1996 सली नववीत शिकत असताना एका मुलाने सुंदर आवाजात हे गीत गायले होते त्याची आठवण झाली आणि हे गाणं युट्युब वर सर्च केले ऐकून खूपच आनंद झाला मन प्रसन्न झाले धन्यवाद 🙏🙏🙏
शालेय जीवनात ऐकलेले, संघर्ष मालिकेचे शीर्षकगीत. साधारण 25 वर्षापूर्वी ऐकलेलं, त्या वेळी पासून च मनाला भिडलेले, ह्रदयस्पर्शी गीत. माझ्या आयुष्यातील एक मोटीवेशनल गीत. नेहमीच मनाच्या गाभाऱ्यात दडलेले. आज गुणगुणताना सहजच यू ट्यूबवर सर्च केलं. आणि 25 वर्षानंतर पून्हा एकदा अनुभवायला मिळाले. आपले खूप खूप धन्यवाद.
जीवन जगण्याची अतिशय सुखद आणि सोपी शैली या गीतातून सांगितली आहे. यामुळे हे गीत ऐकल्यावर जीवन जगण्यासाठी खूप उमेद मिळते आणि दिवस खूप चांगला जातो. तुमचे खूप खूप आभार.
Khup god avaj ahe shabdarachana chan bharli ahe balpanichi Malika lagaichi he gan mala fhar avdaicha ajunahi ya ganyala mi miss karte dhanyavad Suraj🙏💐
मी हे गाणं लहानपणी दूरदर्शन वर ऐकले होते, कुठल्यातरी सिरिअल चे टायटल साँग होते.कुणी हे गाणं लिहिलं हे माहीत नाही पण अतिशय अर्थपूर्ण शब्द आहेत आणि चाल देखील आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद
सुरज दादा तुमचे कितीही कौतुक केले तरी ते कमी आहे अतिशय सुंदर सुमधुर गीत गायन केल्याबद्दल अभिनंदन ईश्वर आपल्यावर नेहमी अशीच कृपा ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
Same with me... mi lahanpani aikale hote eka serial che title song... tenva far kahi kalat navte... pahilya 2ch ओळी athavat hotya... pn tya kdhich visaru shkle nahi... Aaple khup khup abhar.... खूप वर्षापूर्वीचे हरवलेलं गवसल्याचा आनंद मिळाला आज... 🙏🙏🙏
खूपच अप्रतिम या दगदगीच्या जीवनामध्ये माणसाला प्रेरणादायी असे हे गीत आहे. गीताच्या गीतकाराला मनापासून कोटी कोटी धन्यवाद यूट्यूब वर हे गाणं मिळाल्यानंतर खूप खूप आनंद झाला😊
हे गाणे मी नेहमी गाते माझ्या लहानपणी एका मराठी सिरीयलचे स्टार्टिंग सॉंग होते तेव्हापासून मी शाळेत हे गाणं नेहमी म्हणायची आणखी पण मला कोणी गाणे म्हणायला लावले तर मी हेच गाणे म्हणतो 👌
घेऊन दुःख कुणाचे, आधार दुसऱ्यास द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा हे गीत सर्व कडव्यांसह ऐकायची फार इच्छा आहे. कोणीतरी पूर्ण गीत ऐकवा खरंच शालेय जीवनात म्हणजे १९९६ साली ऐकलं होतं मी खूप अर्थपूर्ण गीत जीवनात परोपकारी होण्यास प्रवृत्त, उत्स्फूर्त करणारे बोल आहेत.
Lahan pani eikl hot he gan ....... ata mla he gan athvt navt fakt anand......as avthvt hot khup athvnyacha praytn kela tevha sugandha pari darvalala as athvl ani me he aaj 12 varshani eiktey .......khup chan vatl
खुपछान व आल्हाद दायक गीत शांतरसाने भरलेल गित यातील अपना सर्वांची,, चिऊताईच नाचन, स्वछंदि बागडण आता आपण हरवून बसलो आहोत, 😢😢❤
खूप छान गीत शांतरसाने भरलेलं गीत बालपणच आठवतेय ❤❤❤
खुप वर्षांनंतर हे गाणं ऐकलं अप्रतिम जुन्या आठवणी जाग्या झाल्या ,हृदयाचा ठाव घेणारे अप्रतिम गीत!
अपलोड केल्याबददल खूप खूप धन्यवाद!
