Shetkari Karjmafi : कर्जमाफी करण्यासाठी आवश्यक आकडेवारी सरकारने मागवली | Farmer Loan Waiver| Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 587

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 3 หลายเดือนก่อน +240

    फसवी कर्ज माफी सरकार करती‌ असेल तर शेतकरी पन‌ फसव्या सरकारला घरी बस्ती हे 100% खर

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 3 หลายเดือนก่อน +194

    कर्ज माफी झालीच पाहिजे

    • @babangunjal3553
      @babangunjal3553 19 วันที่ผ่านมา

      Aasha hi jawan hai....

  • @santoshbhosale657
    @santoshbhosale657 3 หลายเดือนก่อน +164

    कर्ज माफी जलीच पाहिजे तरच सरकार येईल

  • @AnkushMore-u7f
    @AnkushMore-u7f 3 หลายเดือนก่อน +108

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे

  • @biradarsandip7397
    @biradarsandip7397 3 หลายเดือนก่อน +24

    संपूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे. कर्ज माफी साठी कसलीच अट नको आहे. तरच शेतकऱ्यांना लाभ भेटल.
    कर्ज माफी जर झाली नाहीं तर सरकारला शेतकरी घरी बसवणार हे मात्र नक्की आहे

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 3 หลายเดือนก่อน +24

    अगदी बरोबर लगेच कर्जमाफी झालीच पाहीजेत ❤

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 3 หลายเดือนก่อน +92

    यांनी नाही केली तरी महाविकास आघाडी सरकार आल्यावर करनार हे 100%

  • @pavantalokar5448
    @pavantalokar5448 3 หลายเดือนก่อน +52

    निवडणुका असल्या मुळे हा सगळा घोषणांचा पाऊस आहे, हे सरकार शेवटच्या घटका पर्यंत जर पीक विमा देऊ शकली नाही तर कर्ज माफी कोठून देणार.

  • @girishshingane9407
    @girishshingane9407 3 หลายเดือนก่อน +21

    शेतकरी प्रचंड नाराज आहे.सर सगट थकीत व नियमित शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या.

  • @sambhajipatil1967
    @sambhajipatil1967 3 หลายเดือนก่อน +38

    मागच्या वर्षी आमच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ होता असे अनेक तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ होता त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे आवश्यक आहे

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 3 หลายเดือนก่อน +53

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @vasantjadhav7450
    @vasantjadhav7450 3 หลายเดือนก่อน +7

    आपल्या माध्यमातून कर्ज माफी मागणी लावून धरावी अनिलराव खूप खूप धन्यवाद

  • @प्रयोगशीलशेतकरीसंतोषसातव

    स्पष्ट व्यापार लाईन सरकार आहे कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @anilbodke662
    @anilbodke662 3 หลายเดือนก่อน +85

    कर्जमाफी करायची असेल तर नियमित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.

    • @ppatil4265
      @ppatil4265 3 หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर

    • @DipakDalvi-f6p
      @DipakDalvi-f6p 3 หลายเดือนก่อน +4

      नियमीत कर्ज भरणारया शेतकऱ्यांचा कर्ज माफी झाली पाहिजे

    • @ashishpawar1782
      @ashishpawar1782 3 หลายเดือนก่อน

      True

    • @akashdongare1661
      @akashdongare1661 2 หลายเดือนก่อน

      👍

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 3 หลายเดือนก่อน +27

    शेतकर्यांना माहीत आहे विधानसभा लागण्यच्या अगोदर एक महिन्यांनी जर यांनी कर्जमाफी नाही केली तर या सरकारला आम्ही दाखवून देवू शेतकरी काय आहे काय करू शकते

  • @aijazkpathan
    @aijazkpathan 3 หลายเดือนก่อน +33

    5000 हेक्टरी म्हणजे 50 रुपये गुंठा 2000 रुपये एकर काय फायदा हे देऊन या पेक्षा कर्जमाफी करावी

  • @mahadevkhandebharad574
    @mahadevkhandebharad574 3 หลายเดือนก่อน +65

    सातबारा कोरा केल्याशिवाय पर्याय नाही महायुती सरकार आल्यापासून एकाही शेतकऱ्याला पिक विमा योजना व्यवस्थित मिळालेली नाही कर्जमाफी झाली नाही तर तुमचा सुपडा साफ होणार मराठा आरक्षण ओबीसीतून मिळालाच पाहिजे

  • @Sahaydri11
    @Sahaydri11 3 หลายเดือนก่อน +38

    निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी झालीच पाहिजे जर कर्जमाफी झाली नाही निवडणुकीच्या अगोदर ते हे सरकार नंतर कर्जमाफी करणार नाही

