अतिशय सुश्राव्य चाल असून उत्तमपणे संध्याकाळची वातावरण निर्मिती तयार झालेली आहे देवेंद्र तुझे खूप खूप अभिनंदन तसेच गाणे व संगीत अतिशय उत्तम झालेले आहे अशाच चांगल्या चाली व उत्तम गाणी अपेक्षित आहेत खूप खूप शुभेच्छा
0:44 अंजली क्या बात है. भारून टाकलस.हळूवार शब्द तसच संगीत आणि तितकाच गोड आवाज. सगळं कसं उत्तम जमून आल आहे. खूप खूप अभिनंदन.❤❤❤❤❤ सांज कोवळी घरात येऊन अंधारातच विरघळली. अप्रतिम. 🌹🌹🌹
लाजवाब काव्य रचना आणि ती प्रस्तुत करणारा तितकाच गोड गळा. खूपच सुंदर combination जुळून आले आहे आणि गाणे अजरामर केल्या बद्दल चि. सौ. अंजली मराठे आणि सौ. कृतिका संगमनेरकर ह्यांचे अभिनंदन करावे तेव्हढे थोडे आहे 👌🙏
सौ.अंजली मराठे यांची खुपचं अर्थावाही ,अप्रतिम शब्द रचना आहे! संगीत छानच !! आणि आमच्या कृतिकाचा आवाज लाजवाब!!! विसावला शब्दाची फेक खूपच मनाला भावली. सर्व बडोद्यातील कलाकारांचे पुण्याहून कृतिकाच्या मृदुला आत्या कडून व पंत काका कडून अभिनंदन व यापुढील प्रगतीसाठी शुभेच्छा. 2:10
तरल शब्दरचना, गीतातील उपजत गेयता, सायंकाळचे सुंदर वर्णन, तितकेच सुमधुर संगीत संयोजन, उत्कृष्ट चाल आणि या सर्वाला सादर करणारी गोड आवाजाची गायिका या सर्व बाबी जुळून आल्या त्यामुळे पहिल्यांदाच ऐकूनही हे गीत ओळखीचे वाटले. खर तर श्रीधर फडके यांच्या सांज ये गोकुळी ... या गाण्याची आठवण झाली. त्या रचनेच्या एवढीच सुंदर रचना झाली आहे. सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन
अप्रतिम शब्द सौ अंजली मराठे यांचे. सौ कृतिकाचे उत्तम गायन व मित्र देवेंद्र तुझी खूप खूप खूप छान स्वर रचना.. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व अश्या उपक्रमांसाठी शुभेच्छा.. 👌👌👌👌
गाणं खरंच सर्वांगांनी सुंदर झालंय. शब्द, संगीत आणि सादरीकरण सर्वच छान जुळून आलंय. बडोद्यातील कलावंतांनी खूप दिवसांनी अशी मौलिक रचना सादर केली. मनःपूर्वक अभिनंदन.
सर्व प्रथम देवेंद्र व सुकृत चे खूप सारे कौतुक ! खू प च छा न ! चाल .... क्या बात है ! देवेंद्र ... प्रत्येक अक्षराला शब्दाला संपूर्ण न्याय दिलाय ... मस्त मस्त ! सर्वांचे योगदान सादरीकरण कौतुकास्पदच !
Beautiful Words and Singing Osm ❤❤
Thank you so much 🙏
अप्रतिम अशी शब्दा रचना आणि स्वर रचना आणि तितकाच सुरेल आवाज वाह वाह क्या बात है खूप च सुंदर
Thank you so much 🙏
देवेंद्रजी सुरेख कंपोझीशन 👌कृतिका सुरेल आवाज 👏 मस्त गीत रचना👍
Thank you so much 🙏
देवेंद्र जी सुंदर पूर्ण टीम चे अभनंदन
Thank you so much 🙏
अतिशय सुश्राव्य चाल असून उत्तमपणे संध्याकाळची वातावरण निर्मिती तयार झालेली आहे देवेंद्र तुझे खूप खूप अभिनंदन तसेच गाणे व संगीत अतिशय उत्तम झालेले आहे अशाच चांगल्या चाली व उत्तम गाणी अपेक्षित आहेत खूप खूप शुभेच्छा
Thank you so much 🙏
खूप सुंदर शब्दरचना ,संगीत ,कृतिका अतिशय भावपूर्ण गायला आहेस अप्रतिम ,खूप खूप अभिनंदन
Thank you so much ❤
Lovely
Thank you so much 🙏
वा, खूप सुंदर काव्य, रचना, गायकी, तबला साथ. अप्रतिम !! खूप अभिनंदन सगळ्यांचे.!!
