कापूस लाल्या रोग नियंत्रण | cotton red leaf

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bh...
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱कापूस लाल्या रोग नियंत्रण | cotton red leaf👍
    ✅लाल्‍या टाळण्‍यासाठी उपाययोजना : -
    1️⃣पिक फेरपालट - कापुस पीक घेण्‍यापुर्वी जमिनीमध्‍ये जास्‍त अन्‍नद्रव्‍ये शोषुन घेणारी मका, ऊस, केळी अशी पीके घेतलेली असल्‍यास अशा जमिनीत सेंद्रीय द्रव्‍याचे प्रमाण कमी होते. जमिनीत सामु वाढल्‍यास या जमिनीत नत्र, सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये यांचे शोषण कमी होते, त्‍यामुळे कापुस पीक घेण्‍यापुर्वी मुग, उडीद, सोयाबीन, ज्‍वारी, बाजरी ही पीके घ्‍यावीत. कपाशीचा खोडवा घेऊ नये.
    2️⃣पिकांच्‍या संतुलीत अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍‍थापन पध्‍दतीनुसार रासायनिक खतासोबत शेणखत किंवा कंपोस्‍ट खत, हिरवळीची खते, जीवाणु खते - एनपीके मायक्रोबियल लिक्विड कन्सोर्टिया 1 लिटर प्रति एकरी वापर केल्‍यामुळे जमिनीमध्‍ये अन्‍नद्रव्‍यांची उपलब्‍धता वाढते तसेच जलधारणशक्‍ती व सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचे प्रमाण वाढते.
    3️⃣जमिन : चिबाड व हलक्‍या जमिनीमध्‍ये कपाशीची लागवड करू नये. मातीची खोली कमी असल्‍यास मुळांची वाढ कमी होते. अश्या वेळी फुल किंवा बोन्डे लागताना ह्यूमिक ऍसिड - 200 ग्राम प्रति एकरी खतासोबत मिसळून किंवा ड्रेंचिंग मार्फत द्यावे.
    4️⃣कपाशीची पेरणी उशीरा केल्‍यास बोंडे लागण्‍याचा कालावधी ऑक्‍टोबर - नोंव्‍हेंबर महिन्‍यात येतो. या काळात रात्रीचे तापमान कमी असते, त्‍यामुळे पेरणी वेळेवर करावी.
    5️⃣नत्राचे व्‍यवस्‍थापन : कपाशीमध्‍ये व्दिदलवर्गीय पीकांचा आंतरपीक म्‍हणुन अंतर्भाव करावा. पेरणीपुर्वी एनपीके मायक्रोबियल लिक्विड कन्सोर्टिया प्रती कीलो बियाण्‍यास 10 मिली या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. नत्रयुक्‍त खतांच्‍या मात्रा विभागुन दयाव्‍यात. 12:61:00 या खतांची 5 ग्राम प्रति लिटर पाणी प्रमाणात पाते व बोंडे लागतांना फवारणी करावी. परिणामकारक तणनियंत्रण व आंतरमशागत यामुळे अन्‍नद्रव्‍यांची उपलब्‍धता वाढते.
    6️⃣पेरणीपुर्वी मातीची तपासणी करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. मातीमध्‍ये मॅग्‍नेशिअमची कमतरता असल्‍यास एकरी 8 किग्रॅ मॅग्‍नेशियम सल्‍फेट जमिनीतुन द्यावे.
    7️⃣फुले व बोंडे लागतांना मॅग्‍नेशियम सल्‍फेटची प्रती 10 लिटर पाण्‍यात 25 ग्रॅम फवारणी करावी किंवा चिलेटेड मॅग्नेशियम 1 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    8️⃣जमिनीत पाण्‍याची उपलब्‍धता वाढविण्‍यासाठी जलसंधारण पध्‍दतीचा अवलंब करावा. पावसाचा खंड पडल्‍यास उपलब्‍धेनुसार पाणी द्यावे.
    9️⃣तुडतुड्यांचा प्रधुरभाव असल्यास खालील पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची फवारणी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.-
    1. बायर सोलोमन (बीटा-साइफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी) - 15 मिली
    2. बायर कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.एसएल) - 10 मिली
    3. बायर अलेंटो (थियाक्लोप्रिड 240 एससी) - 8 मिली
    4. धानुका पेजर (डायफेंथियुरॉन 50% डब्ल्यूपी) - 25 ग्राम
    5. पीआय रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + साइपरमेथ्रिन 4% ईसी) - 30 मिली
    6. यूपीएल लांसर गोल्ड (एसेफेट 50% + इमिडाक्लोप्राइड 1.8 % एसपी) - 30 ग्राम
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

ความคิดเห็น • 84

  • @vitthalargade143
    @vitthalargade143 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहीती सांगितली सर

  • @ganeshkolhe4757
    @ganeshkolhe4757 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @rajudagadghate2977
    @rajudagadghate2977 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      मी देखील आपला आभारी आहे. हा विडियो आवडला असेल तर तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये देखील शेयर करा