  • @ramkishanjambutkar8641
    @ramkishanjambutkar8641 3 หลายเดือนก่อน +24

    विना अट कर्ज माफी झाली पाहिजे

  • @ppatil4265
    @ppatil4265 3 หลายเดือนก่อน +10

    कर्ज माफी करतेवेळी नियमितपणे कर्ज फेडत असलेल्या शेतकऱ्यांचा विचार करावा

  • @ShashikantChavan-e7x
    @ShashikantChavan-e7x 3 หลายเดือนก่อน +11

    15आगस्टपयत कर्ज माफ झाले तरच हे सरकार येईन जय किसान

  • @bhanudaschavhan3801
    @bhanudaschavhan3801 3 หลายเดือนก่อน +13

    कर्जमाफी झालीच पाहिजे है 🎉

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 หลายเดือนก่อน +31

    नियमीत कर्ज भरणाऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 3 หลายเดือนก่อน +12

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकन्या ची पहिली कर्ज माफी करा ?

  • @maheshgore1929
    @maheshgore1929 2 หลายเดือนก่อน +3

    दोन लाखा पर्यंत कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @NilkanthGond
    @NilkanthGond 3 หลายเดือนก่อน +20

    फक्त शेतकरी एक जुट राहीले पाहीजे सर मग बगा काय होईल

  • @navnathWadekar-en7yq
    @navnathWadekar-en7yq 3 หลายเดือนก่อน +5

    निवडनुकीआधीचं कर्ज माफी करा 100% बदल होनार एक शेतकरी 🎉🎉

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 3 หลายเดือนก่อน +13

    कर्ज माफी नाही तर भाजपला मत नाही. मी भाजप कार्यकरता.

  • @tatyasaheb1974
    @tatyasaheb1974 3 หลายเดือนก่อน +6

    यांना नसेल करायची तर तिकडे, सुप्रिया ताईंचा पण शब्द आहेच, कर्ज माफी करावी लागेल

  • @mohanbhadke7073
    @mohanbhadke7073 3 หลายเดือนก่อน +25

    सरसकट कर्ज माफी झाली तरच यांना मतदान कराच रेग्यलर परतफेड करणारे शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट माफ झालं पाहिजे

  • @babupatel...3123
    @babupatel...3123 3 หลายเดือนก่อน +6

    सरस्कट कर्ज माफी झाली पाहिजे म्हणजे नियमित कर्ज भरना करणारे पण शेतकरी पात्र झालेच पाहिजे

  • @kishortawar9013
    @kishortawar9013 3 หลายเดือนก่อน +4

    दोन वर्षापासून शेतकरी खुपच कर्ज बाजारी व नापीकी मुळे शेतकरी परेशान आहेत हतबल झाला शिंदे साहेबांनी शेतकर्याना कर्ज माफी करून दिलासा द्यावा

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 หลายเดือนก่อน +14

    सरसकट सर्वच कर्ज माफ करा साहेब

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e 3 หลายเดือนก่อน +3

    सर शेतकऱ्याचे कान आणि डोळे उघडून आहे सर कर्ज माफ नाही केलं तर मुख्यमंत्री चेंज होणार आणि कर्जमाफ झालं तर 50/ 50 टक्के मधून एक मुख्यमंत्री होणार
    शेतकऱ्याचा एकच पक्ष फक्त कर्जमाफी वर लक्ष Jay jawan jay kisaan

  • @VijayPatil-vh4rb
    @VijayPatil-vh4rb 3 หลายเดือนก่อน +5

    कर्ज माफ झालंच पाहिजे नाही तर sarkar येणार नाही

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 3 หลายเดือนก่อน +12

    फुकट योजना सर्व बंद करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या शेतीसाठी लाईट बिल माफ करा सरसकट कर्ज माफ करा मुलांना मोफत शिक्षण द्या आरोग्य योजना सर्व मोफत द्या स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावी 🎉🎉

  • @hanumantwagh761
    @hanumantwagh761 3 หลายเดือนก่อน +10

    शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे तरच सरकारी नाहीतर सरकार येणार नाही

  • @Sahaydri11
    @Sahaydri11 3 หลายเดือนก่อน +11

    सरकार ने कर्जमाफी करायलाच पाहिजे. हे राजकीय नेते रोड तयार करण्यासाठी खूप मोठे निधी देतात् आणी रोड बनवणाऱ्या कंपनि ला सांगतात रोड 5 वर्ष्यात खराब झाला पाहिजे. रोड खराब नाही झाला तर् तुमच्या कंपनी ला काम मिळणार नाही.