Thank you so much 🙏
👌👌
Thank you so much 🙏
अप्रतिम !! सौ अंजली ,श्री देवेंद्र जी तसेच सौ कृत्तिका... अभिनंदन 🎉 अशीच उत्तमोत्तम गाणी तुमच्या कडून होवोत ... अनेक शुभेच्छा !!
खूप खूप आभार ❤
वा ! पवित्र, सुंदर संध्याकाळ डोळ्यांसमोर उभी राहिली. शब्द , आवाज , संगीत... सगळंच अप्रतिम !!
Thank you so much ❤
0:44 अंजली क्या बात है. भारून टाकलस.हळूवार शब्द तसच संगीत आणि तितकाच गोड आवाज. सगळं कसं उत्तम जमून आल आहे. खूप खूप अभिनंदन.❤❤❤❤❤ सांज कोवळी घरात येऊन अंधारातच विरघळली. अप्रतिम. 🌹🌹🌹
Thank you so much ❤🙏
Hi anjali
खूप सुंदर❤
Thank you so much 🙏
सुंदर शब्द...सुंदर गायन...सुंदर संगीत...बडोदेकर ..तुम्हा सगळ्यांचे भरपूर अभिनंदन
Thank you so much 🙏
गायन अत्यंत सुरेल , शब्दरचना अर्थपूर्ण , संगीत उत्कृष्ट. 🌷👍
Thank you so much 🙏
खूप सुंदर गाणं आहे| अप्रतिम!
Thank you so much 🙏
लाजवाब काव्य रचना आणि ती प्रस्तुत करणारा तितकाच गोड गळा. खूपच सुंदर combination जुळून आले आहे आणि गाणे अजरामर केल्या बद्दल चि. सौ. अंजली मराठे आणि सौ. कृतिका संगमनेरकर ह्यांचे अभिनंदन करावे तेव्हढे थोडे आहे 👌🙏
Thank you so much 🙏
कविता खुपच सुरेख आहे आणि तिच्या गायन रुपा मुळे चार चाँद लागले, वाह वाह ❤ अश्याच सर्व रचना गाण्यात ऐकाला आवडतील .
Thank you so much 🙏
अतिशय सुरेख शब्दरचना! गायन,संगीत दोन्ही पण खूप भावले,खूप दिवसांनी अर्थपूर्ण संगीत रचना ऐकली!
Thank you so much 🙏
अप्रतिम शब्द रचना, संगीता ही एकदम मस्त आणि सुमधुर आवाज. Very calming
Thank you so much 🙏
अप्रतिम
Thank you so much ❤
खूपच छान रचना व सुंदर आवाजात सादरीकरण 🎉
Thank you so much ❤
अप्रतिम कविता, अप्रतिम सादरीकरण. खूप appealing झाली आहे. अंजली, तुझं आणि संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.
