Nitesh Karale Master | Jalgaon मध्ये Sharad Pawar यांच्यासमोर कराळे मास्तरांची फटकेबाजी N18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024
- Pawar's NCP has taken the lead in campaigning against the Grand Alliance. Mavia is facing elections under the leadership of Sharad Pawar. Sharad Pawar will hold a campaign meeting in Jalgaon today.
महायुतीविरोधातील प्रचारात पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतलीय. शरद पवार यांच्या नेतृत्वात मविआ निवडणूकीला सामोरी जातेय. शरद पवार यांची आज जळगावमध्ये प्रचारसभा होणार आहे.
#sharadpawar #ncpcrisis #jalgaon #vidhansabhaelection2024 #maharashtraelection2024 #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
आज पाकीट भेटलं वाटतं
5 पाकीट बेतले वाटलं की काय 😄🥺
न थकता न थांबता न कंटाळता सर्वसामान्य माणसांसाठी लढणारा शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणी नूसार चालणारा वागणारा द ग्रेट योध्दा म्हणजे आपलं राष्ट्रवादी आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब. साहेबां कडे बघून तरुणांना लढण्याची प्रेरणा मिळाली.
dhaku
😊😊😊
Ho ka
😂😂
चोर
काय sir तुम्ही आजच सांगून राहिले... मी जेव्हा लहान होतो... तेव्हा शेती दूर गावात 12 तास लाईट जात होती.. तेव्हा कोणच सरकार होत.. सांगा एकदा.... 😂
वक्क बोर्डाच्या 17 मागण्य म वि आ ने मान्य केल्या यावर का बोलत
नाही पाकीट घेनाऱ्यानो
लबाडा पवार ला विचार कृषी मंत्री असताना कुठ बुद्धी गहाण ठेवली होती का आणि मुख्य मत्री झाला तेव्हा काय अन्न खत नव्हते. शेतकरी दिसत नव्हता का
कराळे सरांना जितके जास्त पैसे तितका दांडगा प्रचार
भाऊ आत किती रक्कम घेतले आत. कारण तुमी दिले नाही तर मी जाणार नाही. असे म्हटले होते. तुमी लायकीचे नाही.
हा शरद पवार कृषी प्रधान मंत्री होता
❤ शरद पवार साहब महाराष्ट्र शरद पवार साहब विजय
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👍👍👍
मास्तर २००४ ते २०१४ सरकार पाहिले आम्ही किती आत्महत्या तुम्हाला माहित आहेत का ? जनता अजूनही विसरली नाही जास्त ज्ञान पाजळू नका
विद्यार्थी घडविण्याचे कार्य करा
कराळे सरांना पैसे जर मिळाले नाही तर ते कोणाचाही प्रचार करणार नाहीत, प्रोफेशनल सर
किती पैसे घेतले कराळे सर...... . सर असावे तर कांगणे सर सारखे ❤
कराळे गुरुजी खरंच सांगतात पण जनतेच्या लक्षात येत नाही .
खरंच तुमचं भाषणं ऐकून हेंच आठवतं आपलं ठेवायचे झाकून आणि दुसर्याच् बघायचं वाकुन
party with no difference,
महाराष्ट्राचा एकच सह्याद्री ❤ आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाजवा तुतारी, महिलांना पहिले आरक्षण देणारे मुख्य मंत्री शरदराव पवारसाहेब हेच आहेत. ❤❤❤❤❤❤
Greatest speech karale sir❤❤❤❤❤
Yes.. At 84 years Age sharad pawar is working 18 hrs... Great 🎉
पवाराच्या विरोधात बोलना
पोपट
पॉकेट मास्तर😂
कराळे सर किती भेटले . 😀😀
Kutra aahe ha karaalya
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Ata ka म्हटलं रामकृश्ण हरी. लबाड मास्टर. देवानं नाव ठेवतो आणि बर mhntoy रामकृष्ण
❤
👌👌
पवार साहेबा मुळे विर्दभाचे विकास झाला नाही
शरद पवार शाहगंज महाराष्ट्र
श्री कराळे सर, फीस घेऊन सभा घेता काय? तुम्हाला लोकसभेला तिकीट दिले नव्हते. तुमचे यापूर्वी केलेला व्हिडीओ जरा पाहून घ्या.