  • @datta_lipne
    @datta_lipne 3 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही आता काहीही दीले तरीही तुम्हाला पाय उतार होण्या पासून कोणीही रोकू शकत नाही हे मात्र शंभर टक्के खर आहे

  • @govindade5361
    @govindade5361 3 หลายเดือนก่อน +3

    मी सरकारला सांगु शकतो की 2024 पर्यंत सर्व सेत करायचे कर्ज माफ करू शकत नाही तो पर्यंत आम्ही b.j.pla ला मतदान करा नार नाही . आम्ही उद्धव साहेबाला😢 निवडून आणल्या शिवय राहणारा नाही.

  • @tractorfansindiamaharashtr9139
    @tractorfansindiamaharashtr9139 3 หลายเดือนก่อน +14

    कर्ज माफी केली तरच सरकार येईल

  • @शिवछत्रपती-घ3ङ
    @शिवछत्रपती-घ3ङ 3 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या या बातमीमुळे कितीतरी शेतकरी जिवंत आहेत...

  • @shashikantgujar7332
    @shashikantgujar7332 3 หลายเดือนก่อน +5

    कर्ज माफी सरसकट झाली पाहिजे नाही तर १००१ % सरकार घरी बसेल .

  • @prakashlandge9844
    @prakashlandge9844 3 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही पण शेतकरायची कर्ज माफी याची बाजू मांडत चला , माहीतर आहोच कर्ज माफ करायच्या सरकारला धारेवर धरलंय ,

  • @kisankharat3864
    @kisankharat3864 2 หลายเดือนก่อน

    एकच नारा शेतकर्यांचा सात बारा कोरा❤❤🎉

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare8671 3 หลายเดือนก่อน +8

    कर्ज माफ करा नाही तर तुम्ही साफ व्हा

  • @murlidharjadhav7328
    @murlidharjadhav7328 3 หลายเดือนก่อน +1

    हल्दी भाव❤

  • @वाल्मिकयशवंतरूकारीरूकारी

    धन्यवाद सर

  • @Arjundandge-x4k
    @Arjundandge-x4k 3 หลายเดือนก่อน +2

    गरज आहे ती रेगुलार कर्ज भरणारासाठी नेहमी फायदा होतो तो थकीत वाल्यांना आणि तेच पुन्हा माफिसाठी परत थकीत आहे याचा सर्वेक्षण करावे मी पाहिले दोन वेळेला माफी घेणारे

    • @sopankawade7995
      @sopankawade7995 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर...

  • @sagargosavi2163
    @sagargosavi2163 3 หลายเดือนก่อน +2

    खर म्हणजे रेगुलर पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली पाहिजे

  • @pralhadgal5621
    @pralhadgal5621 3 หลายเดือนก่อน +11

    कर्ज माफी केलीच पाहिजे ती ही आचार संहिता लागण्यापूर्वी कारण नैसर्गिक हानी अति दुष्काळ, कोरोना, अतिवृष्टी आयात निर्यात धोरण , सरकार ने असहकार या कारणाने....!.

  • @shriharitupe449
    @shriharitupe449 3 หลายเดือนก่อน +3

    कर्ज माफ केले जात नसेल तर शेतकऱ्याने मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे.

  • @pravinmalghan4452
    @pravinmalghan4452 3 หลายเดือนก่อน +2

    पुन्हा सरकार बनविण्यासाठी कर्ज माफी हाच पर्याय आहे या तिघाडी सरकारकडे

    • @uttamsumbe6595
      @uttamsumbe6595 3 หลายเดือนก่อน

      तिघाडी न्हव , बिघाडी आहे 🙏

  • @pravinraut8764
    @pravinraut8764 2 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफी झाली नाही तर. शेतकरी काय आहे हे दाखुन देईल

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 3 หลายเดือนก่อน +2

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @GajananThokal-m6m
    @GajananThokal-m6m 2 หลายเดือนก่อน +1

    गरिबांना 1500 रुपये, शेतकऱ्यांना लाखो रुपये कर्ज माफी, आम्ही नाही देणार आहे या सरकारला मतदान. मुख्यमंत्र्याची बहीण..

