CM Eknath Shinde | भाषण चालू असताना मंचावर मुख्यमंत्र्यांचा नातू आला; मग पुढे काय घडलं पाहाच?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #zee24taas
CM Eknath Shinde | भाषण चालू असताना मंचावर मुख्यमंत्र्यांचा नातू आला; मग पुढे काय घडलं पाहाच?
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक शिवसैनिक आहे परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तुमचं कार्य खूप छान आहे गोरगरीब जनतेसाठी काम करण्याची पद्धत खूप छान आहे
@@KailasGawade-r7m 😂😂
मोठ्याचे राजकरण बाजूला राहू दया ,,, लहान मुले हि फार निरागस असतात. येवढयाशा चिमुकल्या वर comments करू नका , येवढीच हात जोडून विनंती !
Correct
अख्खा महाराष्ट्र वांझोटा आहे. फक्त यांनाच 😢😢😢
सभा स्थानावरून पळण्याच साधन आहे.गदार मुख्यमंत्री
@@babasahebgund413 तू असचील
😅😅😅😅@@babasahebgund413
साहेब तुमचं काम खरच खूप मोठं आहे..... तुमच्या सारखा मुख्यमंत्री होणे नाही
😂😂😂😂
माझे वडील हे असेच म्हणायचे की कितीही काम केलं कितीही थकवा असला की माझे नातवंड मी बघितली की माझा सगळा थकवा निघून जातो सेम तसंच तुम्ही म्हणालात हे फक्त आणि फक्त एका प्रेमळ माणस माणसाला समजंत. एक सच्चा माणूस आहात तुम्ही
किती भाग्यवान आहेत साहेब तुम्ही चार पिढ्या एकत्र खूप छान संयुक्त परिवार चे उत्तम उदाहरण
@@parabpedia2185 नातवाला राजकारणात आणू नका.आपला संबंध शिंदेंशी आहे
साहेब अभिमान आहे आम्हाला असा धाडशी कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आम्हाला लाभला
महालसा नारायणी आईचे शतशः आभार
अजित दादा किती मन लाऊन भाषणात मग्न आहेत😂😂😂
आपणा आपला नातु जसा टानिक तया प्रमाणे या गोर गरीब नाता कडे पण अक्ष देवे
Detstach c m saheb bhashanat aikla nahi ka? Ahoratra kam kartat c m saheb amhi mantralaywale swatschya dolyani baghat asto...😊👏
खूप मेहनती मुख्यमंत्री
न.1मुंख्यमत्री महाराष्ट्र राज्य.काम बोलतंय साहेब तुमच.तुम्ही जे केलं ते योग्य च करता.जय महाराष्ट्र ❤
मा.शिंदे साहेब अतिशय प्रामाणिक मुख्यमंत्री आम्हाला तुमचा अभिमान आहे गर्व आहे.असच देशहित लोक हितवादी कार्य सुरू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत.एक मराठा कोटी कोटी मराठा.जय हिंद जय श्री राम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो सनातन हिंदु धर्म.🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
लेक लाडकी मी माझ्या मुलीचा केला आहेमुख्यमंत्री साहेब सगळ्या जन्म झाल्या मुलींना पहिला हप्ता टाकाविनंती आहेधन्यवाद साहेब
🎉❤ खरोखर तुमचं काम चांगलंच आहे
वाह....... रे पत्रकारिता
खरच तुम्ही कर्तव्य पार पाडत आहेत
साधा भोळा माणुस आहे पण उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडायला नाही पाहिजे होती.
Ed
Sadha bhola😂😂 are tyachi property bgh ...tyana comission kiti jatay ...toh sadha bhola he ka😅😅 Ani tho uddhav tri kai sadha bhola he
उद्धव ने अशा माणसाला सोडलं हे त्याचं दुर्दैव आहे.
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद मनाने मोठे आहेत
शिंदे साहेब ग्रेट
🤣🤣🤣
, शिंदे साहेब 🐯💪💪👍
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं सोपी गोष्ट नाही....
ते तुम्ही करून दाखवलं... आम्हाला तुमचा अभिमान आहे...
महाराष्ट्रातले तमाम सुसंस्कृत आणि गुंठे न विकता शिक्षणातून सम्पन्नता मिळवलेले तुमच्या आणि देवेंद्रजींच्या सोबत आहेत..
