लातूर जिल्हा पात्र आहे परंतु सर्व दूर मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे काहींना मिळत आहे काहींना मिळत नसल्यामुळे चुकीची बातमी वाटत आहे
फेक कमेंट केल्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी कोणती फेक आहे व्हिडिओ मधील ते फक्त कळवा बातम्या देणे बंद करतो व बातम्या पुढारी लोकमत या पेपरद्वारे घेतल्या तुम्ही त्यांना कॉमेंट करू शकणार नाही ते तुम्हाला लगेच रिप्लाय देतील तो रिप्लाय असा तसा नसेल
@@bhagwanwankhede7185 भाऊ कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी आहे ते देखील सांगितलेला आहे तर त्यांनी सूचना दिल्या आमच्या सांगण्याचे काम आहे देण्याच्या हातात नाही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अर्धी वाटप देखील झाली आहे अजून काही शेतकरी बाकी आहेत आता काही बाकी राहिले असल्यामुळे त्यांना वाटतं काहीच भेटत नाही फेक आहे परंतु ज्यांना भेटला आहे ते भेटला म्हणून कधीच कमेंट करत नाहीत
पब्लिक ला चालूवू नका
Nandid
रबी पिक विमा कदी मिडनर आहे
कुंवारा से गप्पा माता
निलंगा येथे विमा कधी मिळनार आहे ते सागा
लातूर जिल्हा पात्र आहे परंतु सर्व दूर मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे काहींना मिळत आहे काहींना मिळत नसल्यामुळे चुकीची बातमी वाटत आहे
पाटोदा
👋🤔⛳
Akola Maharashtra
पिक विमा भेटत नाही तर काढून काय फायदा
Chandrapur
चंद्रपूर जिल्हा हा पात्र आहे
खोटी बातमी देऊ नका
Ghanta😂
फेक बातम्या सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏
फेक कमेंट केल्याबद्दल तुमचे धन्यवाद
बातमी कोणती फेक आहे व्हिडिओ मधील ते फक्त कळवा बातम्या देणे बंद करतो व बातम्या पुढारी लोकमत या पेपरद्वारे घेतल्या तुम्ही त्यांना कॉमेंट करू शकणार नाही ते तुम्हाला लगेच रिप्लाय देतील तो रिप्लाय असा तसा नसेल
@@Allnewsmarathi2.0 आजुन कसा पिक विमा मिळेना मग तारीख पे तारीख
@@bhagwanwankhede7185 भाऊ कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी आहे ते देखील सांगितलेला आहे तर त्यांनी सूचना दिल्या आमच्या सांगण्याचे काम आहे देण्याच्या हातात नाही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अर्धी वाटप देखील झाली आहे अजून काही शेतकरी बाकी आहेत आता काही बाकी राहिले असल्यामुळे त्यांना वाटतं काहीच भेटत नाही फेक आहे परंतु ज्यांना भेटला आहे ते भेटला म्हणून कधीच कमेंट करत नाहीत
Jalna
उस्मानाबाद येथील पिरनि चागलि झलि आहे उटिद चि पेरनि चागलि जालि आहे
धाराशिव जिल्हा आहे
नेहमि खोटा बोलत असते, फेक विडियो आहे.