आरे भाऊ आपण जर कंपनीला सांगितलं तर चालेल का नौन बी टी ही मिक्स करू नका म्हणून तर दही चांगलं होईल कारण शेतकरी तुमचे आभारी होतील खुप छान माहिती दिल्याबद्दल आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र
@@NamdevDhanegavkar-rc9yx त्यासाठी फवारणी आवश्यक तर आहेच..पण तयारीत रहा... वेळ मिळाल्या मिळाल्या फवारणीत स्टिकरचा वापर करुन फवारणी घ्यावी.. त्याशिवाय पर्याय नाही
आभार आभार आभार ✅✅✅
छान माहिती धन्यवाद
धन्यवाद सर छान माहिती दिली
@@सुधाकरजाधव-झ3फ धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती दिली महाराज धन्यवाद आपले आभारी आहे
खूप खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद गुरुजी
अशीच शेतकऱ्याला समजल अशी माहिती दिली भाऊ..भारी
आज रोजी शेतकऱ्यांना या माहितीची खरोखर गरज होती, आणि आपण ती योग्य वेळी दिली. वा खूप छान❤
धन्यवाद सर
भारी माहीती
Good 🎉 good night 😮😮
Khup chan mahiti dili thank you so much❤
धन्यवाद ताई
खूप छान माहती दिली भाऊ
@@SatishPathak-lp8pu खुप खुप धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद भाऊ
छान माहिती दिली आहे
धन्यवाद भाऊ
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सर
@@vikasrajput7247 खुप खुप धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती 👌🙏
@@sanjaymohod5080 खुप खुप धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती
धन्यवाद भाऊ
सर.माहीती खुप छान दीदी त्या बद्दल धन्यवाद
@@RameshSarule धन्यवाद भाऊ
दीली
@@uttamraut1567 होऊ शकते..मला कळाले होते... धन्यवाद
आरे भाऊ आपण जर कंपनीला सांगितलं तर चालेल का नौन बी टी ही मिक्स करू नका म्हणून तर दही चांगलं होईल कारण शेतकरी तुमचे आभारी होतील खुप छान माहिती दिल्याबद्दल आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र
सर लिक्विड युरीया ड्रेचिग करूशकतोका
@@सुधाकरजाधव-झ3फ करु शकता..पण आता शक्य तो 005234 वापरा
अति उत्तम माहिती सर Y👍
@@aniketmalkar1514 खुप खुप धन्यवाद भाऊ
माझी कपाशी 2जुलै ची आहे मग या अमावस्या ला बोंड अळी ची फवारणी करावी का
@@balasahebgade451 करु शकता भाऊ
खुप छान
धन्यवाद भाऊ
एकच नंबर
@@rohitdoud5754 खुप खुप धन्यवाद भाऊ
👌
योग्य मार्गदर्शन आहे भावू
@@badrithorat1889 खुप खुप धन्यवाद भाऊ
Thank you sir
@@savanrathod2036 खुप खुप धन्यवाद भाऊ
Very nice
खुप खुप धन्यवाद भाऊ
Good
👌👌🙏
@@hemrajgujar814 खुप खुप धन्यवाद भाऊ
सर बोंड अळी येवूनये याकरीता कायकरावे
व्हिडिओ पुर्ण बघा.. सांगितले आहे
त्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि steptosayklnin कोणत्याही कीटकनाशके सोबत घेऊ शकता
Kahi thikani kpasi datli ahe tith bonde lagt nahi tr yogy upay saga
प्रकाश संस्लेशन क्रिया होत नाही...गळ फांद्याचे शेंडे खुडा .वाढ थांबवा... त्यासाठीही उपाय सांगितला
Very nice 👍
@@ankushugale8084 खुप खुप धन्यवाद भाऊ
👉🤝👌👌👌👌
🎉❤🙏👍
धन्यवाद भाऊ
❤🎉
खुप खुप धन्यवाद भाऊ
० 52 3 4. यूराया मॅगनी शी यम घेऊ शकतो का
चालते... वापरु शकता... खुप खुप धन्यवाद भाऊ
फुलपातीआली नाही 90 दिवस झाले त्याचं नियोजन काय
वानात खराबी असेल किंवा खत व्यवस्थापनासोबत सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासली असेल..
Tyla kay upay ahe
@@dnyaneshwarpawar8055 upay sangitala tai... thank you
Sends khudla ka sir
होय... एक महिना झाला दादा... खुप खुप धन्यवाद दादा..
पाऊस सारखाच आहे फवारणी करणे जमत नाही
@@NamdevDhanegavkar-rc9yx त्यासाठी फवारणी आवश्यक तर आहेच..पण तयारीत रहा... वेळ मिळाल्या मिळाल्या फवारणीत स्टिकरचा वापर करुन फवारणी घ्यावी.. त्याशिवाय पर्याय नाही
ससभ
🎉
@@yogeshborole1528 खुप खुप धन्यवाद भाऊ
बाबू...sss
@@usermbmh431 धन्यवाद भाऊ
एकदम छान माहिती दिलात सर धन्यवाद
@@hanmantwadje4763 धन्यवाद भाऊ
👌🙏
@@abhijitjichkar5545 खुप खुप धन्यवाद भाऊ
👌
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिली
@@SainathBarkade खुप खुप धन्यवाद भाऊ