Murlidhar Mohol Full PC : ज्यांनी ग्रामपंचायतही लढवली नाही त्यांना बोलण्याचा अधिकार नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 27

  • @ravimraja
    @ravimraja หลายเดือนก่อน +13

    राष्ट्रपतींनी देखील लाज काढली पुण्याच्या रस्त्याची 😂😂😂

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj หลายเดือนก่อน +1

      ते पवारांना विचारा काय करतात एवढी वर्ष

    • @ravimraja
      @ravimraja หลายเดือนก่อน +3

      ​@@maharajmaharaj 4 महिणे खासदार काय उपटत आहेत, फक्त पुणेकरांचा हा प्रश्न मार्गी लाऊ तो प्रश्न मार्गी लाऊ होत तर शाट नाय

    • @pravinl2261
      @pravinl2261 หลายเดือนก่อน +3

      ​@@maharajmaharajत्यांनी केले नाही म्हणून हे करत नाहीत का?

  • @akshayb6862
    @akshayb6862 หลายเดือนก่อน +13

    गोडबोल्या नुसता बोलबच्चन.. रस्त्यांची अवस्था बघ😮😮

    • @ravimraja
      @ravimraja หลายเดือนก่อน

      4 divas nusta vedapisa zhalela modi yenar mhanuna 😂😂😂

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 หลายเดือนก่อน

      ​@@ravimraja ध्येयाने वेडापीसा झालेला माणुसच क्रांती घडवू शकतो. नुसते टिका टिप्पणी करून काही होऊ शकत नाही.ह्याचे उदाहरणं म्हणजे 2019 ते 2022 पर्यंन्त चे राज्यातील सरकार.

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 หลายเดือนก่อน +2

    विरोधक कितीही ओरडु द्या 😮मुरलीधर आण्णा आम्ही सदैव आपल्याच पाठीशी होतो राहू आता जगदीशभाऊ मुळीकना निवडुन आणायचं

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 หลายเดือนก่อน

    Anna good

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 หลายเดือนก่อน +3

    अण्णा आपली पहिली टर्म आहे जरा सांभाळून....

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 หลายเดือนก่อน +3

    पुण्यात पाणी तुंबते त्याचा विचार करा पहिला

  • @maheshpatil9020
    @maheshpatil9020 หลายเดือนก่อน +1

    सिंहगड रोडचा विचार कधी करणार?
    का सिंहगड रोडवरील नागरिकांचा विचार करणार नाहीत?

  • @pravinl2261
    @pravinl2261 หลายเดือนก่อน +4

    पुणे शहर अतिशय बकाल अवस्थेत गेले आहे. राज्यकर्त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. टॅक्स घेणं बंद करा.. पुण्याला ग्रामपंचायत करून टाका

  • @pravinl2261
    @pravinl2261 หลายเดือนก่อน +2

    राजकारण करा पण विकासाचे.. एक मेकांवर आरोप करायचे सोडून मुलभूत सुविधा द्या. पुणे म्हणजे फक्त कोथरूड एफसी रोड नाही.. हडपसर खराडी मुंढवा पण पुण्यात आहे.. तिथे टॅक्स घेऊन दुसरीकडे वापरतात..
    तुम्हाला कोणी सांगितले पुणेकर खुश आहेत?

  • @kishoreshinde5848
    @kishoreshinde5848 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩

  • @anilmozar5069
    @anilmozar5069 หลายเดือนก่อน +2

    नागरीकां पेक्षा मोदी महत्त्वाचे वाटतात भाजप ला २६ तारखेला ऑनलाईन उदघाटन करायला काहीच हरकत नव्हती.

  • @RameshGatkal
    @RameshGatkal หลายเดือนก่อน +4

    मोहळ साहेब खरच बोलले भोंगा गमपचायत पण जिंकणार नाही

  • @kashinathjagtap5448
    @kashinathjagtap5448 หลายเดือนก่อน +3

    Moholaji very good

  • @nileshlondhe6791
    @nileshlondhe6791 หลายเดือนก่อน

    बिल्डरला जागा वेग आपल्या मूळ मराठी माणसाच्या जागा विकायच्या बिल्डरला परप्रांती भैय्या लोक बिल्डर बिल्डिंग बांधणार टावर बांधणार आणि ला तिथे काम नाही देणार तर हे काम देणार भांडी घासायची वाचमेन गिरी करायची ड्रायव्हर करायचंहेच काम मराठी माणूस तिथे कामाला जाणार ,,,,,,,

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 หลายเดือนก่อน +1

    मोहोळ साहेब ज्यानी निवडणूका लढवल्यानाहीत अशा लोकांनी बोलू नये हे कोणत्या संविधानात नमूद केले आहे.उचलली जीभ लावली टाळ्याला.हे काय बरोबर नाही.

  • @sudhakarvyavahare
    @sudhakarvyavahare หลายเดือนก่อน

    What about uddav thakre.

  • @sanjaylakhapati6020
    @sanjaylakhapati6020 หลายเดือนก่อน

    Katraj te Hinjewadi ha metro Marg zala पाहिजे. या मार्गावर सर्वात जास्त traffic aste

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 หลายเดือนก่อน +1

    BJP chaya Labad Landagyan chi Lyki nahi Sanjay Raut vr bolny chi...jai Maharashtra

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 หลายเดือนก่อน +1

    100 Daut only Raut..😂😮