  • @mangalsingrajput4218
    @mangalsingrajput4218 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @yogeshsayre471
    @yogeshsayre471 ปีที่แล้ว +1

    Tq sir for great information

  • @Khalilshaikh-qj7bf
    @Khalilshaikh-qj7bf ปีที่แล้ว

    Boss drip se 90 din ke bad konsa khad dena chahiye

  • @farmerkemotions605
    @farmerkemotions605 ปีที่แล้ว

    Hej upay pahile sagnta yet nahi ka garami pawade ho

  • @RiyaMundare
    @RiyaMundare 7 วันที่ผ่านมา

    सर पराठी वाळवून राहिली पराठी वाढण्यासाठी औषध सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 วันที่ผ่านมา

      "नमस्कार सर, BharatAgri में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे वीडियो कॉल, चैट या एप्लिकेशन डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करके विस्तार से चर्चा करें, धन्यवाद। app.bharatagri.co/chat
      "

  • @New-oj9hi
    @New-oj9hi ปีที่แล้ว +1

    आले पिकावरती व्हिडिओ बनवा🙏

  • @rutujapathare652
    @rutujapathare652 ปีที่แล้ว

    Sir rangoon insecticide ne farak padto ka lalyala

  • @Satishballal-p7s
    @Satishballal-p7s ปีที่แล้ว

    Kapsache panavar lal thipake padun puran pan kokada hot ahe ani walun jaat ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      अरे बापरे. लगेच आमच्या bharatagri app मध्ये मेसेज करा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला संपूर्ण माहिती देतील

  • @SandipShiledar-cx8rw
    @SandipShiledar-cx8rw ปีที่แล้ว

    Kapus pika varti fawarni spray police saap 13 40 13 marlay ahe zade phutwa zala pahije bond size zale pahije spray sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      कापूस पिकातील फवारणी नियोजन जाणून घेण्यासाठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या.

  • @santoshraut8327
    @santoshraut8327 11 หลายเดือนก่อน

    सर कपाशी ची पान लाल होत आहे कोणती फवारणी द्यावी

  • @gopalrathod2973
    @gopalrathod2973 ปีที่แล้ว

    Aushadhi home delivery milel ka sir..

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नक्कीच मिळेल. तुम्हाला सर्व पिकामध्ये लागणारी औषधे घरपोच मिळतील. खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि लेगेच चेक करा.
      लिंक - krushidukan.bharatagri.com/

  • @salveshivaji5613
    @salveshivaji5613 ปีที่แล้ว

    सर कमी खर्चामध्ये थ्रिप्स मावा तुडतुडे यांच्यासाठी औषध कोणते आहे

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 วันที่ผ่านมา

    आतां युरिया दिला तर चालेल कां 🌹🌹रिप्लाय

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही चालणार आधी द्यावा लागतो, धन्यवाद.

  • @sachinwadhe3497
    @sachinwadhe3497 ปีที่แล้ว

    Pritichi vad hot nahi aahe kay upay yojna

  • @nandukakde6396
    @nandukakde6396 ปีที่แล้ว

    सर कपूस पिकला 50कैरी तयार झाली आहे आणि आता पाने लाल होत आहे त्य्या साठी कोनीति खते ड्रेचिंग करावे

    • @ryzen_Op.
      @ryzen_Op. 11 หลายเดือนก่อน

      Bhau fhulpati sathi best aaushad v powder sang na

  • @amollahane1868
    @amollahane1868 ปีที่แล้ว

    कापूस पिकाची पाने लाल होत आहेत आणि वाढ होत नाही आहे उपाय सांगा

  • @AshXoxo-cb6sp
    @AshXoxo-cb6sp ปีที่แล้ว

    Roj video taka soybeans kapus tur vr
    Tur jadat are my kru

  • @rafikshaikh2515
    @rafikshaikh2515 ปีที่แล้ว

    सर पाते फूल काडनया साठी टानीक कोनती फवारावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      tumhi -
      0-52-34 + टाटा बहार + स्टीकर
      अशी फवारणी घेऊ शकता

  • @adinathbirari9965
    @adinathbirari9965 ปีที่แล้ว

    मका पिकावरील करपा रोगावर कसे नियंत्रन करावे

  • @BaliramPawara-rz6te
    @BaliramPawara-rz6te ปีที่แล้ว

    Hulala chalel ka

  • @RiyaMundare
    @RiyaMundare 7 วันที่ผ่านมา

    मराठी वाढीसाठी वाढीसाठी औषध सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 วันที่ผ่านมา

      "नमस्कार सर, BharatAgri में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे वीडियो कॉल, चैट या एप्लिकेशन डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करके विस्तार से चर्चा करें, धन्यवाद। app.bharatagri.co/chat
      "

  • @gopalmali7639
    @gopalmali7639 ปีที่แล้ว

    सर पालक पिकावर चे डाग जात नाही त्या वर विडिओ बनवा

  • @SudeshJawadhe
    @SudeshJawadhe ปีที่แล้ว

    कापुसाला पाते बोंड नाही उपाय सांगा

  • @kumodbaingne4024
    @kumodbaingne4024 ปีที่แล้ว

    Cotton me vilt ke upay

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      इसकी सम्पूर्ण जानकारी प्राप्त करने के लिए कृपया हमारे BharatAgri App को भेट दें।

  • @satishsakhare6244
    @satishsakhare6244 ปีที่แล้ว

    तुरीला ऊंन्ली लागली आहे कोणते औषध

  • @dhirajgaund
    @dhirajgaund ปีที่แล้ว +13

    भारत ऍग्री अँप वर उधीरी चलती का 😅

    • @pravinzalte780
      @pravinzalte780 ปีที่แล้ว +1

      Apache+Propex Super+Avcerglow+Tinto

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      नाही सर आम्ही कोणतेही प्रॉडक्ट उधारी वर देत नाही.