@@shashankdusane2797 खरच आहे आणी कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री ही होण सोप आहे पण त्या मुख्यमंत्री पदाच्या सर्व सामान्य जनतेनेसाठी घेतलेल्या जबाबदारी निभावणे करुन दाखवणे अहोरात्र जनतेच्या सुखाचा, भल्याचा विचार करत काम करणे हे सोपे नाही तुम्हाला आम्हाला साधे आपले आपले कुटुंब घरसंसार सांभाळताना किती काय त्रास सहन करावा लागतो मुख्यमंत्री शिंदे साहेब तर आलेल्या दिवसा पासून सहनशीलता,प्रेम माया आपुलकी आपलेपणा सर्वांच्या साठी कार्य करतात अभिमान आहे आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आणी ईश्वरा कडे त्यांना आरोग्यदायी आयुष्य अखंड लाभु दे हिच प्रार्थना आहे 🙏🏹🚩
Sachha Marathi Manus
कामच भारी करता साहेब. उन्हा- तान्हात राबराब राबून घाम गाळून पोटाला चिमटा देऊन लोकांची सेवा करता. पुढे नातवाला सुद्धा जनतेची सेवा करण्यासाठी लॉन्च करा म्हणजे तुम्हाला बघून नातवाचा पण थकवा दूर होईल.
साधाभोळा ,इमानदार ,कष्टकरी मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे
😂😂😂😂😂
शिंदे सरकार ❤❤❤
हा माणूस हाय कामाचा....माणूस हाय कामाचा...
नातू जगात कोणाला आहेत का फक्त मुख्यमंत्री साहेबाना आहेत किती लाल करणार
AATA TYLA MHANA ELECTION NANTER NATVA LA GHEUN CH BASS😂😂😂
True
😂😂😂
कधी पहाट होते कधी रात्र होते ते मला समजत नाही😂😂😂
काय बोलतोय हा ?
@@Maharashtra-maza2809 😊
हो ना यांचा नातू टॉनिक आणि आपले kay🌹😅
गोवाहातीला टून झालेले आम्हाला दिसले होते मग ते टॉनिक कोणत होत
संवेदनशील,लोकाभिमुख मुख्यमंत्री
मला 7-8 नातू आहे ती एकनाथ रावजी मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बडा मोठा फॅन आहे परंतु मिनीचा सार वागलो नाही माझा देव बाळासाहेब ठाकरे
एकनाथजी साधा माणुस आणि सरळ ,मेहनती धर्मनिष्ठ,देशभक्त मुख्यमंत्री आहे
काय त्याचे कौतुक... लोकांना त्याची कोणतीच गोष्ट आवडत नाही....😢
हळव्या मनाचा संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब..
शिंदे साहेब प्रचंड संयमी नेते, मानाचा मुजरा
शिंदे साहेब प्रचंड गद्दार पळपुटा दारूडा आहे 😅😅😅
Saheb jane tumhla motha kela tynchy kuthumvarti anay karna ketpat yogay
😂😂 delhi che 👢 👅
😂
झी २४ तास वाल्यांना मनोवैज्ञानिकांची गरज आहे. कृपया त्यांना घेऊन जावे आणि उपचाराचा खर्च मुख्यमंत्री निधितुन देण्यात यावा. 🙏🏻
लवकर बरे व्हा हिच ईश्वर चरणी प्रार्थना .. 🙏🏻🙏🏻
भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
हा महिन्यातून 7te8 वेळा दिल्लीत मुजरा करायला जातो
फक्त शिंदे साहेब जय महाराष्ट्र शिंदे साहेब
50 ओके एकदम ओके महाराष्ट्राची वाट लावलि
❤Onli shinde saheb❤
मुख्यमंत्री चे लाडके नातू योजना काढा सर्व नातवांना काहीतरी फ्री द्या
फुकट खाण्याची सवय लावली या राजकारण्यांनी त्याचे तुम्ही सुद्धाएक मेंबर.😊
ठाण्याचा ढाण्या वाघ..🐅🐅एकनाथ..🚩🚩
तुम्ही गद्दारी करून मुख्यमंत्री झाले नसते.स्वत मेहनत करून आणि स्वाभिमान न विकता व लाचारी न करता पद मिळाले असते तर महाराष्ट्राने डोक्यावर घेतले असते
Jasa uddhav jhlta nivdun yeun😂😂😂
त्याच्यात हा गद्दार पणं होता 😂@@Akash9021
खुप खुप आवडायचे मला पण eknat🌹शिंदे
उध्वस्त गदार आहे खरा😂😂
Udhav ne gaddari kelel, gaddar
शिंदे साहेब प्रामाणिक माणूस
तीन महीन्या नंतर तुम्ही कायम रिटायर होणार
त्यामुळे थकवा दूर होणार.
