तुम्हाला दोन दोन सभा घ्याव्या लागतात यावरूनच आदित्यची ताकत कळते, तुम्ही फक्त भाजपची चाटूगिरीच करत रहा, मनसेची स्थापना फक्त उद्धव ठाकरेवरती टिका करण्यासाठीच झाली आहे, तुमचे १३ आमदार होते आता फक्त एकच आहे, जरा विचारमंथन करा.
राज साहेब बाळासाहेब आंबेडकर यांना ऐक देतो का दोन देतो का म्हणतात महा विकास आघाडी त्यांना 4 जागा दील्या होत्या तुम्ही दिल्लीला मोदी अमीतशाहा कडे जाऊन ऐक देतोका दोन देतोका म्हणाला पण ऐक ही जागा दिली नाही लाजीरवाणी गोष्ट आहे
राज साहेब किती गद्दारांचा प्रचार करत बसाल अजून पर्यंत किती भाजपला सपोर्ट करत राहाल का म्हणून उद्धव साहेबांच्या वर जलतो तुम्ही कितीही काही केलं तरी उद्धव साहेबांची शिवसेनेला कोणी तोडू शकत नाही
आम्हाला फक्त शिवगर्जना माहितीये, राजगर्जना तिकडं कृष्णकुंज वर द्यायची - काय तर म्हणे साहेबांची तोफ कडाडली साहेबांनी महाराष्ट्र हादरवला, सरळ सांगा ना पोंग्या पादला चड्डी फाटली म्हणून 😂😂 अरे काय धंदा लावलाय 🤣🤣
अरे.. कल्याण लोकसभेत उमेदवार उतरून मग दादागिरी केली असती तर थोडा फायदा झाला असता कदाचित पण लोकसभेत छान सेटिंग ! क्या बात हैं ? Kgbv अंशकालीन शिक्षकांवर अन्याय करणाऱ्यांना मदत करतोस ?
Putanya chya virodha t bjp walya peshvya n cha agent kaka .... boss this is Warali ... shanivar wada nahi ... roj ya , deshpande kad che mase kha ani parat Ja ..
मी कट्टर Congress विरोधी आहे,काही झाल तरी Congress ला मतदान नाही करनार पण 2019 ला माझ पहिल मत बाळासाहेब ठाकरेंना दिल आणी ते मत Indirectly Congress ला गेल.म्हणून Cogreess बरोबर ची शिवसेना आम्हाला कधीच नको.शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची होती.आता फक्त लाचार सेना आहे. म्हनून आता फक्त मनसे Raj Thakre ⛳⛳⛳
Balasaheb hayat astana tumhi..Narayan rane ajun baki kahi tyana tras dila ani ata tumhi gungan gata yala kahi arth ny..Ani ya bhashnatla saglyat motha joke konta asel tr to mns svatantrapane election ladvat ahet😂..Chhupa
राजसाहेब तुम्ही एक नंबर माणूस आहे पण भाजीपाल्यांची चाकरीबंद करा. आदित्य ठाकरे यांची ताकद जास्त आहे तुम्हाला दोन-दोन जाहीर सभा घ्यायला.लागले आहे. तिच्यामुळे मला अतिथी ठाकरे यांची ताकद जास्त वाटते
तुम्हाला दोन दोन सभा घ्याव्या लागतात यावरूनच आदित्यची ताकत कळते, तुम्ही फक्त भाजपची चाटूगिरीच करत रहा, मनसेची स्थापना फक्त उद्धव ठाकरेवरती टिका करण्यासाठीच झाली आहे, तुमचे १३ आमदार होते आता फक्त एकच आहे, जरा विचारमंथन करा.
Ha te BJP mulech padle , Ss yutit Aslya mule. 😂
फक्त अदित्य साहेब
तेच तेच टाइम पास चालला आहे. मतं फक्त मशाललाच देणार
राज साहेब बाळासाहेब आंबेडकर यांना ऐक देतो का दोन देतो का म्हणतात महा विकास आघाडी त्यांना 4 जागा दील्या होत्या तुम्ही दिल्लीला मोदी अमीतशाहा कडे जाऊन ऐक देतोका दोन देतोका म्हणाला पण ऐक ही जागा दिली नाही लाजीरवाणी गोष्ट आहे
देशपांडे नक्कीच पडणारच
साहेब
अदानी कडून भेटलं टरबूज मार्गे छान
❤❤❤❤❤ श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त ❤❤❤❤❤❤
फावडा 😂
@akashmahajan4549 good job.
सामान्य जनतेच्या हिताची एक भूमिका दाखवा तुमची चार चाकी वाल्या साठो टोल माफ, बसरोजगारी वर काय केल
आणि स्थानिकांना प्राधान्य प्रत्येक कंपनीत यासाठी आंदोलन आणि केस.. ते नोकरी साठीच आहे ना😂
रेल्वे चा विषय
जो माणूस सत्त्ते मध्ये नसून पण एवढं दरारा असू शकतो तर त्या मानसाला सत्ता देऊन बघा
Congress chi sanga , Illegal zhopadpatya banavnyachi Sodun.
