आयुश्यात दारूचा कधी वास घेऊन माहित नाही पण तुझा व्हिडीओ आला आणि बगायला चुकला तर पाप लागतंय म्हणून बघितला, कधीच दारूचा वास नं घेणारा मी विडिओ मुळे एकदा टेस्ट घयायची इच्छा झाली राव ♥️😂😂
कोणी काहीही म्हणो दादा पण एकदम 🥃🥃 सफरीवर घेऊन गेलात तुम्ही आणि ते जुने क्षण जिवलग मित्र, गोवा ती गंमत आणि जगण्यातील जम्मत सगळं कसं डोळ्यासमोरून तरळून गेले 😊😊
पुढऱ्यांचा नादाला लागून कोल्हापुरात दगडी फेकणाऱ्या 400 जणांवर खटले टाकलेत नेता नाही तर आईबाप भावकी जामीन देतेय सांगा जरा अल्पवयीन मुलांना न्यायाचा हक्काचा मार्ग सरकारी नोकरीत आहे, दगडात नाही 🙏
आम्ही दोघे समान वयाचे जिवलग मित्र होतो........ तो वयाच्या 20/22 नंतर दारू पेयला लागला..... मला कित्येक वेळा त्याने दारूचे फायदे/गुणगाण गाऊण दाखवले पण मि कधीच दारूचा एक थेंब / तीची चव कशी असते याचा कधी विचार सुध्दा केला नाही .. एक दिवस तो एकटाच .. रात्री हाॕटेल मधून दारू पिताना 2/3 जनांना त्याने फोन केले / थोड्या गप्पा झाल्या ... आणि 10 मिनीटांत त्याच्या accident चा फोन आला ... मि त्याच्या आई-वडीलांना घेऊन hospital ला पोहचलो... डाॕक्टरांनी brain dead घोषित केलं . वयाच्या 36 व्या वर्षी तो गेला.... धडक दिलेले वाहन सापडले नाही ..... आज दहा वर्षे झाली त्याच्या वडीलांच्या चेहऱ्यावर आजून त्याचाच विचार / मृत्यूच दुःख दिसत.... माझ्या साठी दारू हि "कुत्र्याचा मुत" आहे... तो मुत पेयचा का नाही हे ज्याने - त्याने ठरवावं......! ( आणि हो..... पैशासाठी असले बंडलबाज विषयावर video बणवनारा तू पण त्यातलाच एक मुत पेणारा ×× ....!)
अशी सात्विक माहिती दिल्या बद्दल .
मराठी माणूस आपला जन्म भर ऋणी राहील.
it's OK bro 😂
😂😂😂
Satwik ?😂😂
❤😂🎉😢😮😅😅😊
😂😂😂
जो पित नाही तो पण प्यायला लागेल.. 😂😅 एवढे रंगवून सांगितल्यावर😂😂👍
😂😂😂 agadi barobar
😂😂😂
😂😂😂😂
Hurak try karav lagel yar😂
Topic वरून वाटलच होत, चिन्या दादा तुच आसणार😂♥️
खरय 😂
Mg dusryala dila ki tumich boltao chinya la aana
हा कोणत्या भागात/गावचा आहे
@@djmusiccompanypvt.lkolhapu9285 नेमक माहित नाही, पण "मराठवाडातला" हाय एवढ सांगू शकतो, कारण मी पम "मराठवाड्यातलाच" हाय म्हणुन ओळखल😅
याच्या एवढे कोणाला सांगताच आले नसत😂❤
व्हिडिओ न बघता tital बघुन च समजल हा विषय फक्त चिन्मय भाऊ च समजवेल .... नाद खुळा 🔥😅😅
चिन्मय दादा तुझी शैलीच वेगळी आहे. काय विषय निवडला यार खरच ज्ञानात भर पडली आमच्या. छान विश्लेषण 👌👌
बोल भिडूचा उतरता क्रम बघता चिन्या भाऊ पुढचा एपिसोड गावठी दारूवरच बनवेल 🤣🤣🤣🤣🤣
तू लई पोहोचलेला कार्यकर्ता हाय भावा 😄
कडक...... यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत भाउचा फोटो सह फ्लेक्स
एवढं प्रेमानं सांगितल्यावर ज्याला सवय नाही तो पण दारू घेऊन बसेल😂😂😂
चिन्मय भाऊ जिंदाबाद ! विषय कुठला पण असुदे खूप चान समजाऊन सांगतोस मनोरंजन पण होत आणि माहिती पण मिळते 👌
चिन्मय भावा, तुझ्या बोलण्याने डोक्यात गेली पिण्याची हवा बास्स कर राव एखादा बेवडा होयचा तुझ्यापायी 😂❤
आज पर्यंतचा सगळ्यात बेस्ट episode भावा.....love you 😘
आयुश्यात दारूचा कधी वास घेऊन माहित नाही पण तुझा व्हिडीओ आला आणि बगायला चुकला तर पाप लागतंय म्हणून बघितला, कधीच दारूचा वास नं घेणारा मी विडिओ मुळे एकदा टेस्ट घयायची इच्छा झाली राव ♥️😂😂
हृदयात गेलाय तु भावा... देशी कधी पोलो नाही पण तिच्या बद्दल प्रेम वाढल ... अणि तो RS चा विषय हार्ड...🥃🍻
तर्राट ग्रुपच्या मंडळींसाठी हा अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासाचा विषय आहे आपण केलेल्या रिसर्च बद्दल बोल भिडू चे मनापासून आभार❤😊
भाई एवढी महनेत घेऊन विडिओ बनवला आहे आणि तो execute पण ek no. केला , तुझा विषयच खोल आहे .