💐💐💖💖💐💐
खरंच आयुष्याचा बोध सांगणारे गीत खुप छान आहे
1996 सली नववीत शिकत असताना एका मुलाने सुंदर आवाजात हे गीत गायले होते त्याची आठवण झाली आणि हे गाणं युट्युब वर सर्च केले ऐकून खूपच आनंद झाला मन प्रसन्न झाले धन्यवाद 🙏🙏🙏
ह्या गाण्याची चाल तुम्हे दिल से चाहा था हमने फिल्म मिरा का मोहन ची आहे
बालपणी दूरदर्शन वर ऐकलेले हे गीत 30 ते 32 वर्षानंतर ऐकण्यास मिळत आहे. आपल्या ह्या कार्याचे खूप खूप कौतुक ...एक दुर्मीळ कलाकृती आपण समोर आणली..👍👌💐
3a and esa was
मला ही खूब आवडले होते तेव्हा आज हे एकून मन प्रसन्न झाले धन्यवाद
Khup divsan pasun ekaychi ichha hoti. Khup chhan
@@truptichiwande406 a ass access cases. ssssscsss ssssss. Assess as as ass ass DC s
ओ
माझे पूर्ण आयष्य या गीताच्या गितकराला सर्मपित .....मनापासून आभार...
खूप छान वाटले
हृदयस्पर्शी गीत... 🎉
खूपच छान गीत गायन केले तुम्ही 25 वर्षापूर्वी ऐकले होते श्रीराम लागू आणि जयश्री गडकर यांच्या सीरियल मध्ये दूरदर्शन वर
Serial konti hoti ti tech athvena exactly
अधांतरी सीरिअल का माझा असा अंदाज आहे
❤
Sanghrsh नावाची serial hoti
शालेय जीवनात एकले होते खूप दिवसांनी ऐकून खूप चांगल वाटतंय.अप्रतिम गीत आहे
मनाला लागेल असे शब्द अतिशय सुंदर
खूप छान, हृदयस्पर्शी ❤
तुमचा आवाज खूप च छान आहे
अतिशय सुंदर गायले आहे तुम्ही 💐🙏
येत्या 24 ला मि ही म्हणणार आहे हे गाणे.
हृदयाचा ठाव घेणारे अप्रतिम गीत!
अपलोड केल्याबददल खूप खूप धन्यवाद!
💐💐💖💖💐💐
khupach chhan
Khupch chhan sir. Thank you so much
शालेय जीवनात ऐकलेले, संघर्ष मालिकेचे शीर्षकगीत. साधारण 25 वर्षापूर्वी ऐकलेलं, त्या वेळी पासून च मनाला भिडलेले, ह्रदयस्पर्शी गीत. माझ्या आयुष्यातील एक मोटीवेशनल गीत.
नेहमीच मनाच्या गाभाऱ्यात दडलेले. आज गुणगुणताना सहजच यू ट्यूबवर सर्च केलं. आणि 25 वर्षानंतर पून्हा एकदा अनुभवायला मिळाले.
आपले खूप खूप धन्यवाद.
अगदी बरोब्बर. एका स्त्री गायिकेने गायलेलं गाणं आहे. त्या मालिकेत डॉ. लागू पण काम करायचे
पण ओरिजिनल गाणं नाही मिळालं परत ऐकायला
Samr hech mi aaj keley....❤
वावा एक नबर👌👌👌👌🙏🙏🙏🌹👍👍
चांडाळ चौकडी मुळे हे गीत मला आयकायल मिळाले खुप मी रुणी आहे
किती गोड आवाज आहे बाळासाहेब यांचा
जिवनाचे सुंदर गित युट्यूब चे आभार व्यक्त करतो.जेय हरि
खरच खुप छान....👌🏻😌
मन सुन्न करणार गाण आहे. खूप गोड आवाज आहे
माझ्या आवडीचं गाणं खूप वर्षांनी ऐकायला भेटलं
फारच छान दादा.मनावर परिणाम करणारे गीत.
मी 5 व्या वर्गत असतानी हे गीत ऐकले होते खुप खुप धन्यवाद
खरोखर, खुप छान गीत आहे. मन प्रसन्न होते. ❤
खुप सुंदर गीत मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🎉❤,,💐🌹
खुपच सुंदर गीत आहे.माला खुप आवडल.
सुरज भाऊ पुढील वाटचालीस हार्दिक
जीवन जगण्याची अतिशय सुखद आणि सोपी शैली या गीतातून सांगितली आहे. यामुळे हे गीत ऐकल्यावर जीवन जगण्यासाठी खूप उमेद मिळते आणि दिवस खूप चांगला जातो. तुमचे खूप खूप आभार.