  • @mahajikale8089
    @mahajikale8089 3 หลายเดือนก่อน +10

    सर आवाज वाडवा

  • @MohanRathod-f9k
    @MohanRathod-f9k หลายเดือนก่อน +1

    सर आईनवेळी महाराष्ट्र सरकार कर्ज कसे करू शकतो हा पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सरकार ने एवढे दिवस गप्प का बसले कर्जमाफी जाहीर का केली नाही आता तिसरा मुद्दा म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने जणतेचा कौल सरकार ला दाखवून दिले या मुळे शेतकरयांना आईनवेळी कर्ज माफी चा मुद्दा समोर ठेवून विधानसभा निवडणुकीण जिंकून सरकार स्थापन करण्यासाठी हा मुद्दा समोर ठेवला जात आहे असे मत जणतेकडुन ऐकण्यास मिळत आहे

  • @narayangarud298
    @narayangarud298 3 หลายเดือนก่อน +17

    मराठा आरक्षण आणि कर्ज माफ केले तरच सरकार सत्तेत येईल नाही तर शेतकरी शांततेत कार्यक्रम लावणार😂😂😂😂😂😂😂

  • @AjayMane-d5b
    @AjayMane-d5b 3 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यासाठी तुमची भूमिका तळमळीची

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 3 หลายเดือนก่อน +28

    या सरकारमध्ये धाडस नाही

    • @allwounder3123
      @allwounder3123 3 หลายเดือนก่อน

      भिकारचोट आहे

  • @sumitmuley7059
    @sumitmuley7059 3 หลายเดือนก่อน +1

    शेतीवरील सर्वच कर्ज माफ करावे.....

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare หลายเดือนก่อน +1

    Niwadnuka adhi setkryachya khatyat philya rupya taka

  • @baburaotukaramphawade4719
    @baburaotukaramphawade4719 3 หลายเดือนก่อน +1

    सरसकट,विना अट कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 3 หลายเดือนก่อน

    Very nice👍

  • @maneshkedar3454
    @maneshkedar3454 3 หลายเดือนก่อน +3

    Krz माफी झाली तरच सरकार येइल

  • @maheshgawade4603
    @maheshgawade4603 21 วันที่ผ่านมา

    दादा खरोखर कर्जमाफी करणार की फक्त व्हिडिओ दाखवणार

  • @sudarshanmajgave-rz7ki
    @sudarshanmajgave-rz7ki 2 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी झालीच पाहिजे✌

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 3 หลายเดือนก่อน +2

    शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये.मविआ सत्तेत आली की ते जो कोणी मुख्यमंत्रीपदी येईल तो 100% सरसकट (पीक)कर्जमाफी करणार आहे.
    त्यामुळेच ग्रामीण भागातील शेतकरी व इतर लोकांनी मविआ निवडून द्या.
    निदान भाजपला मतदान करू नका.

  • @marotiraosangnor-cm3lc
    @marotiraosangnor-cm3lc 20 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांचे करज मुक्ती केल पाहीजे तरच शेतकऱ्यांचे मतदान करेल नाहीतर सुपडा साफ केले जाईल लक्षांत ठेवा आणि शेतकऱ्यांचे मालाचे भाव उत्पादनावर आधारीत खरचा वर भाव दिल पहीजै

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 3 หลายเดือนก่อน +2

    कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी मागणी आहे तर भाजप सरकार सत्तेवर येऊ शकते

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 2 หลายเดือนก่อน

    This is the Only SOLUTION.

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 22 วันที่ผ่านมา

    2024 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट

  • @Apalimati-p8u
    @Apalimati-p8u 2 หลายเดือนก่อน

    आणि जर आम्हाला कर्जमाफी मिळाली नाही शिंदे साहेब तर मात्र आम्ही ठाकरे साहेबांकडे जाणार एवढं मात्र लक्षात ठेवा पीक कर्ज माफी द्या साहेब शेतकऱ्यांना

  • @munjajawale7973
    @munjajawale7973 3 หลายเดือนก่อน +3

    या सरकारने शेतकऱ्याची वाट लावली

  • @dnyaneshwaravhad6659
    @dnyaneshwaravhad6659 3 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे

  • @ashishdharpure1545
    @ashishdharpure1545 3 หลายเดือนก่อน

    Correct

  • @prakashumap4432
    @prakashumap4432 3 หลายเดือนก่อน +1

    सरकारची भूमिका थकबाकी असलेले कर्ज माफी करण्याची दीसत नाही परंतु
    सरकारने कर्जमाफीचा निर्णय निवडणुचे
    अगोदर केला तरच सरकारला फायदा होउ शकेल ,तशी सरकार चे बाबतीत जनतेची नाराजी आहे,असं आताच झालेल्या लोकसभेच्या निकालानंतर
    सर्वांना दीसते.निर्णय घेण्याचा अधिकार
    सरकारचा,सरकार पाहील कोणता निर्णय
    कसा घ्यायचा ते सरकार पाहील भाउ....