फीस किती घेतो रे😅😅😅
मास्तर....
हे पाकीट भेटलं का रे😅😅😅
Tumhi kalji karu naka... Karale saheb kai tumhi ahe ka????
Rakh saheb mi pan vanjari ahe... 1994 la Pawar Sudhakarrao Naik ani babanrao Dhakne taani NT3 reservation dile... Gopinath munde ani family ne fakta swata chi ghar bharle.... Psnkaja Munde yancha porga USA madhe shikat ahe lakshat thewa
BJP hatao desh bachao
मास्तर खोटं बोला पण रेटुन बोला 🎉
याला एवढं सांगायचं का मी हेलिकॉप्टर मध्ये बसलो साहेबांमुळे
Kahi pn sangu nka ho gurugi kal bolta aaj kay bolta 😂😂😂😂
कराळे मास्तर तुमच्या शब्दाला येश यवो स्वामी चरणी प्रार्थना
सरजी लाजवेल मराठ्यांना असेच काम साहेबाने केले बरोबर आहे तुमचे चालूया
पाकीट भेटले पोपटला, गुलू गुलू बोलू लागला 😂😂
तुम्हाला फक्त भाषण ठोकायला घेतलय....?
आमदारकिच तिकिट दिल नाही, विधानपरिषदेच " गाजर " ......
दाखवलय वाटत...😂
😮😮😮😮😮
😂😂😂😂😂
कीती भेटले या अगोदर चा विडिओ पाहा sir
❤❤❤VBA Only❤❤❤
कराळे सर तुम्ही राजकारणात यायला नको होत तुम्ही तुमच्याच हाताने तुमची इज्जत कमी करत आहेत
chaangli maanse raajkarnaat aale ki dukhte ka tujhi? maharashtrala ashya netyanchi garaj aahe.
धाराशिव ला सभा कधी आहे किंवा कळंब ला
पैसे खाऊवक्ता ज्याने पैसे दिले त्यांच्याकडून बोलतो,😂
फक्त सरकार पाडण्यासाठी जिवाची रिस्क घेतात साहेब , समाजासाठी नाही घेत कधी रिस्क
कराळे साहेब फी किती घेतली
का फूकटात शेकून घेण्याचे सुरू आहे 😅😅
35000 रेट
जय जय राम कृष्ण हरी मतदान झाल की तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी
भा. ज. पा. जाहीरनामा. खोटं बोला पण ठासुन बोला. सावधान. भा. ज.पा हटाव देश बचाव.
Rastrvikar😂😂😂😂
हा पैसे घेतल्याशिवाय प्रचार करत नाही
Ram Krishna hari, tutari bhari
अमित शहा खर बोलतो
तुले तिकीट नाही भेटले भाऊ. काहून देले नाही तूले तिकीट. खासदाराच्या बायकोले भेटले दादा. तूच घे शेकून.
Kal parawa tar बोंबलत होता मग आज काय परत दुकान लावले का रे
Pyse.kiti..ghetle.guruji
4:42 4:52
Hylo karale sar koop masr
सर किती मस्का लावणार साहेबांना, साहेब आधीच तेल लावलेले पहलवान आहे.
40 वर्षत तुहाय सरकारने बेरोजगार केले बे
असली जेवढी भूकंतील तेवढ्या महायुतीच्या सीट वाढणार आहेत 💯
पैसे भेटले का तोत्या
Yes halkat master.Third class
No...1...karale....🌹
5:19
बोलायची अक्कल नाही,काय मुलायला शिकवणार.
Karale sir,tumi MLA,MP bana.amhi samarthan karu
कराळे सर एकदम खरे बोलतात ते कुणाचे पैसे घेत नाही.