अप्रतिम....
Khup god avaj ahe shabdarachana chan bharli ahe balpanichi Malika lagaichi he gan mala fhar avdaicha ajunahi ya ganyala mi miss karte dhanyavad Suraj🙏💐
धन्यवाद जी 🙏🏻
मी हे गाणं लहानपणी दूरदर्शन वर ऐकले होते, कुठल्यातरी सिरिअल चे टायटल साँग होते.कुणी हे गाणं लिहिलं हे माहीत नाही पण अतिशय अर्थपूर्ण शब्द आहेत आणि चाल देखील
आठवणी ताज्या झाल्या
धन्यवाद
अप्रतिम गाणे अप्रतिम आवाज
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळवा
पहिल्यांदाच ऐकलं हे गान ,मन एकदम प्रफुल्लित झालं,खूपच मस्त आहे दादा🙏
खूपच हृदय् स्पर्शी गीत आहे ऐकल्यावर खूपच मन भरून यते
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
सुरज दादा तुमचे कितीही कौतुक केले तरी ते कमी आहे अतिशय सुंदर सुमधुर गीत गायन केल्याबद्दल अभिनंदन ईश्वर आपल्यावर नेहमी अशीच कृपा ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
Mi32 varshapurvi eka marathi serial madhe aikle hote, khup varshe he gane mi shodit hote pn keval 2ch kadvi milali, pn sir tumchyamule samurn gane iknyachi eccha purn zali, tumhala koti koti dhanyavad 🙏🙏
धन्यवाद ताई... आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
Same with me... mi lahanpani aikale hote eka serial che title song... tenva far kahi kalat navte... pahilya 2ch ओळी athavat hotya... pn tya kdhich visaru shkle nahi...
Aaple khup khup abhar.... खूप वर्षापूर्वीचे हरवलेलं गवसल्याचा आनंद मिळाला आज... 🙏🙏🙏
मी पण ,रडत आहे मी गाणं ऐकताना ,डॉ श्रीराम लागू ची आठवण येत आहे
Same here
खूप दिवसांपासून हे गाणे शोधत होते . Thank You
फारच अप्रतिम झाले आहे हे गीत! काही क्षण मनाला भावुक करून गेले!
खूप छान आयुष्यातील दुःख त सुखद क्षण
खूपच अप्रतिम या दगदगीच्या जीवनामध्ये माणसाला प्रेरणादायी असे हे गीत आहे. गीताच्या गीतकाराला मनापासून कोटी कोटी धन्यवाद यूट्यूब वर हे गाणं मिळाल्यानंतर खूप खूप आनंद झाला😊
हे गाणे मी नेहमी गाते माझ्या लहानपणी एका मराठी सिरीयलचे स्टार्टिंग सॉंग होते तेव्हापासून मी शाळेत हे गाणं नेहमी म्हणायची आणखी पण मला कोणी गाणे म्हणायला लावले तर मी हेच गाणे म्हणतो 👌
घेऊन दुःख कुणाचे, आधार दुसऱ्यास द्यावा
हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा
हे गीत सर्व कडव्यांसह ऐकायची फार इच्छा आहे.
कोणीतरी पूर्ण गीत ऐकवा
खरंच शालेय जीवनात म्हणजे १९९६ साली ऐकलं होतं मी
खूप अर्थपूर्ण गीत
जीवनात परोपकारी होण्यास प्रवृत्त, उत्स्फूर्त करणारे बोल आहेत.
मी हे गान स्कूल मध्ये असताना गॅदरिंग मध्ये गायले होते त्याची माला ट्रॉफी देखील मिळाली होती......10 वर्षानी ऐकतेय हे गाण ...मन भरून आल😢😢😢
धन्यवाद सूरज , मी कित्येक दिवसांपासून गाणं शोधत होते.
धन्यवाद 🙏🙏
मी पण ,डॉ .श्रीराम लागू यांच्या गंभीर भूमिकेतून महाराष्ट्र च्या कुटुंबाला शिस्त लावणारी मालीका
वा क्या गित हैं मेरे भाई
खूप छान,कितीही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
Khupach hradaysprshi geet dhanyavaad
खुप छान गीत आहे ऐकुन मन प्रफुल्लीत झालं... खुप खुप मनाला भिडणार गीत आहे...