वातावरण बदलल भावना, काय माहोल बनवला, विषय खोल,
टांगा पलटी घोडे फरार - वडमग
जो विषय कोणी घेत नाही तिथं आमचा चिनुदादा हात घालतो ❤❤❤❤❤❤
1 NUMBER NARRATION!!!! मित्रा जिंकलस!!! आज हुर्रक होवून जावू दे!!!
कोणी काहीही म्हणो दादा
पण एकदम 🥃🥃 सफरीवर घेऊन गेलात तुम्ही
आणि ते जुने क्षण जिवलग मित्र, गोवा ती गंमत आणि जगण्यातील जम्मत सगळं कसं डोळ्यासमोरून तरळून गेले 😊😊
दादा तू एवढ भारी सांगतोय की न पिणारा पण लगेच बसेल 😂
एक नंबर,कमाल आहे दादा तुझ्या विश्लेष्णाची... 👌👌
Chinmay bhai your explanation style is the best ❤❤❤
भावा..... शब्द रचना इतकी भारी केलीस की .....न पिताच चढल्या सारखी वाटायला लागली ......😊😊🤗🤗
❤ विश्लेषण ऐकच नंबर भावा... प्रत्येक मेन्युची गावरान माहिती दिली गड्या...
Jai bhim 💙
PhD केली आहे चिन्मय भाऊंनी 2:29😂😂😂
माहिती ऐकून कान तृप्त झाले माहिती सांगण्याची पद्धतही खूप छान
भावा जिकलासा 12 एके 44बरोबर नावं पण एकदम भारी आणि माणूस पण एकदम भारी ❤
Legends can't drink but still watching😂
आपण फक्त चिनु भाउचे विडिओ पाहतो ❤❤.
भाऊचा विषय लयं हार्ड
he daru baddal kirti aahe ka visheshan . pan lay bhari vishleshan .
एकच वादा, चिन्मय दादा😄😄🍸🥃
ज्या गोष्टीपासून मी ४ हात लांब असतो त्यांच्याबद्दलचा व्हिडिओ शेवट पर्यंत बघण्यास भाग पडलास. चिन्मय भाऊ, तू लेजंड आहेस.
दारु न पिनाऱ्याला दारु वर लावणारा एपिसोड आहे भावा हा . 😂🤤
खरं आहे bhava 🤣😂
Was Dil khush ho gaya
Notification मधुनच समजल हा विषय explain कराय चिन्मय दा असनार😁😅🤣
अगदी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 😂😂
*"चिन्मय दादा आगे बढो, हम तुम्हारे दारु भट्टी पे हैं."*
अरे भावड्यांनो माझा नारा चुकला काय? काय समजत नाय, उतरल्यावर बघू!
*लई झकास आणि कडक विडियो भाई..😂*
तळिराम बेवडा ग्रुप इंदिरा नगर कडून चिननमय भावात गटारी अमावस्याचया हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍
Bhai ek number 😂😂😂😂😂
Ek number video ❤️
वा चिनु भावा तुझा नाद नाय🔥🔥
Chinmay Bhai i like the way you elaborate the scenario. Cheers.
Wa 1 nambar chinmay bhau🍷🍾🥂🥂🍹😜
चिन्मय, फार सुंदर विश्लेषण दारू विषयी
Old Monk ......
All time hit❤
खतरनाक रे चिन्या
Khup chhan present kelas Bhava
दारू हा चर्चेचा नाई तर श्रध्देचा विषय आहे भाऊ...कडाक
मस्त सेटअप 💯💯..
😂😂 काय राव... लई भारी.😂😂
एकच नंबर मित्रा
माननीय नेते तळीराम तर्राट युवा प्रतिषठानच्यावतीने चिण्या भाऊ भिडुंचे एवढही माहिती दिल्याबद्दल शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे 🙏🙏🙏
टोवल टोपी रे भाऊ 😅
Ek dam zakaaas
Sadarikaran😊😊😊😊
bhavane kay dedication dila aahe video sathi 😂
Bhavane Jiva Bhavacha vishay ghetla....🥂🥂🥂🥂🥂🥂🥂🥂
भारीच
मोहाची दारू ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात मिळते
Jay Adhiwasi..