  • @swapnilnarode7700
    @swapnilnarode7700 3 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफी झालीच पाहिजे जो करील कर्ज माफ त्याला देऊ सत्तेचा हात

  • @sandipbhoyar2117
    @sandipbhoyar2117 3 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी लगेच झाली पाहिजे नाहीतर हे सरकार पुन्हा येणार नाही

  • @rajutekam9881
    @rajutekam9881 12 วันที่ผ่านมา

    , कर्जमाफी झालीच पाहिजे झाली नाही तर सरकार बदला वाले पाहिजे

  • @sikandarpathan6644
    @sikandarpathan6644 2 หลายเดือนก่อน

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे थकीत व नियमित दोन्ही कारण नियमित कर्ज भरणारे शेतकरी जास्त आहे नाही तर नियमित कर्ज भरणारे शेतकरी हिसका दाखवतील

  • @VijayJundra
    @VijayJundra 3 หลายเดือนก่อน +1

    2019-23 3लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @ddghumare
    @ddghumare 3 หลายเดือนก่อน

    संपूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @saipatil803
    @saipatil803 29 วันที่ผ่านมา

    कर्ज माफ करा 💯💯

  • @rameshwaryadav4483
    @rameshwaryadav4483 3 หลายเดือนก่อน +7

    जार कर्ज माफी केली तर फर उत्तम...पण सोबत जे आमचा शोध कही जे नियमित कर्ज पुनरगाथन म्हणजे नूतनीकरण करत आहेत त्यचा करिता पण करावे... करण आमी नूतनीकरण करुं आमी काहि पाप करित नाहीं ।

  • @akshayshewale1350
    @akshayshewale1350 2 หลายเดือนก่อน

    रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पण कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 3 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांची खरोखर जर तुम्हाला जाणीव असेल तर या सरकारने ताबडतोब कर्जमाफीचा निर्णय घ्यावा सरसकट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करावी तरच सरकारला शेतकरी मतदान करू शकेल

  • @sureshhulawale1185
    @sureshhulawale1185 3 หลายเดือนก่อน

    लवकर करा कर्जमाफी!!!!!!

  • @vaijinathsatpute7535
    @vaijinathsatpute7535 3 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला एक रुपया पिक विमा आला नाही

  • @ChetanGhadi-z2h
    @ChetanGhadi-z2h 3 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी करा साहेब... अशे विडिओ टाकीत रहा सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 3 หลายเดือนก่อน +1

    Bogasnako ❤❤❤

  • @balajipote7173
    @balajipote7173 หลายเดือนก่อน

    कर्ज माफ केलं तर सरकार येईल नसता सरकार येणार नाही 100% हे खरं

  • @nileshpotwade2731
    @nileshpotwade2731 2 หลายเดือนก่อน

    शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @ravi_farmars
    @ravi_farmars 2 หลายเดือนก่อน

    सिर मी कर्ज नाव जून केलं होत मागच्या महिन्यात माफित बसेन का

  • @nandkishorgowardipe7509
    @nandkishorgowardipe7509 3 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफी झाली पाहिजे 2017ते 2018 पासुन कर्ज थकीत आहे आमचे

  • @ShamTupkar-ro7ct
    @ShamTupkar-ro7ct 3 หลายเดือนก่อน +2

    कर्ज माफ झाले पाहिजेत

  • @rajkumarsawale9199
    @rajkumarsawale9199 3 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी जाहीर करावी.

  • @Apalimati-p8u
    @Apalimati-p8u 2 หลายเดือนก่อน

    साहेब कर्जमाफी करा सगळ्यात गरीब मठावर शेतकरीच आहे सर्वसामान्य माणूस ही शेतकरीच आहे म्हणूनच तो कर्जबाजारी राहतो तुम्ही जेवढे टॅक्स लावता त्या सगळ्या टॅक्स ना बळी पडणारा म्हणजे शेतकरी

  • @keshavpatil1234
    @keshavpatil1234 3 หลายเดือนก่อน

    सरसकट कर्जमाफी तर होणे खुप गरजेचे आहेच कारण सर्व शेतकऱ्याचे उत्पन्न हे शाश्वत नाहीच. परंतु त्याचबरोबर शेतकरी पुन्हा कर्ज काढले तर तो ते फेडू शकेल किंवा पुन्हा कर्जत गुर्फटनार नाही यासाठी ठोस उपाय प्रत्यक्ष आमलात आणावे.