Thank you so much ❤
अप्रतिम, सुंदर
Thank you so much 🙏
खूपच सुंदर रचना, आवाज व संगीत. मंत्रमुग्ध झाले... सगळ्यांचे अभिनंदन 🎉
Thank you so much 🙏
सुरेल संगीत संगम 👌👌
Thank you so much 🙏
अतिशय सुंदर रचना आणि तितकेच सुमधूर गायन.. वादन 👌👌🌹
Thank you so much 🙏
सौ.अंजली मराठे यांची खुपचं अर्थावाही ,अप्रतिम शब्द रचना आहे! संगीत छानच !! आणि आमच्या कृतिकाचा आवाज लाजवाब!!! विसावला शब्दाची फेक खूपच मनाला भावली. सर्व बडोद्यातील कलाकारांचे पुण्याहून कृतिकाच्या मृदुला आत्या कडून व पंत काका कडून अभिनंदन व यापुढील प्रगतीसाठी शुभेच्छा. 2:10
खूप खूप आभार 🙏💐
तरल शब्दरचना, गीतातील उपजत गेयता, सायंकाळचे सुंदर वर्णन, तितकेच सुमधुर संगीत संयोजन, उत्कृष्ट चाल आणि या सर्वाला सादर करणारी गोड आवाजाची गायिका या सर्व बाबी जुळून आल्या त्यामुळे पहिल्यांदाच ऐकूनही हे गीत ओळखीचे वाटले. खर तर श्रीधर फडके यांच्या सांज ये गोकुळी ... या गाण्याची आठवण झाली. त्या रचनेच्या एवढीच सुंदर रचना झाली आहे. सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन
Thank you so much 🙏
आधी गीतकारा अंजली मराठेचे कौतुक की इतके तरल शब्द लिहून गीत लिहिले..आणि गायिकेने त्या शब्दांना कोंदण दिले..संगीतामुळे अलवार हृदयात उतरले ..
Thank you so much 🙏
६०) अप्रतिम रचना आणि स्वच्छ सुंदर स्वर. तल्लीन होऊन ऐकले गीत. खूप आवडले. अंजली ❤
Thank you so much 🙏
अप्रतिम शब्द सौ अंजली मराठे यांचे. सौ कृतिकाचे उत्तम गायन व मित्र देवेंद्र तुझी खूप खूप खूप छान स्वर रचना.. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व अश्या उपक्रमांसाठी शुभेच्छा.. 👌👌👌👌
Thank you so much 🙏
खूपच छान, श्रवणीय व अप्रतिम रचना.❤❤🎉🎉
Thank you so much 🙏
खूप सुंदर रचना अंजली❤गायन अति मधुर आवाज...सर्वांचे अभिनंदन
Thank you so much
अप्रतिम 👌🏻
Thank you so much 🙏
रचना व गायन दोन्ही सुंदर 🌹
Thank you so much 🙏
मस्त 🌹
Thank you so much 🙏
अंजली ताईंचे अप्रतिम लिखाण आणि कृत्तिका ताईंचा अतिशय गोड आवाज... सुंदर कॉम्बिनेशन... सर्वच मस्त मस्त
Thank you so much 🙏
खूप छान.
Thank you so much 🙏
सुंदर 👌👌
Thank you so much 🙏
गाणं खरंच सर्वांगांनी सुंदर झालंय. शब्द, संगीत आणि सादरीकरण सर्वच छान जुळून आलंय. बडोद्यातील कलावंतांनी खूप दिवसांनी अशी मौलिक रचना सादर केली. मनःपूर्वक अभिनंदन.
मनापासून आभार सर 🙏
खूपच छान शब्द,सगळ्या उपमा समर्पक,अनुप्रास पण चपखल गायिकेचा आवाजात गोडवा आहे चाल पण छान आहे पण पटकन तोंडात बसणारी नाही वाटली,चित्रण उत्तम
Thank you so much 🙏
सर्व प्रथम देवेंद्र व सुकृत चे खूप सारे कौतुक ! खू प च छा न ! चाल .... क्या बात है ! देवेंद्र ... प्रत्येक अक्षराला शब्दाला संपूर्ण न्याय दिलाय ... मस्त मस्त ! सर्वांचे योगदान सादरीकरण कौतुकास्पदच !
Thank you so much 🙏
खुप छान गाणं,शब्द लेखन गाण्या ची चाल आवाज सर्वच खुप छान आहे 👌👏👏
Thank you so much 🙏
श्रवणीय 👏
Thank you so much 🙏
👌👌
Thank you so much 🙏
वाह , सुंदर च .... खूप च छान 👌👏🎉
Thank you so much 🙏
वाह, किती सुरेख रचना, त्यात उत्कृष्ट संगत आणी कृतिका चा आवांज, सगळ च छान सगळ्या ना खूप खूप अभिनंदन 🎉
Thank you so much 🙏
व्वा!!! सर्व च, मस्त...! 🎉
Thank you so much 🙏
Thank you so much 🙏