    • @omom-ek3fh
      @omom-ek3fh ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

    • @chandrakantbhadre3509
      @chandrakantbhadre3509 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂

    • @DilipKalyankar-q9e
      @DilipKalyankar-q9e ปีที่แล้ว

      😢

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 ปีที่แล้ว +1

    नमस्कार माझ्या कापूस मध्ये मावा थोडे थोडे आहेत तर कोणते औषध फवारणी करू कापूस एक महीने चा आहेत .धन्यवाद.....

    • @sambhajichate2650
      @sambhajichate2650 ปีที่แล้ว

      Police - ज्यामध्ये 40 % फिप्रोनील आणि 40%इमिडाक्लोराईड आहे.जे एवढ्या जास्त प्रमाणात इतर कोणत्याही कीटकनाशका मध्ये नाही...

  • @SandipChavhan-wx9ro
    @SandipChavhan-wx9ro ปีที่แล้ว

    खूप लाल्या आला सर नेमकी औषध कोणती मारू

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      विडियो मध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. किंवा तुम्ही आणखीन मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करू शकता. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला सर्व माहिती देतील

    • @pranavrajput4603
      @pranavrajput4603 ปีที่แล้ว

      मॅग्नेशियम सल्फेट मिक्स 1 कीटक नाशक

  • @alwgondchanaveer8642
    @alwgondchanaveer8642 ปีที่แล้ว

    Sir kannada helari

  • @atulshinde9663
    @atulshinde9663 ปีที่แล้ว

    कापसाची वाळ थांबली आहे काय उपाय करावा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया तुमच्या कापूस पिकाचे फोटो आमच्या BharatAgri App मध्ये पाठवा

  • @sachinwadhe3497
    @sachinwadhe3497 ปีที่แล้ว

    Kapus pikachi vadhotnahi

    • @sambhajichate2650
      @sambhajichate2650 ปีที่แล้ว

      नॅनो युरिया लिक्वीड

  • @avikorange8832
    @avikorange8832 ปีที่แล้ว

    पिवळे येत आहे आणि वारून जात आहे sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      तुमची कमेन्ट आम्ही समझू शकलो नाही. कृपया BHaratAgri App मध्ये तुमच्या पिकाचे फोटो पाठवा यांनो समस्या सविस्तर सांगा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला नक्की मदत करतील

  • @papashaikh3512
    @papashaikh3512 ปีที่แล้ว

    बोंड अळी मुळे कापूस लावायचा सोडला आमी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कोणत्या भागात आहे तुमचा प्लॉट

  • @yuvrajmangare7395
    @yuvrajmangare7395 ปีที่แล้ว

    कापूस लाल झालं आणि पाती गडात आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया आमच्या bharatagri app मध्ये मेसेज करा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला नक्की मदत करतील

  • @kamthepatil
    @kamthepatil ปีที่แล้ว

    थ्रीप जात नाही ये कोनती फवारणी घेऊ

    • @rekhartimade9189
      @rekhartimade9189 ปีที่แล้ว

      saheb ronfen insecticide milel ka jyat diefenthuron dinetufuron pyriproxifen aahe ani kimat Kay aahe

    • @slash9373
      @slash9373 ปีที่แล้ว

      Ulala

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      कोणत्या पिकावर thrips आहे. कृपया तुमच्या पिकाचे जवळून काढलेले फोटो आमच्या BharatAgri App मध्ये पाठवा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला यावर सर्व मार्गदर्शन करतील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      हो आहे. खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
      लिंक krushidukan.bharatagri.com/products/best-agrolife-ronfen-insecticide?_pos=1&_sid=302063070&_ss=r

  • @uttamyelmule2473
    @uttamyelmule2473 ปีที่แล้ว

    Bhhdvya

  • @केशवढाकणे-व2ल
    @केशवढाकणे-व2ल ปีที่แล้ว

    सर मला आपला मोबाईल नंबर पाठवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      तुम्ही मला BHaratAgri APp मध्ये कॉल करू शकता

    • @pradipjawade8303
      @pradipjawade8303 ปีที่แล้ว

      Shop sethi aushadhe milu shakatil kay

  • @रामालावरे
    @रामालावरे ปีที่แล้ว

    सर पाणी लाल होऊन पातेगळ होत आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ओके. तुमच्या पिकाचे फोटो BharatAgri App मध्ये पाठवा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला सर्व माहिती देतील.