पुढऱ्यांचा नादाला लागून कोल्हापुरात दगडी फेकणाऱ्या 400 जणांवर खटले टाकलेत नेता नाही तर आईबाप भावकी जामीन देतेय सांगा जरा अल्पवयीन मुलांना न्यायाचा हक्काचा मार्ग सरकारी नोकरीत आहे, दगडात नाही 🙏
लईच मन लावून व्हिडीओ बनवला 6:42
अगदी आमच्या मनात ला विषय मांडलास
भावा
धन्यवाद
बोल भिडू
टीम
😊😊
Ek number❤
2.30 ते 3.30 उररररराककक एवढं ऐकूणच झिंगलो भाईईईई..... उररराक पिल्यानंतर तर डायरेक्ट स्वर्गात गेल्यासारखे वाटेल...... Thankuuu chinunn bhauuu..... Love youuu...❤❤❤
देव आणि स्वर्ग नावाचे काहीही नाही हा मूर्खपणा आहे आणि भक्तांना दरूची गरज नाही ते आधीच नाशात आहेत 😂
तुझी व्हिडिओ मस्त असतात❤❤
मला तर वाटते कि चिन्या न देशी मारुन व्हिडिओ बनवला ...
😜😂😂😝🤣
😂
कडक... खतरनाक व्हिडिओ
भाऊ एक नंबर माहीत दिली आहे
हा होता कामाचा व्हिडीओ ❤
आजचा एपिसोड ला टॅग लाईन द्यायची राहिली बरं का? 😜🤪😝"लहानमुले आणि व्यसनमुक्ती लोकांसाठी हानिकारक आहे "😂🤣😂😜🤪वड 5 ची
अदभुत ज्ञान, वा चिन्मय भाऊ 😮😮
तुमची कास्ट काय आहे भाऊ 🙏
Bhava thod
तू काय खरंच दारू प्यायलाय का बाबो🤭
चिन्मय भाऊ म्हणजे विषय कडक।।
Topic पाहून लगेच चिन्मय भाऊची आठवण आली😅
Jabbardast
न पिणारे पण पियाला लागतील 😂
setup sakat sagle brands dakhviles, ... lai bhari. fuga pan aavadla
hai Chinnya 😂😂 1no re bhava, Ticha mayla, kay rangvlas leka. 😂😂
😂1 number bhidu chinmay Aaj expression,place Ani topic tula sobhla bg
भावा तुझी सांगण्याची पद्धत भावली....
मस्त भावा 👍🏼 nice presentation
तुमची सांगण्याची पद्धत तर अशी आहे की जो पित नाही त्याला पण घ्यायची इच्छा होईल😂
Khup bhari video banvla vatavar tayar karun
1 no bhava.. cheers 😄
❤❤❤ देशी चि मजा देशी भाषेत संगीतल्य बद्दल चिणू शेठ आभार❤❤❤
ह्यो पण लेवल लाऊन आहे 🤣🤣🤣
Bhari भाऊ
Bhawa tuna vishay Purna rangavla👌👏
भाऊ मस्त
Ek number explanation... 😂😂👍
love you 💖 bhau
सादरीकरण खतरनाक.... 🔥🔥🔥
भिडू.. ❤
Nice
"EXCELLENT PRESENTATION BHIDU"❤
दारू आहे त देश आहे भावा.... दारू पिणाऱ्या लोकांना सलाम...ते आहे म्हणून भारताची अर्थव्यवस्था चालु आहे....
बोर झालं की दारू नाही चिन्मय भाऊ चा व्हिडिओच लावणार १नंबर भावा
दर्जा घसरतोय कुठेतरी ...
Already ghasrala aahe prestittutte aahe udya desi randi war pan banvel aani jugarawar pan
चिन्मय दादा आजचं विषय खूपच गंभीर आहे 😂😂
आम्ही दोघे समान वयाचे जिवलग मित्र होतो........ तो वयाच्या 20/22 नंतर दारू पेयला लागला..... मला कित्येक वेळा त्याने दारूचे फायदे/गुणगाण गाऊण दाखवले पण मि कधीच दारूचा एक थेंब / तीची चव कशी असते याचा कधी विचार सुध्दा केला नाही ..
एक दिवस तो एकटाच .. रात्री हाॕटेल मधून दारू पिताना 2/3 जनांना त्याने फोन केले / थोड्या गप्पा झाल्या ... आणि 10 मिनीटांत त्याच्या accident चा फोन आला ...
मि त्याच्या आई-वडीलांना घेऊन hospital ला पोहचलो... डाॕक्टरांनी brain dead घोषित केलं . वयाच्या 36 व्या वर्षी तो गेला.... धडक दिलेले वाहन सापडले नाही .....
आज दहा वर्षे झाली त्याच्या वडीलांच्या चेहऱ्यावर आजून त्याचाच विचार / मृत्यूच दुःख दिसत....
माझ्या साठी दारू हि "कुत्र्याचा मुत" आहे... तो मुत पेयचा का नाही हे ज्याने - त्याने ठरवावं......!
( आणि हो..... पैशासाठी असले बंडलबाज विषयावर video बणवनारा तू पण त्यातलाच एक मुत पेणारा ×× ....!)
Already ghasrala aahe prestittutte aahe udya desi randi war pan banvel aani jugarawar pan
खरचं तोंडाला पाणी सुटलं...😋