Te nahi virodhi honar
मोजून तीन महिने राहिलेत साहेब फसवा सरकार मराठा आरक्षणाचे बोल एकनाथ शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगितले आहेत देवेंद्र यात दुवा अजित पवार तुम्ही महाराष्ट्रात लुटला रे
जय उध्दव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
शिंदे साहेब तुमच्या बदल आमच्या मनात कुठलीच वाईट भावना नाही तुमचं काम खरच चांगल आहे यात शंका नाही पण महारष्ट्र आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना फक्त फडन 20 चां खूप त्रास होतोय लोकांना हा नकोय बाकी तुम्ही अजित दादा यांचा विषय नाही खरच काम करतात तुम्ही 100%✓
माणूसच शेवटी❤
अंगणवाडी सविंकांचया आईला वाटत असेल 35 वर्ष झालीत पगार वाढला पाहिजे माझ्या मूलिला
BEST WORKING CM
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद 🚩❤
एसटी कर्मचारी यांच्या प्रश्न सोडवा. मुख्यमंत्री यांच्याकडे परिवहन खाते असून जर प्रश्न सुटत नसतील तर येणाऱ्या काळात त्याची ताकत निवडणुकीत नक्कीच दाखवतील.
एकनाथ 🚩✌
Great politician
आरे प्रेम काय आसतय हे नातू बगिलेवरच कळतय तुम्हचे सारखे फडतूस माणसाला काय अक्कल नाही म्हणून आसं बोलून येतंय
Makad mhanto mazi ch Lal...tocher MI Maha gaddar..akya shinde
काय नातू नातू करत आहात बिनडोक सारखं. नातू हागतो २ किलो अंगावर सरळ. आवडतं दिसतं तुम्हाला. ते साफ करण्यात जाईल जिंदगी
मस्त....
यश आले तर हुरळून जाऊ नये आणि कष्ट आले तर खचू नकोस......मातोश्री नी सांगितलं आणि मोदीजी चया मातोश्री नी सांगितले ..काम कर बुद्धिसे ऑर जीवन जियो शुद्धीसे.......हे दोघे महाराष्ट्र् आणि देश ह्यासाठी एकदम शून्यातून अशा आपल्या मातोश्री च्य संस्कारांनी इथे पर्यंत पोचले आहेत म्हणून हे आपल्याला आणि देशाला खूप आवडतात.....जय श्री राम जय हिंद....
ते बोलत असेल मला पंतप्रधान करा😂😂
स्वतःच्या आई-बापाचे फोटो लावा दुसऱ्यांच्या बापाला बाप म्हणून नका
😂
ते फक्त फोटो नाहीत ते विचार आहेत आणि विचार महत्वाचे . 😊 उस्वव ठाकरे सारखं फक्त संपती साठी
Tu balasaheb che photo lavtos ka mng ghari aai sobt😂
@@RajPatel-f3cकोणते विचार? गद्दारी आणि बेईमानीचे का? बाळासाहेबांना आणि दिघे साहेबांचे हे विचार नव्हते.
@@vikaskadam4820sonia gandhi sobat jayche vichar hote ka mag
संवेदनशील मुख्यमंत्री 🏹🏹
साहेब तुमचं काम चांगलं आहे तुम्ही काम करत राहा हे येडे आहेत विरोधक
100 उध्दव ठाकरे पेक्षा एक एकनाथ शिंदे भारी आहे.
Very well said sir
रुद्रा अभिमानाने सांगू शकणार नाही माझा आजोबा खुद्दार आहे 😂
Aaj kay balasaheb aste tar mhanale asate kay udhav saheb karatat tw changale aahe kay
रुद्रांश नक्की एवढं सांगू शकेल की माझ्या आजोबांनी उबाठा नी काँग्रेसच्या दावणी ला बांधलेला शिवसेना पक्ष सोडवला आणि बाळासाहेबांचे पुसट होत जाणारे विचार ज्वलंत ठेवले
मुलगा पळून मुख्यमंत्री झालाय 😂😂😂
दुसरी बातमी सापडली नाही वाटतं😂😂😂😂
Ek Number Shinde Saheb ❤❤❤❤❤
तुना थकवा 2024 बंद होईल जी महाराष्ट्राची गलिच्छ राजकारण तुम्ही केले देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे
Raj Saheb only ♥️
🙏🏿🇮🇳🙏🏿🌹फक्त शिंदे सरकार. 🦾🌺🦾🌺🦾🌺
शिंदे साहेब तुम्ही पक्ष सोडुन मुख्यमंत्री झाले हे योग्य नहीं
हिंदू जननायक एकनाथ शिंदे साहेब..🚩🚩
घराणे शाही कुठे नाही सर्व पक्षात आहे, मग राहुल, आदित्य, रोहित यांच्या वर टीका का,.