राज साहेब बाळासाहेब ठाकरे काय म्हणतील आसल आदित्य ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम
Only uddhav balasaheb thakre
राज साहेब किती गद्दारांचा प्रचार करत बसाल अजून पर्यंत किती भाजपला सपोर्ट करत राहाल का म्हणून उद्धव साहेबांच्या वर जलतो तुम्ही कितीही काही केलं तरी उद्धव साहेबांची शिवसेनेला कोणी तोडू शकत नाही
तेच तेच भाषण...UBT...ONLY
आम्हाला फक्त शिवगर्जना माहितीये, राजगर्जना तिकडं कृष्णकुंज वर द्यायची - काय तर म्हणे साहेबांची तोफ कडाडली साहेबांनी महाराष्ट्र हादरवला, सरळ सांगा ना पोंग्या पादला चड्डी फाटली म्हणून 😂😂 अरे काय धंदा लावलाय 🤣🤣
Entertainment entertainment entertainment 😂
फक्त उद्धव ठाकरे टीका करणे एवढे काम 😂😂
राम मंदिरा मधी जाऊन दिले का bjp ने
Yala uddhav thakrenvar bolnyashivay kahi vishayach nahi
BJP var ya mansane bolun dakhvav.......himmat nahi ka...ki sagal baher yeil sarv Ed CBI
Ubt
2019 = 1
2024 = 00
कळलं 23 तारखे पर्यंत वाट बघा शेवटी वेळ सगळ्यांची येते
-0😂
😂0
राजू पेंटर
सगळी ईडीची नोटीस ची कमाल
वसुली करण्यासाठी भाववाढ केलेली दिसत नाही बहीणींना .दाजीच्या खिशातुन काढायचे आणि बहीणींना द्यायचे हे तरी बघा बहीणींनो .
अरे.. कल्याण लोकसभेत उमेदवार उतरून मग दादागिरी केली असती तर थोडा फायदा झाला असता कदाचित पण लोकसभेत छान सेटिंग ! क्या बात हैं ? Kgbv अंशकालीन शिक्षकांवर अन्याय करणाऱ्यांना मदत करतोस ?
मांतग समाजाचे मते नको का साहेब साईत्य रत्न अन्ना भाऊ साठे यांचे फोटो तुमच्या कोणत्य च सभेत दिसत नाही
Putanya chya virodha t bjp walya peshvya n cha agent kaka ....
boss this is Warali ... shanivar wada nahi ...
roj ya , deshpande kad che mase kha ani parat Ja ..
मी कट्टर Congress विरोधी आहे,काही झाल तरी Congress ला मतदान नाही करनार पण 2019 ला माझ पहिल मत बाळासाहेब ठाकरेंना दिल आणी ते मत Indirectly Congress ला गेल.म्हणून Cogreess बरोबर ची शिवसेना आम्हाला कधीच नको.शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची होती.आता फक्त लाचार सेना आहे.
म्हनून आता फक्त मनसे Raj Thakre ⛳⛳⛳
भूमिका बदलायला पक्ष पण टॉपचा लागतो, तुमच्या पक्षात तर आमच्या गणपती मंडळापेक्षा पण कमी सदस्य आहेत 😂😂
जादू ईडीची
सुपारी सम्राट राज हा आदिलशाह ची मोटी सुपारी घेऊन आलाय दिल्हीतून
बेरोजगारी वर बोल महागाई वर बोल एक आमदार घेऊन कसलं पद 😂
Shikashan kai tuzha , Nokri la lavto.
Number de . Baki tuza resume baghun nokri nakki lagel yachi khatri deto.
राज साहेब तुम्हाला उद्धव ठाकरे नावाचा आजार झाला आहे..... तुम्ही स्वतंत्र निवडणूक नाही लढवत आहात... भाजपा सोबत सेटिंग केली आहे...
आदित्य ठाकरे ❎ राज ठाकरे ✅
वेदंता प्रकल्प वर बोल ना मग चाटू
बोललेत पण आमच्या ठरलय! एवढंच
Balasaheb hayat astana tumhi..Narayan rane ajun baki kahi tyana tras dila ani ata tumhi gungan gata yala kahi arth ny..Ani ya bhashnatla saglyat motha joke konta asel tr to mns svatantrapane election ladvat ahet😂..Chhupa
राजू पेंटर😂😂😂
भो भो भो
राजकारणात किंमत नसलेला माणूस अक्कल शून्य
खरे बोललात,
😂😂😂😂
I work for aviation in Mumbai, bag check is a procedure for each and every politician and civilian also
Only Rajesaheb 🔥🔥🔥 such a tremendous personality
राजसाहेब तुम्ही एक नंबर माणूस आहे पण भाजीपाल्यांची चाकरीबंद करा. आदित्य ठाकरे यांची ताकद जास्त आहे तुम्हाला दोन-दोन जाहीर सभा घ्यायला.लागले आहे. तिच्यामुळे मला अतिथी ठाकरे यांची ताकद जास्त वाटते
साहेब❤
Tula kursi hawe hoti shivsena chi mahnun Gela chacha sodun
सर्व प्रथम झोपडपट्टी चे पुनर्वसन का करता तिथे कुठले माणसे रहातात ह्याची चवकशी केलीत का किती baglsadeshe Rohingyas चि लोकं राहतात
Yada raju
Ajun Nuksaan hoil MNS ch
नुकसान होणारं का अजुन कोणाला बोलू नका
Are tu tar bjp cha gulam aahe
😂😂😂
Entertainment.
Maharastrian janata yana ajibat vote denar nahi.
Bhashan systematic, vinodi, nakala etc aasate only entertainment.
No vote for mns.
Only Manse ❤
Are baba Kay bolatay Marathi manuus fakt Uddhav thakaren barobar aahe chatugiri band kara aata
Only Bjp
Maharashtra madhe rahte....ani sala hindu rashtra mahnte 😂
अहो उद्धवने त्या वेळी सोनिया ची शफात.घेतली होती.
मी मनसे ला मनात होतो पण इथून पुढे नाही