😂😂😂😂kiti khoke ghetale bagh
Hoka
पाकीटवाले मास्तर 😂😮 = पाळीव प्राणी ✅
सोयाबीन, कापूस भावावर बोला.
Purn bhashan tr aik mg mhit hoil😅
कऱ्हाळे सर आपण कोणत्या सरकारकडून अपॆक्षा करता. Mva, india पेक्षा third front ची गरज आहे.
70 वर्ष बैंक खाते भरत बसले आता म्हातारपणी आराम करायचा सोडुन आता लोकांसाठी काहीतरी करायची ईच्छा झाली काय ,तुझ्या बापाच्या सोयाबिनला नाही भाव म्हणुन तु खातोय पवाराचे वडापाव आणि गातोय पवाराचे गुणगाण
Kiti fee milali
हा पिंजऱ्यातला मास्तर, मागच्या आठवड्यात पवारांच्या विरोधात बोंबलत होता...
आज पाकीट भेटलं वाटतं🎉🎉🎉🎉🎉
Tule tr bhau tikit himili nahi .ghen shekun
तुम्हीच सरजी रिवीशन ची किमत किती
Karela kitni khokhe Maya le
Tu adani tar adanishch राहशील बे
पैसें घेउन तारिफ करुण भेटेल 😂😂
तुषार, ड्रीप संच वर सबसिडी bjp देत आहे सर
अज
मास्तरला पेट्रोलचे दर पैसे देत जावा..😂😂.. निवडणूक असली की यांचा उपयोग करून घेतला जातो..
पवारांच्या समोर कराळे सर शेतकय्रांना न्याय देण्याच नाव पण घेऊ नका।शेतकय्रानी फार अनुभव घेतला आहे पवारांच्या न्यायाचा।
Tujhi marli tu rojan kam bolto aahe rub..😂😂😂😂
सर... विधानसभेला तुमचे तिकीट कापून साहेबानी तुमची सुद्धा गरम फडक्याने चांगलीच शेकली 😂😂
Abe tech vichar tuzay sahebanba vichar re
याच जोकरी भाषण कोण ऐकणार
7
सर
आपण स्वतःला शिक्षक म्हणून घेता आणि खोटे बोलता
पैसे घेऊन प्रचार करता
हे काही ठीक नाही
विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा तुमच्याकडून
तुम्ही शिकवणे सोडा आणि पूर्ण वेळ राजकारण करा
समाजाची फार मोठी दिशाभूल करता तुम्ही
शिक्षक म्हणजे समाजाला मार्ग दाखवणारा तुम्ही सरळ सरळ समाजाला फसवता
उध्दव ठाकरे साहेब दुसऱ्या चा पक्ष व चिन्ह घेऊन पळून गेले नाहीत आणि ते माझेच आहे म्हणून बोंबलत फिरले नाहीत व पदाचा दुर उपयोग केला नाही आणि महाराष्ट्र गुजरात च्या दावणीला नेवून ठेवला नाही ते काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे
कराळे मास्तर पैसे charge करून राष्ट्रवादीचा प्रचार करणार म्हणाला होता. त्याला daily मजुरी किती मिळत असेल ?
कॉमेंट्स नी खुप हसू येते 😂😂😊😊
Kiti bhetali fee master 😂😂😂😂
Shembdya adhi shembud shikrun ye 😂😂
मास्तर किती चाकरी करायचो.प्रस्थापित पक्षाची.
बचठ माणूस आहे
क्राइम मास्टर है तुम्हें मन पसंद करता है क्या
Ha kutra ahe
व्यावसायीक आहे मास्तर पार्टि कम फिस जास्त!
फीस देली वाटते याले आता
Kuttryaale tukda taalla
Bhaad khaau karaalya
अधर्मी, अधरम्या कडेच BJP कडे नकोच
Aadhi bolayla shik kelya
Shetkharino tumhi fakt 1 varsh kahi piku naka mag pahu kon Kay karel etkech rajkarkrnnyahi. Fasvale ahe mahun me pan shetkari ahe tumhi mva madan kara
Pagal jalay kahi bolto, yed javya