वाट लावली महाराष्ट्राची
Great saaheb
Bhari. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री
मुद्दल से ब्याज प्यारा होता है, सभी के साथ ऐसा ही होता है
कुटुंबातील वीज कंत्राटी कामगारांना कायम करा मा. मुख्यमंत्री साहेब... 🙏🙏🙏🙏
एक च साहेब ऊधव साहेब
सर्व नातवासाठीच आहे
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💪
जगातला एकच नातू आणि त्याला दाखविणारी थोर मीडिया.... धन्य धन्य😂😂😂😂
उद्धव साहेब ठाकरे बोलत ते खर
@@SuryakantGaonkar-s7i नुसत्या शिव्या देतात कामाचं काहीच नाही बोलत
फक्त टवाळक्या
Kiti paise miltat tula comment karayache
@@vinodrathod2366tu chatya aschil ubatacha paise gheun comments takayla Tula ubatakadun paise milat astil amhi amchya kastavar jagto
उद्धव ठाकरे ची वाट लावलाय सगळ्यांची
साहेब खऱ्या टॉनिक ला राग येईल 😅
अगदी बरोबर साहेब रोजगार सेवकांचे विचार करावा फिक्स मानधन करा साहेब 🙏🏾
बाळासाहेब , दिघे साहेब लोकसभेपर्यंत होते आता महायुतीचा स्ट्राइक रेट पाहून नातवाची लाॅंचींग,जमले मिंध्याला 😂😂
महाराष्ट्रात काय शिंदे तुलाच नातू आहे का राजीनामा दया आणि घरी बसा नातवा सोबत
जनतेच्या पैशावर तुम्ही नातू दाखवू शकतात गरीब माझा बाप नातू नाही दाखवू शकत न्यूज वाले ने करू शकत आमच्याकडे पैसा नाही ना
हे आता लहान मुलांचा वापर sympathy साठी वापरणार,
मातांच्या राजकारणासाठी
फार वाईट आहे
एकनाथ साहेब तुम्ही फडणवीस यांनी लिहून दिली स्क्रिप्ट चांगली वाचून सांगता बरं झालं फडणवीस साहेबांसोबत गेलात आणि मुख्यमंत्री झालात आणखी तुमच्या मुख्यमंत्रीपदाचा कालावधी तीन महिने राहिला असेल नंतर तुम्ही मुख्यमंत्री चे सोडाच पण आमदार सुद्धा होतात की नाही याची काळजी आम्हाला खूप वाटते
एक प्रामाणिक अनाथांचा नाथ एकनाथ
हा माणूस आनंद दिघे यांच्या ऑफिस कधी दिसला नाही मी अनेक वेळा दिघे साहेब यां च्याकडे गेलो होतो
Aho tumhi yenar mhanun kay aaratiche tat ghevun ubhe rahayala pahije hote ka
स्वतः जास्त वाहावं करून घेणारे लोक बिनडोक राहतात दुसऱ्यावर अवलंबून राहतात तसे याची अवस्था
मोदी साहेबाची कॉपी चालू आहे फक्त emoshnal blackmail करायचे
Balasahebani je kele tech karat aahet saheb
बाळासाहेब ठाकरे का आमदार घेऊन सुरत गुवाहाटी पळाले होते का जर एकनाथ शिंदे खरच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असते तर राजीनामा देऊन सरकार पाडले असते आणि निवडणुक लडवून स्वाभिमान ने मुख्यमंत्री बनले असते आता फडणवीस भाजप नि उद्धव ठाकरे यांच्या शी बदला घेण्यासाठी मुख्यमंत्री केले
👌👌
भाषण करा दुसर्याने लिहुन दिलेल वाचन नका करू करू
एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांच्या बाजूला मीनाताई चा फोटो लावा म्हणजे जरा बरं वाटेल
आई असती तर काय वाटलं असत त्यांना... गद्दार निघाला माझा मुलगा 😢
बाळासाहेब आसते तर काँग्रेस सोबत गेले नासते
अगदी बरोबर
बाळासाहेब असते तर काय वाटलं अस्त ते सांग... सोनिया सेना
Balasaheb aste tr uddhav chi gand fadli asti shinde sahebani tr vichar japle balasaheb nche tumcha hijdy uddhav sarke nhi congress chi chatayla gele
😂😂😂
शिंदे साहेब फडणवीस साहेबच्या सोबत आल्याने भल झाले महाराष्ट्राचे
.... आणि सत्तेसाठी पळून जाऊ नकोस...