीधर फडके यांच्या सांज ये गोकुळी ... या गाण्याची आठवण झाली. त्या रचनेच्या एवढीच सुंदर रचना झाली आहे.
    सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन

  • @kalpanashah3143
    @kalpanashah3143 17 วันที่ผ่านมา +1

    0:44 अंजली क्या बात है. भारून टाकलस.हळूवार शब्द तसच संगीत आणि तितकाच गोड आवाज. सगळं कसं उत्तम जमून आल आहे. खूप खूप अभिनंदन.❤❤❤❤❤
    सांज कोवळी घरात येऊन अंधारातच विरघळली. अप्रतिम. 🌹🌹🌹

  • @me_manasi
    @me_manasi 19 วันที่ผ่านมา +2

    अंजली ताईंचे अप्रतिम लिखाण आणि कृत्तिका ताईंचा अतिशय गोड आवाज... सुंदर कॉम्बिनेशन... सर्वच मस्त मस्त

  • @sharmilabapat6049
    @sharmilabapat6049 16 วันที่ผ่านมา +1

    वा ! पवित्र, सुंदर संध्याकाळ डोळ्यांसमोर उभी राहिली.
    शब्द , आवाज , संगीत... सगळंच अप्रतिम !!

  • @milindgadre65
    @milindgadre65 15 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम !!
    सौ अंजली ,श्री देवेंद्र जी तसेच सौ कृत्तिका...
    अभिनंदन 🎉
    अशीच उत्तमोत्तम गाणी तुमच्या कडून होवोत ...
    अनेक शुभेच्छा !!

    • @anjalimarathe6849
      @anjalimarathe6849 14 วันที่ผ่านมา

      खूप खूप आभार ❤

  • @sunitakhanwelkar4918
    @sunitakhanwelkar4918 18 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुरेख शब्दरचना! गायन,संगीत दोन्ही पण खूप भावले,खूप दिवसांनी अर्थपूर्ण संगीत रचना ऐकली!

  • @rajendrashevade2801
    @rajendrashevade2801 19 วันที่ผ่านมา +1

    सर्व प्रथम देवेंद्र व सुकृत चे खूप सारे कौतुक !
    खू प च छा न !
    चाल .... क्या बात है ! देवेंद्र ...
    प्रत्येक अक्षराला शब्दाला संपूर्ण न्याय दिलाय ...
    मस्त मस्त !
    सर्वांचे योगदान सादरीकरण कौतुकास्पदच !

  • @archanamahajan3923
    @archanamahajan3923 18 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम शब्द रचना, संगीता ही एकदम मस्त आणि सुमधुर आवाज. Very calming

  • @sunitashinde8692
    @sunitashinde8692 18 วันที่ผ่านมา +1

    कविता खुपच सुरेख आहे आणि तिच्या गायन रुपा मुळे चार चाँद लागले, वाह वाह ❤
    अश्याच सर्व रचना गाण्यात ऐकाला आवडतील .

  • @deepakkannal8933
    @deepakkannal8933 19 วันที่ผ่านมา +1

    गाणं खरंच सर्वांगांनी सुंदर झालंय. शब्द, संगीत आणि सादरीकरण सर्वच छान जुळून आलंय. बडोद्यातील कलावंतांनी खूप दिवसांनी अशी मौलिक रचना सादर केली. मनःपूर्वक अभिनंदन.

    • @anjalimarathe6849
      @anjalimarathe6849 19 วันที่ผ่านมา

      मनापासून आभार सर 🙏

  • @raghunandantakle3822
    @raghunandantakle3822 17 วันที่ผ่านมา +1

    सुंदर शब्द...सुंदर गायन...सुंदर संगीत...बडोदेकर ..तुम्हा सगळ्यांचे भरपूर अभिनंदन

  • @vaishalib337
    @vaishalib337 18 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम कविता, अप्रतिम सादरीकरण. खूप appealing झाली आहे. अंजली, तुझं आणि संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.

  • @alkasohoni7963
    @alkasohoni7963 19 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर रचना अंजली❤गायन अति मधुर आवाज...सर्वांचे अभिनंदन

  • @pradnyakulkarni4471
    @pradnyakulkarni4471 19 วันที่ผ่านมา +1

    ६०) अप्रतिम रचना आणि स्वच्छ सुंदर स्वर. तल्लीन होऊन ऐकले गीत.
    खूप आवडले. अंजली ❤

  • @atulshevade5239
    @atulshevade5239 20 วันที่ผ่านมา +1

    व्वा!!!
    सर्व च, मस्त...!
    🎉

  • @reemalohale6150
    @reemalohale6150 19 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान, श्रवणीय व अप्रतिम रचना.❤❤🎉🎉