Maze sarwat awadate bhavgeet ahe khupach mast dada ekdam chhan gayalat abhiman ahe tucha
अतीशय सूदर लहापणीची अठवन आली 😊😊
खुपच छान दादा
सुंदर जीवनाचा या आयुष्याचा उलगडा म्हणजे हे गीत
Khup chan bhau
एकच नंबर गीत
Atishaya sunder ani surel
❤❤❤अप्रतिम गीत.गायन ❤❤
खूप छाने गीय
Pahilyandach aikle he song khooop chaaaan ahe .... Felling very Happy......🤗🙂🙏🙏🙏
मी कधी पासून या गाण्याची वाट बघत होते शेवटी ते मला सापडले खूप आवडत आहे❤❤
Khup chan aahe
या कवितेमुळे मला गायनाची आवड निर्माण झाली आणि मी ८ वित शिकत असताना मी पहिल्यांदा वर्गात गायल होत म्हणून मला हे गीत माझे खूप आवडीचे ❤
या गीताचा लेखक यवतमाळ जिल्ह्या मधिल आहे या गीताचे पुस्तक माझ्याकडे होते मि सराव करत होतो या गीताचा 1996च्या आठवनि विडुळ या गावातिल
मी उमरखेड तालुक्यातील आहे हे गीत मला ही वाटतं कि आपल्या विभागातील गीतकाराच आहे.
माझे वडील गीतकार होते, सुभाष दामोधर वानेगावकर
@@kiransubhashdamodhar3745 आमचि गायण पार्टि होति
मनाला आनंद देणारे अप्रतिम गाणे
khup varshanni ekl he song khupach chhan
हे गीत ऐकल्यावर खुप आनंद झाला सर, तुमचे मनापासून आभार मानतो, आमच्या जीवनला उजाळा देणारा हा क्षण ठरतो
खरच 👍
Khup chan arthpurn gane
अप्रतीम...बालपणीची आठवण... संघर्ष...ह्या दूरदर्शन मालिकेचे title...song.... Thank you 🙏
हे गीत 30-35 वर्षांपूर्वी मराठी मालिकेचे title गीत होते, अप्रतिम गीत मनाला तृप्त करणारे गीत.
खुप छान ❤
अतिशय हृदयस्पर्शी गीत आहे,मन प्रसन्न झाले, सलाम गीतकार आणि संगीतकार, गायकाला really heart touching song .
खूप छान माऊली
हृदय तृप्त करणारा आवाज आणि गीत ......
Khup chhan 😊😊
Khup divsatun ekayla milale....khup sunder......khup sunder aawaj..
खुप वर्षांनंतर हे गाणं ऐकलं अप्रतिम जुन्या आठवणी जाग्या झाल्या
जयश्री गडकर यांची मालिका होती त्या मालिकेचे शीर्षक गीत होते हे गाणे ऐकले की मन शांत होते लहानपणी ची आठवण झाली
मालिका पाहण्याची खूप इच्छा आहे,जयश्री गडकर,श्रीराम लागू अप्रतिम अभिनय
Maz aavadata song khup varashany ekayala milayal.he song ekatana maz bhan harpun jayacha .Thank u so much.
आवाज, संगीत तसेच निसर्ग सिन अप्रतिम ! ऐकविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
खूप दुर्मिळ गीत आहे खूप सुंदर ❤
khup chan git ahe
Lahan pani eikl hot he gan ....... ata mla he gan athvt navt fakt anand......as avthvt hot khup athvnyacha praytn kela tevha sugandha pari darvalala as athvl ani me he aaj 12 varshani eiktey .......khup chan vatl
अप्रतिम
तुझ्या गाण्याला व आवाजाला माझा सलाम वेरी नाइस दादा
Khup sundar 🙏🙏
खुप मन प्रसन्न झाले हे गीत ऐकून
खूप भावनिक झालो
खूपच सुंदर आहे 1 no
खुप सुंदर अावाज, संगीत, आणि बाेल आहेत
Dada Sundar Git very nice 👍👍👍
Love u yar,khup chan gaaylas.❤❤❤❤
खूप लहानपणीच्या आठवणी येत आहेत आपण कुणासाठी खूप काही केलं खूप वेदना होत आहे 😢❤❤❤
अप्रतिम गीत,बोल,गायक शब्द च अपुरे कौतुकास
Khup chan ahe geet ahe mnapasun abhar❤
Super
Song
गाण्याचा अर्थ, गीत, खूप छान गायले
Khup mast song ahe ❤😢