  • @m.v.koranne7067
    @m.v.koranne7067 19 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम शब्द सौ अंजली मराठे यांचे. सौ कृतिकाचे उत्तम गायन व मित्र देवेंद्र तुझी खूप खूप खूप छान स्वर रचना.. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व अश्या उपक्रमांसाठी शुभेच्छा.. 👌👌👌👌

  • @ashaathle3490
    @ashaathle3490 20 วันที่ผ่านมา +2

    वाह, किती सुरेख रचना, त्यात उत्कृष्ट संगत आणी कृतिका चा आवांज, सगळ च छान
    सगळ्या ना खूप खूप अभिनंदन 🎉

  • @vaijayantipalekar2873
    @vaijayantipalekar2873 19 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर रचना, आवाज व संगीत. मंत्रमुग्ध झाले...
    सगळ्यांचे अभिनंदन 🎉

  • @nfalnikar
    @nfalnikar 20 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान. गाणे, संगीत संयोजन खूपच छान. गाण्याचे शब्द सुधा मनाला भोवणारे आहेत. कवी, संगीत संयोजक, गायिका, सर्व साथीदार खूप अभिनंदन. असेच नव नवीन ऐकण्यास खूप आवडेल

  • @diptimarathe6460
    @diptimarathe6460 19 วันที่ผ่านมา +1

    खुप छान गाणं,शब्द लेखन गाण्या ची चाल आवाज सर्वच खुप छान आहे 👌👏👏

  • @hemantmarathe6728
    @hemantmarathe6728 18 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान रचना व सुंदर आवाजात सादरीकरण 🎉

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 20 วันที่ผ่านมา +1

    वा।सुंदर शब्दरचना मनमुग्ध करणारे संगीत।उत्कृष्ट साथ संगत।सर्वच छान।।कवयित्री गायिका सर्व साथीदार सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @smitakelkar9181
    @smitakelkar9181 19 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान शब्द,सगळ्या उपमा समर्पक,अनुप्रास पण चपखल
    गायिकेचा आवाजात गोडवा आहे
    चाल पण छान आहे पण पटकन तोंडात बसणारी नाही वाटली,चित्रण उत्तम

  • @pradeepmarathe1766
    @pradeepmarathe1766 18 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम, सुंदर

  • @Rang_Maza_Vegala
    @Rang_Maza_Vegala 19 วันที่ผ่านมา +1

    सुरेल संगीत संगम 👌👌

  • @rekhatambe6025
    @rekhatambe6025 19 วันที่ผ่านมา +1

    रचना व गायन दोन्ही सुंदर 🌹

  • @sonalgadewar6077
    @sonalgadewar6077 19 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर रचना आणि तितकेच सुमधूर गायन.. वादन 👌👌🌹

  • @archanamahajan3923
    @archanamahajan3923 18 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम

  • @ranjanahajarnis2673
    @ranjanahajarnis2673 17 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर❤

  • @vimalpatare9919
    @vimalpatare9919 19 วันที่ผ่านมา +1

    खूप छान.

  • @aratisathe5877
    @aratisathe5877 20 วันที่ผ่านมา +1

    वाह , सुंदर च .... खूप च छान 👌👏🎉

  • @veenakolhatkar2361
    @veenakolhatkar2361 20 วันที่ผ่านมา +1

    श्रवणीय 👏

  • @PallaviJoshi-d9n
    @PallaviJoshi-d9n 20 วันที่ผ่านมา +1

    वाह खूपच सुंदर 🎉

  • @kalpanashah3143
    @kalpanashah3143 17 วันที่ผ่านมา +1

    Hi anjali

  • @sanjeevjoshi915
    @sanjeevjoshi915 19 วันที่ผ่านมา +1

    सुंदर 👌👌

  • @chandrashekharagnihotri3173
    @chandrashekharagnihotri3173 19 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम 👌🏻

  • @madhurikhandekar4053
    @madhurikhandekar4053 19 วันที่ผ่านมา +1

    मस्त 🌹

  • @namitasathe3111
    @namitasathe3111 20 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @satishtattu9517
    @satishtattu9517 20 วันที่ผ่านมา +1

    Vah, nice performance

  • @sheelatakalkar1468
    @sheelatakalkar1468 19 วันที่ผ่านมา +1

    आधी गीतकारा अंजली मराठेचे कौतुक की इतके तरल शब्द लिहून गीत लिहिले..आणि गायिकेने त्या शब्दांना कोंदण दिले..संगीतामुळे अलवार हृदयात उतरले ..

  • @KhereKhere-pt9hk
    @KhereKhere-pt9hk 13 วันที่ผ่านมา +1

    👌👌